गाय म्हैस माजावर येत नाही तर असा करा उपचार!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 29

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 5 місяців тому +1

    धन्यवाद सर लाख मोलाचा व्हिडीओ आहे हा. 🙏🙏

  • @dinkarshinde7702
    @dinkarshinde7702 5 місяців тому +2

    खूप छान माहिती दिली आहे

  • @premrajmote718
    @premrajmote718 5 місяців тому +1

    ❤❤❤

  • @sharadgavale5462
    @sharadgavale5462 5 місяців тому +1

    Sir maza kade khillar gay ahet tini 2 vet dileli ahet pan pishvit infeshan ahe ekda pizhvi aushad takun getle ahe tari pan ti dar 10 divsani mazavar yete

    • @ShubhamNarode-f4x
      @ShubhamNarode-f4x 5 місяців тому

      तिला mineral mixture dya aani doctor kadun lixen iu ne intra uterine kara problem solve hoil

  • @sachindhumal8987
    @sachindhumal8987 5 місяців тому

    Gir chi kalwad kiti varshani heat vr yete

    • @gopalmitr
      @gopalmitr  5 місяців тому

      2 ते 2.5 वर्षे

  • @ShubhamNarode-f4x
    @ShubhamNarode-f4x 5 місяців тому +1

    Hii
    I am bvsc doctor

  • @sunilgodase8466
    @sunilgodase8466 5 місяців тому +1

    18महिण्याच्या 3 कालवडी आहेत साहेब अजुन एक पण हिट वर आली नाही आणि bset min gold तीन महिन्या पासून चालु आहे. वजन 200+आहेत काही योग्य उपाय सांगा ही विनंती.

    • @gopalmitr
      @gopalmitr  5 місяців тому

      @@sunilgodase8466 वजन ३००+ व्हावे लागेल, खुराक वाढवा कालवडी ला

  • @yt_shorts_187
    @yt_shorts_187 3 місяці тому

    दादा गाय 6 महिने झाली वेलेली आजून सुद्धा माजावर आली नाही

    • @yt_shorts_187
      @yt_shorts_187 3 місяці тому

      तिचे आता 15 लिटर दुध चालू आहे
      आणि तिने बेल्यावर 25 लिटर दुध दिले होते .

  • @santoshsukalkar6821
    @santoshsukalkar6821 5 місяців тому

    Dr साहेब पहिलारू करवड 3.5महिन्याची गाभडली असेल तर साधारण किती दिवसात माजावर येईला पाहिजे... प्लीज रिप्लाय

    • @NitinPawar-cg2qx
      @NitinPawar-cg2qx 5 місяців тому

      एक महिना

    • @gopalmitr
      @gopalmitr  5 місяців тому +2

      गर्भाशयात इन्फेक्शन नसेल तर ४५ ते ६० दिवसांत यायला पाहिजे, इन्फेक्शन असेल तर ते पूर्ण कमी झाल्यावर येईल

    • @santoshkuchekar7564
      @santoshkuchekar7564 5 місяців тому

      🎉।। श्री राम जय राम जय जय राम ।।
      🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩
      🌸 प्रवचने :: १६ ऑगस्ट 🌸
      ॥उन्नती संस्कारमाला॥
      नामाशिवाय कशानेही समाधान नाही .
      मनुष्य चूक करतो, अणि 'देवा, क्षमा कर' म्हणतो; पण पुन्हा पुन्हा चुका करीतच रहातो. हे काही योग्य नव्हे. अशाने काही त्याला देव क्षमा करणार नाही. 'देवा, क्षमा कर' हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे, की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही.
      तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता. अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही. बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल ? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ, असे म्हणणे कदापीही योग्य होणार नाही. तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही. ते तुम्ही करा.
      समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणे वाचली, ग्रंथ मुखोद्‍गत केले, प्रवचने ऐकली, तरी मनाला समाधान लाभणार नाही. त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे. नामात राहिले पाहिजे. नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही. तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्यभावाने शरण जाऊन, त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या.
      एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता. वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले, ते बंद होते म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली. आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता. तोही पंढरपूरला चालला होता. वारकर्‍याच्या मनात आले, 'देवा, तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा; आणि हा लबाड व्यापारी, याला मात्र तू ऐश्वर्य देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस. काय तुझा हा न्याय !'
      एवढ्यात मोटारीचे दार उघडून दोन नोकरांनी त्या माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरविले. तो पांगळा होता ! वारकर्‍याने विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे. आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे,
      हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते. आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल, तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणू या. असे जर आपण केले तर दुःखाचा आवेग कमी होईल.
      २२९ . ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल .
      ।। श्री राम जय राम जय जय राम ।।​@@NitinPawar-cg2qx

  • @subhashjorve7403
    @subhashjorve7403 5 місяців тому

    Kalvdivar iapchar karnyasathi mo nambar dya please

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 5 місяців тому

    Gaban rahate nahi

  • @ganeshdeokar1345
    @ganeshdeokar1345 5 місяців тому

    10divsala maj dakhvte

  • @chandachandu7693
    @chandachandu7693 5 місяців тому

    Hindi main bhejo

  • @jitendrasonawane1507
    @jitendrasonawane1507 5 місяців тому +3

    रिकामी बडबडच जास्त होते आणी vdo मोठा करतात

    • @gopalmitr
      @gopalmitr  5 місяців тому +11

      @@jitendrasonawane1507 संपूर्ण विषय सविस्तर कळवा यासाठी पूर्ण वेळ देवून व्हिडिओ बनवला जातो, अर्धवट माहिती देण्यापेक्षा सविस्तर माहिती देणे कधीही चांगले...

    • @sanjayjawale2863
      @sanjayjawale2863 5 місяців тому +6

      ज्यांना वेळ नाही अशांना बंधन नाही व्हिडिओ बघण्यासाठी ज्यांना माहिती हवी आहे​, सखोल ज्ञान पाहिजे आहे अशा लोकांना बघू द्या@@gopalmitr

    • @vishaldhole1399
      @vishaldhole1399 5 місяців тому +11

      ज्यांना वेळ नाही त्यांनी बघू नये

    • @4_shadow-i2k
      @4_shadow-i2k 5 місяців тому +2

      Talanted dr aahet te

    • @RamdasGhotekar-mg9sq
      @RamdasGhotekar-mg9sq 5 місяців тому +1

      बघन्याच बंधन नाही