RNO Right News Online
RNO Right News Online
  • 67 837
  • 8 376 812
MUMBAI | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद
- येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात बैठक झाली.
- आजही बैठक झालेली आहे.
- मित्रपक्षांची कुठलीही चर्चा या बैठकीत झालेली नाही.
- सूत्रांच्या आधारे जाणीवपूर्वक महायुतीत ठिणगी पाडण्याच काम काही माध्यमांनी केलं
- पक्षाला याबाबतीत नाराजी आहे.
- बैठकीत काय घडलं याचं आम्ही ब्रिफिंग करतो.
- माध्यमांना विनंती आहे की अश्या बातम्या चालवू नये.
- महाराष्ट्रातील माध्यमांना एक उंची आहे अश्या बातम्या टाळायला हवी
- सर्व संपादक आणि मालकांना आमची विनंती आहे की याची खबरदारी घ्यावी
- आमच्या सातत्याने बैठका होत आहेत.
- पुणे अधिवेशनात ५३०० प्रतिनिधी उपथित राहतील.
- विधानसभा निवडणुकीबरोबर येत्या काळातल्या सर्व निवडणूका आम्ही लढण्याची योजना केलेली आहे.
ऑन विशाळगड हायकोर्ट निर्णय
- गडकिल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे हटवणे गरजेचे आहे. वेळ पडल्यास तिथल्या कोकणचे पुनर्वसन करा पण अतिक्रमण हटवण अत्यंत गरजेचे आहे.
- महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यास मोदी सरकारच्या आणि राज्यातल्या सरकारच्या सध्याच्या योजना बंद पडतील हा
आमचा दावा आहे.
- मनोज जरांगे पाटील फक्त फडणवीसांना टारगेट करतायत.
- फडणवीस यानीच आरक्षण देऊ केलेल होत पण महाविकास आघाडीने ते टिकवलं नाही
- आरक्षणाचे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत.
ऑन सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्री आणि राज्यात मुख्यमंत्री बनायची जास्त घाई झालेली आहे. त्या ५ वर्षे वाट बघावी
- जनतेने ठरवलेला कौल दिलेला आहे त्यात बदल होणार नाही.
ऑन मोहन भागवत विधन
- मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यांचे मुद्दाम वेगवेगळे अर्थ काढले जातात आणि माध्यमात बातम्या चलतात
- मुळात त्यांना जे म्हणायचं नसतं तेही चालवलं जात हे प्रकार टाळायला हवेत.
Переглядів: 172

