खूप छान . हे असे व्ही डी . यो . दाखवून प्रगतीशिल शेतकऱ्याला तुंम्ही पुढे आणले . बाकीच्यांनाही ही उपयुक्त . शेतकऱ्यांच्या हितासाठी ची माहीती दिली . . चॅनलचे अभिनंदन . ऊस कास्तकार खोत सरांचे खूप खूप अभिनंदन .
खूप छान माहिती मिळाली. खोडवा जास्त वर्ष ठेवूनही उत्पन्न चांगले घेतात. उत्पादन खर्च वाचत आसल्याने खोडवा ठेवणेस इतरांनी सुद्धा हरकत नाही. बाळासाहेबांचे हार्दिक अभिनंदन 👍
बुडखेवरील कोंब जाळणेसाठी तुम्ही पाचट जाळता . त्यापेक्षा बुडखे छाटा . तेही जमत नसेल तर तसेच राहू द्या . खाऊ द्या त्यांना अन्न अन् मरणार . आहेतच . पण पाचट पेटवल्याने जास्त नुकसान होते .
शेतकरी दादा तुमच्या शेती व्यवस्थापना बद्दल अभिनंदन, परंतू फक्त उसाच पिकच घेता तनासाठी औषध मारता ट्रॅकटरन औत करता यामुळ कितीतरी शेतमजुराच्या अनेक पक्ष्याच्या पोटावर लाथ मारता आणि स्वता खुश राहता जरा विचार करा ,मजूर माणस उपाशी राहील काय ?आणि बिचारे पक्षी मेल तरी काय ? तुम्हा सारख्या श्रीमंताना काय फरक पड़तो, असू द्या दादा हे कलियुग आहे ,नमस्कार ,,,
अतीशय सुंदर माहिती.माझा पण या वर्षी ६ वा २६५ या जातीचा खोडवा आहे.पण मी ५ वर्षात कधीच पाचट जाळले नाही.
❤
खूपच छान माहिती दिली आहे मी सुद्धा २६५ चा खोडवा १० वर्षे पर्यंत घेतला आहे तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन
सरासरी खोडवा ऊस किती महीन्या नंतर तुटायचा.
मस्त नियोजन केले सर तुम्ही विश्वास बसत नाही आठ वर्षे खोडवा ठेवलेला पण हा व्हिडिओ पाहून विश्वास बसतो तुमचा अनुभव घेऊन आम्ही सुद्धा पुढे चालू
या ताई चांगल्या प्रकारे पत्रकार होऊ शकतात . त्यांच्या आवाजात चांगला दम आहे .
जर
❤@@Rambhauboraste-ww6ty
।@@Rambhauboraste-ww6ty
पत्रकार होनया साठी हरामखोरी एवी लगते ❤
ताई आपले पहील्यांदा अभिनंदन
मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना हा मार्ग अवलंबा वा
धन्यवाद
खूप छान मुलाखत शेतकरी बांधवांना काही तरी घेण्यासारखे आहे.
खूप छान . हे असे व्ही डी . यो . दाखवून प्रगतीशिल शेतकऱ्याला तुंम्ही पुढे आणले .
बाकीच्यांनाही ही उपयुक्त . शेतकऱ्यांच्या हितासाठी ची माहीती दिली . .
चॅनलचे अभिनंदन . ऊस कास्तकार खोत सरांचे खूप खूप अभिनंदन .
खूप छान माहिती मिळाली. खोडवा जास्त वर्ष ठेवूनही उत्पन्न चांगले घेतात. उत्पादन खर्च वाचत आसल्याने खोडवा ठेवणेस इतरांनी सुद्धा हरकत नाही. बाळासाहेबांचे हार्दिक अभिनंदन 👍
मी तर एका वर्षात बाहेर काडु लागलो तूमचा हिडिओ बघून नियोजनाला सुरुवात करतो 👍धन्यवाद दादा 👍
4// फुट सरी योग्य 👌👌👌 जास्त ऊस संख्या मिळते.
खूपच सुंदर नियोजन व सरांचे अभिनंदन मी देखील चार वर्षापर्यंत खोडवा काढलेला आहे निश्चितच तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे
उत्तम मुलाखत उत्तम माहिती दोघांना ही मनापासून सलाम नमस्ते 🙏
पाचट जाळतात हे काम पटलं नाही . माझा ३रा खोडवा आहे मी पाचट जसे असते तसेच ठेवतो . बुडखे छाटतो . ठिबक टाकतो . १५ ते २० हजार खर्च होतो ऊस ४५ टन निघतो .
तुम्ही दिलेली माहिती खरी आहे हे मला मनापासून पटलं अशा प्रकारचे खरे व्हिडिओ तुम्ही पाठवत जावा ही विनंती
माहिती आवडली आहे मी सुद्धा पाच पीक 265 चे घेतले आहे आणि इथून पुढेही मी जास्त घेण्याचा विचार करत आहे
ताई आपण चांगली माहिती घेतली आहे धन्यवाद नमस्कार माऊली सुर्यगाव पलुस सांगली
एकदम खरी वस्तुस्थिती सांगितली
खुप छान माहिती दिली आहे वास्तव ला धरून माहिती दिली आहे असे वाटते
ताई जबरदस्त मुलाखत घेतात
Very nice planing Thanks Rupalitai and Shri pole sir
खूपच छान माहिती मिळाली 🙏ताई खुप छान पत्रकार होऊ शकता
Mam u doing good job for farmers..
