Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Very good video sir .😊
धन्यवाद 🙏🏻
खूप खूप अभिनंदन साहेब
डॉक्टर साहेब डाऊनर काऊ सिंड्रोम कशामुळे होतो आणि त्याचे गाई बसल्यापासून पहिल्या दिवसापासून चे उपचार सांगा
Panyacha. Takila konta. Chuna. Lavava.
Nice video❤
सर गाई लाल रकतासारखी लघवी करतात हयचा व्हिडिओ अजून तुम्ही बनवला नाही ते बनवून शेतकऱ्याच्या प्रश्नाचं निराकरण करावे
Dr. Saheb जास्त दूध देणारी गाई रीतसर कशा प्रकारे आटवावी यांबद्दल व्हिडिओ बनवा.
❤❤❤
सर पहीलारू गाय व्यायला 15 दिवस आहेत आणि बसल्यावर दूध गळत आहे
तिच्या शरीरामध्ये फॉस्फरसचे प्रमाण आहेत त्यामुळे दूध गळण्याची प्रक्रिया
काही अडचण नाही गळलं तर गळू द्या फक्त तिला कोरड्या जागेवरती बांधत चला गाई येईपर्यंत
सर,गाय म्हैस शेळी मेंढी हे प्राणी व्यायल्या वर लगेच आपण त्या प्राण्याची कास स्वच्छ करून चिक पाजतो पण राहिलेला चिक काढून तो शिजवून घेतो हे बरोबर आहे का आणि कासेमध्ये तसाच ठेवला तर स्थनदाह होईल का असे प्रश्न पडतात काय करायला हवे