सध्या एक scam चालू आहे उस वजनाला कमी भरत आहेत अस शेकडो शेतकरी सांगत आहेत एकरी 15ते 20टन उस जात आहे हा घोटाळा असू शकतो एकदा विषय लय भारी ने याचा शोध घ्यावा
तुमच सगळ खर आहे दादा परंतू तुम्ही सांगीतले सगळं केल तर लागवड आणि फवारणीला सगळ पैसै जातील येवढ्या फवारण्या सागिंतल्या तुम्ही राव 😅 तरी त्यात राबणुक आली राव
नमस्कार मान्यवर; उत्तम माहिती: सर्व खतान्चे ; औषधान्चे एकरी तपशीलवार प्रमाण दिल्यास आमचा वेळ वाचेल ; इफ्को नॅनो खतान्चीहि अशीच माहिती द्यावी. दोन्ही बान्धणीची खत व्यवस्थापन वेगवेगळी माहिती द्यावी.
सर आमचा ऊस पंधरा पंधरा सोळा सोळा कांड्यावर आहे अजून पाच ते सहा महिने बाकी आहे कारखान्याला.न्याला फुगायला आणि वाढीसाठी कोणते ड्रीपद्वारे एकर किती किलो केमॅट.मध्ये नक्की.सागा
100टन उस एकरी होऊ शकत नाही.चिउत्या बणवाचे धंदे आहेत.आपण उस लागवड करावी.आणि त्यांचे कारखाने चालावे.काट्यात बैमानकी करुन पैसा जमवावा आईसोआराम करण्या साठी
Chutya y kay tu shetkaryachya potcha nay vatat tu 4 ekar jamin khup zali Mazya kade 5 ekar ahe tyatil mi 2 ekar jaminit mi uss lagwad keli mehanat keli 2 ekarat 350000 lak ch utpann ghetla mag tula kay zal r shetakaray sarkha vaga
कारखान्याच्या काटामारी वर पण एक व्हिडिओ बनवावा ही विनंती 🙏
❤
खुप छान माहीती दिली.
सध्या एक scam चालू आहे उस वजनाला कमी भरत आहेत अस शेकडो शेतकरी सांगत आहेत एकरी 15ते 20टन उस जात आहे हा घोटाळा असू शकतो एकदा विषय लय भारी ने याचा शोध घ्यावा
Hi गोष्ट खरी आहे
तुमच सगळ खर आहे दादा परंतू तुम्ही सांगीतले सगळं केल तर लागवड आणि फवारणीला सगळ पैसै जातील येवढ्या फवारण्या सागिंतल्या तुम्ही राव 😅 तरी त्यात राबणुक आली राव
😂
चांगले मार्गदर्शन
पेट्रोल पंपाच्या सारखे कारखाना वजन काटा ऑनलाईन करा
छान माहिती दिली
ऊस बागायरतदार💯
कारखना काटा मारतो त्याच काय करायच
Kata martoy tayla uss ghalvyca nhi
Example 1 hut at ma
2 rajaram bapu
@@aratithorat5301 mg us vavrat ch thevay cha ka
@@aratithorat5301
wv
Amcha tar itka kata marlaki ek 1.lak ch nuksan zal
किराना दुकानात वजन करून न्या😊☺️
आमचा ऊस हा खूप दमदार येतो , पण त्याला कारखाना वेळेवर तोड देत नाहीत , त्यामुळे वजन कमी होते.
Barobar aahe amcha tr 18 mahine zalya shivay tod yet nahi
गुराळावर द्या १००₹ कमि /जास्त
तुम्हीच कारखाना सुरू करा
तुम्हीच कारखाना सुरू करा
Very nice information bhau
छान माहिती दिली❤❤❤❤
यालाच म्हणतात चारणाची कोमडी आणि बाराणयाचा मसाला
❤nice bhau❤
खरच विषय हार्ड भावा
काटा online झाला पाहिजे
ट्रॅक्टर ला काटा आला तर लय भारी होईल शेतकरी समाधानी होईल😊
नमस्कार मान्यवर; उत्तम माहिती:
सर्व खतान्चे ; औषधान्चे एकरी तपशीलवार प्रमाण दिल्यास आमचा वेळ वाचेल ;
इफ्को नॅनो खतान्चीहि अशीच माहिती द्यावी.
