धन्यवाद डॉक्टर साहेब 2025 मध्ये उच्च दूध उत्पादन करण्यासाठी आणि दूध उत्पादनापासून भरपूर नफा मिळवण्यासाठी जे काय आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपला शतश आभारी आहे
सरांचे प्रत्येक व्हिडीओ मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असतात. सर नेहमी दोन्ही बाजू सांगतात त्यामुळे फक्त पुस्तक वाचून किंवा व्हिडीओ बघून व्यवसाय करण आणि सरांनी केलेल्या प्रत्यक्ष फिल्ड वरच्या अनुभवाचे मार्गदर्शन खूप फायद्याचं ठरत आहे. सरांचं फायदेशीर दूध व्यवसायासाठी कालवड संगोपन हे पुस्तक ( दोन्ही अवृत्ती ) मी पुन्हा पुन्हा वाचतो त्यामुळे माझ्या सुरुवातीच्या कालवडी 2 वर्ष होऊन गेल्यावर माजावर आल्या आणि त्याही 300 किलो वजनाच्या न होता 250-260 वरच भरवव्या लागल्या. त्यामध्ये किती गाई मागे किती कालवडी सांभाळाव्या हा मुद्दा मला खूप फायदेशील ठरला. आणि मर्यादित कालवडी सांभाळल्यामुळे माझ्या गोठ्यातील कालवडी आता दरदिवशी 800 ते 900 ग्राम वजन वाढ पर्यंत होत आहेत आणि चारा व्यवस्थापन हे पुस्तक ही खूप फायदेशीर आहे. या दोन्ही पुस्तकांमध्ये जवळ जवळ दूधव्यावसायाचे सर्व मुद्दे मांडले आहेत त्यामुळे इतर काहीही करण्याची गरज मला वाटली नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट सरांची नोंदवही सुद्धा गोठ्याचा ताळेबंद ठेवण्यासाठी खूप फायद्याची आहे. खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर 35 वर्ष दुध व्यवसाय करतोय तेच तेच रेतन दिल जातय म्हणजे एक गायीला तोच वळू तीच्या कालवडीला तोच वळू याच्यामुळेमिळणारे दुध कमी होणार हे पहिले बदल साहेब सुचवा त्याच खर्चा त उत्पादन डबबल मिळतय एक जनावर नाहीतर दहा असुदे
नमस्कार सर मी राहणार आहे मु.पो.निमंगाव खंडोबा, ता.राजगुरुनगर खेड जि. पुणे मला आपली पुस्तके खेड तालुक्यातील उपलब्ध आहेत कां मला खुप खुप मार्गदर्शन ची गरज आहे कालवड संगोपन, नोंद वही

मुद्देसूध आणि तंतोतंत माहीत. धन्यवाद डॉ. साहेब....
बहुमोल मार्गदर्शन सर 👌👌👍👍

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सर इतकी छान माहिती दिली की एक बेसूर अवस्थेतील दूध धंद्याला नक्कीच योग्य मार्ग मिळेल धन्यवाद सचिन सर.
माझ्याकडे शब्दच नाहीत कमेंट करण्यासाठी खूप खूप महत्वाचा व्हिडीओ 🙏🙏🙏
धन्यवाद
खुप छान सर
धन्यवाद सर, खूप महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे.
धन्यवाद
खरं आहे साहेब
माझं मत असं आहे की याला जबाबदार दुधात केली जाणारी भेसळ
खूप छान
Dhanywad🎉🎉
धन्यवाद सर छान माहिती दिली.
८-१० गायींसाठी कोणती मिल्किंग मशिन वापरावी. मिल्किंग मशीनवर व्हिडीओ बनवा
धन्यवाद साहेब
Nice and inspiring video sir
Thanks and welcome
🙏🙏
C 10000 pend wapelyamul janawer gabhan rahat nahit..asa maza anubhav ahe.. tumch ky mat ahe
डाॅ.मक्का हक्क जनावरांना योग्य आहे का?
सर 35 वर्ष दुध व्यवसाय करतोय तेच तेच रेतन दिल जातय म्हणजे एक गायीला तोच वळू तीच्या कालवडीला तोच वळू याच्यामुळेमिळणारे दुध कमी होणार हे पहिले बदल साहेब सुचवा त्याच खर्चा त उत्पादन डबबल मिळतय एक जनावर नाहीतर दहा असुदे
पशुखाद्य वर काही पर्याय आहे . का
चांगला चारा दिल्यास पशुखाद्य कमी लागते
सर माझ्या सर्व गायी गाभ न नाहीत तरी कोणते मिनरल चालु कारू . म्हणजे लवकर गाभ जातील .
चारा नियोजन काय आहे?
नेपीयर ज्वारी कडबा स्वयाबीन भुसकट
@@udhavpawar7458 BoviFert पावडर सुरू करा... मिळवण्यासाठी संपर्क 9527341618
नमस्कार सर मी राहणार आहे मु.पो.निमंगाव खंडोबा, ता.राजगुरुनगर खेड जि. पुणे मला आपली पुस्तके खेड तालुक्यातील उपलब्ध आहेत कां मला खुप खुप मार्गदर्शन ची गरज आहे कालवड संगोपन, नोंद वही
@@santoshshinde9451 9527341618 या क्रमांकावर संपर्क करा
पशुखाद्य न वापरता फक्त मुरघास आणि सुका चारा वरती दूध व्यवसाय शक्य आहे का
@@uttamadsul349 नाही शक्य होणार
Thank you Sir