एकरी ऊस 120 टन,यांचा अनुभव खुप मोठा आहे.अशा प्रकारे करा नियोजन. Sugarcane cultivation:

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 640

  • @netajikumbhar995
    @netajikumbhar995 3 роки тому +151

    आजोबांना अनुभव चांगला आहे कमी क्षेत्र असल्याने उसावर चांगले लक्ष राहते

  • @hemantpadwal3159
    @hemantpadwal3159 3 роки тому +32

    खूप मार्गदर्शक माहिती दिली आहे
    हरिभाऊ पडवळ प्रगतशील शेतकरी आहेत.
    अभिनंदन 👍

  • @navnathjachak1723
    @navnathjachak1723 Рік тому +9

    एकदम उपयुक्त माहिती दिलेली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 3 роки тому +6

    एकच नंबर शेतकरी हरिश्चंद्रनाना पडवळ .क्रुषीक्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व . प्रणाम त्यांच्या कार्याला .....
    🏵️👌🏵️🙏🏵️

  • @Mahendra_kakade
    @Mahendra_kakade Рік тому +4

    माहिती चांगली दिली आहे परंतु कमी क्षेत्रामुळे शक्य झाले

  • @vijayapisal4799
    @vijayapisal4799 2 роки тому +6

    Decomposer kse बनवतात त्याचा पण एक व्हिडिओ बनवा की सर अतिशय सुंदर महिती दिली आहे बाबा नी ...... खूप उपयुक्त

  • @laxmanlahamge
    @laxmanlahamge 3 місяці тому +2

    एकदम चांगली माहिती दिल्यामुळे धन्यवाद

  • @gajanannikam6428
    @gajanannikam6428 3 роки тому +32

    प्रश्न ही परफेक्ट विचारले आणि त्यांनी माहिती ही चांगली दिली . Dhamyavad

  • @vinodgole9119
    @vinodgole9119 3 роки тому +6

    वेस्ट डीकंमपोजर चा रिजल्ट एक नंबर आहे मी स्वतः वापर करतोय. सर्व शेतकरी बंधुंनी याचा वापर करावा. एकदम रिजल्ट जबरदस्त आहेत

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +1

      🙏🙏

    • @sudhirpadule6052
      @sudhirpadule6052 3 роки тому

      सर नंबर द्या तुमचा

    • @vaibhavgavhane6260
      @vaibhavgavhane6260 3 роки тому

      Ha pan bhetat nahi

    • @vinodgole9119
      @vinodgole9119 3 роки тому +1

      @@vaibhavgavhane6260 . कोणी बनवल असेल तर त्यांच्याकडून कल्चर घेऊन या एक लिटर मध्ये पुन्हा लाईफ टाईम तुम्ही बनवु शकाल आणि ईतर शेतकरी बंधुना पण फ्री मध्ये द्याल. 🙏

  • @pruthvirajnawde2445
    @pruthvirajnawde2445 3 роки тому +17

    आजोबा लैच ग्रेट आहेत 😉😉😉😉

  • @SuryakantChavan-e5p
    @SuryakantChavan-e5p 7 місяців тому +1

    छान आहे ऊस लागवडीचा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद काका

  • @j.5528
    @j.5528 3 роки тому +175

    १२०*३०००=३,६००००रू. होताता. खर्च जवळजवळ ७०ते९०हजार होतो. पण मुळात कारखाने दळभद्री भिकारचोट व सोसायट्या गोचिडीसारख्या पिळून टाकतात.

    • @rahulnangare1062
      @rahulnangare1062 3 роки тому +5

      80*3000 आला तरी चालतोय ,पण नशीब आपल , कारखानदारी ....