Відео

DHULE | विशाळगडावर अतिक्रमणाच्या नावावर गुंडागर्दी; धुळ्यात एमआयएम आक्रमक
Переглядів 3,7 тис.14 днів тому
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष करून घातलेला हैदोस निंदनीय आहे. आज एमआयएम च्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढत विशाळगड येथील अतिक्रमणाच्या नावावर गुंडागर्दी करणाऱ्यांविरोधात विरोधात खडक कारवाई करा अशी मागणी हे आमच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमु आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थिती...
MUMBAI | वैयक्तिकरित्या अद्याप कुठलाही, आग्रह किंवा निर्णय झालेला नाही- रावसाहेब दानवे
Переглядів 5614 днів тому
- भाजपाचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विन वैष्णव यासोबत इतर पदाधिकारी यांची बैठक झाली आहे - सरकारने घेतलेले निर्णय कसे पोहचावे या संदर्भात आज बैठकीत निर्णय झाला आहे - आगामी काळात महायुती, म्हणून विधानसभा निवडणुका लढवायच्या - भारतीय जनता पक्षाचे पुणे येथे 21 जुलै रोजी अधिवेशन आहे - जागा वाटपाची चर्चा तिन्ही प्रमु नेते एकत्र बसून चर्चा होईल - वैयक्तिकरित्या अद्याप कुठलाही, आग्रह किंवा निर्ण...
MUMBAI | अश्विनी वैष्णव रेल्वेमंत्री झाल्यापासून रेल्वे अपघात वाढलेत - संजय राऊत
Переглядів 614 днів тому
ऑन मोहन भागवत - एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला विष्णूचा तेरावा अवतार समजते. एक व्यक्ती आहे देशात तिला असं वाटतं प्रभू श्रीराम यांचे बोट धरून मीच त्यांना अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेलो. - ते नसते तर अयोध्येत राम भगवान राम यांची प्राणप्रतिष्ठा झाली नसती. एक व्यक्ती आहे या देशात ती स्वतःला सुपरमॅन समजते. - या देशात जी स्वतःला नॉन बायोलॉजिक पद्धतीने अजैविक पद्धतीने जन्माला आलो म्हणजे मला वरू...
MUMBAI | शिव्या देऊन आरक्षण मिळणार नाही हे मनोज जरांगेंना कळावे - प्रकाश अण्णा शेंडगे
Переглядів 57514 днів тому
- कुणबी दाखल्यांचा फटका सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. आणि सांगलीत बसला आहे - आज छगन भुजबळ यांची आम्ही भेट घेतली आहे - सांगलीत आम्ही पूर्ण ताकदीने हा मेळावा आयोजित केला आहे - ११ ऑगस्ट ला हा मेळावा पार पडेल - छगन भुजबळ, विजय वड्डेटीवार हे प्रमु असतील - आम्ही ओबीसी च्या सर्व नेत्यांना बोलविणार आहे - पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर यांना देखील बोलवणार आहोत - सर्व पक्षीय बैठकीत...
MUMBAI |विधानसभा निवडणुकीत सिटिंग विद्यमान आमदारांना पहिलं प्राधान्य देण्यात येणार आहे-हेमंत गोडसे
Переглядів 49114 днів тому
- बैठकीत संघटनात्मक बांधनी व विधानसभा निवडणुका व १२६ जागेवरती पक्षाकडुन निरिक्षक व प्रभारी देण्यात आले आहेत - तसेच ज्या काही योजना आहेत त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काय करता येईल त्यावर चर्चा झाली - ज्या ठिकाणी शिवसेनेचा पराभव झाला त्यावर लक्ष देण्यात येणार - विधानसभेला पण चांगला स्ट्राईक रेट राहिल यावर चर्चा झाली - जी काही चुक लोकसभेला झाली होती ती परत होऊ नये त्यासाठी महायुतीने प्र...
NASHIK | मुंबई- नाशिक- आग्रा महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
Переглядів 3814 днів тому
मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. मुंबई नाशिक अंतर जवळपास सहा ते सात तास लागत असल्यामुळे कालच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी देखील जोपर्यंत रस्ते वरील खड्डे बुजवत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका अशी भूमिका जाहीर केली होती. आणि त्यातच आज शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते हे घोटी टोलनाका परिसरात जमा झाले आहेत. आणि काही वे...
MUMBAI | बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये वर्ल्ड कप चॅम्पियनची गाडी
Переглядів 19614 днів тому
जेव्हा वर्ल्ड चॅम्पियनची गाडी रोहित शर्माच्या शाळेत आली गाडी पाहून मुलांनी मुंबईचा हिरो रोहित शर्माचा जयघोष केला. मुंबईचा हिरो खेळाडू आणि भारताचा कर्णधार रोहित शर्मा बोरिवली पक्षीममध्ये वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर T20 वर्ल्ड कपमध्ये आज एक कार बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये वर्ड कपसह डिझाईन करण्यात आली आहे. विश्वचषक कार पाहून शाळकरी मुलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. ही कार सा...
