खूप छान वाटलं ह्या मुळे खरंच आम्हाला सुद्धा आमचे गावाकडचे दिवस आठवले धन्यवाद सगळ्या कलाकारांचे खूप छान आणि मस्त काम करताय तुम्ही सगळे तुम्हाला सर्वाना शुभेच्छा
मला तर खुप आवडते आणि गावाकडचे लग्न म्हटलं की विषयच वेगळा जवळ आसते तर नक्की लग्नाला आले आसते बापु लय भारी बापुचा नाद करू नका आणि करनार पण नाही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
कुठलं लुगडं घेऊ तुला,मस्तच, ग्रामीण भागामध्ये सर्व मित्र मिळून लग्नातली सर्व कामे आपलं घरचं कार्य समजून आठ आठ दिवस राबायचे, खरंच त्या गोष्टीची आठवण झाली 👍✌️🙏💐
माझे आण्णा ( वडील ) म्हणतात, श्रीमंतांच्या लग्नात बोलावल्याशिवाय जाऊ नये आणि गरीबाच्या लग्नात बोलावण्याची वाट पाहू नये. लग्न आणि अंतिम संस्कार कधीच एकट्याने होत नाहीत. त्याला भाव - भावकी, मित्र - परिवार, सोयरे - धायरे यांची गरज असतेच.
बिना पत्रिकेच आणि बिना आमंत्रणाच गरिबाच लग्न असू द्या ज्या लोकांच त्या कुंटूबाशी जेवढी ओळख असते तेवढे लोक झाडून लग्नाला येतात आणि एकटेच बुंदी खाऊ नका नितीन सर सर्व कोरी पाटी प्रेषक बोलवा लग्नाला एपिसोड एकदम मस्त वाटला आणि बापू ना एखादी पहा
गरीबाच्या लग्नांची जाणीव करून दाखवलीस बाप्पु 👌👌👍👍
Real
@@dattatraygiranje2317 ..
@@dattatraygiranje2317 .
..
@@dattatraygiranje2317 0
@@dattatraygiranje2317 jk
गरिबाच्या घरच लग्न एक जुटीने करताना पाहून खूप आनंद झाला
मला तर खुप आनंद झाला आहे की सगळे मिळून खुप छान काम करतात असचं प्रेम करा ऐकमेकावर👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान वाटलं ह्या मुळे खरंच आम्हाला सुद्धा आमचे गावाकडचे दिवस आठवले
धन्यवाद सगळ्या कलाकारांचे खूप छान आणि मस्त काम करताय तुम्ही सगळे
तुम्हाला सर्वाना शुभेच्छा
खरचं गावाकडच्या सगळ्या गोष्टी आठवल्या...गावातली सगळी मंडळी कशी एक मेकांना सुख दुःखात कशी मदत करतात याचं उत्तम उदाहरण आहे...
बाब्या फॅन्स like kara
लग्नकार्याबरोबर वाजंत्री वाल्यांची व्यथा पण दाखवली. बारिक सारीक गोष्टींचा किती विचार, छान.
मला तर खुप आवडते आणि गावाकडचे लग्न म्हटलं की विषयच वेगळा जवळ आसते तर नक्की लग्नाला आले आसते बापु लय भारी बापुचा नाद करू नका आणि करनार पण नाही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
लोप पावत चाललेल्या कला जपल्या पाहिजेत खरच गावाकडच्या गोष्टी मधुन आपली संस्कृती कळली खरच बापू आशील हाय 💐🌺🌾🚩🙏
कमीत कमी दोन तासांच्या तरी ठेवा भाग लय मजा येणार आहे असं वाटतंय आपल्या घरात लगीन आहे ❤️❤️❤️🔥🔥🔥
Mota. Bhag dakva avya Madhuri. Kuthe. Ahe
लग्नाची धावपळ आणि माणसाची लगबग याशिवाय लग्नाला शोभा न्हाय बघा..👌👌👌
मस्त भाग,
बापु अशिल हाय, पण मनाचा चांगला हाय..🙏♥️
झाडाच्या पारावर बसून एक जुनी आठवण करून दिलात मस्तच
बापू च नियोजन म्हणजे सगळं व्यवस्थित होणार✌️😎
4 vela bgtoy pn bhari vat. Gavala miss krto bgun
कुठलं लुगडं घेऊ तुला,मस्तच,
ग्रामीण भागामध्ये सर्व मित्र मिळून लग्नातली सर्व कामे आपलं घरचं कार्य समजून आठ आठ दिवस राबायचे, खरंच त्या गोष्टीची आठवण झाली 👍✌️🙏💐
बापूची धावपळ,आदरयुक्त दरारा,गावकऱ्यांची बापुवर निष्ठा...अप्रतिम👌🙏🔥🔥
खुप भारी आहे ❤❤❤❤❤
जुन्या आठवणी जाग्या झाल्या 👌👌👌👌
बापू खरच आशिल हाय कोणा कोणाला वाटतं ...🐍🐍
Bgaychya aadhich.. Like... Sir😘😘😘😘😘😘I love you.... All kori pati.....😍😍😍😍😍😍
Mazya lagnat nahi kuni evdha zatla hota rao faktaa mi ani maze wadil pan khup chan salute tumchya teamla aani manacha muzra........
