एक एकर मध्ये ऊसाची संख्या ४० , हजार ठेवण्यासाठी प्रत्येक बेटात सरासरी ११ऊस लागतील . सध्या ऊसांची संख्या कमी वाटतेय आणि नंतर येणारे वॉटरशुट सुरु झाल्यानंतर मुळच्या उसांची वाढ कमी होते पर्यायाने प्रत्येक ऊसाचे सरासरी वजन ३॥ते ४ किलो भेटल्यास १५० टनाचा टप्पा पार करता येईल. प्रयत्न चांगला आहे. अभिनंदन .

👍👍👌मी 265 ची 6 फुटी लागवड केली होती.. खुप भारी आली होती आणि त्या पिकाची मी 8 खोडवे घेतले होते... 👌👏👏
वा वा भुजंगराव अतिशय जोरात प्लॉट आहे.
टेंगलेसाहेब अभिनंदन साहेब जय मल्हार 🎉🎉
अभिनंदन टेंगलेसाहेब. 🎉
खूप शुभेच्छा👌👌👌
अतिशय छान प्लॉट
छान माहिती धन्यवाद दादा
पुर्ण वर्षाचे नियोजन सांगा आणि खर्च किती येतो 1एकर चा
40.000rs
Congratulations bapu
Nice 👍
सुंदर
धूर आणि धुरळा सोबतच....❤🎉
Thnx
Best 😊
खोडवा ऊस व्यवस्थापन new video
Us kadane sop aahe. Todan ly avgad jhalay. Aadsali us Feb madhe tutato
Drip मधुन fertigation देता का?
एक नंबर
नमस्कार, एकरी खर्च किती येतो? सुरू लागवडीसाठी?
50 te 60 hajar
नंबर एक मि पण यंदा करू...video करताना mob silent करून बाजूला ठेवा तुमचा मुड change होतोय मध्येच
होय
@@gannamastertumchya kadun rope milel ka ? rates Kay aahet?
Good.
Thanks
ऊसाच्या फुटव्यांची संख्या कमी आहे
🙏👌
या पद्धतीने एकरी खर्च किती येतो
एकरी ८ ० -९ ० हजार
ऊस मोठा झाल्यावर ठिबक नळी वर पडतो पानी पडण्यास अडचन येते यावर उपाय काय
ऊस पडायच्या आत ड्रीप काढून घेणे
@@gannamasterमग पाणी कसे देणार . आमच्याकडे मे जुन महिन्यात वाऱ्याने ऊस लोळतो त्यावेळी कसे करणार ड्रिपचे व पाण्याचे त्याचे नियोजन सांगा .
खताच नियोजन सांगा
ठिबक लाईन double की single?
लागण कधी केली हे सागीतल नाही
7 जुलै
Hello
सुरुची लागण 8 फुटावर केली तर चालेल का
Nahi
1gadyt kiti us thevlet
८ -१ ०
Number dy .....