ब्रीडिंग म्हणजे नेमके काय? ब्रीडिंग करताना काय काळजी घ्यावी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 52

  • @ashokbhange3304
    @ashokbhange3304 4 місяці тому +3

    खूप सुंदर मार्गदर्शन झाले सर धन्यवाद,
    तुम्ही सांगितलेल्या सर्वच गोष्टीचा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना फायदा झाल्या शिवाय राहणार नाही तुम्ही सांगितलेली एक एक गोष्ट महत्त्वाची तितकीच आहे त्यामुळे पर आपले धन्यवाद मानतो
    Next videos याला धरून बनवला तर अती उत्तम होईल शेतकऱ्यांसाठी

    • @gopalmitr
      @gopalmitr  4 місяці тому

      @@ashokbhange3304 नक्कीच

  • @sunilgadge9404
    @sunilgadge9404 21 день тому

    खुपच सुंदर माहिती सांगितली सरानी

  • @surykantkajale8551
    @surykantkajale8551 4 місяці тому +5

    सर म्हशी बद्दल पण माहिती देत चला धन्यवाद

  • @RamchandraKadage
    @RamchandraKadage 19 днів тому

    खुप छान आहे

  • @shewaledairyfarm1215
    @shewaledairyfarm1215 4 місяці тому +1

    धन्यवाद सर , व उपयोगाची माहिती मिळाली .

  • @YogeshJadhav-pt6vp
    @YogeshJadhav-pt6vp 4 місяці тому +1

    Video Quality Khup Chan aahe ❤❤❤

  • @viral_cuts2025
    @viral_cuts2025 2 місяці тому

    Sir गाई सोबतच जरा शेळी पालन व त्यांची काळजी औषदे संगोपन याबद्दल ही माहिती द्यावी ही विनंती.

  • @datatrykhele7960
    @datatrykhele7960 4 місяці тому

    खूप छान माहिती मिळाली अभिनंदन साहेब

  • @sudhirjadhav3077
    @sudhirjadhav3077 4 місяці тому

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @samarthbhogan-e1r
    @samarthbhogan-e1r 4 місяці тому

    धन्यवाद सर छान महिती मिळाली

  • @Samarth56889
    @Samarth56889 4 місяці тому +1

    धन्यवाद सर 🎉🎉

  • @Sachinjadhav_3485
    @Sachinjadhav_3485 4 місяці тому

    छान माहिती सांगितली सर तुमी

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 4 місяці тому

    ❤ महत्वाचा व्हिडीओ ❤

  • @conceptualGoul
    @conceptualGoul 4 місяці тому +4

    Sir देशी गाय चे breeding वर पण video बनवा

  • @eknathbandivadekar9885
    @eknathbandivadekar9885 4 місяці тому

    Thankx sir

  • @BabajiGodase
    @BabajiGodase 4 місяці тому

    Thanks sir

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 4 місяці тому

    Niiiiiiiiiiiice

  • @chandukhot3262
    @chandukhot3262 4 місяці тому

    Sar mast video

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 4 місяці тому

    ❤❤

  • @avadhutdairyfarmsolution13
    @avadhutdairyfarmsolution13 4 місяці тому

    Nice .

  • @shivajipatil-np7wv
    @shivajipatil-np7wv 4 місяці тому

    👌🙏

  • @vijaydeokar7567
    @vijaydeokar7567 4 місяці тому

    खूपच छान

    • @gopalmitr
      @gopalmitr  4 місяці тому

      धन्यवाद

  • @ShrikantKhalate
    @ShrikantKhalate 4 місяці тому

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ramyadhav8470
    @ramyadhav8470 4 місяці тому

    सर

  • @riteshakhade3074
    @riteshakhade3074 4 місяці тому

    किटोसिस व मिल्क फेवर या आजारा विषय vdo बनवा.🙏

  • @shubhangimane8771
    @shubhangimane8771 4 місяці тому

    डब्बा तून सिमेन्स.काडला.नंतर.किती‌वेळात‌.दिले‌पाहिजे‌.

  • @BalasahebDhaygude1322
    @BalasahebDhaygude1322 3 місяці тому

    हॅलो सर माझ्याकडे एक कालवड आहे तिला पाच महिने पूर्ण झाले आहेत आज तिला मी जनता चा डोस Zycloz 20 ml दिला आहे डोस योग्य झाला का जास्त झाला. Replay plz.

    • @gopalmitr
      @gopalmitr  3 місяці тому

      त्याचा डोस 10 किलो ला एक मिली इतका आहे, आपल्या कलावडीचे वजन किती आहे त्यानुसार डोस द्यायचा

    • @BalasahebDhaygude1322
      @BalasahebDhaygude1322 3 місяці тому

      @@gopalmitr ok

  • @DamodharParbat
    @DamodharParbat 4 місяці тому +3

    खूप दिवसापासून वाट बघत होतो व्हिडिओची

    • @gopalmitr
      @gopalmitr  4 місяці тому +1

      कामामुळे नेहमी जमतेच असे नाही

    • @KantaramLohot
      @KantaramLohot 4 місяці тому

      ​@@gopalmitrसर कालवड संगोपन पुस्तक पाहिजे

    • @gopalmitr
      @gopalmitr  4 місяці тому

      @@KantaramLohot 9527341618 या क्रमांकावर संपर्क करा

  • @sanjayjawale2863
    @sanjayjawale2863 4 місяці тому +1

    सर प्लीज म्हशी बद्दल पण माहिती देत चला, धन्यवाद.

  • @vishwajitgaikwad2467
    @vishwajitgaikwad2467 4 місяці тому

    एबीएस ब्रूट च्या कालवडीला बायफ आकाशदीप चे सिमेन भरू का? किंवा आणखीन कुठले सिमेन योग्य राहील.

  • @ramuchavan4139
    @ramuchavan4139 4 місяці тому

    आपले व्हिडीओ लवकर येत n

    • @gopalmitr
      @gopalmitr  4 місяці тому

      वेळ मिळेल तेव्हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करत आहे... यापुढे दर आठवड्याला एक व्हिडिओ येईल

  • @pramoddhamane7166
    @pramoddhamane7166 4 місяці тому

    गाईच्या सडातून आपोआप दूध टपकते त्यावर काही उपाय आहे काय

  • @ganeshchogule2731
    @ganeshchogule2731 4 місяці тому

    🙏🙏

  • @राजुठोंबरे-ह1ध
    @राजुठोंबरे-ह1ध 4 місяці тому

    गाई व म्हश जंताची कुठलं मेडिसिन

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 4 місяці тому

    गिर चा एंब्रिओ मिळतो का व कुठे
    किंमत काय

    • @gopalmitr
      @gopalmitr  4 місяці тому +1

      गीर एम्ब्रायो साठी JK ट्रस्ट कडे चौकशी करावी

    • @rajendragarad6982
      @rajendragarad6982 4 місяці тому

      @@gopalmitr ok sir

  • @ramyadhav8470
    @ramyadhav8470 4 місяці тому

    सर सात महिन्याची गाय गाभण आहे हाइटेक गोळी दिली तर चालेल का