पु ल देशपांडे यांचा नारायण संचारलाय बापू मधे
अशी लग्न आम्ही बघितली आहेत खेड्यात
फार मजा असते, कुणी कुणाला नावे ठेवत नाही
फार सुंदर
माझ्या पण मनात अगदी हेच होतं,,,, मला पण पुलंचा नारायण आठवला,,,,
Bapu purn gavcha vadildhari bap ahe Ani tyachi bhumika konalach jamnar nahi❣️🌄🔥🔥🔥#bapu👑
Kori Pati Purn Tim la Sulute karach Gavakadcya gosti ubeub dakhvtat👍👍🙏🙏
बुंदी चे शुटींग दरम्यान आम्ही तिथे हजर होतो बापू एक नंबर
Shooting Che location konate ahe ?
@@ganeshkshirsagar4873 केळेवाडी वरची
@@samdhanmore846 Tal , dist
@@ganeshkshirsagar4873 ता.पाटण जि.सातारा पो.कडवे बुद्रूक तारळे भाग
माझे आण्णा ( वडील ) म्हणतात, श्रीमंतांच्या लग्नात बोलावल्याशिवाय जाऊ नये आणि गरीबाच्या लग्नात बोलावण्याची वाट पाहू नये.
लग्न आणि अंतिम संस्कार कधीच एकट्याने होत नाहीत. त्याला भाव - भावकी, मित्र - परिवार, सोयरे - धायरे यांची गरज असतेच.
बरोबर बोललात साहेब
ARMY LOVER RAM
समाधान संगि भाग दाखवा
भाग चालु करा
बरोबर आहे
बापुची कमाल आहे सर्वांना कामाला लावले.एकच नंबर बापु.
ये निल्या... आईघल्या....toning of बाब्या 🔥🔥❤️❤️👍👍
खुप मस्त
गावातील लग्न बघायला मिळाले खुप आनंद झाला
कसला भारी एपिसोड बनवला तुंम्ही लयभारी👍👍👍👍👍
खरंच गावाकडच्या गोष्टी परत चालु केल्या पाहिजेत
लई भारी वाटले हा भाग बघून, गावाकडच्या लग्नाची आठवन झाली
आजच्या भागात हसवल खरच...मस्त कॉमेडी होती..मजा आली...धन्यवाद सगळ्या कलाकारांचे आणि पडद्यामागच्या कला कारांचे
एका चापटीत पा डीन दुसरी लागू बी दयायची नाय
ऐ... शंकरपाळ्या 🤣🤣🤣
अतिशय छान, 1 नंबर वेबसिरीज आहे,
Junya athavani aamchya ashyach hotya.....tnx team
एक नंबर यार खरंच एक क्षण आसं वाटल आपल्या घरातलं लग्न आहे...😍🙏
बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून शेवटी बनतो तो असा अप्रतिम भाग.. या भागात बर्याच गोष्टींवर दृष्टीक्षेप टाकला आहे.. मस्त
एकच नंबर आविनाश आणि संतोष व बाप्पू
सप्रे ची भुमिका दिपक जाधव यांनी
कलाकारांचे कलेचे वास्तव मांढुण
कलाकारांची चाललेली दैनंदिनी आवस्ता भयानक आसल्याचे या अभिनयातुण मांढले.अप्रतिम
धन्यवाद दादा साहेब
आयला एकदम झकास....
लयभारी. गरीबाच असंच असत
एकदम मनमोकळ
लग्न असेल तर एपिसोड मोठा पाहिजे नितीन सर
बरोबर आहे
हो ✌️
बरोबर आहे
कितीं ताई साहेब नमस्कार माझा शिडीं साई बाबा मधुन बोलतो आहे तुम्हांला
Ho sir, 🙏
खूप मज्जा आली एपिसोड बघून
भारी लग्न होईल आता
आव्या ला अभिनंदन श्री स्वामी समर्थ मालीका मध्ये काम केल्या बद्दल.... 💐💐
खरच बापू गावाकडच्या गोष्टीला तोडच नाही खरच ह्या गोष्टी कायम स्मरणात राहतील 🙏🙏🙏🙏🙏
खरचं ते लग्नात dj सांगतात राव त्या कलेला विसरलेत ppl
पिलीली 😂😂😂😂😂
दुर्मिळ झालेला शब्द
Khupch mst episode.. Gavakdchi athvn
Pratekachi different comments aani pratek commentsla many likes. Kori pati production your are great.
