Це відео не доступне.
Перепрошуємо.

यांचे असे हाल पाहून तुम्ही आज फुटणार 🤣| गावरान मस्ती भाग 1 | धमाल प्रोडक्शन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2021
  • गावाकडचा ऑल सब्जी मसाला व
    हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    जाहिरातीसाठी Whats App number - 8975430057
    Follow on Instagram / gavranmeva
    / kiranberadpatil
    follow on Twitter / uchapatya and
    / kiranberadpatil
    उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlis...
    येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedepla...
    येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
    #uchapatya #gavranmeva #uchapatya_latest_video #marathi_web_series
    SPECIAL THANKS -
    #गावाकडच्या गोष्टी #गावरान_मेवा #कडक_मराठी #कोरी_पाटी_प्रॉडक्शन

КОМЕНТАРІ • 408

  • @dhamalproduction
    @dhamalproduction  2 роки тому +125

    नमस्कार मित्रांनो आज पासून आपण नवी कॉमेडी आणि हृदयस्पर्शी वेबसेरीज सुरू करत आहोत अजूनही चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका धन्यवाद

    • @akashayghondage8405
      @akashayghondage8405 2 роки тому +1

      Ok sir

    • @shrikrishnamarakad9317
      @shrikrishnamarakad9317 2 роки тому +2

      Kiran sir ekach kara ..fakt timing vadhava episode. Cha 25-30 minutes cha tari kara

    • @birabichukale5967
      @birabichukale5967 2 роки тому +2

      खुप छान

    • @LoveLove-ci4hj
      @LoveLove-ci4hj 2 роки тому +4

      Dhamal production : उचापात्या चा भाग आला नाही आणि गावरान मेवा चा पण येत नाही आणि याबद्दल आपण काही च बोलत नाहीत,आमच्या कडून एवढं प्रेम मिळून तुम्ही आम्हाला काही सुचण्या करणं योग्य वाटत नसेल तर मी आपलं चॅनेल unsubscribe करत आहे like पण करत नाही कारण याचा काही उपयोग नाही त्यात तुमचा फायदा आहे आमचं काही नाही
      1 गाव नमुने
      2 ब्रेकअप वाली love story
      3 येड्यांचा बाजार
      4 चालू नवरा खतरनाक बायको
      या वेब सिरीज च काय झाल 4 - 4 भाग आले आणि बंद केले ये सगळं चुकी च आहे
      आणि आता गावरान मेवा आणि uchapatya या पण बंद केल्यात ये चुकी च आहे एवढं प्रेम असून
      आज पासून आपल्या चॅनेल un sucribe krt aahot
      Aani like pn krt nahi tyabddl sorry

    • @dhamalproduction
      @dhamalproduction  2 роки тому +8

      @@LoveLove-ci4hj गावरान मेवा चे शूट सुरू आहे आणि उचापती ची स्टोरी एन्ड झाली आहे आता गावरान मस्ती एन्जॉय करा धन्यवाद

  • @annasahebkhaire230
    @annasahebkhaire230 2 роки тому +13

    देपोटी एक नंबर देपोटीचे फॅन ठोका लाईक

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 2 роки тому +2

    एकच नंबर नुसता धुमाकूळ

  • @riddhivideos8440
    @riddhivideos8440 2 роки тому +22

    उचपत्या चा शेवटचा भाग पाहतानी कधी डोळ्याला पाणी आलं ते कळलंच नाही
    पण
    म्हणतात ना एका डोळ्यात आसू अन ऐकत हसू तसा प्रतेय आला
    जसा गावाकडाचा मसाला झनके बाज
    तशीच गावरान मस्ती.........
    धमाल मस्ती
    गावगुंड्या, डावपेच, कुरघोड्या,विनोद,मनोरंजन, प्रेम,कायदा-सुव्यवस्था त्यासोबत टेकनॉलॉजीचा केलेला वापर खूप सुंदर👌👌🙏
    संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏👍

