गावरान कोंबडी खाद्य कसे तयार करावे | deshi kombadi khadya | कुकुटपालन | देशी कोंबडी पालन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024

КОМЕНТАРІ • 367

  • @shankartorawe7815
    @shankartorawe7815 2 роки тому +8

    👌 फार छान माहिती दिली, ताई.धन्यवाद

  • @narayanchavan9104
    @narayanchavan9104 Рік тому +4

    गरीब शेतकरयांना फायदा होईल धन्यवाद ताई
    यवा

  • @shaheennadaf9076
    @shaheennadaf9076 5 місяців тому +1

    Bahot accha bataya aapne Thank you

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 Рік тому +3

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @sitaramsarvankar1438
    @sitaramsarvankar1438 Рік тому +3

    ताई तुम्ही बनवला व्हिडिओ माहिती सांगितली छान आहे धन्यवाद

  • @Anime-m1l3z
    @Anime-m1l3z Рік тому +2

    खूप छान माहिती दिली ताई नि 🙏

  • @Ravindrapawar390
    @Ravindrapawar390 2 роки тому +2

    खूप छान माहती दिली धन्य वाद ताई

  • @gundyasabale1202
    @gundyasabale1202 7 місяців тому +1

    खूप छान माहिती आहे ताई

  • @vijaypatil4559
    @vijaypatil4559 Рік тому +2

    nice information for small frmers feeding management great job tai👌

  • @bapurupnawar2025
    @bapurupnawar2025 2 роки тому +2

    Tai khup chan mahiti aahe

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 роки тому +29

    तुम्ही गरीब शेतकरी वर्गाला खुप मदत करत आहेत...हे सर्व कौतुकास्पद आहे....👍👍🙏🙏
    किरण आवाळे
    बारामती 🙏

  • @vishalchavan2787
    @vishalchavan2787 Рік тому +1

    ताई खुप छान महती दिली आहे तुमी धन्यवाद

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Рік тому +2

    छान माहिती ताई

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 2 роки тому +1

    छान मार्गदर्शन आहे ताई👌👌👍

  • @baburaokorade6977
    @baburaokorade6977 Рік тому +2

    छान माहिती

  • @YashvantBhaiBhagul
    @YashvantBhaiBhagul 8 місяців тому

    ખૂબ જ સરસ માહિતી આપી છે, બહેન, આભાર

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  8 місяців тому

      તમારો પણ આભાર 🙏🙏🙏

  • @sujatamore771
    @sujatamore771 Рік тому +2

    तूम्ही खूप हुशार आहात ताई.👌👌👌👌👌👍

  • @jayramdamare3995
    @jayramdamare3995 7 місяців тому +1

    फारच सुंदर प्रकारे समजवून सांगितलंत.
    50 किलो खाद्य 200 कोंबडयांना किती दिवस चालणार

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  7 місяців тому +1

      धन्यवाद🙏 खाद्य हे कोंबड्या फ्री रेंज मध्ये असणाऱ्या कोंबड्यांना 20 दिवस चालू शकते.

    • @jayramdamare3995
      @jayramdamare3995 7 місяців тому

      @@BhaktiAgroFarm धन्यवाद

  • @Khushigoatfarm24
    @Khushigoatfarm24 Рік тому +1

    खूप छान ताई

  • @sagarkolhe5485
    @sagarkolhe5485 10 місяців тому +2

    नमस्कार ताई मी विदर्भातील सरपंच आपण खुप उपयुक्त माहीती दिली
    पण सुकटी चा चुरा म्हणजे काय

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  10 місяців тому

      सुकटी म्हणजे झिगे यांचा चुरा असतो. अधिक माहितीसाठी CRD चा व्हिडिओ पहा.

  • @walmikavsare7745
    @walmikavsare7745 3 місяці тому +1

    Sukti mhanje sugdi ka ji shalet milaychi

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  3 місяці тому

      बारीक झिंगे. खारे मासे विक्री करतात त्यांच्याकडे मिळेल.

  • @shivajipokale1731
    @shivajipokale1731 Рік тому +1

    अतिशय सुंदर , सुकट चुरा काय किलो मिळतो .आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करा.

  • @laxmanbhangare1063
    @laxmanbhangare1063 Рік тому +1

    Good information tai

  • @jeevanfopasemarathivlogs3335
    @jeevanfopasemarathivlogs3335 Рік тому +1

    गुड

  • @ashokjagtap479
    @ashokjagtap479 2 роки тому +4

    सु क टी चा. चुरा म्हणजे काय

  • @arundoifode212
    @arundoifode212 Місяць тому +1

    सुकटी चा चुरा म्हणजे काय आहे ताई

  • @sohelshaikh4896
    @sohelshaikh4896 7 місяців тому +1

    सुकटि म्हणजे काय

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 роки тому +25

    अगदी बरोबर.... खाद्य कमी दिले तर अंडे तयारच होत नाही...