घरचं लग्न असल्यासारखच वाटतं आहे ......... लय भारी
एकिचे दर्शन फारच सुरेख आहे
असंच सर्व लोकमिळून मिसळून राहिलें तर प्रत्येक गावात निवडणूक बिनविरोध होईल
आवया माधुरी च्या लग्ना पेक्षा ह्या लग्नाला खुपच मजा येणार हाय वाटत
नितिन सर एक विनंती. माधुरी. आणि सुरकि ला लग्नाला बोलवा
.
Sir mi aaj bgitoy episode sorry yar kal kam hot na Manu nahi pahila aaj pahtoy
Nice ha पूर्ण गावातल्या सारखा हा episode आहे खूप छान
लय भारी वाटलंय हा एपिसोड बघून
..........Awesome♥️😍
खेडेगावातील गरीब कुंटुंबातील लग्नाची खरीखुरी लगबग दाखवलित आपण खुप मस्त भाग...आहे असा पुढे दाखवा
बापूनी लग्नाचा व्यवहार खूप मस्त केला कमी पैशात
गावाकडची पोर लय भारी कधीच कुठ कमी पडणार नाही
Ek no episodes. As vatl ki kharch mi majhya gav chya Mitra chya lagna chi tayari kartoe
लय भारी जुने दिवस आठवले
हया भागाचे खरे हिरो सरपंच व बापु आहेत.ऊतम काम केलय दोघांनीही खास करून बापुनी
खूपच छान जुन्या काळातील पद्धतीने लग्न
एक नंबर भाग घेतला आहे
तुमच्या वेबसिरीज ला. जगात कुटच तोड नाही. काय संदेश देता राव तुम्ही. एक नबंर.
पिलीली वाला खर आणि वास्तव बोलला खूप छान अभिनय
Junya aathavani jagya zhalya....👏👏👏👏
खरंच खरीखुरी l लगीनघाई चालु असल्यासारखं वाटलं
खूपच छान एपिसोड .....👍👍👍👍👍
सरपंच लय भारी 👌👌
Chan ch aahe episode....
bapu. bapu. Ani bapu
खुप छान ❤❤❤❤❤
लय भारी राव
जूनी लग्न आठवली काय ती एकी काय ते प्रेम आणि आदर खुप छान 🙏
अरर झाला का नाय छा......👌🏻 😂😂😂😂
Khup chan ....Nitin sir & team ....very good ....
Ek No Bhavano. Gavachi Athavan karun dilit. Khup Khup Chhan Episode. Mastch. Apreciation from Dubai.
कोरी पाटी प्रोडक्शन निर्मित सर्वांनी अशा गोष्टी लहानपणीच्या आठवणी आजही ताज्या करून दाखवल्या.👍👍👍👍
एखाद्या गरिबाचं लग्न करून देणे म्हणजे खूप पुण्याचे काम एक नंबर बापू व सर्व तुमची टीम
Editing kadak
पंगतिला जेवण करायला कोणा कोणाला आवडत नक्की सांगा
1 no. Bhava
लका, अव्या लय चिकाट हाय.
अन राज्याला साडी अन लुगडं यातला फरक कळतं नाय. पिलिली वर नाचायला लय मजा यनार हाय.👍
खरी लग्नाची मजा ही फक्त गावालाच येते.
बिना पत्रिकेच आणि बिना आमंत्रणाच गरिबाच लग्न असू द्या ज्या लोकांच त्या कुंटूबाशी जेवढी ओळख असते तेवढे लोक झाडून लग्नाला येतात आणि एकटेच बुंदी खाऊ नका नितीन सर सर्व कोरी पाटी प्रेषक बोलवा लग्नाला एपिसोड एकदम मस्त वाटला आणि बापू ना एखादी पहा
Ekdam best👌👌
खरच जुन्या आठवणी आठवल्या
Excited for next Monday...
खूप छान आहे लग्नाच एपिसोड दाखवा.
मस्त
काम खुप जोमात आहे.....
👌👌👌👌👌👌
लगीन कार्यास शुभेच्छा बापूंना फेटा बांधा
लग्नाची गडबड चालू झाली 🥰🥰❣❣💞💕💕
Ek number bapu navi Santosh kam kele aahe
आज खरच 1 no विषय आहे 🙏
अव्या आणि माधुरी पेक्षा खूप मस्त झालं लग्न
भाग सुरु होताना सुरखीचा आवाज ऐकला की समाधान वाटतं. मस्त वाटत .
कारण.. सूरखी ती सुरखीचं ❤️
घोड्यातला आणि रेड्यातला फरक कळत नाही का असा म्हणाय पाहिजे होत 😂😎
Mi tar hathi ch mhanat hoto
बापू सरपंच नादच खुळा
Ek no team aahe kori pati
९० च्या दशकातल्या लग्नांची आठवण झाली. ती मजाच वेगळी होती. दारातल्या लग्नाची सर आताच्या लॉन ला येणार नाही. सोनेरी दिवस. धन्यवाद कोरी पाटी.
नंबर वन संतोष आवि बापु कडक
Khup chan bapu garibacha lagnachi janiv karun dhili part kasa mitracha madtila kas dhaun zaich aavdla aajcha bhag