DHULE | आषाढी एकादशी निमित्ताने धुळ्यातील प्राचीन विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • आषाढी एकादशीनिमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील असलेल्या प्राचीन विठ्ठल मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पहाटे तीन वाजता विठ्ठलाची महापूजा होऊन भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. विठ्ठल मंदिर परिसरात यात्रा भरली असून मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. तसेच मंदिर परिसरात व्यवसायिकांनी देखील आपली दुकाने थाटली असून सकाळपासून पावसाची रिमझिम हजेरी लागत असल्याने भाविकांचा उत्साह देखील पाहायला मिळाला. मालेगाव रोडवरील हे विठ्ठल मंदिर अत्यंत प्राचीन असून 1966 साली ते बांधण्यात आले असल्याची माहिती मंदिरांच्या विश्वस्त यांनी यावेळी दिली.
    BYTE - विठ्ठल मंदिर विश्वस्त
    ☛ Subscribe now our UA-cam Channel:
    / @rnorightnewsonline6999
    ☛ Visit our Official website:
    www.rightnewso...
    ☛ Follow Rightnewsonline:
    / rno02680723
    ☛ Like us :
    / rnonewsonline
    ☛ Send your suggestions/Feedback:
    rightnewsonline@gmail.com
    ☛ Contact Us:
    9987891300
    #RNO

КОМЕНТАРІ •