12 महिन्यात 30 कांड्या+खोंबारे 10 कांड्याच्या पुढे,6 शेड्युल,11हजारात 80टन+उतारा,ऊस_शेती,visionvarta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лип 2024
  • 12 महिन्यात 30 कांड्या+खोंबारे 10 कांड्याच्या पुढे,6 शेड्युल,11हजारात 80टन+उतारा,ऊस_शेती,visionvarta
    #व्हिजन_वार्ता #तरुण_शेतकरी_यशोगाथा #यशोगाथा #आधुनिक_शेती #vision_varta #ऊस_शेती #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #ऊस_शेती_यशोगाथा #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #साखर_कारखाने
    #suger_cane_yashogatha
    #tonnes_of_suger_cane technology
    #ऊसाची_शेती_माहिती
    #ऊस_lagbad_yashogatha #ऊस_यशोगाथा
    #साखर_कारखाना_ऊस_गाळप_हंगाम
    #suger_cane_farmer #sitaram_sugar
    #sugar_kampani #सेंद्रिय_शेती
    #सेंद्रिय_ऊस_लागवड #आधुनिक_शेती
    #आधुनिक_ऊस_शेती #तरुण_शेतकरी_यशोगाथा
    #ऊस_sheti #sheti_yashohatha
    #holiopethik_sugar_cane
    #होमिओपॅथीक_ऊस_शेती
    #ऊस_शेती_फवारण्या_माहिती
    #homiopethik_sugar_cane_yashogatha
    #अरण_माढा #माढा_तालुका_शेती
    #pib_10 #पिंपळनेर_माढा
    #pib_sugercane_buster_dos
    #organik_sugar_cane
    #plant_immunity_booster
    #chemara_pvt.ltd #PIB_10_for_drip
    #drip_ऊस_लागवड_and_profit
    #सोलापूर_जिल्हा_ऊस_शेती_यशोगाथा
    #सेंद्रिय_शेती_व_ऊस_लागवड
    #डॉ.अमोल_पाटील_ऊस_लागवड_माहिती
    #ऊसतज्ञ_प्राध्यापक_अमोल_पाटील
    #कडेगांव_सांगली_भागातील_ऊस_शेती
    #सांगली_ऊस_शेती_यशोगाथा
    अरण तालुका माढा येथील डॉ.अमोल पाटील या शेतकऱ्याच्या शास्त्रज्ञ मुलाने सर्व पिकांसाठी गुणकारी असणाऱ्या PIB या बूस्टर चा शोध लावला असून अवघ्या 11 हजार रुपयात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- visionvarta?t=0w
    टीप -आमच्या चॅनलचे नाव सांगून कोणी पैसे मागण्याचा प्रयत्न केला कृपया त्यास पैसे देऊ नका.

КОМЕНТАРІ • 32

  • @tushargosavi4883
    @tushargosavi4883 17 днів тому +1

    अप्रतिम वीङीओ. खुप माहितीपूर्ण वीङीओ. पाटील साहेबांचे मनपूर्वक आभार. 👌👌🌷🙏

  • @mahadeokadam3588
    @mahadeokadam3588 18 годин тому

    खूपच छान

  • @ajinathkadlag5224
    @ajinathkadlag5224 20 днів тому +2

    धन्यवाद पाटील सर ❤

  • @patilpatil4153
    @patilpatil4153 18 днів тому +1

    Nice technology Amol Patil sir

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 8 днів тому

    Ek no ❤

  • @ramchandrasutar1427
    @ramchandrasutar1427 20 днів тому +10

    ऊस शेती करण्यासाठी सामान्य शेतकरी व नवीन तरूण शेतकरी यांना परीपुर्ण माहिती आहे आणि प्रत्यक्ष ऊसाचं नियोजन आणी प्रा - अमोल पाटील सरांच नियोजन
    कमी खर्चात जादा उत्पादन
    ११००० रू मध्ये एकरामध्ये खर्च
    हे खुप छान पद्धत आहे
    राम सुतार - आष्टी, ता - मोहोळ, जि - सोलापूर

  • @user-yv8kb6rx9t
    @user-yv8kb6rx9t 20 днів тому +6

    शेन खत नाही माझ्या कडे मला रीझट मिळेल का

  • @arjunmore3542
    @arjunmore3542 20 днів тому +2

    Khup chhan sir I will plants at least one acre asper Amol sir guidance

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 18 днів тому

    Nakkich split fertigAtuin khup changla ahe.
    Pan 100 ton wagere jast ahe
    Jar jaminicha ph 10 asel tar ?

  • @djpatil01091964
    @djpatil01091964 20 днів тому +7

    मी हे शेड्युल वापरत आहे. हे उत्कृष्ट पध्दत आहे खर्च कमी होतो.

  • @PallaviMaskale
    @PallaviMaskale 10 днів тому

    Sir 10-26-26 drip ne kasa dyava

  • @KanifanathYadav
    @KanifanathYadav 3 дні тому

    Pib kothe milel

  • @chetankoli4735
    @chetankoli4735 20 днів тому

    केळी साठी पन चालेल का हे सेडुल

  • @PradipJagadale-uy8ro
    @PradipJagadale-uy8ro 7 днів тому

    पाट पाण्याला चालेल का

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 16 днів тому +2

    हे प्रॉडक्ट मिळण्यासाठी काय करावे लागेल
    धाराशिव मध्ये

  • @maheshingle9761
    @maheshingle9761 7 днів тому

    10 26 26 कसा द्यावा

  • @PradipJagadale-uy8ro
    @PradipJagadale-uy8ro 7 днів тому

    Drip nasel tar

  • @dattabhandari9026
    @dattabhandari9026 5 днів тому

    फोन ऊचल नाहीत अमोल पाटील

  • @basavarajhidadugi1436
    @basavarajhidadugi1436 17 днів тому

    एका वेळेला 60 किलो युरिया

  • @basavarajhidadugi1436
    @basavarajhidadugi1436 17 днів тому

    एका वेळेस 10kg रासायनिक खत असे सहा वेळेस

    • @patilamol125
      @patilamol125 17 днів тому

      Correct

    • @Bollywood-m8n
      @Bollywood-m8n 16 годин тому

      Pn sagali khat mix karaychi ka fakt singal dyaych khat

  • @PradipJagadale-uy8ro
    @PradipJagadale-uy8ro 7 днів тому

    Drip nasel tar