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe 2 роки тому +2

    एक नबर गाणे

  • @ayush_jagtap_janardhan
    @ayush_jagtap_janardhan 2 роки тому +2

    गावरान मस्ती सुपरहिट बेस्ट ऑफ लक

  • @Gahininathkarwar091
    @Gahininathkarwar091 2 роки тому +3

    पहिली कमेंट्स❤

    • @sandeepsadaphule7624
      @sandeepsadaphule7624 2 роки тому +2

      एकदम मस्त कल्पेश आणि नंदणी पण घ्या

  • @vishalsatale9710
    @vishalsatale9710 2 роки тому +2

    फुल्ल मस्ती
    फुल्ल एन्जॉय

  • @jayshankarswami3422
    @jayshankarswami3422 2 роки тому +13

    नमस्कार किरण बेरड सरपंच झकास भाग आवडला नंदिनी विरेंद्र माया चंकेश राहुल घ्या मजा येईल ही कळकळीची विनंती आहे

    • @ganeshchavan1851
      @ganeshchavan1851 2 роки тому

      नमस्कार किरण बेरड सरपंच झकास भाग आवडला नंदीनी विरेंद्र माया चंकेश राहुल

  • @rafikshaikh2872
    @rafikshaikh2872 2 роки тому +2

    लेई मजा आली

  • @gajanandevakatte453
    @gajanandevakatte453 2 роки тому +4

    हाय डेपोटी

  • @ganeshbhujbal2666
    @ganeshbhujbal2666 2 роки тому +2

    एकदम झकास बर का किरण सर

  • @sunilchitte777
    @sunilchitte777 2 роки тому +10

    किरण बेरड साहेब पहिल्याच एपिसोड मध्ये
    खळखळून हसलो ......,
    असच आम्हाला हसवित रहा

  • @shelkeganeshshelkesheke1205
    @shelkeganeshshelkesheke1205 2 роки тому +1

    🤣🤣😃💥 कुठं सजवलाय सगळा

  • @rajendrashegar2302
    @rajendrashegar2302 2 роки тому +2

    किरण सर एकच नंबर 👌👌👌

  • @ganeshjkhanzodepatil5030
    @ganeshjkhanzodepatil5030 2 роки тому +1

    सरपंच लस मस्त गावरान मस्त सुरू केली गणप्या संज्या नामदेवराव डेपो टी सरपंच सर्व च हेत ह्या सिरीज मध्ये आता लय मज्या येनार

  • @dipakshinde7193
    @dipakshinde7193 2 роки тому +1

    एकच नंबर वेब सिरीज

  • @walisardar1981
    @walisardar1981 2 роки тому

    एकच नंबर गावरान मस्ती

  • @haridaskharade4214
    @haridaskharade4214 2 роки тому +2

    अशीच कॉमेडी विडिओ बनवा मस्त एक नंबर 👌👌👌👌👌🤣🤣🤣🤣

  • @ayush_jagtap_janardhan
    @ayush_jagtap_janardhan 2 роки тому +1

    गौरव मस्ती सुपरहिट एपिसोड

  • @santoshbhand7669
    @santoshbhand7669 2 роки тому +3

    उचापत्या भाग शेवटचा लई भारी होता डोळ्यात पाणी आले 💝💘❤️🥰

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 2 роки тому +3

    छान आहे
    व्हिडिओ आवडला

  • @कोतकर
    @कोतकर 2 роки тому +5

    हि वेबसिरीझ पण भरपूर धमाल करणार बरंका
    गंठ्या पात्रं फार भारी आहे 😂😂😂😂

  • @sharaddandge4110
    @sharaddandge4110 2 роки тому +10

    किरण बेरड साहेब व पुर्ण टीम तुम्ही खुप धमाल केली आहे तरी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @manoharjarhad5616
    @manoharjarhad5616 2 роки тому +1