दोन्ही बान्धणीची खत व्यवस्थापन वेगवेगळी माहिती द्यावी.
खूप छान माहिती दिलीत..धन्यवाद
छान महिती दिली धन्यवाद
Vishaych Bhariiii
छान माहिती
Very nice information
Great 👍
फक्त आणि फक्त सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी मार्गदर्शन करा
Chan mahiti dili bhau
तुम्ही सगळं एकदम भारीच सांगितलं, पण उसाच्या रोपामध्ये किती अंतर असावं हेच नाही सांगितलं
दीड फुट
Good information
PQNK is the Best method. No market input required.
सर आमचा ऊस पंधरा पंधरा सोळा सोळा कांड्यावर आहे अजून पाच ते सहा महिने बाकी आहे कारखान्याला.न्याला फुगायला आणि वाढीसाठी कोणते ड्रीपद्वारे एकर किती किलो केमॅट.मध्ये नक्की.सागा
Hi
100टन उस एकरी होऊ शकत नाही.चिउत्या बणवाचे धंदे आहेत.आपण उस लागवड करावी.आणि त्यांचे कारखाने चालावे.काट्यात बैमानकी करुन पैसा जमवावा आईसोआराम करण्या साठी
एकदम बराबर है तुमसा नंबर दिया
Good
सगळे जण शंभर टन काढले कारखाने चौपट झाले पाहिजे
आमच्या कडे 13073 या जातीचा ऊस लागणी साठी वजनावर विकणे आहे लोकेशन मोहोळ तालुका सोलापूर
Dada tumcha no dya
प्रत्येक कारखाना वजन काटा मारतो त्याच्या बदल बोला काय
ड्रिप ने पाणी व्यवस्थापन केले तर पाणी आठवड्यातून किती वेळा व किती तास द्यावे.
Dada evdha kharcha.......lakshat gheta padrat kiti yenar
मुख्य बांधणीसाठी वापरायचे डोस कोणते
Ganna master
कीड व्यवस्थापन साठी स्वतंत्र विडिओ बनवा
sir amchy kadly pani cha problem ahe
ऊस पोचण्यासाठी कोणते खत चांगले
ऑक्टोबर वजन वाढीसाठी 0.0.50 वजन वाढणारे खंते दिले चालते का?
फक्त उसाच्या जाडीसाठी उंची साठी कोणते खत वापरावे फुटवा नियंत्रण करण्यासाठी
Us konatya mahinat gelavar jast vajan bharan
Vishay bhari या channel ला माझी चार एकर जमीन घ्या व मला फक्त वार्षिक 200000/---दया ही विनंती
Chutya y kay tu shetkaryachya potcha nay vatat tu 4 ekar jamin khup zali
Mazya kade 5 ekar ahe tyatil mi 2 ekar jaminit mi uss lagwad keli mehanat keli
2 ekarat 350000 lak ch utpann ghetla mag tula kay zal r shetakaray sarkha vaga
@@Vijay_ghadage_007
तुमचा नंबर द्या
@@Vijay_ghadage_007 तुमच्याशी वैयक्तिक संपर्क करायचा आहे तुमच्या संग त्यासाठी नंबर द्या तुमचा
Mazipan Jamin Deto
, ok
Aamhi usaacha sheti karrnar Aahot, usaacha sheti madla kaahi mahit nahi, kasa sheti karaava sanga
1 एकर मागे 6 फुटाच्या सरी ठिबक सिंचन असलेल्या शेती ला किती लिटर पाणी लागेल?
खर्च व उत्पन्न नियोजन सांगावे.
ऊस पिक आळवणी व फवारणी घेऊन रासायनिक खत न टाकता जोमदार ऊस पीक येतो का
भावा तू कराडचा आहे का ?
Eaykri kiti usha lavgad karva lagal
कोणत्याही रासायनिक खताशिवाय ऊस शेती कसी कररावी हहे कळवा
ओके
Kali mati aasel tar drip peksha patapaani changla aas aanubhavi shetkaryancga dava aahe
Mi confused aahe tumhi mhnata drip changla thoda explain karal ka?