मी सलक आठ वर्षे काडला आहे मला पण खूप छान आवरे मिळाले आहे आत्ता सुद्धा पाच वर्षांचा आहे
Tai best interview
सुंदर मुलाखत आहे
अतिशय छान व्हिडीओ
Congratulations pole saheb
Khup chan mahiti dilit dhanywad
खुपछानमाहीती धन्यवाद
अभिनंदन साहेब
पोळ साहेब, खुपचं छान माहिती...
अभिनदन सर 🙏🙏🌹
सर एकदम खर खर सांगितले
Verry nice speech madam
बुडखेवरील कोंब जाळणेसाठी तुम्ही पाचट जाळता . त्यापेक्षा बुडखे छाटा . तेही जमत नसेल तर तसेच राहू द्या . खाऊ द्या त्यांना अन्न अन् मरणार . आहेतच . पण पाचट पेटवल्याने जास्त नुकसान होते .
अप्रतिम nivedan
छान
Good information
एक नबंर शेतकरी दादा🙏🙏🙏
Real information
ताई, शेतकरी बांधवांना भाऊ, दादा शब्दप्रयोग भारी वाटतो.
भाऊ मी पण हेच ताईंना सुचवणार होतो!
Very good video
खर्च कमी करणे हेच उत्पन्न
Super Holi only Karnataka Shetkari didi Vijayapura . K. A. 28
लय भारी
Lavan Kashi karatat kadi lavataka dola Lavan karatat kiti kadiche Lavan karatat
तुम्ही खुप च सुंदर छान आहात आवाज खुप च मादक आहे स्पष्ट भाषेत मुलाखत घेतली
खरा शेतकरी आहे
सुंदर.
ताई आशीच शेतकऱ्यांना नवनवीन माहिती देत जा.धन्यवाद
फार छान
Nice
Ajun 5 varsh ghya jaminitun laava kadhtal
पाचट जाळू नका, शेणखताला चांगला पर्याय आहे.
Dhanyawad
Prutviraj chavan sagali yachi mulakat patava dhaykva
एकरी 2 टन चे. पांचट जाळून उत्पादन त तुट नुकसान होत.
, ज्यांची मुलाखत घेतली जाते, त्यांना जास्त बोलू द्यावे
मस्त
सर पाचरट पेटवु नका मी पेटवत नाही तीरी चौरी नंतर पाचरट कुजुन तेचेच खत करतो पहारीच्या सह्याने खत टाकतो तर खर्च कमी होऊन ऊत्पनात वाढ होते
माझ्या कडे पण 4चौथे 265ऊसाचे पिक आहे मी पण पाचट कधीच पेटवत नाही आणि कुट्टी करतो तुमचे गाव तालुका जिल्हा कोणता आहे प्लिज
@@abasahebauti6216 उंदीर साठी काय
Price kay ahe
धनयवाद पोळ साहेब पण जंग्ली प्राणी त्रास देत नाहीत का,कसे नियोजन करतात,,
🙏
ग्रेट
Ky upyog 265 kontach sugar factory ha us ghet nhi
265 हि व्हरायटी तयार होऊन 11 वर्षे झाली का.... मला जरा शंका वाटते.
कदाचीत माझ हि चुकत असेल पण, ईतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे.
2007 ला
माझा विश्वास आहे
Congratulations
गाव कोणते आहे ??
उसाच्या फडात आणि लावणीच्या फडात मन रमतय..,🎉❤😂
उंदीर ड्रिप कुरतडत नाहीत का
265 जात मधे काही प्रकार आहेत कारण काही बेणे छान येतात काही छान येत नाहीत उस वाढत नाही कांडी छोटी येती
☝️👌👌👌🙏
अकरा वर्षं पिकं पन एकरी आवरे किती येतो
अरे पण जमिनीचं काय होतेय याचा विचार केला. का उगाच आपले काहीतरी दाखवतात..continue एकच पीक 7.8 वर्ष.पीक बदल संकल्पना आहे का नाही काही
Bhangar niyojan aahe aaple saheb
😂
चुकीचे नियोजन पाचट जाळून खत वाया घालवता पचाट जाळू नका बाकी ठीक आहे
भरपुर जन बोलतात पाचट ठेवलं तर मेहनत होत नाही उंदीर होतात अस काही आहे का
शेतकरी दादा तुमच्या शेती व्यवस्थापना बद्दल अभिनंदन, परंतू फक्त उसाच पिकच घेता तनासाठी औषध मारता ट्रॅकटरन औत करता यामुळ कितीतरी शेतमजुराच्या अनेक पक्ष्याच्या पोटावर लाथ मारता आणि स्वता खुश राहता जरा विचार करा ,मजूर माणस उपाशी राहील काय ?आणि बिचारे पक्षी मेल तरी काय ? तुम्हा सारख्या श्रीमंताना काय फरक पड़तो, असू द्या दादा हे कलियुग आहे ,नमस्कार ,,,
तुम्ही काय तुमचा सोडून शेजाऱ्याच्या परपंच्या करता का 😂😂😂
👌🙏
Atulniy Hatacha shetakari
Tumi wajan Kami kara
ताई तुमचा नंबर हवा आहे
Just Jameen Nahin
Nice number dya dada
थोडे खोटंच वाटत कारण 10वरषापुरवी 265जातीचा ऊस बेणे नव्हते आणि तिसऱ्या पिकाला मुळ कुजवा येतो आणि निवडा उतारा निघत नाही
अजीबात खोट नाही, 2008/09 पुर्वि पासून 265 जात आहे
हया शेतकऱ्याचा फोन नंबर दया
नंबर द्या तुमचा
Namskar
Tumcha mobile number milel ka ??
Chata Maru naka