संवाद लेखन आणि संवादफेक लय कडक...👍 अशेच शेतकरी केंद्रीत वेगवेगळ्या विषयांवर अधूनमधून भाग येऊद्यात.🙏 आवाज हेडफोन्स घालून पण नेहमी सारखा येत नाही..थोडा कमी होता आज.☺️
भारी च आयडिया शोधलीय . अजून असे बरेच व्यवसाय आहेत जे गावाकडे होऊ शकतात आणी पुण्या मुंबईला जाऊन नोकरी करण्या पेक्षा गावाकडेच व्यवसाय कधीपण चांगला. छोट का असेना स्वतःच राज्य असाव स्वराज्य असाव.......
झकास एपिसोड बनवला आहे कि नितीन सर... शेती सोबत जोडधंदा करायलाच हवा.. मी स्वतः नोकरी पण करतो. आणि आत्ता तीन महिन्यापूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यपालन चा व्यवसाय सुरू केला आहे गावाकडे.... महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण शेतकऱ्यांनी जोडधंदा करायलाच हवा दूध डेरी आहे. मच्छी पालन गोट फार्म. इत्यादी जोड धंदे शेतीसोबत करायला पाहिजे.... संत्या बापू अव्या... छान संदेश दिला तुम्ही तरुण शेतकऱ्यांना.......🔥🔥🔥☝️
सुंदर, जो मुलगा दमदाटी करून गेला तोच मुलगा 4 पोती पशु खाद्य अवि कडून घेतो, दुधाचा भाव वाढवून देतो व शेतकरी मेळावा गावात घेऊन अवि चे मार्गदर्शनाखाली सर्व शेतकरी पुढील मार्गक्रमण करतात मारामारी ,दमदाटी, रस्त्यात दूध ओतणे असे काही दाखवू नका नितीन सर, आजचा एपिसोड सुंदर झाला All the best
13:56 त्याने अक्कल इकुन इंजिनिअर ची पदवी घेतलीय 🤣😅 हा इंजिनिअर चा अपमान आहे 😅😅😅 इंजिनिअर इंजिनिअरिंग सोडून काहीही करू शकतो तेवढं खरं आहे बघा बाकी बापू अश्शिल हाय 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
गुरं पाळायचीच झाली तर देशी गायी पाळा... त्यांचा शेतीसाठी खूप फायदा होतो... शेणखत मिळतय.. त्यामुळे शेतीचा कस वाढतो.. रासायनिक पद्धतीने शेती करण्याऐवजी सेंद्रिय शेती करा.... जैविक खत वापरा... दूध विक्री तर आहेच.. खूप फायदा होईल.... खूप छान झाला आजचा भाग....
M I D C त होतो तीन वर्षे पगार 8000 रुपये नोकरीला रामराम ठोकला. व्यवसाय करायचा ठरवलं आज दररोज पंधराशे ते सोळाशे रुपये दूध संकलन होते, साधारण 45 हजार ते 46 हजार महिन्याचे होतात सर्व खर्च वजा जाता 23 ते 24 हजार राहतात ते माझेच.उतरायचं तर उतरायचच.
