सर तुम्ही दिलेली माहिती अतिशय चांगली आहे नक्कीच आम्ही तुम्ही सांगितलेले त्या व्यवस्थापन करून धन्यवाद सर नाहीतर पण ठेवल्या कारणाने उंदर आणि साप जनावरांचा
सर मी खुप दिवसांपासुन युट्यूबवर SRT पध्दतीने ऊस उत्पादक घेता येते ते पहात होतो. आज मला तुम्ही जी माहीत दिली ती तशीच आहे.मी गेवराई तालुक्यातील शेतकरी आहे खामगांवला माझी शेती आहे मी 265 या जातीचे क्षेत्र वाढवणार आहे. ते मी तुमच्या या पध्दतीनेच करायचे ठरवले आहे. सोयाबीन निघाल्यावर तर मला तुमचा काही सल्ला घ्यावा लागला तर मिळेल आशी आशा करतो. धन्यवाद सर
नमस्कार दादा, हुमणीचा प्रादुभाव असल्यास पांडासुपर १ लिटर + रिहांश ५०० मिली या एकरी ड्रेंचिंग करावी आणि फुटव्यांची संख्या वाढीसाठी संप्रेरक IBA ६BA GA यांचा वापर करावा
तुम्ही किती एकर ऊस दरवर्षी पिकवता. आणि कोणत्या कारखान्याला देतात.. याची माहिती द्यावी. तुमचा किती ऊस गळीतआला गेला तुम्हाला किती उत्पादन मिळाले हे आम्हाला कळेल.
नमस्कार सर मी पहिल्यांदाच पाचट ठेवले आहे सरी 4.5 फुटाची आहे एक आड एक सरीत पाचट दाबले आहे तर मला ठिबक सिंचन करायच आहे तर एक आड एक लॅटरल टाकले तर चालेल का किवा सलग टाकली तर चालेल का एक पाचटावर व एक विना पाचटावर किवा विना पाचटाचया सरीत सलग दोन लॅटरल टाकले तर जमेल का सर मला मार्गदर्शन करा .धन्यवाद
नमस्कार दादा , पाचटाची कुटी करून जमिनीत गाडावे आणि SSP २ बॅग + युरिया १ बॅग एकरी फेकून पाणी द्यावे , उंदीर असल्यास झिंक फॉस्फिड तळलेल्या पदार्थात किंवा मुरकूल मध्ये टाकून बिळाजवळ ठेवावे
सर माझ्या कडे ८०००५ ऊस आहे आणि तेचा या वर्षी ३ वर्षीचा खोडवा घेणार आहे मला एकरी ४५ टना चे ऐवरएज आले तर मी या वर्षी पन खोडवा घेणार आहे आणि ऊसाची तोडनी मशीन ने झाली तर पाचरट बारीक झालं आहे आणि मी ते तसंच ठेवले आहे
सर पश्चिम महाराष्ट्रात दोनशे पासष्ठ ह्या जातीचे खोडवा ठेवल्यामुळे कमी उत्पादन मिळते . तेव्हा काय करावे . जास्ती उत्पादनासाठी काय करावे . जय महाराष्ट्र जय शिवराय🇮🇳🙏🌹
सर माझा उस मशिनरीने तोडला आहे तर आता त्याच्या बुडके छाटणीसाठी ट्रेक्टर रोटावेटर केले तर चालेल का सर आणि पाचट तसेच राहु दिल्यास ते कुजण्यासाठी काय करावे याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🏻🙏🏻
अगर रासायनिक खाद की केमिकल बाॅन्डिग खेत के बाहर पीएसबी केएमबी जैसे जीवानुंद्वारा भट्टी लगाकर तोड दी जाये तो भुमीपर होनेवाला विपरीत परिणाम रुक सकता है क्या?