NASHIK |नाशिक मधील रस्ते निकृष्ट दर्जाचे, काही ठराविक ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे-राजाभाऊ वाजे
Переглядів 47014 днів тому
ऑन बांधकाम विभाग भेट - निकृष्ट दर्जाचे रस्ते झालेले आहेत - त्याच्या तक्रारी केल्या - दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा - काही ठराविक ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे - 200 कोटीचे कामे दिले आहेत - चौकशी करतोय म्हणून सांगितले आहे - लोकप्रतिनिधी वेगळे होते आता मी लोकप्रतिनिधी म्हणून जवाबदारी आमची - NHAI च्या अधिकाऱ्यांना भेटलो त्यात त्यांनी आश्वासन दिले - वेळ दिला पाहिजे, शिवसेना स्टाईलने आं...
DHULE | शिंदखेडा तालुक्यात झालेल्या अति पावसामुळे शेतीचे क्षेत्र आले पाण्याखाली
Переглядів 62514 днів тому
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कपाशीचे पीक पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे कपाशीसह अनेक पीक पाण्याखाली येऊन ही सर्व पिके सडून जाऊ लागली आहे. मागील वर्षी शिंदखेडा तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करण्यात आला होता, दुष्काळामुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना य...
MUMBAI | छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच आहेत -संजय राऊत
Переглядів 2214 днів тому
- शरद पवारांनी काल स्पष्ट केलंय की, लोकसभेतील पराभवानंतर यांना लाडका छोटा भाऊ आठवू लागलाय - त्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल आमचा विरोध नाही - पण त्यात जी तफावत आहे, ते चुकीच आहे - खरंतरं बहिणीला जास्त मदत मिळायला हवी - बहिण खरंतर घर चालवत असते, स्त्री पुरूष समानता असायला हवी - दीड हजारात काय होतंय?, किमान 10 हजार तिलाही द्यायला हवेत - परवा सगळे लाडके भाऊ लोडरच्या भर्तीकरता जमा झालेले पाहायला मिळाले...
MUMBAI | उद्धव ठाकरेंनी विश्वासघात देवेंद्र फडणवीस आणि भाजप सोबत केला - प्रवीण दरेकर
Переглядів 3914 днів тому
- स्वामी मुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांनी उद्धव ठाकरे यांच्या विश्वासघाता संदर्भात भाष्य केले. - खर म्हणजे हे उद्धव ठाकरे यांनाच लागू आहे. - विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही हिंदू धर्मात विश्वासघात चालत नाही अशा अर्थाचे विधान आले. - मागील विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून शिवसेना-भाजपा एकत्र लढले. - दोघांचेही बहुमत होते, सरकार स्थापन होऊ शकले असते. परंतु उद्धव ठाकरेंनी विश्वासघात देवेंद्र फ...
NASHIK | शरद पवार निफाड मध्ये घेणार शेतकरी मेळावा
Переглядів 8914 днів тому
- माजी आमदार काकासाहेब मोगल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम होणार आहे - शरद पवार हे १९ तारखेला निफाड मध्ये येत आहे - त्या ठिकाणी शेतकरी मेळावा होणार आहे - काकासाहेब मोगल यांच्या पुण्य स्मानानिमित कार्यक्रम होणार आहे - लोकसभेला जिल्ह्यातील नागरिकांनी शरद पवार यांना साथ दिली होती - तिथे आभार कार्यक्रम पार पडणार आहे - विद्यमान आमदार यांच्यासह माजी आमदार देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे -...
MUMBAI | कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल टेरेरिझमचा कायदा लागू करायला पाहिजे - अबू आझमी
Переглядів 2314 днів тому
ऑन विधानसभा निवडणूक - 19 तारखेला आमच्या पक्षाचे सगळे नेते महाराष्ट्रात येणार आहे. आणि रंगशारदा मध्ये एक मोठा आमच्या पक्षाचा कार्यक्रम असणार आहे. कारण आता आम्हाला महाराष्ट्रात आमची ताकद दाखवायची आहे ऑन विशाळगड अतिक्रमण - दिवसाढवळ्या मस्जिद मध्ये जाऊन मस्जिद तोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि बोलतात भडकवण्याचा प्रयत्न करतोय तर असं नाही आहे - मुस्लमान मंदिरात जाऊन असं करतोय तर देशात आपत्ती आली असती -...
MUMBAI | दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांनी आणली ट्रेन मधून माऊलीची पालखी
Переглядів 25614 днів тому