    • @Arun-qy7io
      @Arun-qy7io 3 роки тому +5

      तीन हजार दर कोणत्या कारखान्याने दिलाय

    • @sagarborgave3611
      @sagarborgave3611 3 роки тому +4

      @@Arun-qy7io पंचगंगा कारखाना कोल्हापूर

    • @prafulmohansalunkhe929
      @prafulmohansalunkhe929 3 роки тому

      आमचा तर कारखाना भूईज किसनविर कारखाना ता वाई जिल्हा सातारा बंद आहे आमचे हाल चालु आहेत

    • @Tatyavinchu1234
      @Tatyavinchu1234 3 роки тому +13

      भिमाशंकर कारखाना 2021 22 साठी 2613 रेट आहे आणि मागील वर्षी 2700 च्या आसपास आजोबा खोटे बोलतायत पण रेटून नेतायत

  • @amolpatil2165
    @amolpatil2165 3 роки тому +5

    सर् अगदी बरोबर माहिती दिली आजोबानी या वयात सुद्धा जास्त उत्पादन घेतात
    वेस्ट डी कंपोजर पासून पन चांगला फायदा होता उस पिकावर.👍

  • @bapusovandare3665
    @bapusovandare3665 Рік тому

    खुप छान नाना डीप कोटे टाकता सरी या बोडावरती

  • @arunpote689
    @arunpote689 3 роки тому +41

    120 टणेज एकरी उतारा पाहिजे असेल तर तीन वेळा थोड्या थोड्या दिवसांनी काढलेले चागंला ऊस बणतो पण एकरी खच॔ 70/80हजार येतो माहिती चांगली दिली आहे

  • @subravmore4123
    @subravmore4123 3 роки тому +1

    खुपच सुंदर माहिती दिली नमस्कार

  • @नितीनपिसाळ
    @नितीनपिसाळ 3 роки тому +2

    ऊसाची होणारी रक्कम चुकीचा आह व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून सांगावे उसाचे नियोजन चांगले आहे बेस्ट व्हिडिओ आहे फक्त चूक सुधारून घ्या कॅल्क्युलेशन ची

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +2

      हो सर ते गडबडीत झालं माफ करा.

  • @Atharvayoutuber
    @Atharvayoutuber 2 роки тому +16

    सर्व प्रथम शेतकऱ्यांची एकी पाहिजे.ऊस तुटण्याआधी साखर आयुक्तांनी दर ठरवले शिवाय कारखाने चालू करण्यासाठी परवानगी देवु नये. कारखान्यावर ऊस जाण्याअगोदर आपल्या ला आपल्या ऊसाचे वजन करता आले पाहिजे.नाहीतर बरयाच कारखान्यात वजन मारले जाते. वर्ष भर शेतकरी ऊन वारा पावसात राबतो व मल इ सत्ता धारी खातात. कष्ट चा ज्याला मोबदला मिळाला पाहिजे त्या ला मिळत नाही

    • @dhananjaykupekar6892
      @dhananjaykupekar6892 Рік тому

      Vajan pramanik pane karat nahit

    • @rajendragore566
      @rajendragore566 Рік тому

      वजन काटा प्रथम रोडवर आना अताले काटे बंद करा यावर न्यायालय न्याय देऊ शकते बाकी कोणीही नाही.

  • @vithalpatil1861
    @vithalpatil1861 Рік тому

    माहिती खूप बरोबर विचारली⭐⭐⭐⭐⭐

  • @pankajsartape6905
    @pankajsartape6905 3 роки тому +2

    Nice information ajobana changla anubhav ahe.

  • @mrsagar800
    @mrsagar800 2 роки тому +1

    प्रश्न आणि उत्तर खूप छान आहेत आवडली माहिती

  • @techguru7181
    @techguru7181 Рік тому

    Nice vedio, me pan Marathwadyacha ahe, kaka chaan mahiti dili

  • @Mahendra_kakade
    @Mahendra_kakade Рік тому

    प्रश्न खूप छान विचारले

  • @mohansuryawanshi6216
    @mohansuryawanshi6216 3 роки тому

    धन्यवाद सर, खूपच उत्तम माहिती दिली. आणखी एक माहिती मिळाली असती तर खूप उपयोग झाला असता. अवेळी उसाला जो तुरा येतो त्यावर काही उपाय आहे का . ते कस टाळता येयील.

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому

      पुढच्या वेळेस हा प्रश्न नक्की कव्हर करेल

  • @dhananjaykupekar6892
    @dhananjaykupekar6892 Рік тому

    Kay us bhari kadhla aahe, man prassan zale, chan video banavlay, pala kadhne mahtvache aahe

  • @swapnilpadwal4733
    @swapnilpadwal4733 3 роки тому +2

    खूप छान माहिती पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @anandmishra6844
    @anandmishra6844 9 місяців тому

    Shandar prernadayak jankari...Marathi bol nahi pate par 2 bar me samjh lete he❤

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 3 роки тому +160

    पश्चिम महाराष्ट्रात 3000 हजार रुपये व मराठवाडय़ात 2000 रुपय भाव एवढा फरक आहे.

