खूप छान माहीती दिली अभिनंदन मुक्त गोठा आसलयामुळे 90%गाई गाभण राहतात शेतकऱ्यांनी स्वच्छ हावेशीर मुक्त गोठे कमी खर्चात ऊभे करावे त्यामुळे गाई माजावर आल्यावर ओळखणे खूप खूप सोपे जाते आणि गाई गाभण राहण्यास चांगली मदत होते दिदी ताई/सर योग्य माजावर गाय भरणे अपेक्षित शक्यतो सकाळीच किंवा संध्याकाळीच कृत्रिम रेतन करावे
पलारू kalvd ahe gabhan राहत nahi ahe वेट 350पल्स ahe 11 दिवसचा protocol pn kela ahe inj cha tari gabhan rahat nahi CRS पाउडर pn Conti nu chalu ahe ,ani नलातून नेहमी दूध padat rahate kay करावे , piz reply sir
गाय चार वेळेस भरवली तरी ग्याभण राहत नाही Cephast iu and Ns सोडले Bovimin gl पण दिले Receptol inj and duraprogen injection पण दिले तरी ग्याभण राहत नाही Stimvet 21 bolus पण दिल्या Churlon inj pan dile Agrimin i bolus पण दिल्या तरी ग्याभण राहत नाही सकाळी 2 सिमेन सोडले संध्याकाळी 2 सिमेन सोडले तरी पण २१ दिवसांनी माजावर येते plz उपाय सांगा
सर कलवड 11-12 महिन्याचि अस्तना हिट वर आली वजन 280 होत त्या मुले भरली नाही पन अता 340 zhale pan 3 महिने पेक्षा जास्त दिवस zhale आहे कलवड अता हिट वर येत नाहि ये
धन्यवाद सर आणी म्याडम तुमच्या सारखे गुरू आम्हाला मिळाले तुमच्यामुळे आमचा दुध व्यवसाय सुरळीत चालू आहे.आणी चुका सुधारण्यास भरपुर मदत होते. 🙏🙏
खूप छान माहीती दिली अभिनंदन मुक्त गोठा आसलयामुळे 90%गाई गाभण राहतात शेतकऱ्यांनी स्वच्छ हावेशीर मुक्त गोठे कमी खर्चात ऊभे करावे त्यामुळे गाई माजावर आल्यावर ओळखणे खूप खूप सोपे जाते आणि गाई गाभण राहण्यास चांगली मदत होते दिदी ताई/सर योग्य माजावर गाय भरणे अपेक्षित शक्यतो सकाळीच किंवा संध्याकाळीच कृत्रिम रेतन करावे
ही आमची कन्या आहे आमच्या कडे 40 गायी आहे त्यामुळेच अभ्यास पूर्ण माहिती विचारतात सरांना खूप धन्यवाद
डाॅ खुपच चांगली माहिती मिळाली साहेब ❤❤
खूप छान माहिती दिलीत साहेब
Nice information sir ❤
Namaste sir🙏.khup sakhol asi mahiti dilit sir aapan.shetkaryansathi khup upyukt aahe sir.khup khup aabhari sir🙏.
🙏
Nice
@@gopalmitr sir aamchya pan prashnana baga
परी पूर्ण अभ्यास आहे कारण ही आमची कन्या आहे आमच्या कडे 40 गायी आहे त्यामुळेच खूप सविस्तर माहिती देण्यात येत आहे शेतकरी मित्राना सगळी माहिती मिळेल
Mast mahiti.
❤
गाई बरेचवेळा रेतन केल पन गाभ जात नाही?
गाय गाभण आहे परंतु घान बाहेर पडतोय काय कारनं
❤❤
सर फक्त सुक्या चाऱ्यावर गायपालन होऊ शकते का
सर,शॉर्ट व्हिडिओ बनवा
गर्भाशायात औषध सोडून मानेत कोणते इंजक्शन द्यावेत
पलारू kalvd ahe gabhan राहत nahi ahe वेट 350पल्स ahe 11 दिवसचा protocol pn kela ahe inj cha tari gabhan rahat nahi CRS पाउडर pn Conti nu chalu ahe ,ani नलातून नेहमी दूध padat rahate kay करावे , piz reply sir
Sir aata gay bharli tar chalate ka khupch garami aahe. Donda gay bharali tari rahili nahi.... Doctor mhantat unhala aahe Tyamule rahat nahi
हो उन्हाळ्यात गर्भधारणा कमी होते, जून महिन्यात भरवा
@@gopalmitr thank you sir
सर सायलेंट हिट मध्ये गाय लागण्याचे प्रमाण किती टक्के राहते...
म्हणजे फक्त सोट टाकणारी...
गर्भाशयाच्या व बिजांडच्या स्थितीवर अवलंबून असते गर्भधारणेचे प्रमाण... तरी सोट चांगला असेल तर गाभण राहतात जनावरे
Sir गाय माज दाखवत नाही, जाहर आडकला होता आणि गाय खाली झाल्यावर गोचीड ताप झाला होता , गाब जाण्या साठी काय करावे लागेल plz reply
BoviFert Powder आणि BoviFert गोळ्यांचा कोर्स करा, अधिक माहिती साठी 9527341618 या क्रमांकावर संपर्क करा
गाय चार वेळेस भरवली तरी ग्याभण राहत नाही
Cephast iu and Ns सोडले
Bovimin gl पण दिले
Receptol inj and duraprogen injection पण दिले तरी ग्याभण राहत नाही
Stimvet 21 bolus पण दिल्या
Churlon inj pan dile
Agrimin i bolus पण दिल्या
तरी ग्याभण राहत नाही
सकाळी 2 सिमेन सोडले
संध्याकाळी 2 सिमेन सोडले तरी पण २१ दिवसांनी माजावर येते plz उपाय सांगा
बरोबर
सर कलवड 11-12 महिन्याचि अस्तना
हिट वर आली वजन 280 होत त्या मुले भरली नाही पन अता 340 zhale pan 3 महिने पेक्षा जास्त दिवस zhale आहे कलवड अता हिट वर येत नाहि ये
उन्हाळा असल्याने माजावर येत नसेल, तरी एकदा डॉक्टरांकडून तपासून घ्या त्यानंतर माजावर न आल्यास, BoviFert bolus रोज एक याप्रमाणे 14 दिवस द्या...
@@gopalmitr thanks sir
सर 280 ते 300 किलोच्या hf कालवडी ला 100% hf simen चालेल का
Ho
गाय विस झाली. तरी. माज. करत. नाही
पहिलारू कालवड १५ दिवसाला माज करते.३वेलेस रेतन केले तरीही उलटत आहे.काय करावं.?
डॉक्टरांकडून तपासून हीट सिंक्रोनायझेशन करून बरोबर 21 दिवसांचे चक्र करून घ्या नंतर भरवा
गाय तीन वेळा भरवूनसुद्धा गाभण राहत नाही
BoviFert पावडर व गोळ्या वापरा ... घरपोच मिळविण्यासाठी 9527341618 या क्रमांकावर संपर्क करा
❤❤