विठ्ठल नामाच्या जयघोषात अवघा महाराष्ट्र दुमदुमून गेलाय त्यात मुंबई कुठे मागे नाही. मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानकात पंढरपूर अवतरले मुंबईच्या रेल्वेतून दररोज प्रवास करत भजन, कीर्तन करणारे मुंबईकर आज मुंबईत चर्चगेट स्थानकात आषाढी एकादशी निमित्त पालखी मिरवणुकीचे आणि विविध कार्यक्रमाचा आयोजन केलं आहे. ☛ Subscribe now our UA-cam Channel: ua-cam.com/channels/46_7EZ_LEflnrpOkOpHWrg.html ☛ Visit our O...
MUMBAI | दहिसर येथे विठ्ठल रखुमाई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
Переглядів 24714 днів тому
MUMBAI | दहिसर येथे विठ्ठल रखुमाई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
JALGAON | श्री क्षेत्र प्रति पंढरपूर वढोदा येथील विठुरायाची पूजा महापुजा
Переглядів 1414 днів тому
JALGAON | श्री क्षेत्र प्रति पंढरपूर वढोदा येथील विठुरायाची पूजा महापुजा
MUMBAI | आमदार जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद
Переглядів 914 днів тому
MUMBAI | आमदार जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद
DHULE | आषाढी एकादशी निमित्ताने धुळ्यातील प्राचीन विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Переглядів 614 днів тому
DHULE | आषाढी एकादशी निमित्ताने धुळ्यातील प्राचीन विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
SHIRDI | आषाढी एकादशी निमित्त साई मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट , साईच्या मुर्तीला तुळसी माळा
Переглядів 7014 днів тому
SHIRDI | आषाढी एकादशी निमित्त साई मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट , साईच्या मुर्तीला तुळसी माळा
NAGPUR | जयंत पाटलांसारख्या चांगल्या नेत्याला संपवण्याचे काम मविआने एकत्रितरीत्या केलं - उदय सामंत
Переглядів 3114 днів тому
NAGPUR | जयंत पाटलांसारख्या चांगल्या नेत्याला संपवण्याचे काम मविआने एकत्रितरीत्या केलं - उदय सामंत
MUMBAI | गृहमंत्री अमित शहा टोटल फेल्युअर होम मिनिस्टर, त्यांनी राजीनामा द्यावा - संजय राऊत
Переглядів 5714 днів тому
MUMBAI | गृहमंत्री अमित शहा टोटल फेल्युअर होम मिनिस्टर, त्यांनी राजीनामा द्यावा - संजय राऊत
PANDHARPUR |शेतकरी कष्टकरी सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे
Переглядів 11014 днів тому
PANDHARPUR |शेतकरी कष्टकरी सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे
PANDHARPUR | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कृषी पंढरी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
Переглядів 5614 днів тому
PANDHARPUR | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कृषी पंढरी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
MUMBAI | मुंबई क्रिकेट असोसिएशन साठी फेर इलेक्शन व्हायला पाहिजे - मिलिंद रेगे
Переглядів 4414 днів тому
MUMBAI | मुंबई क्रिकेट असोसिएशन साठी फेर इलेक्शन व्हायला पाहिजे - मिलिंद रेगे
PANDHARPUR | "पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी" या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप सोहळा
Переглядів 5914 днів тому
PANDHARPUR | "पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी" या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप सोहळा
NASHIK | चांदवड तालुक्यातील महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन
Переглядів 2014 днів тому
NASHIK | चांदवड तालुक्यातील महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन
NASHIK | नाशिक - मुंबई महामार्गाच्या दुरावस्थेवरून ठाकरे गट आक्रमक
Переглядів 714 днів тому
NASHIK | नाशिक - मुंबई महामार्गाच्या दुरावस्थेवरून ठाकरे गट आक्रमक
PANDHARPUR | विठ्ठल रखुमाईला परिधान करण्यासाठी हस्तकलेतून विणलेलं महावस्त्र भाविकाकडून अर्पण
Переглядів 5914 днів тому
PANDHARPUR | विठ्ठल रखुमाईला परिधान करण्यासाठी हस्तकलेतून विणलेलं महावस्त्र भाविकाकडून अर्पण
JALGAON | योजनेत जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी मिशन मोडवर राबवा;पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
Переглядів 1114 днів тому
JALGAON | योजनेत जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी मिशन मोडवर राबवा;पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

