ऊसाचा मुरघास ! फायद्याचा की तोट्याचा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @subhaslendave5562
    @subhaslendave5562 5 місяців тому +2

    योग माहिती दिली सर 🙏

  • @rahulmali1884
    @rahulmali1884 5 місяців тому +1

    Sir khup chan mahiti dile

  • @arunaragade3067
    @arunaragade3067 5 місяців тому

    Thanks sir 🙏🙏👌👌

  • @गावातलीशेती
    @गावातलीशेती 4 місяці тому

    ओली बुरशी वाळलेली बुरशी यामुळे जनावरांना काही अपाय होतात का यावर व्हिडिओ बनवावा

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 5 місяців тому

    ❤❤

  • @SachinPatil-dp6fz
    @SachinPatil-dp6fz 5 місяців тому +3

    Sir shetkryana sangun kya fayda nahi usa chha murghass karnare kartil chh .pahilech dudha che rate kami yat gai na sakas char available karun pashukhady kami krayla pahije. Pan ethe shetkari nikrusht darjecha chara gai na khau ghaltil aani dudh kami yet aahe mhanun pashukhady jast
    Vapartil. Ani usa cha murghass khaun gai na honare problem te tar hotilach.

    • @KanawadeBhushan
      @KanawadeBhushan 4 місяці тому

      दादा, अरे!प्रत्येक पशु खाद्यत यूरिया हा प्रमुख आणि महत्वाचे घटक असतो, ज्याणे फार काही वेगळी जादू नाही, तर फक्त चांगले अन्न पचन होते, जे आपला घास वापरला तरी होते. म्हणून आपले आपण घरीच पशु खाद्य बनवलं पाहिजे.

  • @pranavadke8547
    @pranavadke8547 5 місяців тому +10

    अरविंद पाटील हे ब्राझील वरून आलेल्या लोकांकडून उसाचा मुरघास बद्दल माहिती घेत आहे मग त्यांना कोण सांगेल आता हे

    • @pranavadke8547
      @pranavadke8547 5 місяців тому +1

      @@AjayYadav-ev2rx असं काही नाही ज्याला हा धंदा माहिती नाही त्याने खरंच त्यांचा कडेच नाही तर कुठे तरी गोठ्यवर माहिती घेतलीच पाहिजे शेवटी फुकटचे ज्ञान आणि विकतच ज्ञान फरक असतोच फुकटच कधी पचत नाही आणि विकतच कधी वाया जात नाही शेतकऱ्याने शेतकऱ्याचे पाय ओढायचे बंद करा

  • @गावातलीशेती
    @गावातलीशेती 4 місяці тому

    गंजीला लावलेला ज्वारीचा कडबा तो कडबा काही दिवसानंतर जनावराला खाण्यास देताना बाहेरून तू पांढरा दिसतो आतमधील काडीमध्ये एकदम काळा काळा काळी काळी बुरशी असते.. तर ती बुरशी काही अपायकारक ठरू शकते का

  • @prashantaitawade7718
    @prashantaitawade7718 5 місяців тому

    सर सूपर नेपिएर चा मुरघास चालेल का. ..

  • @dipakraut8759
    @dipakraut8759 5 місяців тому

    दुशकाळी भागात काय चारायच उपाय सांगा

    • @gopalmitr
      @gopalmitr  5 місяців тому +1

      पावसाळ्यात हिरवा चारा करून साठवून ठेवा, ऊस वापरणार असाल तर तसाच वापरा

  • @KanawadeBhushan
    @KanawadeBhushan 5 місяців тому +1

    केला जरी महागाचा. दूध तर दुप्पट होणार नाही. त्यात माका ला लागणार अडीच महिने. ऊस येतो एक वर्षात.
    गणित च बसायचं कसं

    • @gopalmitr
      @gopalmitr  5 місяців тому +1

      तेच सांगायचा प्रयत्न आहे आमचा