पटलं पटलं.... नितीन सर....🎉🎂💐 व्वा व्वा....अशेच नवनवीन उपयोगी...व्यवसायाचे.... समाजातील महत्त्वाचे विषय.... बदलत्या काळानुसार नवीन सुधारणा... गरजेच्या विषयावर....आपली मते... आपली वेबसिरीज... #गावाकडच्यागोष्टी....सतत मैलाचा दगड प्रस्थापित ठरो.....💯 #लव्ह यू गावाकडच्या गोष्टी टीम...❤️❤️❤️🔥🔥... नितीन सर आपल्याला एक हजार एपिसोड पूर्ण करायचे आहेत..🕯️🕯️💐💐💐... तेव्हा कुठं गावाकडच्या गोष्टी... थोड्याफार फरकाने लोकांना कळतील.....निस्ता... धिंगाणा....#बदलत्या वेळेनुसार...👌👌 आता गावाकडच्या गोष्टी बघण्यात अजून मजा येत चाललीय...... तेवढं बाब्याचं दर्शन द्या राव..😀...घसा कोरडा पडलाय..बाब्या बाब्या म्हणून....🎉🎂😍
खूप चांगला विषय घेतला आहे नितीन सर , आज कोरी पाटी प्रोडक्शन चे इतके चाहते आहेत की , भाग आल्या आल्या सर्वजण पाहतात , मग चाहत्यांची अपेक्षा सुद्धा आली ,आज हा विषय घ्या ,आज ह्यांचा अभिनय पहावयास मिळाला पाहिजे , प्रेम प्रकरण दाखवा , माझी तर नितीन पवार यांच्या कडून कधीच अपेक्षा नाही ,कारण ही तसच आहे , त्यांच्या डोक्यात कोणत्या विषयाला किती प्रोत्साहन किती दर्जा द्यायचा ,जेणेकरून भाग हा ,वेबसिरज च्या नावाला शोभला पाहिजे ,गावाकडच्या गोष्टी म्हणजे ही नुसती वेबसिरज नसून ,खऱ्या गावातील गोष्टी आहेत असं वाटत , आजचा विषय मी शेतकरी नसलो तरी शेती विषयी प्रेम शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून पाहतो , आज सगळीकडे बेरोजगारी वाढत आहे पैश्याची कमतरता भासत आहे , ह्या काळात नितीन सरांनी खूप चांगल्या प्रकारे विषय घेतले आहेत ,मग ते बायकांची बचत गट लोणचे उद्योग ,अथवा आताचा , डेअरी व्यवसाय शेतकऱ्यांना ही आधार त्याचबरोबर बेरोजगारी म्हणून रडण्या पेक्षा , गावात उद्योग सुरू करून बेरोजगारी ला मात करणारी संकल्पना खूप चांगली अभिनयाच्या द्वारे प्रदक्षित सादर केली आहे त्याबद्दल नितीन सरांना खुप खुप शुभेच्छा व ,अभिनयाचा किडा म्हटलं तर वावग ठरणार नाही असे के ती पवार (बापू )यांना सलाम खूप पावरफुल्ल अभिनय करतात त्यांनी खुप मोठ व्हावं हीच अपेक्षा ,आणी ह्या फिल्म चा हिरो संतोष तर हिरो च आहे खूप चांगला अभिनय करतात ,अविनाश सुद्धा ,सर्व प्रकारचा अभिनय छान करतो ,मग लव्ह स्टोरी असो अथवा ,संसार किंवा मैत्री , सर्वाना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा
सगळ्या तरुण मुलांनी व्यवसाय केला पाहिजे कारण प्रायव्हेट नोकरी करून काही फायदा होणार नाही आणि फुकट वेळ वाया जातो मस्त भाग होता आजचा अशीच माहिती देत जावा म्हणजे गावं खेड्यातील मुले व्यवसाय कडे वळतील
खुप छान आजचा भाग होता शेतकरी हिताची भरपुर माहिती सांगितली पण बापु एक नंबर आशिल. खुप अभिनंदन सर्व टिमचे आशेच नव नविन भाग घेवुन या. वाट बघतो आणी नितिनसर तेवढं तमाशां भागाचं बघा हि विनंती
Today's episode was amazing..... Its really nice... Your aim is too good for farmer........ Iam waiting for your upcoming new ideas... In your episode... Wow... Your every episode is amazing... All episode is too good ever.......