КОМЕНТАРІ

  • @user-kf5us8wu5u
    @user-kf5us8wu5u 12 годин тому

    फोननबर

  • @arvindchavhan1290
    @arvindchavhan1290 22 години тому

    Goval,dada,nadurbar,lok,shaba,bhag,baga,kame,karun,dya,,,,dada, ji

  • @VaijnathKadam-ix8ju
    @VaijnathKadam-ix8ju 4 дні тому

    Great mla

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 6 днів тому

    मराठा आरक्षण वर बोला. पाटील असलं तर मराठा आरक्षणावर बोला.

  • @user-le7mt8nz4s
    @user-le7mt8nz4s 6 днів тому

    कोनाला जशऌनकोनाचेसांगतो

  • @RaviChikse-kc5tt
    @RaviChikse-kc5tt 9 днів тому

    बरोबर आहे सर

  • @JaymalaMeshram-j9w
    @JaymalaMeshram-j9w 12 днів тому

    3000 RS pot barth nahi kay karave 😢

  • @user-jq4rg7wi5k
    @user-jq4rg7wi5k 12 днів тому

    के सि पाडवी ने किती विकास केला तेही बघा हो धडगाव अक्कलकुवा साठी

  • @user-eu8rw5fh1n
    @user-eu8rw5fh1n 12 днів тому

    Islam jindabaad

  • @user-ku4zr3mi4m
    @user-ku4zr3mi4m 13 днів тому

    Aimim zindabad imtiyaz jaleel Sahab zindabad ❤❤❤

  • @atharvapawar3721
    @atharvapawar3721 13 днів тому

    Ye bai tu nko shiku khudchi sodychi ki baki ky

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 14 днів тому

    देखो...मुस्लीम लोगो ने मराठा जाती के उमेदवार को भर भर के मतदान दिया.. 😡🤬ओर मराठा ने हम मुसल्लिमो को पथ्थर दिये..😡😑 . मुस्लीम vote खा के मनोज जरागे काह छूप गया 🤬 .. बजरंग कुत्ते.🤬

  • @naziyaperbulkar4848
    @naziyaperbulkar4848 14 днів тому

    Thanks ❤

    • @atharvapawar3721
      @atharvapawar3721 13 днів тому

      Perbulkar? He tr hindu maratha aadnav ahe... tumhi 100% converted ahe...

  • @kiransutar8609
    @kiransutar8609 14 днів тому

    कलास कोण कोण लावणार या बाईकडे शहाणपण भरपूर आहे😂😂😂 लां#डे औरं&ग्याची औलाद पाकी मु#सडे हटाव विशाळगड बचाव😮😮

  • @Nashiker
    @Nashiker 14 днів тому

    याणे महाराज च टिकिट घातला

  • @Nashiker
    @Nashiker 14 днів тому

    येला नेउन सोडा कुठं तरी 😂 इथं पण पडणार

  • @radhathite5945
    @radhathite5945 15 днів тому

    काय समाज आहे हा

  • @sunnymufc6018
    @sunnymufc6018 15 днів тому

    😂😂😂😂

  • @narendrapatil6450
    @narendrapatil6450 15 днів тому

    🙏

  • @yakobgavit3908
    @yakobgavit3908 15 днів тому

    चोवकशी करा पण नविन कामें गावो गावी करा आतां आंदोलन झाले ना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी नंदुरबारात विकास करायच्या आहेत तिकडे पाहा

  • @sanjayraut5789
    @sanjayraut5789 16 днів тому

    बोगस आदिवासी विरुद्ध आवाज उठव चल, महाराष्ट्रात एक लाख सरकारी नोकऱ्या करत आहेत, बाकी पेन्शन खात आहेत, त्यांना काँग्रेस वाल्यांनी नोकरीला लावले सत्ता असताना

  • @akashvhanagade2131
    @akashvhanagade2131 17 днів тому

    सत्याजीत खान बिना मिशीचा

  • @gauravawate5208
    @gauravawate5208 17 днів тому

    बर झाल तुझा डबा वाजवला नाही तर तू पण आमच्या वर उडला असतास 😂

  • @anilvasave-8459
    @anilvasave-8459 17 днів тому

    फक्त काँग्रेस गोवाल दादा जिंदाबाद जय आदिवासी

  • @ketandake8896
    @ketandake8896 17 днів тому

    म्हणून तर आम्ही माने साहेबांना निवडून दिल आहे तुमि असाच बोलणार म्हणून 😂😂😂

  • @osdgaming3366
    @osdgaming3366 17 днів тому

    Love is life love is religion

  • @vikasbhopale8801
    @vikasbhopale8801 17 днів тому

    आबा आता परत तुम्ही पडणार

  • @amolpatil7823
    @amolpatil7823 17 днів тому

    तुमची 500- 600 मतांची जुळणा झाली..