    1 number apisod hota mala khoop avadala kiran berad saheb💐💐

  • @bapudarade665
    @bapudarade665 2 роки тому

    खुप छान मा किरण बेरड साहेब अभिनंदन व शुभेच्छा

  • @ashokraut8957
    @ashokraut8957 2 роки тому

    खुप छान आहे गावरान मस्त

  • @dnyaneshwarsonavane4437
    @dnyaneshwarsonavane4437 2 роки тому +2

    कडक

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 2 роки тому

    खतरनाक 👌👌👌 लय भारी 🙏🙏 लय भारी जल ण्

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 2 роки тому

    मस्त खुप छान आहे लय भारी😄😄😄😄😄😄👌👌👌👌👌👍👍👍👍💐💐

  • @ganeshaghav595
    @ganeshaghav595 2 роки тому +2

    छान

  • @anilraskar3982
    @anilraskar3982 2 роки тому +3

    एकच नंबर
    फक्त थोडा वेळ वाढवा बाकी काही नाही
    तुम्ही सर्व जण एकच नंबर काम करत आहात

  • @sunilrode48
    @sunilrode48 2 роки тому +1

    सरपंच सुपर भाग

  • @user-mauli7395
    @user-mauli7395 2 роки тому +2

    सर्व भाग जबरदस्त आहेत फक्त 30 मिनिटांचा भाग असावा हीच विनंती

  • @pravinjarhad4698
    @pravinjarhad4698 2 роки тому +1

    खुप छान वेबसेरीज.........नगरची शान 👍👌

  • @sandeepgolatkar106
    @sandeepgolatkar106 2 роки тому +1

    Lay bhari honar episode

  • @nageshpatil5129
    @nageshpatil5129 2 роки тому +5

    खुप सुंदर एपिसोड आहे बेरड सर मी डोंबिवलीत धावपळीचे जिवन असताना सुद्धा आवर्जून पाहतो धन्यवाद आपण आम्हची करमणूक करता 🙏🙏

    • @akshaysomase56
      @akshaysomase56 2 роки тому

      Dombivli madhe kuthe rahta

    • @nikitanikita5926
      @nikitanikita5926 2 роки тому

      तुम्ही मुंबई मध्ये कसे राहता हो..मी तर पेपर ला आली होती मला तर खाली बसायला सुद्धा जागा नवती..आणि पाणीपुरी खाल्ली तर 50 रुपयाला बापरे..mhtl मुंबई च अता नाव पण नाही घेत...

  • @nileshgaurkhede4305
    @nileshgaurkhede4305 2 роки тому +9

    हसून हसून पोट दुखलं खूप मस्त वेबसिरीज आहे. मी हि वेबसिरीज नागपूर वरून बघत असतो.. किरण बेरड आणि डेपोटी आणि तुमच्या सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐

  • @kdubatangade5731
    @kdubatangade5731 2 роки тому +2

    खूप छान

  • @narhareraju3125
    @narhareraju3125 2 роки тому

    👌👌🎉👌👌धुम मस्ती

  • @prakashghogare6050
    @prakashghogare6050 2 роки тому +4

    गावरान मेवा कधी येणार

  • @rohitkhatane2223
    @rohitkhatane2223 2 роки тому

    वा एकच नंबर आहे साहेब

  • @gamerxabhi__
    @gamerxabhi__ 2 роки тому

    मस्त आहे गावरान मस्ती नादच खुळा सरपंच किरण बेरड चा

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r Рік тому

    सरपंच व डेप्युटी आणी सर्वच कलाकार खुप छान कामकरतात सर्वाचे अभिनंदन 🌹🌹🌹

  • @yogeshkolekar4452
    @yogeshkolekar4452 2 роки тому +4

    बॅकग्राऊंड म्युझिक जास्त आहे nice 🔥

  • @madhukarpatil8574
    @madhukarpatil8574 2 роки тому +1

    एकच नंबर धिंगाणा

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 2 роки тому

    खूप सुंदर लय भारी भारी भारी भारी

  • @sadashivshelke3976
    @sadashivshelke3976 2 роки тому

    खूप छान सर एक नंबर भाग

  • @mohangawande6035
    @mohangawande6035 2 роки тому +1

    खूप मजा आली भो.🤣🤣😂

  • @kiranksagar8016
    @kiranksagar8016 2 роки тому

    सरपंच साहेब एक नंबर

  • @amoljangam4737
    @amoljangam4737 2 роки тому

    खूप छान सर मस्त मज्जा आली

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 2 роки тому

    लय भारी एपिसोड

  • @hanumanthengne4896
    @hanumanthengne4896 2 роки тому

    मस्त कीरन साहेब

  • @babugaikwad6771
    @babugaikwad6771 2 роки тому

    लय भारी खूपच छान

  • @vijiyapatil9608
    @vijiyapatil9608 2 роки тому +2

    1$t episode tari motha dakhvaylaa hava hota baki sirial 1kch number ahe👌👌👍👍👍👍👍👍👍👍