नितीन सर खंरच तुम्ही खुप ग्रेट आहात.गावाकडच्या शेतकर्याच्या समस्या योग्य पद्धतीने दाखवता .त्यामुळ तुमच्या कोरी पाटी टीम च्या मेहनतीला सलाम.जय जवान जय किसान
एक नंबर 👍👍 नोकरी मिळवताना आरक्षणाचा. . डोंगर पुढे येतो. आणि तो पार करण्यात उमेदीची वर्षे निघून. त्यापेक्षा असे व्यवसाय करून. मालक बना व. चार लोकांना द्या. 🙏🙏👍
एक नंबर 👍👍 नोकरी मिळवताना आरक्षणाचा डोंगर आडवा येतो.आणि मग तो पार करण्यात उमेदीची वर्षे निघून जातात. त्यापेक्षा असे व्यवसाय करून मालक होता येतो आणि दुसऱ्याला नोकऱ्या देता येतात. 🙏🙏
भाग आवडला तर नक्की पुढे पाठवा.. !
वाटसप ग्रुप तयार करा एक त्याजाव सर्व भाग टाकत जावा
हो नक्की च
Sir advertising sathi konala sampark karawa...
Eka app ch advertising karaych aahe
@@SachinAousare koripati.production@gmail.com
संवाद लेखन आणि संवादफेक लय कडक...👍
अशेच शेतकरी केंद्रीत वेगवेगळ्या विषयांवर अधूनमधून भाग येऊद्यात.🙏
आवाज हेडफोन्स घालून पण नेहमी सारखा येत नाही..थोडा कमी होता आज.☺️
भारी च आयडिया शोधलीय . अजून असे बरेच व्यवसाय आहेत जे गावाकडे होऊ शकतात आणी पुण्या मुंबईला जाऊन नोकरी करण्या पेक्षा गावाकडेच व्यवसाय कधीपण चांगला.
छोट का असेना स्वतःच राज्य असाव स्वराज्य असाव.......
आख्खा महाराष्ट्रात दुध डेअरी वाला सुधारला पण दुध देणारा शेतकरी गरीबच राहिला यासाठी खरच दुधाला कमीत कमी 30 ते 40 रू. भाव मिळायलाच हवा
झकास एपिसोड बनवला आहे कि नितीन सर... शेती सोबत जोडधंदा करायलाच हवा.. मी स्वतः नोकरी पण करतो. आणि आत्ता तीन महिन्यापूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यपालन चा व्यवसाय सुरू केला आहे गावाकडे.... महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण शेतकऱ्यांनी जोडधंदा करायलाच हवा दूध डेरी आहे. मच्छी पालन गोट फार्म. इत्यादी जोड धंदे शेतीसोबत करायला पाहिजे.... संत्या बापू अव्या... छान संदेश दिला तुम्ही तरुण शेतकऱ्यांना.......🔥🔥🔥☝️
खूप छान एपिसोड
महाराष्ट्रातील तरुण पिढीला प्रेरणादायी एपिसोड
सर्व टीमचे अभिनंदन...!
बाप जाद्याच्या जमिनी ,वाढवायचा राहिल्या,निदान विकायच्या तरी नाहीत,,,,काळजाला लागलं हे वाक्य
बापु बेवडा आसुन पन पोरासनि चांगली सात देतायत बायकुच दागिन देन्या पर्यन्त तयारी
दोस्तांच भल करन्यासाटी मस्त भाग
माधुरि तुमच्या स्वाभिमानाचा अभिमान आहे
डायलॉक मस्त
मनावर घेतल तर काहितरि शिकन्या सारख
कोरिपाटी टिमच अभिनंदन
जय शिवराय टिम
सुंदर,
जो मुलगा दमदाटी करून गेला तोच मुलगा 4 पोती पशु खाद्य अवि कडून घेतो, दुधाचा भाव वाढवून देतो व शेतकरी मेळावा गावात घेऊन अवि चे मार्गदर्शनाखाली सर्व शेतकरी पुढील मार्गक्रमण करतात
मारामारी ,दमदाटी, रस्त्यात दूध ओतणे असे काही दाखवू नका
नितीन सर,
आजचा एपिसोड सुंदर झाला
All the best
कोरी पाटी टीमला 1 विनंती होती की तुम्ही गावाकडच्या गोष्टी ही वेब सिरीज यापुढील भाग चालु करा ना plz
13:56 त्याने अक्कल इकुन इंजिनिअर ची पदवी घेतलीय 🤣😅 हा इंजिनिअर चा अपमान आहे 😅😅😅 इंजिनिअर इंजिनिअरिंग सोडून काहीही करू शकतो तेवढं खरं आहे बघा
बाकी बापू अश्शिल हाय 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Engineering Chutiya Log Kartat ......,