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +8

      हो सर

    • @insearchfpeace5391
      @insearchfpeace5391 3 роки тому +1

      उताऱ्यात फरक असावा...

    • @abasahebakolkar6052
      @abasahebakolkar6052 3 роки тому +12

      @@insearchfpeace5391 उतारा चोरला जातो

    • @arungangarde
      @arungangarde 3 роки тому +37

      मराठवाड्यातला ऊस 10ते 12महिन्यात तोंडाला जातो, पश्चिम महाराष्टात ऊस 15 ते 18 महिन्यात तोंडाला जातो, त्यामुळे त्या उसात recovery जास्त मिळते म्हणून बाजार ही जास्त देतात कारखाने

    • @insearchfpeace5391
      @insearchfpeace5391 3 роки тому +1

      @@arungangarde Thanks for this info

  • @bhanudaskolpe9939
    @bhanudaskolpe9939 2 роки тому

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @user-hs8wi2ts3t
    @user-hs8wi2ts3t 3 роки тому +16

    Sir u have asked question very very nice,this is very helpful to other formers

  • @motivationthought3573
    @motivationthought3573 3 роки тому

    Ajoba khup abhyasu ahet👌👌

  • @rsagrigenetics694
    @rsagrigenetics694 3 роки тому +48

    हमखास शेती परवडण्यासारखी आहे पण प्रत्येक वर्षी परवडेल असे नाही.

  • @sureshtayad6521
    @sureshtayad6521 4 місяці тому +6

    तुमचा ऊस जय भवानी साखर कारखान्याला घाला म्हणजे 30 टन ऊस निघेल गेवराई घळाटा

  • @sharadsonawane2903
    @sharadsonawane2903 2 роки тому +2

    आहो साहेब मी नगर जिल्ह्यात राहतो मला आत्ता पर्यंत 40ते50 टनाच्या पुढं आव्हरेज कधीच मीळाले नाही माझी शेती 10 एकर वाट्यानी देतो तुम्ही 120 टन काढा मला फक्त आणि फक्त 50 टनाचे पैसे द्या बाकीचे सर्व आणि सर्व पैसे तुम्ही घेऊन जा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shwetamamdapure9821
    @shwetamamdapure9821 2 роки тому +1

    Chan mahiti dilat

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 3 місяці тому +1

    Good information ❤

  • @ArunMane-h2j
    @ArunMane-h2j Місяць тому

    Seti hi setich aaste very nice

  • @omkarBhor-kf6df
    @omkarBhor-kf6df 7 місяців тому +1

    खुप छान 🎉

  • @dattatrayagaidhani7253
    @dattatrayagaidhani7253 2 роки тому +36

    मी एक कृषी पदवीधर आहे,काका मी पुर्ण तंत्रज्ञानाने ऊस शेती करतो, परंतु मला इतकं उत्पादन निघत नाही.कारखाना हा इतका भाव देत नाही.

    • @pirajibhosale3922
      @pirajibhosale3922 2 роки тому +3

      ATISHY SUNDAR JAY JAWAN JAY KISAN

    • @dhananjaykupekar6892
      @dhananjaykupekar6892 Рік тому +1

      Tyanchchi jamin changlya quqlitichi aahe

    • @kvb9433
      @kvb9433 7 місяців тому

      निघू शकतो, नेट लावावं लागत

    • @amolchavan3787
      @amolchavan3787 5 місяців тому

      नुसती डिग्री होऊन उपयोग नसतंय अनुभव पाहिजे शेतात काम केलेलं

  • @chaitu055
    @chaitu055 2 роки тому +9

    Sir पाचड कळायला जर 8000 लगात असतील तर 45,000 हजार रुपये प्रति एकर खर्च जास्त येईल

  • @sudhirdongare7345
    @sudhirdongare7345 2 роки тому +2

    सर ड्रीप हे पाचट साळून झाल्यावर त्याच्यावर टाकावे, की अगोदर टाकावे याची माहिती दयावी

