MUMBAI | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात बैठक झाली.
    आजही बैठक झालेली आहे.
    मित्रपक्षांची कुठलीही चर्चा या बैठकीत झालेली नाही.
    सूत्रांच्या आधारे जाणीवपूर्वक महायुतीत ठिणगी पाडण्याच काम काही माध्यमांनी केलं
    पक्षाला याबाबतीत नाराजी आहे.
    बैठकीत काय घडलं याचं आम्ही ब्रिफिंग करतो.
    माध्यमांना विनंती आहे की अश्या बातम्या चालवू नये.
    महाराष्ट्रातील माध्यमांना एक उंची आहे अश्या बातम्या टाळायला हवी
    सर्व संपादक आणि मालकांना आमची विनंती आहे की याची खबरदारी घ्यावी
    आमच्या सातत्याने बैठका होत आहेत.
    पुणे अधिवेशनात ५३०० प्रतिनिधी उपथित राहतील.
    विधानसभा निवडणुकीबरोबर येत्या काळातल्या सर्व निवडणूका आम्ही लढण्याची योजना केलेली आहे.
    ऑन विशाळगड हायकोर्ट निर्णय
    गडकिल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे हटवणे गरजेचे आहे. वेळ पडल्यास तिथल्या कोकणचे पुनर्वसन करा पण अतिक्रमण हटवण अत्यंत गरजेचे आहे.
    महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यास मोदी सरकारच्या आणि राज्यातल्या सरकारच्या सध्याच्या योजना बंद पडतील हा
    आमचा दावा आहे.
    मनोज जरांगे पाटील फक्त फडणवीसांना टारगेट करतायत.
    फडणवीस यानीच आरक्षण देऊ केलेल होत पण महाविकास आघाडीने ते टिकवलं नाही
    आरक्षणाचे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत.
    ऑन सुप्रिया सुळे
    सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्री आणि राज्यात मुख्यमंत्री बनायची जास्त घाई झालेली आहे. त्या ५ वर्षे वाट बघावी
    जनतेने ठरवलेला कौल दिलेला आहे त्यात बदल होणार नाही.
    ऑन मोहन भागवत विधन
    मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यांचे मुद्दाम वेगवेगळे अर्थ काढले जातात आणि माध्यमात बातम्या चलतात
    मुळात त्यांना जे म्हणायचं नसतं तेही चालवलं जात हे प्रकार टाळायला हवेत.

КОМЕНТАРІ •