10 Pass Engineer La Fail Karat Aahet 1990 Te 2005 Vale ....
ua-cam.com/video/z5xupzgVnuA/v-deo.html
गावरान मेवा कॉमेडी 😂🙄
गुरं पाळायचीच झाली तर देशी गायी पाळा... त्यांचा शेतीसाठी खूप फायदा होतो... शेणखत मिळतय.. त्यामुळे शेतीचा कस वाढतो.. रासायनिक पद्धतीने शेती करण्याऐवजी सेंद्रिय शेती करा.... जैविक खत वापरा... दूध विक्री तर आहेच.. खूप फायदा होईल.... खूप छान झाला आजचा भाग....
नोकरी करण्यापेक्षा स्वताचा व्यवसाय सुरू केला, खुप छान ...
बापू दररोज दारू पितो पण वाहिनीचा सोन्याचा डाग आजपर्यंत सांभाळला, तूच खरा मर्द.
अति सुंदर सर...
समाजप्रबोधनाचा अप्रतिम विषय निवडला तुम्ही....👌👌
आजचा भाग कडक झाला संतोष भाऊ अविभाऊ बापू नाद खुळा
चांगली प्रेरणा देणारा खूप छान व्हिडिओ
अक्कल विकून इंजिनियर ची पदवी मिळवली 😂😂😂😁😂😁हे मात्र खर आहे.आणि इंजिनियर आहे म्हणून आपली पोरगी इंजिनियर ला देणारे महानच 😂.
तस काहा नाहि दादा इंजिनियर करोडपती शेतकरी आहेतच . उगा नका राव नाव ठेऊ
खुपच छान..!
नविन पात्र पण राजा छान.
शेेवटी गावातच मौजमजा.
All the Best Team.
खुप छान मांडला आहे विषय..👍👍
M I D C त होतो तीन वर्षे पगार 8000 रुपये नोकरीला रामराम ठोकला. व्यवसाय करायचा ठरवलं आज दररोज पंधराशे ते सोळाशे रुपये दूध संकलन होते, साधारण 45 हजार ते 46 हजार महिन्याचे होतात सर्व खर्च वजा जाता 23 ते 24 हजार राहतात ते माझेच.उतरायचं तर उतरायचच.
bharich
वाह... आणखी भरभराट होईल.. शुभेच्छा
1 no
Khup chan संकल्पना ahe... 😊
पटलं पटलं.... नितीन सर....🎉🎂💐
व्वा व्वा....अशेच नवनवीन उपयोगी...व्यवसायाचे.... समाजातील महत्त्वाचे विषय.... बदलत्या काळानुसार नवीन सुधारणा... गरजेच्या विषयावर....आपली मते... आपली वेबसिरीज... #गावाकडच्यागोष्टी....सतत मैलाचा दगड प्रस्थापित ठरो.....💯
#लव्ह यू गावाकडच्या गोष्टी टीम...❤️❤️❤️🔥🔥...
