खोत साहेब नमस्कार साहेब शेतकऱ्याला गाढव बनवू नका कारण शेतकरी तुम्ही जे केले ते खूप चांगले पण ऊस पिकाला सर्वात जास्त पाणी लागतं हात तुम्हा-आम्हा सर्वांचा अनुभव आहे आणि तुम्ही ऊसाला स्पिंकलर स्पिंकलर ना पाणी द्यायचं म्हणताय किती पण खर आहे हे तुम्हाला पण माहिती आहे साधारण पण जास्त ठिबक सुद्धा उसाला चांगलं नाही त्याला सुद्धा एकदा पाठ पाणी देवा लागतं आणि तुमचं हे रोजचे स्प्रिंकलरने पाणी देणे त्याच्यामध्ये लाईटचा खेळ शेतकऱ्याकडे चा वेळ या गोष्टी ग्राह्य धरून बोलत जावा शेवटी तुम्ही आहे रिकामटेकडे त्यामुळे तुमच्याकडे असं वेळ पण तुम्ही जे हे काय म्हणताय स्पिंकलर पाणी द्यायचं उसाला हे काय खरं वाटत नाही मला तुमच्या उसात जमिनीचा पण शूटिंग दाखवा सगळ्या जनतेला म्हणजे कळलं की तुम्ही ऊसाला पाणी पाटपाणी पण देता की नाही ते
ऊस उत्पादन कसे वाढेल त्याच्या वरती उपाय व ते का करावे त्याची शास्त्रीय करावे प्रत्येक शेतकऱ्याने पहावा असा व्हिडीओ ua-cam.com/video/RmYJH8IbS_I/v-deo.html
Good Sir, I congrats you for your innovative ideas to increase the tonnage of sugarcane production. This gives new hope to the Indian farmers. I wish all the best for your experiment.
4वर्षापुर्वीचा विडीओ आहे खरोखर 200टन मिळाला का
छान मस्त उपक्रम राबविला
ऊसाच्या वजनाची पावती दाखवा
अतिशय छान शेती केलाय भाऊ
सुंदर मार्गदर्शन
በጣም አሪፍ መርጃ ነው
जय शिवराय🙏🚩🚩🚩
Wah mere sher fr Bal chavan pangaon latur
कारखान्याच्याची टणेज ची पावती दाखवा दाखवा बगु
@Ari Neil i want hack
@Ari Neil plzz share your contact details
वा बाई एक नंबर. पहिलं उसाची कटाई होऊ द्या मग तेव्हा सांगा एकरी किती टन निगाल ते.
ही सर्व माहिती शेतकरी मासिकांमध्ये प्रसिध्द करावी ही विनंती.
खोत साहेब नमस्कार साहेब शेतकऱ्याला गाढव बनवू नका कारण शेतकरी तुम्ही जे केले ते खूप चांगले पण ऊस पिकाला सर्वात जास्त पाणी लागतं हात तुम्हा-आम्हा सर्वांचा अनुभव आहे आणि तुम्ही ऊसाला स्पिंकलर स्पिंकलर ना पाणी द्यायचं म्हणताय किती पण खर आहे हे तुम्हाला पण माहिती आहे साधारण पण जास्त ठिबक सुद्धा उसाला चांगलं नाही त्याला सुद्धा एकदा पाठ पाणी देवा लागतं आणि तुमचं हे रोजचे स्प्रिंकलरने पाणी देणे त्याच्यामध्ये लाईटचा खेळ शेतकऱ्याकडे चा वेळ या गोष्टी ग्राह्य धरून बोलत जावा शेवटी तुम्ही आहे रिकामटेकडे त्यामुळे तुमच्याकडे असं वेळ पण तुम्ही जे हे काय म्हणताय स्पिंकलर पाणी द्यायचं उसाला हे काय खरं वाटत नाही मला तुमच्या उसात जमिनीचा पण शूटिंग दाखवा सगळ्या जनतेला म्हणजे कळलं की तुम्ही ऊसाला पाणी पाटपाणी पण देता की नाही ते
नीट समजून घ्या ते स्प्रिंकलर ने पाणी फक्त ऊन्हाळ्यात ऊसाचे टेंप्रेचर कमी करण्यासाठी करत आहेत बाकी पाणी ते ठिबक किंवा पाट पाणी देत असतील !
That imposible
This is possible
ही माहिती दिली आहे ती सत्यच असेल का ????