  • @krganeshraorao2045
    @krganeshraorao2045 17 днів тому

    expert commentator of his own standard

  • @Tribalmusicclub2766
    @Tribalmusicclub2766 17 днів тому

    केंद्रीय योजना आहे ते लोकसभे मध्ये मांडा तुम्ही जिल्हा परिषद मध्ये मांडत आहे असं नाही चालणार😂😂😂😂

  • @naradvasave3081
    @naradvasave3081 18 днів тому

    🇮🇳🤚🤚🤚

  • @dineshvalvi1693
    @dineshvalvi1693 18 днів тому

    गोवाल पाडवी साहेब,,8500महिलांना कधी देणार आहेत,, साहेब खोटं बोलुन मत मागितलं का,, कधी देणार 8500रु,, आदीवासी बाया बैंकेत जावुन निराशा होऊन बाया परत येतात,, कधी देणार बोला 8500रुपये नंदुरबार जिल्ह्याच्या महीलांना,,, फक्त इलेक्शन पुरती योजना होती काय,,,,

    • @ganeshvasave8135
      @ganeshvasave8135 17 днів тому

      Aadhi 15 lakh kuthe gele😂😂

    • @mangalsingvalvi932
      @mangalsingvalvi932 16 днів тому

      जे लोक रोजगारासाठी आणि नोकरी साठी खोरो खरं फिरलो असेल ना त्यांना च माहिती आहे. कोणाची सत्ता यावो. कोणाची गुलामी, दोन क्वटरमध्ये विकला जाणे , बाकी gov sarvent चा चाटत फिरने या लोकांना काहीच वाटणार नाही. खरच गरीब असेल आणि खरंच झटके खाल्ले असेल त्यांना च माहिती आहे साहेब.

    • @mangalsingvalvi932
      @mangalsingvalvi932 16 днів тому

      महागाई दिसत नाही आहे. GST बघा सर्व पैसे कुठे जाते.आपल्या गरीब लोकांना लुटून खातात. कोणी आपल्या साठी काहीच करत नाही.

    • @mangalsingvalvi932
      @mangalsingvalvi932 16 днів тому

      तुम्हाला 8500पाहीजे का महागाई कमी आताच्या घडीला 25-30 हजार कमावले ना तरी फुटी कौडी उरत नाही. सरकार हे आपल्या Basic सुविधे साठी असते. आणि रोजगारांसाठी व पुढील पाऊल चांगले उचलण्या साठी असते.

  • @ravindravalvi4561
    @ravindravalvi4561 18 днів тому

    हे खासदार साहेब पाच वर्षांत विकासाचा भीम पराक्रम करतील.यांच्या वडीलांनी केला तसा...बोंबलत बसा आता...

  • @amarsingpadvi3541
    @amarsingpadvi3541 18 днів тому

    आता घंटा हलवत बस पाच वर्ष केंद्रामध्ये भाजपचे सरकार बसले

    • @yogeshvalvi
      @yogeshvalvi 18 днів тому

      त्याच्या कडे बरेस कामे आहे तू हलवत बस तोवर😅😅 मग त्यांना सांग

    • @sushi7star--vlog
      @sushi7star--vlog 18 днів тому

      Jasta divas chalnar nahi😅😅😅

    • @yogeshvalvi
      @yogeshvalvi 18 днів тому

      @@sushi7star--vlog ks ky nhi salnar

    • @sushi7star--vlog
      @sushi7star--vlog 17 днів тому

      @@yogeshvalvi modi saheb retair hotil na 2 varshat Aani tanashahi pan aahe deshat...

