Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
गोरगरीब शेतकरी वर्गातर्फे राहणे साहेबांचे मनापासून अभिनंदन अशीच माहिती सदैव भेटावे पांडुरंग चरणी प्रार्थना व राहणे साहेबांना भरभरून आयुष्य मिळावे हीच देवाकडे प्रार्थना
सर आपले मार्गदर्शन खूपच चांगले आहे आम्ही आपले व्हिडिओ कायम पाहत असतो त्यापासून आम्हाला चांगला फायदा होतो
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलात मी पण कारवड तयार करतो दहाव्या किंवा अकराव्या महिन्यात गाभण जाते आणि 20 व्या. महिन्यात गाय तयार करतो
अकराव्या महिन्यात भारी
कृपया फोन नंबर द्या
सर खुप सुंदर माहिती दिली आहे कालवड संगोपनाची
खूप खूप धन्यवाद अप्रतिम माहिती दिली सर तुमचे अभिनंदन
Thank you
@@gopalmitr क
अतिशय छान माहिती व महत्वाची माहिती सरांनी दिली 👌👌
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ,असेच ऋतू नुसार गाईंचे व्यवस्थापन, येणाऱ्या समस्या व उपाय यावर ही माहिती मिळावी,
राहणे सर पशु विषयी माहिती सांगताना गाय पेक्षा म्हशीचा विषय माहिती वेगळी असेल तर अशी माहिती देत चला.
Khupch mast information dili sir 🎉. Keep it up bharti .🎉🎉
Thank you.
खुप छान माहिती दिली सर
खूप उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद साहेब
खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Excellent information sir 💯
खुप छान माहीती दिली सर
Excellent information Sir
Good v d o
Sir calfstater kase banwave yabaddal mahiti dyavi
sir calf booster badal 1 video banva sir please
Very good
माहिती अप्रतिम आहे धन्यवाद ❤❤❤मइल्करइप्लएसर द्यावे की न द्यावे याबाबत माहिती द्यावी
दूध इतके स्वस्त आहे कशाला मिल्क रीपलसर वापरायचे
मी कालवड तयार केली 13जून 2021ला जल्मली होती आता ती आठ महिमाण्याची गाभण आहे
Mast information
सर पावसाळ्यात खूप खुराचे आजार होतात माहिती व उपचार सांगा
मैसी बदल माहिती सांगावी
Nice
🙏🙏🙏🙏
❤❤❤❤
सर नमस्कार तुमची माहिती मी यूट्यूब चैनल वरती बघितली मला छान वाटली तर मी नवीन गोपालन आहे म्हणजे माझी नवीन सुरुवात आहे तरी मी तुमचा नंबर घेतला आहे तुम्हाला कॉल कोणत्या वेळेला करायचा
🙏
👍🏻🙏🏻
वासरांना चारा किती दिवसांनी द्यावा
सव्वा महिने कमीत कमी चारा देऊ नये
G नऊ महिन्याच्या कारवडे आहेत टॉनिक कुठला वापरावा
Calfbooster chalu kara. Contact number 9527341618.
आमचे गुरू दुध उत्पादकासाठी विठ्ठल रूक्माई
🙏धन्यवाद🙏
सर म्हटले की जर एखाद्या गोठ्यावर चांगली गाय नसेल..म्हणजे कमी दुध देणारी गाय का....??
हो, कमी दूध देणारी
सर गाईंचे वजन मोजायचा तक्ता पाहिजे होता
आता वजन मोजायचे टेप मिळतात, त्याने फक्त छाती भोवती माप घ्यायचे सरळ वजन मिळते जनावरांचे... टेप साठी 9527341618 या क्रमांकावर संपर्क करा
सर पुस्तक कोठे मिलेल
9527341618 या क्रमांकावर संपर्क करा
सर तुमचा फोन नंबर दया
नबरदष
खुप छान माहिती दिली
❤
गोरगरीब शेतकरी वर्गातर्फे राहणे साहेबांचे मनापासून अभिनंदन अशीच माहिती सदैव भेटावे पांडुरंग चरणी प्रार्थना व राहणे साहेबांना भरभरून आयुष्य मिळावे हीच देवाकडे प्रार्थना
सर आपले मार्गदर्शन खूपच चांगले आहे आम्ही आपले व्हिडिओ कायम पाहत असतो त्यापासून आम्हाला चांगला फायदा होतो
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलात मी पण कारवड तयार करतो दहाव्या किंवा अकराव्या महिन्यात गाभण जाते आणि 20 व्या. महिन्यात गाय तयार करतो
अकराव्या महिन्यात भारी
कृपया फोन नंबर द्या
सर खुप सुंदर माहिती दिली आहे कालवड संगोपनाची
खूप खूप धन्यवाद अप्रतिम माहिती दिली सर तुमचे अभिनंदन
Thank you
@@gopalmitr क
अतिशय छान माहिती व महत्वाची माहिती सरांनी दिली 👌👌
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ,असेच ऋतू नुसार गाईंचे व्यवस्थापन, येणाऱ्या समस्या व उपाय यावर ही माहिती मिळावी,
राहणे सर पशु विषयी माहिती सांगताना गाय पेक्षा म्हशीचा विषय माहिती वेगळी असेल तर अशी माहिती देत चला.
Khupch mast information dili sir 🎉. Keep it up bharti .🎉🎉
Thank you.
खुप छान माहिती दिली सर
खूप उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद साहेब
खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Excellent information sir 💯
खुप छान माहीती दिली सर
Thank you
Excellent information Sir
Good v d o
Sir calfstater kase banwave yabaddal mahiti dyavi
sir calf booster badal 1 video banva sir please
Very good
माहिती अप्रतिम आहे धन्यवाद ❤❤❤
मइल्करइप्लएसर द्यावे की न द्यावे याबाबत माहिती द्यावी
दूध इतके स्वस्त आहे कशाला मिल्क रीपलसर वापरायचे
मी कालवड तयार केली 13जून 2021ला जल्मली होती
आता ती आठ महिमाण्याची गाभण आहे
Mast information
सर पावसाळ्यात खूप खुराचे आजार होतात माहिती व उपचार सांगा
मैसी बदल माहिती सांगावी
Nice
🙏🙏🙏🙏
❤❤❤❤
सर नमस्कार तुमची माहिती मी यूट्यूब चैनल वरती बघितली मला छान वाटली तर मी नवीन गोपालन आहे म्हणजे माझी नवीन सुरुवात आहे तरी मी तुमचा नंबर घेतला आहे तुम्हाला कॉल कोणत्या वेळेला करायचा
🙏
👍🏻🙏🏻
वासरांना चारा किती दिवसांनी द्यावा
सव्वा महिने कमीत कमी चारा देऊ नये
G नऊ महिन्याच्या कारवडे आहेत टॉनिक कुठला वापरावा
Calfbooster chalu kara. Contact number 9527341618.
आमचे गुरू दुध उत्पादकासाठी विठ्ठल रूक्माई
🙏धन्यवाद🙏
सर म्हटले की जर एखाद्या गोठ्यावर चांगली गाय नसेल..
म्हणजे कमी दुध देणारी गाय का....??