  • @mallusutar2657
    @mallusutar2657 3 роки тому +4

    सर आमच्या कडे उन्ह्याळत पाणी खूप कमी असतो त्या मुळे एक ही पाठ पाणी न सोडता फक्त drip वर ऊस घेता येतो का सरी कितीच सोडावं या बद्घल व्हिडिओ बनवा

  • @rgkcorner
    @rgkcorner 3 роки тому

    सर तुमचे विडिओ खूप छान असतात

  • @vishalnayakode4836
    @vishalnayakode4836 Рік тому

    Khate uptek karnyasathi criyagen company che Zen bio sodu shakta 1 yakkar sathi 1 kg sodu shakta

  • @suyashsawant9436
    @suyashsawant9436 2 роки тому

    माहिती मस्त आहे 🔝🔝

  • @ganeshshinde8734
    @ganeshshinde8734 3 роки тому +12

    चालू वर्षी ऊस गेला क्की पुढच्या वर्षी बिल मिळत आणि कशी करावी शेती

    • @poojabankar9071
      @poojabankar9071 2 роки тому

      कारखान्याला ऊस न देता गुऱ्हाळाला किंवा रसवंती किंवा कुट्टिसाठी द्या

  • @pirajibhosale3922
    @pirajibhosale3922 2 роки тому

    ATISHY SUNDAR JAY JAWAN JAY KISAN

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 Місяць тому

    उत्कृष्ट काम करताहेत पण एकरी खर्च किती होतो.अथवा उत्पादनाच्या प्रत्येक टनावर किती खर्च आणि फायदा.

  • @Mr.Akshay_Gawali
    @Mr.Akshay_Gawali 3 роки тому +3

    एकदम भारी 🙏

  • @Royal-ce3hl
    @Royal-ce3hl Рік тому

    खूप छान माहित सांगतली

  • @maheshdange7081
    @maheshdange7081 3 роки тому +26

    Really very very informative Sir. Thank you.🙏

  • @IrshadBeg-u7h
    @IrshadBeg-u7h Рік тому

    खुप छान

  • @KamalakarBhoite-zb6sw
    @KamalakarBhoite-zb6sw 6 місяців тому

    अनुभव चांगला आहे काकांचा

  • @upcoming.status6735
    @upcoming.status6735 Рік тому

    Us jar paus aalyane padla tr ky karave

  • @shubhambhalerao2295
    @shubhambhalerao2295 6 місяців тому +1

    खुप चांगली माहिती दिलीं दादा पण तुमचं गणित काही जुळंल नाही 120 टन उसाचे पैसे 3000 ने 360000 होतात 😅😂 या अशा गणीतामुळे शेतकरी शेती करण्याचे धाडस करत. नाही

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  6 місяців тому

      हो सर गणित चुकलं आहे 🙏

  • @d.bthorat6491
    @d.bthorat6491 2 роки тому +1

    मराठवाड्यात ऊस तोडणी साठी एकरी दहा ते पंधरा हजार रुपये घेतात घेतले आहे .याशिवाय इतर खर्च पण वसूल करतात .पुन्हा कारखान्यातील वजन काट्यामध्ये पण लबाडी आढळून येते.

  • @farmwala4891
    @farmwala4891 3 роки тому +2

    सर गणित खूप कच्च दिसतंय तुमच्

  • @pranavchougale4770
    @pranavchougale4770 3 роки тому +32

    आमच्या ईकडे कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने प्रत्येक वर्षी उसाचे नुकसान होतात ,,उत्पादन खर्च पण निघत नाही

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +3

      हो सर मी बघितलोय प्रत्यक्षात,, कोल्हापूरहुन कराडला येत असताना. 🙏😢

    • @mugutanantatilekar2443
      @mugutanantatilekar2443 3 роки тому

      @@kisanagrotech2552 ओ

    • @Omiigaming5045
      @Omiigaming5045 3 роки тому

      @@mugutanantatilekar2443 pl

    • @amar_shirdavade4031
      @amar_shirdavade4031 3 роки тому +1

      @@kisanagrotech2552 सांगलीत पण तेच हाल आहे शेतकऱ्यांचं

  • @ashokmohite5219
    @ashokmohite5219 3 роки тому +4

    Ashi us lagwad keli tar 1lac te 1.25lac kharc yeto

  • @santoshsawant6089
    @santoshsawant6089 2 роки тому +1

    छान माहिती

  • @sachinmamidwar4986
    @sachinmamidwar4986 3 роки тому +2

    Nice information....thank u

  • @anandzimal9929
    @anandzimal9929 Рік тому +50

    आहो तुम्ही बोलताय 45000 रु.खर्च येतो एकराला एवढे सगळे बसतोय खर्च एका एकर मध्ये शेणखत ,कोंबडी खत,बेसलडोस,फवारणी, आळवणी, मशागत, पाचट काढणे, तण नियंत्रण हे सगळे बसतया का 45000 रु.मध्ये