  • @amarsingpadvi3541
    @amarsingpadvi3541 18 днів тому

    वा रे वा खासदार साहेब वकिलाची डिग्री घेऊन तुम्हाला व्यवस्थित बोलता येत नाही आमच्या गरीब घरामध्ये जन्म घेतलेल्या एडवोकेट कैलास दादा कडून क्लास लावून घे बोलण्याची

    • @yogeshvalvi
      @yogeshvalvi 18 днів тому

      @@amarsingpadvi3541 दुसऱ्याच उदाहरण नको देऊ तुझ दे की दुसऱ्याच्या नावाने तर सगळेच बोबलता

  • @abhimanthakare8314
    @abhimanthakare8314 18 днів тому

    *नंदुरबार जिल्हा परिषद, नगरपालिका आणि लोकसभा* मा.गोवाल पाडवी साहेब आपण वडीलांच्या किंव्हा काँग्रेसच्या पुण्याईने निवडून आला नाहीत, तर केंद्रातील बिजिपी सरकारचे संविधान विरोधी धोरण,मणिपूर, MPच्या मुद्यावर माजी खासदारांची आदिवासी विरोधी भूमिका,डी लिस्टिंग, घराणेशाहीच्या विरोधात जनतेचा आक्रोश होता आणि यामुळेच नंदुरबारच्या जनतेने विशेष करून आदिवासी समाजाने भाजपच्या विरोधात मतदान गोवाल पाडवी यांना केल्याने म्हणजेच *जनतेकडे तिसरा मजबूत विकल्प नसल्यानेच गोवाल पाडवी साहेब तुमच्या जागेवर काँग्रेसने कोणताही उमेदवार दिला असता तरी तो निवडूनच आला असता,* *काही दलबदलू स्व:ताला किंग मेकर टायगर म्हणवून घेत असेल तर तो त्यांचा श्रेय घेण्याचा बालिशपणा असू शकतो,* *असोत* मा. गोवाल पाडवी साहेबांना नंदुरबार जनतेच्या विशेष करून तमाम आदिवासी समाजाच्या वतीने सामाजिक अपील विनंती आहे, की तुम्हांला जी बोनस मद्ये संधी मिळाली आहेत, तिचा या मतदार संघातील जो बॅकलोक आहेत, आदिवासींचे हजारो प्रश्न आहेत, जे की तुमचे वडील के.सी.पाडवी साहेब, देखील सोडवू शकले नाहीत , आदिवासींचा रोजगाराचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेती सिंचन, MIDC, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,रस्ते,आरोग्य, शिक्षण असे हजारो प्रश्न विकासाचा बॅकलोक आहेत, आणि जनतेच्या तुमच्या कडून खूप खूप अपेक्षा देखील आहेत, विशेष म्हणजे *तुम्हीं पेसा अंतर्गत नोकर भरती, अनुसूची 5नंदुरबार जिल्ह्यात लागू करावी म्हणून संसदेत आवाज उठवला पाहिजे म्हणून* *जनतेने बोनस मद्ये निवडून दिले असल्याने* तुम्हीं संसदेत आवाज उठवण्या ऐवजी कोण्या धूर्त, स्व: स्वारर्थी, दलबदलू लोकांच्या आएकुन जिल्हा परिषदच्या सत्तेच्या विरोधात आंदोलना साठी पत्रकार परिषद घेऊन आंदोलन करणार आहात, *तुम्हीं काय पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य नाहीत,* *तुम्हीं खासदार असल्याने कोणाच्या तरी आएकुन सर्वउच्च पदाची गरिमा कमी करीत आहात असे वाटत नाहीत का???* जिल्हा परिषद सत्तेच्या विरोधात जे आंदोलन आहेत ते फक्त % टक्केवारी मिळाली नाहीत म्हणून आहेत, तसा तर नंदुरबार नगरपालिकेत देखील ब्रष्टाचार झाला आहेत, नोव्हेंबर पासून तीन ते चार दिवसांनी जनतेला पाणी पुरवठा होत आहे, तापी बुराई प्रकल्प, बारा गांव पाणी पुरवठ्याचे बारा वाजले आहेत, बिगरआदिवासींनी आदिवासींच्या हजारो एकर जमिनी कवडीमोल दराने हडप केल्या आहेत, वाढू माफिया मुळे बेकसुर लोकांचे बळी जात आहे, त्यांच्या विरोधात देखील आंदोलन केली पाहिजे, अजून एक मुद्या आठवण करून देत आहोत,की वर्तमानात नंदुरबारच्या जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहेत ती तुमच्या काँग्रेसच्याच दल बदलू, स्व:स्वारर्थी सदस्यांनी भाजपला पाठींबा दिल्यामुळेच जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता गेली हे मा.के.सी. पाडवी साहेबांना चांगलेच माहीत आहेत, मा.गोवाल पाडवी साहेब तुम्हांला समाजाच्या वतीने अपील विनंती आहे, की तुम्हीं संसदेत मतदार संघाच्या विकासासाठी आवाज उठवा! एवढीच अपेक्षा......!! नाहीतर भाजपच्या माजी खासदार महासंसद रत्न ताई साळी-चोळी, गॅस-शेगड्या, गाई-बकऱ्या वाटप करून मी विकास केला म्हणत होत्या तसे आपण हि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गेटवर आंदोलन करणे योग्य आहेत का?????? 👆मी या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन जनतेला काँग्रेस- शिंदेगट आणि भाजपच्या षडयंत्राचा पर्दापाश करू शकतो...... *क्रमशः* *🙏जोहार जय संविधान* *रोहिदास वळवी* (नंदुरबार लोकसभा)