  • @amarthakarethakare6929
    @amarthakarethakare6929 2 роки тому

    धमाल.....धमाल.... धमाल......!

  • @krupalramekar2916
    @krupalramekar2916 2 роки тому +1

    सुपर एपिसोड आहे सर

  • @s.n.mandre9577
    @s.n.mandre9577 2 роки тому

    खुप खुप छान अती सुंदर

  • @manikchoudhari6034
    @manikchoudhari6034 2 роки тому

    खूप छान भाग, वेळ वाढ वा , पुढील भागास शी

  • @maheshsonawane2252
    @maheshsonawane2252 2 роки тому

    1 नंबर आहे गावरान मस्ती फुल्ल एन्जॉय आहे सरपंच खूप मस्त बेस्ट आहे काही म्हणा 1 नंबर आहे

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 роки тому

    लय भारी सर्व टीम ✌✌✌

  • @pappuwalke3876
    @pappuwalke3876 2 роки тому

    जबरदस्त भावांनो

  • @navanathphad7418
    @navanathphad7418 2 роки тому

    सर्व एपीसोड पेक्षा हा एपीसोड खुप आवडला खुप मजा आली राव

  • @rajarammusale866
    @rajarammusale866 2 роки тому

    १ नंबर सरपंच

  • @DK-qg3fh
    @DK-qg3fh 2 роки тому +1

    सर्व प्रथम जय गजानन माऊली पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा पाटिल

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 2 роки тому

    खरच धम्माल

  • @vishnushinde9044
    @vishnushinde9044 2 роки тому +1

    लय भारी

  • @rameshhegadkar4247
    @rameshhegadkar4247 2 роки тому

    खुप छान सर सर्वांचे खुप खुप अभिंनदन 💐💐💐💐💐💐💐

  • @sahilrajale885
    @sahilrajale885 2 роки тому +1

    मस्त होता विडिओ

  • @sadhupavhane4933
    @sadhupavhane4933 2 роки тому +1

    1 no saheb

  • @chitrachaudhari6467
    @chitrachaudhari6467 2 роки тому +3

    Apratim episode👌👌👌

  • @gangadhartogarge6798
    @gangadhartogarge6798 2 роки тому

    खुप छान लगे रहो

  • @sanjayjadhav-ld5gk
    @sanjayjadhav-ld5gk 2 роки тому +14

    किरण साहेब अप्रतिम अशी वेब सिरीज आहे. खरंच खूप छान पहिल्यां पेक्ष्या अजून एन्जॉय करता येतो आणि आता पक्याला परत याड केल खुप मज्जा येणार आहे. तस तर तुमची टीमचं अप्रतिम आहे हो नाद खुळा आहे माझी pan नगरी धुमाकूळ म्हणून चालू केली आहे वेब्सिरीज जर कही मदत लागली तर नक्कीच सांगल तुम्हाला 🙏🙏🙏

  • @harishharamkar1654
    @harishharamkar1654 2 роки тому +2

    सरपंच...
    दारु, पत्ता यापेक्षा लव स्टोरी दाखवा राव...राहुल माया आणि चक्या प्रिया यांना पण घ्या खुप आलडेल सर्वांना..place