नितीन सर आपल्याला एक हजार एपिसोड पूर्ण करायचे आहेत..🕯️🕯️💐💐💐... तेव्हा कुठं गावाकडच्या गोष्टी... थोड्याफार फरकाने लोकांना कळतील.....निस्ता... धिंगाणा....#बदलत्या वेळेनुसार...👌👌
आता गावाकडच्या गोष्टी बघण्यात अजून मजा येत चाललीय...... तेवढं बाब्याचं दर्शन द्या राव..😀...घसा कोरडा पडलाय..बाब्या बाब्या म्हणून....🎉🎂😍
आजचा एपिसोड खूप काही माहिती सांगून गेला
मस्त👌👌👌
भाग छान होता आजचा ...👌
छान, आता मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधन ही सुरू केलय....एक नंबर 👍👍
अभिनंदन मित्रांनो आणि बायको असावी तर माधुरी सारखी आपल्या नकारात्मकतेला पुरून उरणारी😊😊😊
एक ईईई
ई ई ई ई ईई। ई
माधूरी ताई BEST LUCK
विषय खूप चांगला आणि सहज मांडला नितीन 👍👍👍👍🙏 सातार्याची शान कोरी पाटी 🔥🔥🔥🔥
बाब दादाच्या जमीनीला वाढवाता आली.नाही. पन गहाण ठेवाची नाही हे खर आहे
खूप चांगला विषय घेतला आहे नितीन सर , आज कोरी पाटी प्रोडक्शन चे इतके चाहते आहेत की , भाग आल्या आल्या सर्वजण पाहतात , मग चाहत्यांची अपेक्षा सुद्धा आली ,आज हा विषय घ्या ,आज ह्यांचा अभिनय पहावयास मिळाला पाहिजे , प्रेम प्रकरण दाखवा , माझी तर नितीन पवार यांच्या कडून कधीच अपेक्षा नाही ,कारण ही तसच आहे , त्यांच्या डोक्यात कोणत्या विषयाला किती प्रोत्साहन किती दर्जा द्यायचा ,जेणेकरून भाग हा ,वेबसिरज च्या नावाला शोभला पाहिजे ,गावाकडच्या गोष्टी म्हणजे ही नुसती वेबसिरज नसून ,खऱ्या गावातील गोष्टी आहेत असं वाटत , आजचा विषय मी शेतकरी नसलो तरी शेती विषयी प्रेम शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून पाहतो , आज सगळीकडे बेरोजगारी वाढत आहे पैश्याची कमतरता भासत आहे , ह्या काळात नितीन सरांनी खूप चांगल्या प्रकारे विषय घेतले आहेत ,मग ते बायकांची बचत गट लोणचे उद्योग ,अथवा आताचा , डेअरी व्यवसाय शेतकऱ्यांना ही आधार त्याचबरोबर बेरोजगारी म्हणून रडण्या पेक्षा , गावात उद्योग सुरू करून बेरोजगारी ला मात करणारी संकल्पना खूप चांगली अभिनयाच्या द्वारे प्रदक्षित सादर केली आहे त्याबद्दल नितीन सरांना खुप खुप शुभेच्छा व ,अभिनयाचा किडा म्हटलं तर वावग ठरणार नाही असे के ती पवार (बापू )यांना सलाम खूप पावरफुल्ल अभिनय करतात त्यांनी खुप मोठ व्हावं हीच अपेक्षा ,आणी ह्या फिल्म चा हिरो संतोष तर हिरो च आहे खूप चांगला अभिनय करतात ,अविनाश सुद्धा ,सर्व प्रकारचा अभिनय छान करतो ,मग लव्ह स्टोरी असो अथवा ,संसार किंवा मैत्री , सर्वाना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा
Hi
माझा हाच व्यवसाय आहे त्याच्यावर भाग आला खूप बरं वाटल असेच अजून नवीन भाग काढा हीच विनंती धन्यवाद नितीन सर
खुप छान उपक्रम
नितीन सर आपले कार्यक्रम खुप छान
@@vithalgore8796 ‹
Monthly kiti profit hot
Amacha pn toch ahw
15:43 engineering student ला engineering सोडून बाकी सगळं येत संतोष भावा...😀😀
छान असेच कार्य करत राहा.