  • @daulatpadvi6194
    @daulatpadvi6194 18 днів тому

    Aare tujya bapane 35 varcha madhe kay kel te vichar kar mg khau de na kamkaru de aasli cha rasta bagh😅😅😅

  • @saKly0-
    @saKly0- 18 днів тому

    Gayi bhais paani me😂🤡

  • @dipakgangurde1016
    @dipakgangurde1016 18 днів тому

    बस हेच काम आहे atta

  • @abhimanthakare8314
    @abhimanthakare8314 18 днів тому

    संप करत आहे ,म्हणजे यांना टक्केवारी मिळाली नाही,मिळाली असती तर संप काढला नसता ,यांना टक्केवारी द्या ,35 वर्षात kc पाडविनी काय केलं ते पण बघा

  • @abhimanthakare8314
    @abhimanthakare8314 18 днів тому

    संप करत आहे ,म्हणजे यांना टक्केवारी मिळाली नाही,मिळाली असती तर संप काढला नसता ,यांना टक्केवारी द्या ,35 वर्षात kc पाडविनी काय केलं ते पण बघा

    • @yogeshvalvi
      @yogeshvalvi 18 днів тому

      @@abhimanthakare8314 तुम्हाला टक्केवारी भेटली होती म्हणुन तुम्ही नहीं आवाज उठवला का तेव्हा ३५ वर्षात

  • @someshnagre4487
    @someshnagre4487 22 дні тому

    काय victim कार्ड खेळतेय ही बाई...स्वतः बंदूक घेऊन जमीन बळकावते. अतिक्रमणाच्या गोष्टी करते स्वताच्या बंगल्याबाहेर अतिक्रमण केलाय पुण्यात.

  • @Happy-wp3cc
    @Happy-wp3cc 24 дні тому

    1.55 nalayak bai ahe

  • @सचिन999
    @सचिन999 25 днів тому

    अरे हा दिलीप खेडकर IAS होता आणि ह्याच्या पोरगी पण IAS झाली आहे खोटी कागदपत्रे सादर करून. IAS पूजा खेडकर.

  • @surekhashanu8699
    @surekhashanu8699 26 днів тому

    Congratulations 💐💐🙏🙏

  • @surekhashanu8699
    @surekhashanu8699 26 днів тому

    Ram Ram 🌹🌹🙏🙏

  • @archanasankhe7022
    @archanasankhe7022 29 днів тому

    बाजार समिती च्या सेवानिवृत्त कर्म चाऱ्यांना पेन्शन चालू झाली पाहिजे. उदरनिर्वाह साठी 🙏🌹धन्यवाद सरकारहो

  • @ghulamuddinsaberi6247
    @ghulamuddinsaberi6247 Місяць тому

    Zaheer Iqbal! God's curse be upon you, with the respect you show at the feet of an idol, no Muslim should marry a non-Muslim girl. If he does marry, it should be with the People of the Book, not with polytheists and idolaters.

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 Місяць тому

    अंबे माता आप दो नो को खुश रखे