    • @aniketpatil7276
      @aniketpatil7276 8 місяців тому +5

      नाही बसतं...

    • @bhimashankarandhale6717
      @bhimashankarandhale6717 4 місяці тому +2

      बेणे म्हणजे रोपाचा खर्च

    • @SunandaShitole-gl4su
      @SunandaShitole-gl4su 3 місяці тому +1

      महागाई इतकी आहे कि सर्व खर्च व्यवस्थित मांडून ठेवा ९० हजारा पर्यंत खर्च सहज जाईल डिझेल १०० रुपये लिटर झालेले आहे १७०० रुपयाला खताची पिशवी झाली मजूरांची अवस्था विचारूच नका

    • @akashjagtap647
      @akashjagtap647 3 місяці тому

      Us nahi parwadat Ani etar pik sudda hi nahi

    • @BalajiprakashBhagat
      @BalajiprakashBhagat 3 місяці тому

      एकरी ६५००० लागते

  • @avinashedake3849
    @avinashedake3849 Рік тому

    सर मला एका एकर क्षेत्रावर साडेतीन फुटाची सरी घातल्या वर किती ऊसाची रोपे लागतील

  • @surajrokade9003
    @surajrokade9003 3 роки тому +6

    आमचा पण 100 होइल, पण ऊस लवकर जातच नही, निम्मं वजन ऊस वाळून जातो,

  • @shwetakhot2832
    @shwetakhot2832 Рік тому

    आजोबा खूपच हुशार आहे

  • @krashnatsarje8
    @krashnatsarje8 3 роки тому +3

    खूप छान माहिती 👍👍

  • @Ak_Editor009
    @Ak_Editor009 2 роки тому +1

    धन्यवाद दादा 🙏🏻

  • @Ameeshabasera
    @Ameeshabasera Рік тому +1

    बाबांचा भलताच खर्च आहे हे सोडलं ते सोडलं युट्युब व्हिडीओ आणि वास्तविकता या मध्ये खूप फरक आहे उगाच गरीब शेतकऱ्याची दिशाभूल होते आणि तो कर्जबाजारी होतो .

    • @brahmadevmane4554
      @brahmadevmane4554 3 місяці тому

      बरोबर आहे खर्च आहे तसे उत्पन्न आहे

  • @abhijeetsalunke8733
    @abhijeetsalunke8733 2 роки тому

    Saheb usavar ek playlist tayar kara

  • @mohanghadge2011
    @mohanghadge2011 2 роки тому

    दादा सर्व माहिती खूप छान सांगितली
    परंतु उसाचे उत्पादनाचे गणित मात्र तुमचे चुकले आहे... 120टनाचे 3000 रुपये प्रति टन दराने 360000 रुपये होतात...आणि आपण 210000 रुपये असा कसा हिशेब केला आहे तुम्ही???
    .

  • @atulhonmane7436
    @atulhonmane7436 11 місяців тому

    आमच्या कडे 13073 या जातीचा ऊस लागणी साठी वजनावर विकणे आहे लोकेशन मोहोळ तालुका सोलापूर

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 Рік тому +2

    हा व्हिडिओ बनवला हा पोरगा अचानक समोर आले व मला माहिती विचारल हे मला माहीत नव्हते नाही तर याच्या पेक्षा बी चांगली सर्व माहिती संपुर्ण माहिती दिली असती तर असो कुणाला सर्व माहिती असेल तर मला फोन करा ‌मला लायु व्हिडिओ काढता येत नाही चांगला तन्न असला तरी त्याच्या बरोबर स्पर्धा करु शकतो धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद

    • @Rush-wale
      @Rush-wale 3 місяці тому

      नंबर द्या

  • @shwetamamdapure9821
    @shwetamamdapure9821 2 роки тому

    Pala kadhalyavar komb futat nahit ka sir?