खूप छान माहिती दिलीत सर , मी गेली 5 वर्षापासुन पाचट जाळत नाही त्यामुळे अतिशय मला अतिशय उत्तम रिझल्ट मिळाले
धन्यवाद दादा
तुमचा नंबर भेटेल का मला तो मिळाला तर पण माहिती घेता येईल तुमच्याकडून
सर तुम्ही दिलेली माहिती अतिशय चांगली आहे नक्कीच आम्ही तुम्ही सांगितल ते व्यवस्थापन करु धन्यवाद सर नाहीतर कोनी सांगत नाही ऐवढ मार्गदर्शन
आपले धन्यवाद दादा ,
खूप छान मी गेली 7 वर्षे झाली पाचट ठेवतो त्यामुळे एकरी उत्पादन वाढले आहे
धन्यवाद दादा
साहेब..,खूप छान माहिती दीली. धन्यवाद
धन्यवाद दादा
खूपच छान माहिती सांगितली आहे . धन्यवाद . अशीच वेगवेगळ्या पिका बाबत माहिती सांगत जवा हीच अपेक्षा
धन्यवाद दादा
अतीशय सुंदर माहीती दिली सर......धन्यवाद
धन्यवाद दादा
सरजी,खूप छान महत्वाची माहिती दिली आपण..धन्यवाद
धन्यवाद दादा
जाधव सर , खुप सुंदर शेतकरयांना सहज समजू शकेल अशी माहिती दिली .🎉🎉. धन्यवाद .
आपले धन्यवाद दादा 🙏
सर खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद दादा
सर तुम्ही दिलेली माहिती अतिशय चांगली आहे नक्कीच आम्ही तुम्ही सांगितलेले त्या व्यवस्थापन करून धन्यवाद सर नाहीतर पण ठेवल्या कारणाने उंदर आणि साप जनावरांचा
नमस्कार दादा , उंदीर लागल्या नंतर झिंक फॉस्फाईड तळलेल्या पदार्थात टाकून उंदराच्या बिळाजवळ ठेवावे
खूप छान माहिती दिली अशी च माहिती मिळावी ही विनंती
धन्यवाद दादा
सर खूपच छान माहिती दिली
धन्यवाद दादा
ऊसतोड कामगार मुळे ऊस लावू वाटत नाही
नमस्कार दादा , आता ऊस तोडणी यंत्र आले आहे त्यामुळं मजुरांची गरज पडत नाही
Ho na
Us todayla Java tyat jast paise miltil
बरोबर आहे हे
अगदी बरोबर आहे
खुप सुंदर माहिती दिली तर विश्लेषण अप्रतिम
धन्यवाद दादा
खूप खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद🙏🙏🌷🌹🌹
धन्यवाद दादा
खूप उपयोगी माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻
धन्यवाद दादा
खूप छान माहिती साहेब धन्यवाद
धन्यवाद दादा
सर मी खुप दिवसांपासुन युट्यूबवर SRT पध्दतीने ऊस उत्पादक घेता येते ते पहात होतो. आज मला तुम्ही जी माहीत दिली ती तशीच आहे.मी गेवराई तालुक्यातील शेतकरी आहे खामगांवला माझी शेती आहे मी 265 या जातीचे क्षेत्र वाढवणार आहे. ते मी तुमच्या या पध्दतीनेच करायचे ठरवले आहे. सोयाबीन निघाल्यावर तर मला तुमचा काही सल्ला घ्यावा लागला तर मिळेल आशी आशा करतो.
धन्यवाद सर
नमस्कार दादा, आपणास शेती विषयी अधिक माहितीसाठी 8888167888 या नम्बर वर संपर्क करावा
@@whitegoldtrust धन्यवाद सर
खूप छान माहिती आहे साहेब
धन्यवाद दादा
Very good 👍 sir
🙏🙏
आपन वेव्हाराने ,आदरा ने बोला .
अशी शेती तज्ञांच्याकडुन माहिती सल्ला दिला जातो तो , पैसा देऊन पन मिळनार नाही........
खुप छान माहिती दिलीत
धन्यवाद दादा
👌👌
🙏
सर माहिती खूप छान दिली त्याबद्दल धन्यवाद पण सरी किती फुट सोडावी
धन्यवाद दादा
सर फुटवे वाढवण्यासाठी कोणते उपाय करावे... काही खुंटे वाळून जात आहे... उन्नी लागली असेल का?... खूप पातळ झाला आहे ऊस
नमस्कार दादा, हुमणीचा प्रादुभाव असल्यास पांडासुपर १ लिटर + रिहांश ५०० मिली या एकरी ड्रेंचिंग करावी आणि फुटव्यांची संख्या वाढीसाठी संप्रेरक IBA ६BA GA यांचा वापर करावा
Sir futva Jada yenesatji konati spray karavi.
नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्राम प्रति पंप प्रमाण
❤❤
🙏
Khup Chan
धन्यवाद दादा
तुम्ही किती एकर ऊस दरवर्षी पिकवता. आणि कोणत्या कारखान्याला देतात.. याची माहिती द्यावी. तुमचा किती ऊस गळीतआला गेला तुम्हाला किती उत्पादन मिळाले हे आम्हाला कळेल.
नमस्कार दादा, मागील दोन वर्षा पासून ऊस लागवड केली नाही
पाचरट कुट्टी मुळें खूप फायदा झाला रासायनिक खते कमी लागते
धन्यवाद दादा
🎉🎉🎉
🙏
👌धन्यवाद सर
धन्यवाद दादा
जाधव साहेब ऊस पाचट उसाचे फुटवे बाहेर यायला काही त्रास होतो का?का त्या ऊसावरची पाचट बाजूला सारली पाहिजे
नमस्कार दादा , उसाच्या पाचटाचा फुटवे यांसाठी काही अडचण होत नाही
Sr . d composer kuthe uplabdh hoile?
नमस्कार दादा, 9623270011 सागर इंगोले यांना संपर्क करा
सर. ंफार छान सर मी लातूर जिल्हा तील आहे मला ऊस लागवड करावयाची आहे की करावी ते सांगा
नमस्कार दादा, ऊस संपूर्ण व्यवस्थापनाचे व्हिडीओ अपलोड केलेले आहे ते पहा.
धन्यवाद सर
🙏🙏
सर मी पाचट ठेवले आहे पुर्ण सागितलेली माहीती मला पटली आहे मी गेवराई तालचकेतला शेतकरी आहे
धन्यवाद दादा
सर प्रत्येकाने जर जानेवारीत ऊस घालवायचा शक्य आहे
हो दादा शक्य आहे
मी पांचट ठेवले आहे खंताचा पहिला डोस कोणता करावा
नमस्कार दादा , DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + युरिया अर्धी बॅग + रायझर जी १० मिली + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो एकरी प्रमाण
या वर्षी पाचट ठेवायचे आहे. पण शेतात वाळवीचा प्रादुर्भाव आहे. कसे नियोजन करावे. कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा , शेतात मध्ये वारूळ असल्यास ते नष्ट करा आणि वाळवीच्या नियंत्रणासाठी पांडासुपर ३० मिली प्रति पंप प्रमाण जमिनीवर फवारणी करा
सर तुम्ही सांगितलेली खत टाकण्याची पद्धत बिना मशागत ते करण्यापेक्षा पाण्यातून सोडण्यासाठी खते आहेत का ?
नमस्कार दादा , नाही
नमस्कार सर मी पहिल्यांदाच पाचट ठेवले आहे सरी 4.5 फुटाची आहे एक आड एक सरीत पाचट दाबले आहे तर मला ठिबक सिंचन करायच आहे तर एक आड एक लॅटरल टाकले तर चालेल का किवा सलग टाकली तर चालेल का एक पाचटावर व एक विना पाचटावर किवा विना पाचटाचया सरीत सलग दोन लॅटरल टाकले तर जमेल का सर मला मार्गदर्शन करा .धन्यवाद
नमस्कार दादा , एक पाचटा वर एक वीणा पाचट वर टाका
धन्यवाद सर
सर पाचट कुजत असताना मशागत कशी करावी, आणि साप आणि उंदीर महत्वाचा म्हणजे खोडवमधये जणावरानां टिपरे मिळत नाही
नमस्कार दादा , पाचटाची कुटी करून जमिनीत गाडावे आणि SSP २ बॅग + युरिया १ बॅग एकरी फेकून पाणी द्यावे , उंदीर असल्यास झिंक फॉस्फिड तळलेल्या पदार्थात किंवा मुरकूल मध्ये टाकून बिळाजवळ ठेवावे
@@whitegoldtrust😢😢😢😢😂❤😂😂
ऊस तुटून गेल्यानंतर
ऊस तुटून गेल्यानंतर शेत कसे तयार करावे (नांगरणी कशी करावी).
Pani kase dyave?
