MUMBAI | दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांनी आणली ट्रेन मधून माऊलीची पालखी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • विठ्ठल नामाच्या जयघोषात अवघा महाराष्ट्र दुमदुमून गेलाय त्यात मुंबई कुठे मागे नाही. मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानकात पंढरपूर अवतरले मुंबईच्या रेल्वेतून दररोज प्रवास करत भजन, कीर्तन करणारे मुंबईकर आज मुंबईत चर्चगेट स्थानकात आषाढी एकादशी निमित्त पालखी मिरवणुकीचे आणि विविध कार्यक्रमाचा आयोजन केलं आहे.
    ☛ Subscribe now our UA-cam Channel:
    / @rnorightnewsonline6999
    ☛ Visit our Official website:
    www.rightnewso...
    ☛ Follow Rightnewsonline:
    / rno02680723
    ☛ Like us :
    / rnonewsonline
    ☛ Send your suggestions/Feedback:
    rightnewsonline@gmail.com
    ☛ Contact Us:
    9987891300
    #RNO

КОМЕНТАРІ •