विनू व्हिडिओ पाहण्यासाठी खूप मजा येता. पण उन्हात भात कापुचा म्हणजे नकोसा वाटता. भात लावणी करुक त्रास तसो वाटत नाही पण भात कापणी मळणी सगळी अंगाक खाज सुटत असता. या वयात नानांचो जोश लय भारी. नाना असले की व्हिडिओ बगुक लय मजा येते
भात लावणी पेक्षा उन्हा मुळे कापणी खूप त्रासदायक असते. तरी तुम्ही सर्वजण हसत खेळत काम करता फार छान वाटते. आणि विनू थोड्या फार गाळयो ठेव व्हिडीओत त्याशिवाय मालवणी भाषेक मज्जा नाय.
एक heart पुष्पा साठी ❤
विनू व्हिडिओ पाहण्यासाठी खूप मजा येता. पण उन्हात भात कापुचा म्हणजे नकोसा वाटता. भात लावणी करुक त्रास तसो वाटत नाही पण भात कापणी मळणी सगळी अंगाक खाज सुटत असता. या वयात नानांचो जोश लय भारी. नाना असले की व्हिडिओ बगुक लय मजा येते
अस हसत खेळत काम केल की कामाचा थकवा जाणवत नाही खूपच छान vdo 👍👍👍
Bhari video
मस्त विडिओ भात कापणी बघायला मिळाली आणी बोलण्यातली गंमत छान होती. 👌🏻👌🏻
आजचा एपिसोड मस्त आहे ,full मजा आली.😀💯👑
भात लावणी पेक्षा उन्हा मुळे कापणी खूप त्रासदायक असते.
तरी तुम्ही सर्वजण हसत खेळत काम करता फार छान वाटते.
आणि विनू थोड्या फार गाळयो ठेव व्हिडीओत त्याशिवाय मालवणी भाषेक मज्जा नाय.
Hoy pan jara jastch HiFi gaali astil tar mute karuche lagtat karan lahan thor sagalech ektra video baghtat
भात कापणी टीम वर्क खुप छान 🎉 नाना मास्तर आणि काका हेड मास्तर 😂😂 पूनम फुल्ल एनर्जी वंडर वुमन 😂 पुष्पा म्हणजे पुष्पा आहे ❤
मजा मस्ती आणि..काम
मस्त व्हिडिओ 👌
👍लय. भारी. 🌹
Khup mast.... Me tumche sgle video bgte mla punam aani bablya doga pan khup aavdtat aani vinu tu khup khup chan boltos so tu pan khup aavdtos tasehi tumhi sglich mans kharach khup chan ahat parmeshwar tumhala sukhi aani anadi theo hich prarthana.... Shri swami samarth
Khup khup dhanyawad 🙏🙏❤️
विडिओ छान आहे ❤❤
पुष्पा एक नंबर 👍🏻👌🏻
Mast 🎉🎉🎉🎉
Mast
पंकज रावांचे खूप दिवसांनी दर्शन...मस्तच...
Bhavashi vayach galye aikande re bara vatata malvani+ gali=sukh❤️😁😁🧿❤️
Hoy pan.. sarwancho vichar karucho lagta.. jara jastch HiFi gaali asat tar beep deucha lagta karan lahan thoranpasun saglech video baghatat
@@ColoursofKonkan ta pn jhalach pn khup bhari vatata video baguk khas karun amhi gava pasna lamb aslelyanka gavashi connect houk bhetata tumcha pratyek video mule ✌️🧿❤️
Keep growing 💪🏻
🙏🙏❤️❤️
पूनम नी पुष्पा साठी ❤
Khupch khupch Chan video 👌🙏🙏🙏
मस्त व्हिडिओ
खूप छान Vlog bava 👌
भात कापणीला सुरवात कोकणात.... मस्त एकीचे बळ मिळते फळ....
❤😂👌
होय पुष्पा चे विडिओ आवडत्ता आमका
❤ we love colors of kokan. ❤
Thanku❤️
Chan video
1No Reel pushpa tai che
हसताय ना हसायलाच पाहिजे😅
आज भात कापणी जोरदार झाली.
खूप छान
❤❤
Mla pushpache reel khup aavdtat mi double double baghte ❤
👍👍
मस्त 👌
भारी 😂😂😂😂 व्हिडिओ रे....😅😅
Thanku
ढोर फार दिवसांनी दिसली . मस्त वाटल.
Pushpacha nvra dakhv vido bgayla khup bhri ❤
🙏🙏👌👌
Pushpa che relies bare watatat🎉🎉
पंकज भाऊजी भरपूर दिवसांनी दिसले
छान व्हिडिओ उन्हात काम करायला खूप ञास होतो
पुष्पाताई सादी बिच्यारी
❤for Pushpa.nice vlog
एकदा पुष्पा पंकजाकं जोड्यानं उभ्या करून नीट दाखवा. पंकज कॅमेऱ्याकं भिता वाटता 😟 बाकी आजचो व्हिडीओ भारीचं व्हतो 😄 👌♥️👍
कोकण मधले कोणते गाव आहे..
सर्वांत जास्त काम करणारे कॅप्टन 😅
😂😂👍
पुनम जेवन करण्यात हुशार तर पुष्पा शेतीच्या कामात हुशार पुष्पा जेवन बनवायच्या भानगडीत जास्त पडत नाही
Pushpa tasa saglyatch hushar haa… pan side kaam sagla
Vinu bhai tu bablycho kon lagata
गो पुष्पा आणि सरपंच पूनाग्या कोकणकन्या एक्स्प्रेस अंकिता वालावकर बिग बॉस स्पर्धक हरली रे. विजेता सूरज चव्हाण ,उपविजेता गायक अभिजित सावंत ठरला.
Pan nav tari kadle tini koknache🎉🎉
Sarwanch abhinandan
गावात नवरात्रोत्सव आहे का
असेल,
तर दाखवला तर बरं होईल
Varsha kadhi yenar
व्हिडिओ मात्र कंटाळवाणे नसतात.छान पुष्पा पुणग्या बाबू सगळे असले की व्हिडिओ संपूच नये वाटत
एकदम खरे
पंकज भावोजी पहिल्या सारखे हसत बोलत नाही, रागावलेले दिसतात.
😅😅
Tyachya mood war ahe sarv
पंकज खुप दिवसाने दिसला
K. M S. Collage mdhe ghadi sir tumche natevaeik lagtat ka? Science chya lab hote. 81 to 83 bach la hote mi.
Mahiti nahi.. naringryatche astil tar may be asu shakatat
Video blur aahe
खयचा ऐप नै ऐडिटींग करतास
Filmora
Tu vedio t aslas ki vediochi rangat vadhte❤
Thanku❤️