नमस्कार दादा , पाट पाणी देऊ शकता
@@whitegoldtrust patpani detana pani khup tumbun yasari tun dusrya saran madhye pani jate, ratri chi lalit asel ani us mota
अगोदर पराटी खांद्या एवढी होती आता एक दीड फूट शेंडा काढला आहे जीए फवारले तर शेंड्याची आणखी वाढ होईल का पातं खुप लागले आहे ?? 🙏🏼🙏🏼💐
नमस्कार दादा , शेंडा कट केल्या नंतर वाढ होत नाही
पाचट ठेवल्यावर रान चिभडते का सर प्लिज रिप्लाय द्या
नमस्कार दादा , नाही
🙏🙏👍
🙏
सर माझ्या कडे ८०००५ ऊस आहे आणि तेचा या वर्षी ३ वर्षीचा खोडवा घेणार आहे मला एकरी ४५ टना चे ऐवरएज आले तर मी या वर्षी पन खोडवा घेणार आहे आणि ऊसाची तोडनी मशीन ने झाली तर पाचरट बारीक झालं आहे आणि मी ते तसंच ठेवले आहे
नमस्कार दादा , चालेल व्यव्थापनच्या माहितीसाठी हा व्हिडीओ पहा
सर पश्चिम महाराष्ट्रात दोनशे पासष्ठ ह्या जातीचे खोडवा ठेवल्यामुळे कमी उत्पादन मिळते . तेव्हा काय करावे . जास्ती उत्पादनासाठी काय करावे . जय महाराष्ट्र जय शिवराय🇮🇳🙏🌹
नमस्कार दादा , अन्नद्रव्याचे व्यवस्थापन योग्य करा
Sari ad sari pachat vayvasthapan chalel ka
नमस्कार दादा , हो चालेल
हळदीचा पाला जाळावा का नाही या वर व्हिडिओ बनवा 🙏🙏
नमस्कार दादा , नाही
ऊस तोडणी झाल्यावर किती दिवसांनी पाणी द्यव
नमस्कार दादा १० ते १५ खताची मात्रा देऊन पाणी देऊ शकता
Sir mi kokanatil ahe mala aambyachya pikasathi margdarshan karave
नमस्कार दादा , आंबा मोहर व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
सर पाचटाची कुट्टी न करता कस कुजवाव ?
नमस्कार दादा , असे पूर्ण पाचट कुजायला वेळ लागेल
सर ऊस १० मार्चला तुटला आहे खोडवा ठेवावा का? आणि मशिनने तुटला आहे तर फुटवे येतिल का? मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा, हो खोडवा ठेऊ शकता
कापुस.बोंड.अळी.बोंडसड.आतुन.यासाठी.काय.फवारावे
नमस्कार दादा , आतून बोंडसड हि बोंडअळी मुळे होणारी सड आहे यासाठी काही उपाय नाही
सर माझा उस मशिनरीने तोडला आहे तर आता त्याच्या बुडके छाटणीसाठी ट्रेक्टर रोटावेटर केले तर चालेल का सर आणि पाचट तसेच राहु दिल्यास ते कुजण्यासाठी काय करावे याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🏻🙏🏻
नमस्कार दादा , रोटाव्हेटर मशीन ने बुडक छाटणी करू नये, कोयत्याने छाटणी करा आणि पाचट कुजण्यासाठी डि कंपोझर वापरा
खोडव्यानंतर निडवा ठेवावा का?
नमस्कार दादा, नाही
0:27
सर मि माजिसैनिक सेतकरि पाचट जाळनि नाही. माझ्या सेतावर बहिरससाने गिरटृया मारतात. परिनामी ऊंदराच्य फडस्या पाडतात
नमस्कार दादा, आपण पाचट जळत नाही हे योग्य करतात, पाचट कंपोस्ट करण्यासाठी डिकंपोझर वापरू शकता.
कापसावर जीए फवारणी करायची आहे तर एकरी कीती पंप फवारावे ??
🙏🏼🙏🏼💐
दादा GA २ ग्रॅम १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा
सर तुमच्या मार्गदशनाचा खुप फायदा होत आहे.मी मागील वर्षी पासुन पाचट जाळत नाही . मला आपला फोन नंबर हवा आहे.