शेतकऱ्यांचा फायदा यालाच पाहिजे.
धन्यवाद संतोष अव्या बापू असशील
माधुरी वहिनी..✌️✌️✌️🙏
मस्त एपिसोड बनला आहे शेतकरी विषय घेत चला असेच कायम नितीन सर
शेतीला जोडधंदा हवाच सर्वं शेतकऱ्यांना या भागाचा मोठा फायदा होणार आहे .
Mastch bhaag 😊😊🙏🏻❤️
सगळ्या तरुण मुलांनी व्यवसाय केला पाहिजे कारण प्रायव्हेट नोकरी करून काही फायदा होणार नाही आणि फुकट वेळ वाया जातो मस्त भाग होता आजचा अशीच माहिती देत जावा म्हणजे गावं खेड्यातील मुले व्यवसाय कडे वळतील
आव्या इंजीनियर आहे पशुतज्ञ थोड़ीच आहे 😂😂😂😂
खरच एक नंबर भाग होता 😍🌹🌹🌹
विषय खूप छान निवडला हाय १ च नंबर.
खुप छान आजचा भाग होता शेतकरी हिताची भरपुर माहिती सांगितली पण बापु एक नंबर आशिल. खुप अभिनंदन सर्व टिमचे आशेच नव नविन भाग घेवुन या. वाट बघतो आणी नितिनसर तेवढं तमाशां भागाचं बघा हि विनंती
1no. भाग.👌👌💐💐
खुपच छान कल्पना जोडधन्दा पाहीजे माझं पण गोट फार्म आहे 👌👌🙏🏻
Today's episode was amazing..... Its really nice... Your aim is too good for farmer........ Iam waiting for your upcoming new ideas... In your episode... Wow... Your every episode is amazing... All episode is too good ever.......
खूप मस्त ज्या गोष्टीची समाजाला गरज आहे त्याच गोष्टी तुम्ही देताय धन्यवाद.....
सतोष अविनाश बापू आणि समाधान तुमची दोस्ती लय भारी आणि तो चाभरा गोट्या कोठ गेला तेला केण धोयला ठेवा आजचा भाग लय भारी👌👌👍👍👍
प्रत्येक एपिसोड विषय मस्त 👌🏼....
सलाम कोरी पाटी प्रोडक्शन 🙏🏻
या एपिसोड ला 21 तोफांचा सलाम
नितीन सर खंरच तुम्ही खुप ग्रेट आहात.गावाकडच्या शेतकर्याच्या समस्या योग्य पद्धतीने दाखवता .त्यामुळ तुमच्या कोरी पाटी टीम च्या मेहनतीला सलाम.जय जवान जय किसान
Very nice
जय जवान जय किसान
सगळ्यांना माहीत आहे ना.......बापू आशिल हाय आशिल...
नादभरी🤘🤘🤘
एक नंबर 👍👍 नोकरी मिळवताना आरक्षणाचा. . डोंगर पुढे येतो. आणि तो पार करण्यात उमेदीची वर्षे निघून. त्यापेक्षा असे व्यवसाय करून. मालक बना व. चार लोकांना द्या. 🙏🙏👍
एकचं नंबर एपिसोड बनवला आहे तरुण पिढी साठी खुप छान संदेश आहे
मस्त भाग होता.शेतीला जोडधंदा हवाच. प्रेरणादायी विषय मांडला .बापू ,संतोष ,अविनाश यांची मैत्री खुप चांगली आहे.