जय हरी
खताच्या गोण्या टाकुन जमिन कायमची बाद होणार
म्हणजे आम्ही येडे आणि तू एकटाच शहाणा
😂😂😂🤣👍
आमचि सांगली 😎😎😎😎
अजून कोणी सुधा असे रेकॉर्ड केले नाही उगाच शेतकर्याची दिशाभूल करू नका
खरे आहे मी त्यांचा प्लॉट पाहीला आहे
@@rajendramore8550 mang kiti tan bharla
एक ऊस पाच किलो वजनाचा असुच शकत नाही.
@@rajendramore8550 bolki kiti bhetla
Thik ahe pan electricity cha kay roz kuthe line rahate
लातूर चे पालक मंत्री अमित भय्या देशमुख यांच्या पण सेतात हा प्रयोग पाहिला आहे!12महिने होऊन ही तो काही डोक्याच्या वरती गेला नाही !!वजन मात्र विचारु नका
7/12 सोबतचे संगीत अटॅक आणणारे आहे 😂
Kaarkhanyachi vajan pavti taka mag sanga
या पेक्षा रेन गण वापरली पाहीजेझ स्वस्तात आणि बिना टेन्शन च काम होईल.
Rain gun ne saglikd kse jail
@@omsai8325 दो धो दिलं धो लदलो
ऊस उत्पादन कसे वाढेल त्याच्या वरती उपाय व ते का करावे त्याची शास्त्रीय करावे प्रत्येक शेतकऱ्याने पहावा असा व्हिडीओ
ua-cam.com/video/RmYJH8IbS_I/v-deo.html
Abhijeet Navale t
Abhijeet Navale
Abhijeet Navale
Abhijeet Navale
nice sir
केस असले तरच सर्वकरता येते
Sprinkler marketing, 30 gunte kelay tar mag purn 10 acre sprinkler kara video dakhava
possible
He 1 ekar la kiti kharch yeto
पण यासाठी आधी 50 टन उसाच्या किमटीएवढा खर्च लागेल.
सफेद चंदन/लाल चंदन प्लांट्स साठी संपर्क,,, (दोन फूट उंचीचे प्लांट्स)फक्क्त 120 रु प्रतिनग,, एक वर्ष सर्विसिंग
9406073030
Address sir
मला हवे आहेत सर
शेट्टं, आभाळ हेपलतोय सरळ सरळ. आम्ही कधी केलंच नसल्या सारखं
कोल्हापूर भागातला आहेस काय तू भाषेवरून म्हणालो.
@@priyakolekar2019 हो हो जरा अलिकडे सांगली 😂😂😂
Good Sir, I congrats you for your innovative ideas to increase the tonnage of sugarcane production. This gives new hope to the Indian farmers. I wish all the best for your experiment.
पिकांना हवेमधील नत्राचा पुरेपूर पुरवठा होतो
This flot in shoing result which tonnes aatay hy
खर्च किती येतो
The only
Oct 5 2017 shoing eeld kitana tone this acere oct 5 2018.
खरतरं आशा आधुनिक पद्धतीची शेती करणाऱ्या शेतकर्यास राज्य शासनाने कृषीरत्न,कृषीभुषण सारख्या पुरस्कारांनी सन्मानित करायला पाहिजे.
सदाभाऊ खोत आपला नंबर मिळेल का,
आपण फक्त जैन कंपनीची जाहिरात करता का,जय जिजाऊ जय शिवराय
गप शेंबड्या
कारखाना पावती दाखव
Atta kharacha kaad ki ki sangato ammo no shatarat hai
1 ka ekraat 700tan uasigaala katrinakaif Yachats raanat mumbai made uas jagtap 265
Kamaal aahe hi prakriyaaa
mast
Ugach ky pan sangatat he
Sprinklar kas basvile ahe tyacha sampurn video milel ka
Vaibhav Naikwade company chi jahirat aahe .mi sudha setkari aahe zero bujet seti karayala havi
...... yachya pudhacha video yayala pahije hava hota...
Mag sanga 200tonne nighale la?
Geeniz book of World record mde nond zali pahije 👌
O
गप बसाराव एकतर जादा पाऊस कधी कमि पाऊस सागू राहीला
Good video
1 lac is for per acre ?