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबरवर संपर्क करा
सर तुमच्या शेतातले पीकांचे व्हीडिओ शेअर करा
नमस्कार दादा , आपण ज्या ट्रायल घेतो त्या सर्व आपल्या संशोधन केंद्रावरच घेतल्या जातात
अगर रासायनिक खाद की केमिकल बाॅन्डिग खेत के बाहर पीएसबी केएमबी जैसे जीवानुंद्वारा भट्टी लगाकर तोड दी जाये तो भुमीपर होनेवाला विपरीत परिणाम रुक सकता है क्या?
नमस्कार सर, पीएसबी, केएमबी जैसे जीवाणु और जैविक उर्वरकों का उपयोग करके रासायनिक उर्वरकों के उपयोग को धीरे-धीरे कम किया जा सकता है।
अतीशय सुंदर माहिती दिली साहेब धन्यवाद
मी शेती बघायला नवीन सुरुवात केली आहे ऊस खोडवा video आवडला
मी आपल्याशी बोलणार आहे 🙏
धन्यवाद दादा
सर गहू पिक वीस दिवसाचे झाले,नॅनो युरिया आणि चीलेटेड झिंक फवारणी योग्य आहे का?की लवकर फवारणी होईल का?
नमस्कार दादा , चालेल
आपल्या मार्फत प्रशिक्षण मिळेल का ❓❓❓
नमस्कार दादा , आपण शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेणार आहे , त्या दर सोमवारी लाईव्ह पहा त्यामध्ये सांगू कार्यक्रमाची वेळ काळ कळवू.
सर 18121 या ऊस नावाबद्दल माहिती द्या.
नमस्कार दादा, या जातीचे 'CO 18121' नाव आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) मध्ये ऊसाची ही नवीन व्हरायटी विकसित केली जात आहे.
ऊस साठी ठिबंक केले तर चालेल का सर
नमस्कार दादा , हो चालेल
सर.ऊस.टोळी.ऊस.पेट ऊन.तोडतात.मग.पाचट.राहत.नाही
नमस्कार दादा , काही प्रमाणात उरलेले पाचट शेतात सम प्रमाणात पसरावे
सर 1acer शेतात vermicompost कितना किलो डालना चाहिए
नमस्कार दादा , एकरी दीड टन
आलू बदल काही सांगा। सर
आम्ही ४ एकर आलू लावला सर 😢😢
नमस्कार दादा , ठीक आहे बटाटा व्यवस्थापनाचा एक व्हिडीओ बनवू
@@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏
सरगेवराईमधेऔषधेकोठेमिळतिल
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुक सांगा
राज कृषी सेवा केंद्र
राज कृषी सेवा केंद्र
सर आमच्याकडे खोडव्याला हुमणी अळीचा प्रादुर्भाव खुप होतो..
नमस्कार दादा , पांडासुपर १ लिटर + रिहांश ५०० मिली याची आळवणी करा
😊,
Dada tumcha WhatsApp no. Dya tumchya treatment nusar pik perayche aahe
नमस्कार दादा , ८८८८१६७८८८ हा व्हाट्स अप नंबर आहे
उंदिर त्रास वाढतो फक्त
नमस्कार दादा , उंदीर साठी झिंक फॉस्फेटचा करू शकता
मी pachat ठेवले आहे sir
नमस्कार दादा , चांगले केले
बटाटा पिक माहिती सागा..
नमस्कार दादा , ठीक आहे बटाटा व्यवस्थापनाचा एक व्हिडीओ बनवू
@@whitegoldtrust लवकर बनवा लागन करायची आहे या महिनण्यात.....
Sir conttak number
नमस्कार दादा, आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
कपाशीचे बोंड तड़कन्यासाठि काय करावे एकही वेचा नाही जाला 😢
नमस्कार दादा , ग्रामोक्झोन ५० मिली प्रति पंप प्रमाण फवारणी करा
आतील मेहणत करता येत नाही
नमस्कार दादा , ऊस तुटून गेल्या नंतर लगेच सरी वर टाकून मशागत करून परत शेतात पसरावे
बु ड के ता सू ण घे त लॅस ग व तीचे प्र मा ण वा ढ ते
नमस्कार दादा , नाही
Arrr tujaa video pahannara kayy ma
Msmari karanar pahto as ka hinavtouys
Tuja i8 chi puucca8
Saral bolll ki oi,ayyzya
तुझा मो नंबर पाठव तुला कॉल करून सविस्तर समजून सांगतो
❤❤
🙏