Drip best, tumhi liquid fertilizer sodu shakta uttam result yeto, but tumhala uss todni chya aadhi pipe baher kadhayla lagtil anyatha nuksaan hoel pipes che
बेणे प्लॉट असल्यास उसाचे पाचट काढावे कि नाही?
पाचट काढल्यास उसाच्या डोळ्यातून कोंब फुटतील का?
तणनाशक फवारणी करावी का निंदणी
Aare ubhi Aadvi nagrat parvadat ny
❤❤
काटा मरत्यात तेच काय करायचं
🎉
एकरी खर्च किती येईल
ज्यला ऊस उत्पादन खरंच वाढवायचे असेल ना तायनी एकदा गणना मास्टर किट वापरा आणि फायदा च फायदा करा
गन्नामास्तर कीट मध्ये काय काय असतं
फवारणीची औषधे असतात की खते असतात 🤔
प्लीज रिप्लाय मी
🙏🏻👌🏻
दादा सॉरी फॉर लेट रिप्लाय... गना मास्टर किट काय आहे व कसे काम करते हे तुम्ही फेसबुक वर सर्च करून पाहू शकता..
265 20एकर आहे
ड्रीप होतंय का सक्सेस की उंदीर त्रास देतात
A 2 z ऊसाचे नाव सांगा भाऊ 🙏🙏
March end lagan Keli ahe tar Kai lagavad ghalave
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काटा मारी साठी उठाव करुया
ऊसाला दर पाच हजार दिला तर ऊस अवश्य करु कसं
एवढे करण्यासाठी एकरी खर्च किती येईल, ते सांगीतले तर बरं झालं असतं,
😂
Nhi jat bhau srv karun baghitl 55/60 tun cha vr nhi jat amchakde
Imran Hashmi distoy ha bhau 😅
1 एकर ऊस लागवीसाठी first time अंदाजे किती खर्च येतो
15k to 20k
30 ते 40 हजार
आम्ही काढतो . आडसाली लागण करायची आणि लिसेंता ची drinching करायची आणि बांधणी करा, बस 90 100 सहज निघत
Siddagiri lavla aahe
वजन काटा ऑनलाईन झाला पाहिजे
कारखाना काका काका मारतोय याविषयी मार्गदर्शन करा
अरे बाबा.. येवढा खर्च करायचा मग कशाला 100 टन पाहिजे..😂 आपलं कमीत कमी खर्चात 50 पर्यन्त गेलं तर बरं झालं...😂
Sir tumcha fhone nom patvaki
उसाची जात 8005 असेलतर जमणार का ऐव्हरेज
इत्तका खर्च करून 100 टन कादून काय फायदा 🤔
खतांच्या किमती परवडत नाही
एकरी 100 टन ऊस उत्पादन होत च नाही काही फेकू नका
Ho tay bhava
3286. 5 acer ahe
आम्ही उसाचे लागण केलेले आहे आळवणी झालेली एकदा फुटवा नाही अजून
काय फायदा झाला नाही भाऊ आपन काय वापरलं होतं
मला 70 aavrej ala aahe
Suggest Best Verify
100 tone nightch nsto bhava 😂
25 ते 45 टन पर्यंत प्रति एकर उसाचे उत्पन्न मिळवल तरी पुरेसे बाकी दावा बोगस आहे.
तुमचा जिल्हा कोणता आहे दुष्काळी भागात आहात का की मुरमाड जमीन आहे सगळी तुमचं दुखन काय आहे नक्की 😂😂
@@shreyashkadam487 तू मूर्ख आहेस का ? 😃😃😁
Barobr
Laebhare
Tu काढतो का 100 टन
तू काढ आणि मग बोल ..
तू काढ त असता तर व्हिडिओ नसत बनवत बसला
हुमणी च काय???
खर्च वजा जाता नफा सांगा
ऊसाच्या जाती सांगा
उगा च बडबड !
सारं माहिती य !!!
आम्हाला वाटलं काही वेगळं सांगत असेल
खर्च वाढतो
😂are konala shikavto sagle shetkari ahet
Tumhi agodar us lavun 100 tonn kadha, magach fukatache salle dya
काय पण सांगू नका
उसाची कांडी 10/12आहे आता कोणत खत देऊ
Cp