MUMBAI | कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल टेरेरिझमचा कायदा लागू करायला पाहिजे - अबू आझमी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • ऑन विधानसभा निवडणूक
    - 19 तारखेला आमच्या पक्षाचे सगळे नेते महाराष्ट्रात येणार आहे. आणि रंगशारदा मध्ये एक मोठा आमच्या पक्षाचा कार्यक्रम असणार आहे. कारण आता आम्हाला महाराष्ट्रात आमची ताकद दाखवायची आहे
    ऑन विशाळगड अतिक्रमण
    - दिवसाढवळ्या मस्जिद मध्ये जाऊन मस्जिद तोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि बोलतात भडकवण्याचा प्रयत्न करतोय तर असं नाही आहे
    - मुस्लमान मंदिरात जाऊन असं करतोय तर देशात आपत्ती आली असती
    - एवढा मोठा हल्ला झाला आहे , आणि कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल टेरेरिझमचा कायदा लागू करायला पाहिजे
    ऑन लाडका भाऊ योजना
    - सरकार लाडकी बहिण योजना काढून, आता बेरोजगांना पैसे देणार फक्त दाखवण्याचं काम आहे कारण आता काही दिवसामध्ये निवडणूक होणार आहे. हे सरकार काही काम करणार नाही.
    BYTE - अबू आझमी, समाजवादी पार्टी नेते

КОМЕНТАРІ •