एकरी खर्च कीती येतो
Raingun vaparla tar he karnyachi garaj nahi
साहेब, आपला मोबाईल नंबर मिळेल का
लोकं कर पासून वाचण्यासाठी काहीपण करतात.शेतीमालावर कर नसतो ना म्हणून असा घडते
नेमके किती टन उत्पन्न निघाले
167
रेन गण खूप कमी खर्चत होतो
Vaibhav shelake लोणारी समाज सोलापूर
आमचा टन आहे
Hello ABP Manja ,could you post this in English or Tamil. 200 ton per acre is really amazing |?.
Farmer from ASHOK KHOT URUN ISLAMPUR , SANGLI DISTRICT MH 9822744555
INVERTED SPRINKLER FROM JAIN AGRI PRODUCTS
ekdam lai bhari
2 mothe rain gun 10hp chya motarla lavle aste tari kam zhale aste ,yevdha big budget kharch karnyachi garaj navhotii
Tevdh pani tri pahije na bhau agodrch koradvahu ahe 10 hp chi motor laun krnar kay?...
२०० टच निघू शकतो
Jabardst
रेन गन का नाही वापरली स्पिक्लर ऐवजी खर्च खुप कमी लागला आसता
रेनगन वीशईमाहीति मिळेल का
@@vikaspatil5930 yoube la search kara na
Gun sathi pani jast pahije
1 gun 20000 rs pahijet .....1 acre sathi 4 gun pahijet
@@pradipkumarthorave2021 4500
45,टनझाला,आसन
कश्याला फेकताय..
200 टन जरा जास्तच होत आस वाटत नाही.. 75-80टन ठीक आहे...
२०० टच निघू शकतो
100,10 thik ahe pn 200 not possible
120 tana paryant nighu shakato
120 पर्यंत काढतात उत्पन्न आमच्या ईकडे पण 200 खूपच जास्त होतय.. सांगली कोल्हापूर satara
Amhi 120 kadhto
ह्या स्प्रिंकलर ला खर्च किती आला
60k
नाहि निगनार 200 टन
Malak khat kiti vapara te sanga
,nice
हे खोट आहे काही सांगता आणि फाॅगर्स म्हणजे खर्च किती म्हणजे कुत्र सोड पण मांजर आवर
भीक नको पण कुत्रं आवर
@@sanjaybarage5628 000p0p000p0ppppp0000p0pp000p000000pp⁷⁷
1 एकर फॉगर साठी किती खर्च आला असेल😂
@@InTheDarknessOfWorld 1,20,000 - he video madhe sangitla aahe...
Are pan 200 tone mhanje 6 lakh rs milnar ki
Khi dakhvta Rav tumhi
Raingunchi mahiti pahije
The mhantet 200tan tumhi 90-120 parent dharaki tika karu naka
Tumchapurte dheva shetkryavar tax Basel.⛏️🇮🇳
Manla bahu
Ashok sir tumcha number milel ka?
9890066098
Video nit bhagha madam video madech aahe
खुपच सुदर ऊस काढला आहे तुमचा फोन नबर द्यावा
👍👍
Show off
TV वर येण्या साठी काही पण करतात
२०० टन म्हणे
खर आहे
काही पण ढापतात
झुट
चॅनल वाल्यांनी शेतीतील माहीतीचे पञकार ठेवा जरा जि गोष्ट शक्य नाही त्याची बातमी करता आपण
उत्पादन आल्यावर सांगणे
Nice
❤
किती टन निघाले एवरेज....
पडताळणी करायला कोणाला वेळ आहे फक्त जैन कंपनीने जाहिराती साठी प्लॉट केला आहे हा आणि बातमी पण 🤣
200 tan.. Shaky nahi..jasti jast 120 - 125 tyachapeksha jast nahi
साहेब आपल्या डबक्यातुन बाहेर निघा लय महारथी आहेत जे असे उत्पन्न घेतायेत
@@jagtapagro5716 bhau purava dyava
Mast
👌
Jagat kahich ashakya nahi well done
Laxman Poul
Ek us 5 kilo😂😂😂😆
ሰላምምም
nice
लोड शेडिंगमुळे दिवसाचे टेम्परेचर कसे कमी करणार?
👌👌👌
+Rajkumar Thakare बरोबरच
Misleading & impractical ( दिशाभूल आणि अव्यवहार्य बातमी)
ऊस जर चुकुण पेटला ..पेटणार नाही पण समजा तर किती टोटा होईल ह्याचा हिशोब लावला पाहिजे
Oo
islampur sambhuappa yatrch video taka......
Whatsapp number de ki bhava
1 ka ekraat 500 tan uas nigaala ahe
Kuth re? 😱😱