Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
श्रीयुत. खडतरे बंधु चांगल्या पद्धतीने हा शेतीपूरक व्यवसाय करत आहेत... त्यांनी या व्यवसायात वैविध्यता आणली आहे...छान...
Thank you sir
लोक प्रसिद्धीसाठी लाखाचे पाच लाख सांगतात, असा बफारा मारला कि लाखो लोक फसतात असे मानसं हा माल बाजारात विकत नाही,
खूप छान माहिती दिली 🥰
खूपच सुंदर माहिती
1no niyojan ahe
खुप छान 👌👌👍
छान माहिती दिली
👍
5 लाखांपर्यंत ठिक आहे.
खुप छान ❤
Hard vishay ❤
होणार शक्य आहे माझ तीन महिने झाले पिल्लाला चाळीस किलो वजन आहे
दादा आम्ही पन मेठ्या चारतो एका वर्षात 10.12.लाख उत्पन्न नाही भेटत
मला भेटा मी शिकवतो
बरोबर आहे
याच माणसाचं व्हिडिओ आहे 6 महिण्यामागचा,शेळीपालन,आता मेंधिपलान काय खर आहे
Nice
❤
3.mahine divsachi mendichi madi Kimmat kiti.
Mi gelo hota ha manus kharch khup changla aahe aani sagli mahiti sangitli
Lokesan
कोणते गाव
माहिती चांगली दिली सर पण खुराक काय देतात..
35,40kg wait होत हे खर आहे 100%
100%खर आहे
40 kg cha मेंढा किती हजारला विकला जातो
@@bhushansapkal2050 350x40
14000
50 mendhi 14 mant 2 yet 1 yet sarasari 150 Baling 1 sarasari 35kg price 12000 12000×150 =1800000 mhanje 1year 1200000
हरभरा भुसाने गाभण बक्रांना काय प्रोब्लेम येतो का
Shed kothe aahe
गाव कोणत
50. मेढ रांचे...12 ते 13 लाख उत्पन्न कशी बेरीज केली काय माहित नाही.......पण बाकी माहिती चांगली आहे
50 मेंढ्याची सहा महिन्याला 60 पिल्ले तर एक पिल्लू सरासरी दहा ते अकरा हजार60×10000=600000तर तर एका वर्षाचे किती सर
किती ला खरेदी करता,किती महिणेचे पिलू असते
बकरी पातळ पाण्यासारखे संडास करत आहेत यावर उपाय
मुरघास चालतो का
Ho
450 रूपये ने आपल्याकडे कोण घेणार आहे त्यांच्याकडून आपन घेतला पण आपल्याकडून
Rahul tarange siranachya farm cha video delete zala kay
Nahi ahe ki video
खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.फार्म कुठे आहे ते सांगावे.
मु.पो.हिंगणी तालुका माण जिल्हा सातारा
काजू बदाम देता काय
Dada pillu Milan ka
२-४दिवस गुळाच पाणि पाजा
No pathva
10000 120
30 lakacha bangala bandalya tumi
Jat konti ahe
40 kg chan मेंढा किती हजार ला विकावा
14000/-,15000/-
सर आपला नंबर द्या मलापण तुमचे मार्गदर्शन पाहिजे आपला फार्म कुठे आहे
शक्य नाही 10-12लाख उत्पन्न मिळन
खूप चांगली माहिती देता सर आपण आपला पूर्ण नाव आणि पत्ता ही सांगण्याची कृपा करावी ही विनंती
गणेश जालिंदर खडतरे मु.पो. हिंगणी तालुका माण जिल्हा सातारा ब्रह्मचैतन्य शेळी मेंढी फार्म हिंगणी
❤@@ganeshkhadtare2081❤
बहुतेक एका मेंढीचे20000 म्हणजे ५० मेंढीच १० लाख
खोट बोलता दादा
सर तुमचा नंबर पाठवा तुमचा ड्रेस सुद्धा पाठवा ✌️✌️
Pilla kuthe miltil kay reat
चूकीची माहिती हे शक्यच नाही...
Ha na
दादा चांगली माहिती आहे आपला गाव व आपला नंबर पाठवा
Fake sheli palan band karun ka tumhi mendi palan madhe ka vale te sanga 6 mahinya purvi tumche video pahalyo me ya chanal varti
शेळी पालन पण चालू आहे
सर तुमचा नंबर
सर नंबर पाठवा
Video madhe number dilela ahe
Paliv sathi mendi madi .3.mahine kimmat.kiti.Madgyal .Lamsam madhe kimmat kiti
सर नंबर पाठव
श्रीयुत. खडतरे बंधु चांगल्या पद्धतीने हा शेतीपूरक व्यवसाय करत आहेत... त्यांनी या व्यवसायात वैविध्यता आणली आहे...छान...
