SHIRDI | आषाढी एकादशी निमित्त साई मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट , साईच्या मुर्तीला तुळसी माळा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • शिर्डी माझे पंढरपूर या उक्ती प्रमाणे साईबाबा मध्ये पांडुरंग विठ्ठलाचे रुप साईभक्त बघत असतात त्यामुळे आषाढी एकादशीला ज्या प्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन भक्त घेतात त्या प्रमाणे अनेक साईभक्त शिर्डीच्या साईबाबा मध्ये विठ्ठल पांडुरंग स्वरूप बघतात आणि त्यामुळे आज आषाढी एकादशी असल्याने साई संस्थान च्या वतीने समाधी मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. मनमोहक फुलांची सजावट भक्तांना प्रफुल्लित करत आहे.आषाढी एकादशी निमित्त साई प्रसादालयात आज संपुर्ण दिवस साबुदाणा खिचडी आणि शेंगा दाण्याचे झिरक असा बेत करण्यात आलाय. आज दिवसभरात शंभर ते दीडशे क्विंटल साबुदाणा खिचडी बनविण्याचे नियोजन केले असल्याचं संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.
    BYTE - भाविक
    ☛ Subscribe now our UA-cam Channel:
    / @rnorightnewsonline6999
    ☛ Visit our Official website:
    www.rightnewso...
    ☛ Follow Rightnewsonline:
    / rno02680723
    ☛ Like us :
    / rnonewsonline
    ☛ Send your suggestions/Feedback:
    rightnewsonline@gmail.com
    ☛ Contact Us:
    9987891300
    #RNO

КОМЕНТАРІ •