PANDHARPUR | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कृषी पंढरी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • लाडकी बहीण या योजने नंतर विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात केली आहे.
    बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार , डिप्लोमा 10 आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना 12 हजार रुपये विद्या वेतन देण्याची घोषणा.
    आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
    यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते.
    ☛ Subscribe now our UA-cam Channel:
    / @rnorightnewsonline6999
    ☛ Visit our Official website:
    www.rightnewso...
    ☛ Follow Rightnewsonline:
    / rno02680723
    ☛ Like us :
    / rnonewsonline
    ☛ Send your suggestions/Feedback:
    rightnewsonline@gmail.com
    ☛ Contact Us:
    9987891300
    #RNO

КОМЕНТАРІ •