Thank you sir
लोक प्रसिद्धीसाठी लाखाचे पाच लाख सांगतात, असा बफारा मारला कि लाखो लोक फसतात असे मानसं हा माल बाजारात विकत नाही,
खूप छान माहिती दिली 🥰
खूपच सुंदर माहिती
1no niyojan ahe
खुप छान 👌👌👍
छान माहिती दिली
👍
5 लाखांपर्यंत ठिक आहे.
खुप छान ❤
Hard vishay ❤
होणार शक्य आहे माझ तीन महिने झाले पिल्लाला चाळीस किलो वजन आहे
दादा आम्ही पन मेठ्या चारतो एका वर्षात 10.12.लाख उत्पन्न नाही भेटत
मला भेटा मी शिकवतो
बरोबर आहे
याच माणसाचं व्हिडिओ आहे 6 महिण्यामागचा,शेळीपालन,आता मेंधिपलान काय खर आहे
Nice
❤
3.mahine divsachi mendichi madi
Kimmat kiti.
Mi gelo hota ha manus kharch khup changla aahe aani sagli mahiti sangitli
Lokesan
कोणते गाव
माहिती चांगली दिली सर पण खुराक काय देतात..
35,40kg wait होत हे खर आहे 100%
100%खर आहे
40 kg cha मेंढा किती हजारला विकला जातो
@@bhushansapkal2050 350x40
@@bhushansapkal2050 350x40
14000
50 mendhi 14 mant 2 yet 1 yet sarasari 150 Baling 1 sarasari 35kg price 12000 12000×150 =1800000 mhanje 1year 1200000
हरभरा भुसाने गाभण बक्रांना काय प्रोब्लेम येतो का
Shed kothe aahe
गाव कोणत
50. मेढ रांचे...12 ते 13 लाख उत्पन्न कशी बेरीज केली काय माहित नाही.......पण बाकी माहिती चांगली आहे
50 मेंढ्याची सहा महिन्याला 60 पिल्ले तर एक पिल्लू सरासरी दहा ते अकरा हजार60×10000=600000तर तर एका वर्षाचे किती सर
किती ला खरेदी करता,किती महिणेचे पिलू असते
बकरी पातळ पाण्यासारखे संडास करत आहेत यावर उपाय
मुरघास चालतो का
Ho
450 रूपये ने आपल्याकडे कोण घेणार आहे त्यांच्याकडून आपन घेतला पण आपल्याकडून
Rahul tarange siranachya farm cha video delete zala kay
Nahi ahe ki video
खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.
फार्म कुठे आहे ते सांगावे.
मु.पो.हिंगणी तालुका माण जिल्हा सातारा
काजू बदाम देता काय
Dada pillu Milan ka
२-४दिवस गुळाच पाणि पाजा
No pathva
10000 120
30 lakacha bangala bandalya tumi
Jat konti ahe
40 kg chan मेंढा किती हजार ला विकावा
14000/-,15000/-
सर आपला नंबर द्या मलापण तुमचे मार्गदर्शन पाहिजे आपला फार्म कुठे आहे
शक्य नाही 10-12लाख उत्पन्न मिळन
खूप चांगली माहिती देता सर आपण आपला पूर्ण नाव आणि पत्ता ही सांगण्याची कृपा करावी ही विनंती
गणेश जालिंदर खडतरे मु.पो. हिंगणी तालुका माण जिल्हा सातारा ब्रह्मचैतन्य शेळी मेंढी फार्म हिंगणी
❤@@ganeshkhadtare2081❤
बहुतेक एका मेंढीचे20000 म्हणजे ५० मेंढीच १० लाख
खोट बोलता दादा
सर तुमचा नंबर पाठवा तुमचा ड्रेस सुद्धा पाठवा ✌️✌️
Pilla kuthe miltil kay reat
चूकीची माहिती हे शक्यच नाही...
Ha na
दादा चांगली माहिती आहे आपला गाव व आपला नंबर पाठवा
Fake sheli palan band karun ka tumhi mendi palan madhe ka vale te sanga 6 mahinya purvi tumche video pahalyo me ya chanal varti
शेळी पालन पण चालू आहे
सर तुमचा नंबर
सर नंबर पाठवा
Video madhe number dilela ahe
Paliv sathi mendi madi .
3.mahine kimmat.kiti.
Madgyal .
Lamsam madhe kimmat kiti
सर नंबर पाठवा
सर नंबर पाठवा
सर नंबर पाठव