दुध डेअरी मस्तच राव लय भारी बरं वाटलं आजचा भाग
खूप चांगला उपक्रम राबवला आहे. अभिनंदन
खूप छान 💐💐👌👌👌
Very nice Bapu 👌👌
Ekdum chan ahe friends
तुम्हच्या नविन व्यवसायाला खुप खुप शुभेच्छा 🎉💐
प्रत्येकाला पडलेला प्रश्न योग्य रितीने मांडला.... धन्यवाद कोरी पाटी टीम
मस्त आहे नियोजन 👌💯💯
खुप छान ......मस्त एपिसोड वाटला
खरच आजचा भाग खुप छान झाला
प्रेरणा घेण्यासारखे आहे नितीन सर तुम्ही खरच ग्रेट निर्माता आहे
Ek number
एक नंबर विषयावर एपिसोड बनवला आज नितीन सर
Very Very Nice Episode
लय भारी...❤️
मन भरलं नाही एपिसोड बघून, जरा मोठा तर पाहिजेच पण आठवड्यातून दोनदा पाहिजेच नितीन राव, संत्या अव्या बापु जरा सरांच्या मनात भरवा कि दोन एपिसोड बद्दल
खूपच छान विषय सादरीकरण, तरूणांना प्रेरणादायी.
खुपच सुंदर भाग ,छोट्या छोट्या गोष्टी पण दाखवता ,जसे कोंबड्या ,पिल्ले ,पावसाने उगवलेले गवत .त्या बद्दल धन्यवाद.
खुप छान भाग बनविला गावातील लोकांना याचा नक्कीच फायदा होईल, नवीन बिझनेस कल्पना येऊन गावातील लोकं यशस्वी होतील व पुढे जातील
बापू थोडी घेतोय,पण दुधाची आयडिया लई भारी हाय राव👍🙏🤘🏼
खूप छान एपिसोड होता.आजचा
अव्यासारखा करा अभ्यास ... गावाचा करा विकास ... पण अशील माणसे बरोबर हवीतच ...
लय भारी भाग बनवलात.....
आता आम्हीपण 6 महिने झाल गावाकडच हाय एकदम जोमान शेती करतोय ..
खुप छान 👌👌👌👌
इरड😂😂😂😂😂😂
अव्या , संत्या, सम्या आणि बापू सारखे जीवाला जीव देणारी माणसं फार कमी व्यक्ती आहेत .... ✌️✌️✌️✌️✌️
नवीन व्यवसाय गावाला प्रगतिपथावर घेऊन जाईल बर का?👌भावानो तुमच्या कार्या ला सलाम
Madhuri tai ani avi dada tumi dogane khar khar lagn kel tr kiti bhari tumchi life hoil rao🥰
शेतकरी सुखी तर सगळं जग सुखी👑🚩✨💐
लग्नाला पोरी मिळनात मस्त सांगितले आहे
खूप सुंदर एपिसोड आम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी.... सर्वात सुंदर वेबसेरीस म्हणून तुमची पुण्यामध्ये ओळख निर्माण झाली आहे .All the best & keep it up!
एक नंबर 👍👍 नोकरी मिळवताना आरक्षणाचा डोंगर आडवा येतो.आणि मग तो पार करण्यात उमेदीची वर्षे निघून जातात. त्यापेक्षा असे व्यवसाय करून मालक होता येतो आणि दुसऱ्याला नोकऱ्या देता येतात. 🙏🙏
एपिसोड सुरू झाला कि पहिल्या सेकंदाला लाईक असतोय
नंबर १😘😘😘
खूप छान वीडियो 👌👌👌
कॅटच काम एक नंबर
अतिशय सुंदर एपिसोड होता बापू अतिशय सुंदर कामगिरी होती
Khup chan Episode 👌👌
खूप छान संदेश दिला
👌👌👌खरच तूमचा प्रतेक episodeसगळ्यांनी पाहिले पाहिजे
Khupch sundar bhaag..good job all of u
Ek no aajacha bhag aavdla..
खूप छान मांडणी करतात नितीन सर खरोखरचं शेतीला जोडधंद्या शिवाय पर्याय नाही राव
Mastach.......
Khup Chaan episode aajcha
खूप छान विषय 👌👌
मस्त सादरीकरण 👌👌
छान विषय निवडला नितीन सर👌