MUMBAI | मुंबई क्रिकेट असोसिएशन साठी फेर इलेक्शन व्हायला पाहिजे - मिलिंद रेगे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • ही निवडणूक आहे अमोल काळे यांच्या निधनामुळे होणार आहे.
    फेर इलेक्शन व्हायला पाहिजे
    यामधून जे कोणी निवडणूक जिंकणार ते मुंबई क्रिकेट असोसिएशन साठी नक्कीच काम करतील
    राजकीय विषयावर मला काही बोलायचं नाही आहे.
    आम्ही सगळे क्रिकेटर आहोत आम्हाला क्रिकेट विषयी इंटरेस्ट आहे. आणि सगळेच इथे यायला मागतात आम्ही काही करू शकत नाही.
    जेव्हा संदीप पाटील उभे होते आणि तेंव्हा हरले आणि क्रिकेटर यांना हरवलं होतं गेलं राजकारण मध्ये आम्ही खेळत नाही.
    जे काय व्हायचं आहे ते होऊ दे..
    जे कोणी उभा आहे त्यांच्या मताला रिस्पेक्ट द्या..
    आपली टीम देखील चांगली आहे.
    30 लोकांचं कॅम्प सुरू आहे. त्याची तयारी देखील चालू आहे.
    जिंकायला काय हरकत नाही..
    मुंबई ईराणी ट्रॉफी साठी आम्ही क्रिकेटर सोबत आम्ही सज्ज
    BYTE - मिलिंद रेगे- मुंबई क्रिकेट असोशियन चे सल्लागार
    BYTE - अजिंक्य नाईक, उमेदवार
    ☛ Subscribe now our UA-cam Channel:
    / @rnorightnewsonline6999
    ☛ Visit our Official website:
    www.rightnewso...
    ☛ Follow Rightnewsonline:
    / rno02680723
    ☛ Like us :
    / rnonewsonline
    ☛ Send your suggestions/Feedback:
    rightnewsonline@gmail.com
    ☛ Contact Us:
    9987891300
    #RNO

КОМЕНТАРІ •