  • @shatoshjumbad8401
    @shatoshjumbad8401 2 роки тому

    नंबर 1 किरण सर

  • @user-ml2pi2du4w
    @user-ml2pi2du4w 2 роки тому

    सरपंच ऐकच नंबर

  • @sciencetech6741
    @sciencetech6741 2 роки тому +1

    नावाप्रमाणेच मस्ती आणि धमाल विनोद श्रवणीय शिर्षक गीत खरच खूप खूप छान

  • @santoshrangnathgopal7149
    @santoshrangnathgopal7149 2 роки тому

    गावरान मस्ती वेबसिरीज 1नं.आहे आता खुप मजा येणार आहे. खुप खुप धन्यवाद गावरान मस्ती वेबसिरीज काढल्याबंद्दल.👑👑किरण बेरड साहेब 👑👑 🙏👍👍👍👍👍👍👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @kailasshisode4592
    @kailasshisode4592 2 роки тому

    सर हा व्हिडीओ मला खूप आवडतो मनापासून हा व्हिडिओ बघत असतो तुमच्या सगळ्यांच्या गोष्टी मला खूप आवडतात एकदम कॉमेंट्री व्हिडीओ आहे

  • @atulchate3504
    @atulchate3504 2 роки тому

    खूप छान अप्रतिम

  • @anandborade9243
    @anandborade9243 2 роки тому +2

    खुपच मज्जा आली पाहायला, ऊत्कृष्ट अभिनय, 👌👌👌😜😇😂🤣😅😄

  • @samdhanmore846
    @samdhanmore846 2 роки тому

    व्वा मस्तच

  • @pappupawar9705
    @pappupawar9705 2 роки тому

    1च नंबर भारी

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Рік тому

    Khup chhan webseries........ 👌👌👌💐💐💐

  • @navnathbendre6429
    @navnathbendre6429 2 роки тому +1

    हा एपीसोड आप्रतीम आहें आणि लहुकुमार आसले कि गणपत राव ला गावरान मस्ती ऐते आणि पका भाऊ पन मस्त कलाकार आहे आणि डेपोडी मस्त आहे किरण शेट आणि गावरान ‌मिसळ ची टेस्ट पन मस्त आहे

  • @dilippawar835
    @dilippawar835 2 роки тому

    डेपोटी चा नादच खुला.1 नबर अकटर👌👌👌👌

  • @suhasjagtap3383
    @suhasjagtap3383 2 роки тому

    सगळे जुने कलाकार परतले... खरच आता धमाल येणार... दर रविवारी मनोरंजनाचा धमाल.. धमाका

  • @sanketmule4401
    @sanketmule4401 2 роки тому

    छान एपिसोड

  • @mahesgirhe7713
    @mahesgirhe7713 2 роки тому +1

    Deputy Lai Bari acting kartat 👌👌khup chan aahe gavran masti ,sagale kalkar mast aahet

  • @govindkekan51
    @govindkekan51 2 роки тому +3

    राम राम मंडळी

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 2 роки тому

    खूप सुंदर गाणं लय भारी ईपिसोड सरवान घेवू चालला धन्य वाद आपणास

  • @sumansumbe640
    @sumansumbe640 2 роки тому +1

    Khup khup chan Lai Bhari 👍

  • @shrunkhalashinde2775
    @shrunkhalashinde2775 2 роки тому +2

    Aajcha episode mast cha 😂😂

  • @rahulpaymode396
    @rahulpaymode396 2 роки тому

    किरन सर भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @anilshinde6370
    @anilshinde6370 2 роки тому

    खुप सुंदर सुरुवात
    धन्यवाद सर्व टीमला 🙏🙏

  • @ishwarnemane6986
    @ishwarnemane6986 2 роки тому +3

    लय भारी एपिसोड आहे बेरड साहेब
    नवीन वेब सिरीज खूप शुभेच्छा

  • @jalindarpawar2058
    @jalindarpawar2058 2 роки тому +1

    Kiran bhavu New veba series No 1 very nice

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 2 роки тому

    तुम्ही तिघ एकत्र आले धन्य वाद

  • @prakashsangale9243
    @prakashsangale9243 2 роки тому +1

    छान आहे

  • @tejaswiwalke249
    @tejaswiwalke249 2 роки тому

    Tumchya veb series kharch khup chan asatat 👍👍 mala khup awadatat ekdam mast asatat 🤩☺️