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 3 роки тому +4

    कोणता साखर कारखाना 3000 भाव देतो
    संगमनेर भाऊसाहेब संतुजी थोरात साखर कारखाना 2460 भाव देतो
    आजपर्यंत शेतकऱ्यांना कायमच दिवसा ढवळ्या लुटमार करतात

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 2 роки тому +3

    Great.

  • @kiranmagar5526
    @kiranmagar5526 3 роки тому +1

    छान माहिती.

  • @shantaramtribhuwan3142
    @shantaramtribhuwan3142 2 місяці тому

    D compose khat mhanaje kay

  • @kailaskhillare7832
    @kailaskhillare7832 3 роки тому +5

    Sir great video 👌👏👏 sir your all videos making heartly 👍👍👍

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर 😊🙏

  • @vijaykumarkalbhor8686
    @vijaykumarkalbhor8686 3 роки тому +6

    Bhav v hishob yat farak ka sanvitala 120 tan ×3000 = 3;60000 HOtat na mag 270000 ka sangitale .

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому

      हिशोब चुकला आहे सर समजून घ्या, गडबडीत झालं ते

    • @sunilpatade7616
      @sunilpatade7616 3 роки тому

      Bhimashankar karkhanyala 2800 per ton ahe

  • @shreyapatil2567
    @shreyapatil2567 2 роки тому +4

    शेतीला किती पाणी द्यायचं हे आजोबांनी सांगितले.पण जेव्हा पाऊस जास्त होतो तेव्हा ते शेतात साठून राहते.पाण्याचा निचरा होत नाही.पाने पिवळी पडतात.मग ऊस वाढत नाही.ह्यावर काय करायचे???

    • @onebytwocreation5153
      @onebytwocreation5153 2 роки тому

      शेताच्या एका कडेने पाझर चारी घेने.

  • @mukundkale6201
    @mukundkale6201 Рік тому

    Ganna khani roasathi Kay karve

  • @भाषागणिताची
    @भाषागणिताची 3 роки тому +15

    चुकीची माहिती देऊ नका.. उसाला भाव 2100 rs
    कृपया शेतकऱ्यांनी झेरो बजेट शेती करावी आवश्यक तेवढाच खरंच करावा... होईल तेवढा ऊस लागवड च्या वेळी शेण खाताचा वापर करा
    बाकी प्रॉडक्ट वर ध्यान देऊ नका.....

    • @rushalimane345
      @rushalimane345 3 роки тому +2

      Ajinkytara satara 3000 bar ahey

    • @DKORGANICjañgalmodel
      @DKORGANICjañgalmodel 7 місяців тому

      नमस्कार ,तुमच्या म्हणण्याला मी सहमत आहे ,आमच्या शेतामध्ये कुठलाच केमिकल कुठलीच फवारणी न करता, फक्त बेवडा वर भर ,ऊस लावायच्या आधी तीन बेवड्याची पिके , आणि एक एकर साठी 20 किलो उडीद आणि 20 किलो सलम याचे बियाणे वापरतो .आणि एकरी फक्त दोन ट्रॅक्टर गावरान खात टाकतो. पांचट जाळत नाही एकरी 45 ते 50 टनापर्यंत अवरेज भेटत आहे ऊस पट्टा पद्धत आहे.( काका 120 टनाच सांगत आहेत कुठलीच रासायनिक प्रक्रिया न करता फक्त 25 टन काढून दाखवा )निघणारच नाही

  • @ananyasivtare5242
    @ananyasivtare5242 3 роки тому +1

    Pune district madhe kahi bhag maal raan aahe he aajo ethe sheti karayla aale tari 50 - 60 t chya pudhe nighnar nahi aani karkhane 2200-2500 rate detat 60×2500= 150000 kharch 70-90k mala 5 yekar sheti aahe 70000x5= 350000 lakh 5 yekar madhe hotat mont 4 family members aahet 29000 month manje. 7000 mahina pratek manus kamavto aani 350000 lakh kharch karnya sathi 3% ne vyajane ghetle tar 120000 vyaj dyave lagel avghad aahe

  • @Mjhffgdthbb
    @Mjhffgdthbb 3 роки тому +6

    Per acar kharch 45000 rs sangitala. tyncha kharch 80,000 rs chya phude asel sir

  • @appasahebausarmal5918
    @appasahebausarmal5918 3 роки тому

    धन्यवाद जय हरी माऊली औरंगाबाद

  • @madhavpawale1997
    @madhavpawale1997 3 роки тому +1

    आपल्या मराठवाड्यात उस लय झाला.आता उस कारखान्याला जायची पंचायत होईल.

