नमस्कार सर मी शशिकांत गुरव कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील येथील रहिवासी आहे. सर, माझी गाय तीन वर्षापासून गाभण राहत नाही, प्रत्येक 21 दिवसानंतर ती माजावर येते पण तिचा काही सोट वगैरे पडत नाही . कृत्रिम रेतन करताना डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या गर्भाशयाची तोंड उघडत नसल्या कारणाने तिची घाण पडत नाही आणि एआय करताना गण पास होत नाही यासाठी उपचार म्हणून वेटमेट, गायनारिच, रुकेअर अशी भरपूर औषधोपचार केला त्याचबरोबर घरगुती उपाय देखील केलेत तरीपण कोणताही फरक पडला नाही आज तीच गाय बरोबर महिन्याला माझा येते वेळेवर मिनरल मिक्स्चर खाद्य सर्व काही चालू आहे सध्या दोन टाईम दूध पण देते. गर्भाशयाची तोंड उघडण्यासाठी व कृत्रिम रेतनासाठी मार्गदर्शक उपाय सांगावा .
नमस्कार सर लय भारी माहिती दिली धन्यवाद 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
मस्त माहिती दिली❤
माहिती खुप,महता
Gaynarich inj cha Does Kiti ml Dila pahije and IM best ki IV best
खुप छान माहिती दिली
2 tin divsani paryat majavar yete please help me
👏👏👏👏👏
Sir Chorulon inj kiti dyach
❤❤❤❤
नमस्कार सर मी शशिकांत गुरव कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील येथील रहिवासी आहे. सर, माझी गाय तीन वर्षापासून गाभण राहत नाही, प्रत्येक 21 दिवसानंतर ती माजावर येते पण तिचा काही सोट वगैरे पडत नाही . कृत्रिम रेतन करताना डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या गर्भाशयाची तोंड उघडत नसल्या कारणाने तिची घाण पडत नाही आणि एआय करताना गण पास होत नाही यासाठी उपचार म्हणून वेटमेट, गायनारिच, रुकेअर अशी भरपूर औषधोपचार केला त्याचबरोबर घरगुती उपाय देखील केलेत तरीपण कोणताही फरक पडला नाही आज तीच गाय बरोबर महिन्याला माझा येते वेळेवर मिनरल मिक्स्चर खाद्य सर्व काही चालू आहे सध्या दोन टाईम दूध पण देते. गर्भाशयाची तोंड उघडण्यासाठी व कृत्रिम रेतनासाठी मार्गदर्शक उपाय सांगावा .
मला फोन् करा मी तुम्हाला एक् dr चा number देतो
रोज हळद पन्नास ग्रॅम घाला दोन महिने आणि चीलेतेड मिनरल
Bvsc &Ah डॉक्टरकडून पिशवी चेक करा
माझ्या गाईला होते, गुरुदत्त खिल्लार गो शाळा
Epidosin dya
गाईला ताकद येण्यासाठी काय करायचं
🤝🤝🤝🤝
Good morning sir
नमस्कार सर माझ्या कडे गाय आहे गाभन आणि माजावर येत नाही यावर कोणता उपाय आहे
मेंढ्या चे गाभण इंजेकशन आले नाहीत का
सर गाय 16/17 दिवसात माजावर येते
1.5 did varsh zali gay ghabhan rahat nahi kalvad pan nahi rahat
Sir tumche kalwad sangopan he pustak kuthe milel?
@@PragatiJadhav-vq7gv 9527341618 या क्रमांकावर संपर्क करा
Sir clopesterone badal kay bolla nahi
ते माजावर आणायला वापरतात, गाभण राहण्यासाठी नाही
Sir म्हैस मुका माज दाखवत आहे पण काचेसारखा बलस दाखवत नाही काय उपाय करावा
@@viral_cuts2025 BoviFert पावडर वापरा, घरपोच मिळवण्यासाठी 9527341618 या क्रमांकावर संपर्क करा
@@gopalmitr thank you sir🙏
❤❤
नमस्कार सर माझ्या कडे गाय आहे गाभन आणि माजावर येत नाही यावर कोणता उपाय आहे