  • @vijaypatil4559
    @vijaypatil4559 Рік тому +1

    tai sukki cha chura he nemk kay aste te sangal ka mi surat gujrat hun aahe tr te samjat nai

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      एकदम बारीक झिंगे त्याची वेस्ट

  • @marind2352
    @marind2352 3 місяці тому +1

    सुकट म्हणजे काय

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  3 місяці тому

      बारीक झिंगे. खारे मासे विक्री करतात त्यांच्याकडे मिळेल.

  • @maheshjadhav6822
    @maheshjadhav6822 Рік тому +2

    👍

  • @akashpadwal782
    @akashpadwal782 Рік тому +1

    Gahu ani baki add kela tar chalan ka

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      चालेल पण गव्हाचे प्रमाण हे मक्याच्या 5% असावे

  • @ravindrakalaskar809
    @ravindrakalaskar809 Рік тому +14

    ताईंनी शेतकऱ्यांसाठी खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद ताई.

  • @gopalgyan6710
    @gopalgyan6710 Рік тому +1

    Sukticha chura kay asto tai

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      CRD चा व्हिडीओ बघा 🙏

  • @NawleGanesh-x2z
    @NawleGanesh-x2z 8 місяців тому +2

    ताई 100 पक्ष्यांना 1 दिवसा करीता किती खाद्य लागेल आणि किती वेळ द्यावं लागेल 1 दिवसातून

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  8 місяців тому +2

      बंदिस्त मध्ये 15 kg लागते अंदाजे आणि मुक्त संचार मध्ये 1.5 ते 2 kg लागते.

    • @NawleGanesh-x2z
      @NawleGanesh-x2z 8 місяців тому

      धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल

  • @akshay_fartade_phtography
    @akshay_fartade_phtography 10 місяців тому

    ताई हा सुकटीचा चुरा म्हणजे काय ...

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  10 місяців тому

      CRD चा व्हिडिओ पहा

  • @pravinthorat2025
    @pravinthorat2025 Рік тому +1

    10 गुंठ्यांत कसे व्यवस्थापन करावे

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      10 कोंबड्या पासून सुरवात करा म्हणजे पुढचे नियोजन करता येईल

  • @saigajanan4086
    @saigajanan4086 2 роки тому +1

    tai aapan he khadya bara hi mahine deu shakto ka kombadi la

  • @ravijadhav6019
    @ravijadhav6019 Рік тому +1

    सुकटी चा चुरा म्हणजे काय...

  • @adwait975
    @adwait975 10 місяців тому

    Kiti jaga aahe

  • @prashantmorvekar
    @prashantmorvekar 2 роки тому +8

    माहिती देण्याची पद्धत खुप छान, आत्मविश्वास पूर्वक. यशस्वी व्हा.

  • @kiranbarade968
    @kiranbarade968 10 місяців тому

    सु कटी चुरा म्हणजे काय

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  10 місяців тому

      CRD चा व्हिडिओ पहा

  • @bhartishinde101
    @bhartishinde101 Рік тому +1

    गव्हाचा भरडा दिला तर चालेल का ताई खाद्यातून

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому +1

      चालेल पण अंड्यांच्या कोंबड्यांना द्या. प्रमाण 5 % राहुद्या.

  • @sonalimistry577
    @sonalimistry577 Рік тому +1

    सुकटी चार चुरा म्हणजे कशाचा

  • @ravibhai2672
    @ravibhai2672 2 роки тому

    Suktich chura manje Kay???????

  • @scrongamer6705
    @scrongamer6705 2 роки тому +4

    ताई खुप छान माहिती दिली आहे.ताई मुक्त संचार वरती व्हिडिओ बनवा

  • @vasantdhavalkar4387
    @vasantdhavalkar4387 2 роки тому +1

    सापापासून कसे संरक्षण करावे.

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 роки тому

      पिल्ले संगोपन च्या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे.

  • @prakaashkirtikar7982
    @prakaashkirtikar7982 2 роки тому

    Madam ranikhet alyavar Kay karnar? Don varshapurvi maza hi target 3000 komdyacha hota 1460 zalya pan Ranikhet ala Ani sarv sampal Ani mang kalal komdyana vacsin hi khup garjichi ahe kalaji gya svapn tutlyavar khup tras hoto mi anubhaval ahe vacsin Kara

  • @ashwadipmeshram8232
    @ashwadipmeshram8232 Місяць тому +1

    Sukti manje kay

  • @navanathkumbhar2370
    @navanathkumbhar2370 2 роки тому +1

    त्यात गहू का नाही मिसळले please riplay

  • @rameshpakhare7632
    @rameshpakhare7632 Рік тому +5

    Your confidance force is to work in particular direction,you are the great
    .

  • @jayeshkarpenwar6970
    @jayeshkarpenwar6970 Рік тому

    ताई मी विदर्भातला आहे . सुकटी म्हणजे काय होत??? थोडा भाषेतला फरक आहे. परंतु आमच्या कडे याला काय म्हणतात सांगु शकाल काय plz

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      झिंगे म्हणातात. मासे असतात बारीक बारीक...