  • @BMKAGROTECH
    @BMKAGROTECH 3 роки тому +7

    120 टना चे 3000 ने..2लाख 10हजार कसे होतात..आणि महत्त्वाचे पूर्वमशागत .. लागण खर्च..भेसळ धोस..रोप खर्च..chemical द्रिंचींग ...दोन बंधण्या..7 फवारण्या..दोन साळण्या.. दुसऱ्या बांधणीच्या वेळी..chemical आणी जैविक खते..एवढं सगळ 40ते 45 हजार मध्ये येणं अशक्य आहे ..

    • @saurabhgadkar1635
      @saurabhgadkar1635 2 роки тому

      aamhi 30000 madhe 80-90 ton gheto. marathwadyat 80 ton khup hota

    • @BMKAGROTECH
      @BMKAGROTECH 2 роки тому

      @@saurabhgadkar1635 खर्चाचा तपशील सांगा थोडक्यात.

    • @BMKAGROTECH
      @BMKAGROTECH 2 роки тому

      @@saurabhgadkar1635 खर्चाचा तपशील सांगा थोडक्यात.

  • @pandurangkale6142
    @pandurangkale6142 5 місяців тому +1

    सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा पुणे जिल्ह्यातील साखर कारखाने ऊस दर हे 3700भाव देतात पण सोलापूर जिल्ह्यातील कारखाने मात्र 2600ते2700पर्यतच देतात कारण काय

  • @mahadevgaikwad3037
    @mahadevgaikwad3037 3 роки тому

    छान माहिती सर..

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 2 роки тому +1

    मराठवाड्यातील. ऊस. काय. आठ. किनटलला. एक. टन. धरतात. काय

  • @vishnugarje3201
    @vishnugarje3201 2 роки тому

    Verry good

  • @shailaalhat9397
    @shailaalhat9397 3 роки тому +3

    Mast 🙏🙏😊

  • @tulapahate9622
    @tulapahate9622 3 роки тому +2

    तण वयवसथापण सविस्तर माहिती द्यावी

  • @Mr.Funny8484
    @Mr.Funny8484 Рік тому

    Jetha komb mhanje?

  • @ravindrachavan1961
    @ravindrachavan1961 3 роки тому +23

    सर्व साखर कारखाने २६५ जातीचा स्विकारत नाहीत,त्याबद्दल माहिती द्यावी.

    • @hiteshnavale9345
      @hiteshnavale9345 2 роки тому +1

      265 मुख्यत्वे नरम ऊस आहे. जनावरांना साठी चांगला आहे.
      ऊसात साकरेचा उतारा कमी येतो. म्हणून साखर कारखाने टाळाटाळ करतात

  • @dineshchoramale5099
    @dineshchoramale5099 3 роки тому

    Sagal bhari ahe pn kandh barik padhal ahe? Tyachavar margadhrshn karave

  • @mayurmahajan4434
    @mayurmahajan4434 3 роки тому +1

    Dcompozer gajiyabad un ks mangvl flipkrat un

  • @BandNitin
    @BandNitin 4 місяці тому

    नागरट=2000
    रूटर=1500
    सरी=1000
    बेन 3 टन=9000
    बेसल डोस=5000
    मुजर=5000 लावनी
    तोडनी5000
    जुन व जुर्ले दोनदा डोस15000
    पहा खर्च

  • @basavarajkoganure6850
    @basavarajkoganure6850 3 роки тому +12

    घेल्या वर्षी नेलेल्या ऊस अजून ही बिल दिलेलं नाही ।।।कस परवडणार शेतकरीला ।।।।साहेब ।।।।।

  • @ganeshaabashimpi2447
    @ganeshaabashimpi2447 2 роки тому

    सर मी उत्तर महाराष्ट्रातील आहे आम्हाला आळवणी म्हणजे काय ते समजून सांगा