  • @shubhambhoyar1645
    @shubhambhoyar1645 Рік тому +1

    ताई सुकती कशाला मंतात

  • @sachinlonkar1358
    @sachinlonkar1358 8 місяців тому +5

    सुकटीचा चुरा कुठे भेटणार ताई

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  8 місяців тому +1

      खारे मासे मिळतात त्यांच्याकडे चौकशी करा

    • @raviborde6118
      @raviborde6118 4 місяці тому

      Holsell bombil vikrete Kiva mumbai

    • @PrajaktaPatil-j8b
      @PrajaktaPatil-j8b 22 дні тому

      @@sachinlonkar1358
      Havi ahe ka

  • @dierajsalunke
    @dierajsalunke 2 роки тому +6

    खुप छान माहिती दिली आहे ताई

  • @pramodkosarkar3855
    @pramodkosarkar3855 10 місяців тому +1

    सुकटी काय आहे हे समजले नाही ताई

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  10 місяців тому

      CRD चा व्हिडिओ पहा 🙏

  • @rahulwalokar1806
    @rahulwalokar1806 Рік тому +4

    ताई छान माहिती देत आहात...मेहनत पण छान करत आहात..तुम्ही खूप यशस्वी व्हावे ....

  • @amolmane9685
    @amolmane9685 Рік тому +1

    आजारा बद्दल तुमि काय सागाल

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      लसीकरणाचा व्हिडिओ पहा

  • @namdevgite2775
    @namdevgite2775 Рік тому

    ताई सुकटी मंजे काय आहे

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  11 місяців тому

      CRD चा व्हिडिओ पहा

  • @SamadhanAghao-sj9ot
    @SamadhanAghao-sj9ot 8 місяців тому +1

    ताई सुकीचा चुरा म्हणजे. म्हणजे कशापासून तयार

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  7 місяців тому

      CRD चा व्हिडिओ पहा

  • @PavanTupsamundre
    @PavanTupsamundre 3 місяці тому +1

    सुकटी चा चुरा म्हणजे काय? त्याला दुसरं नाव काय आहे

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  3 місяці тому

      झिंगे,घोलामा अशी इतर नावे आहेत सुकट पण म्हणतात काही ठिकाणी

  • @dinkarnandgaonkar595
    @dinkarnandgaonkar595 7 місяців тому +1

    स्वस्त किमतीत मका कुठे मिळेल.किलोचा भाव काय आहे.

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  6 місяців тому

      धान्य वितरण ठिकाणी चौकशी करा.

  • @GaneshWartale-oc6ww
    @GaneshWartale-oc6ww 4 місяці тому +1

    ताई गावरान कोंबडी खूप छोटे अंडी घालते काय करावे सांगा हो

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  4 місяці тому +1

      या वर व्हिडिओ बनविलेला आहे.

  • @ravimore159
    @ravimore159 Рік тому

    मका:35रु तांदूळ 15,सुकट चुरा 200 तर बाराशे ते पंधराशे रुपयांत कसे होईल?

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      तुमच्या भागातील दर नाही आहेत. हे

  • @humaimeshram2163
    @humaimeshram2163 5 місяців тому +1

    ताई सुक्ट्टी म्हणजे काय असतं,,,😮

  • @surajdavari875
    @surajdavari875 Рік тому +1

    Tumchyakadun makka kharedi kela तर कसा kg bhetel

  • @saurabhkaingade5555
    @saurabhkaingade5555 Рік тому +1

    सुकटी मणजे काय

  • @akshaybahule5887
    @akshaybahule5887 Рік тому +1

    ताई आमच्याजवळ 100 पिलं आहे 8 महिना चे झाले आजून अंडी देत नाही काय करावं

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      दिलेल्या नंबर वर फोन करा

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 Рік тому +3

    200 कोंबड्या ना खाद्य किती वेळ देता ताई,कारण कमी खाद्य दिसत

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому +1

      फक्त सकाळी देतो साधारणतः 1 kg अंदाजे

  • @SamadhanAghao-sj9ot
    @SamadhanAghao-sj9ot 8 місяців тому +1

    ताई चुकीचा चुरा म्हणजे नेमकं काय मला कळलनाहि

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  7 місяців тому

      CRD चा व्हिडिओ पहा

  • @saachipatil5639
    @saachipatil5639 7 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली ताई माझी 80 पिल्लं लहान आहेत पण मी त्यांना नुसतं तांदूळ लहान टाकायची त्याच्यामुळे बहुतेक माझी पिल्ले मेली असावीत बरेच दिवस झाले मी व्हिडीओ बघते मला उपाय सापडत नव्हती कि पिल्लं का मरतात तुमचं व्हिडीओ बघून छान वाटल

  • @aditiaditisfreands7491
    @aditiaditisfreands7491 Рік тому +1

    एका दिवसाला 100 पक्ष्यांना किती खाद्य वापरायचे

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      पक्षाच्या वयोमानानुसार ठरते

  • @satishshelake9357
    @satishshelake9357 2 роки тому +2

    ताई छान माहीती दिलीत पन अंडी आनी पक्षी सेल कसे करायचे त्यावर एक video बनवा

  • @DevanandGhugal-mf4qz
    @DevanandGhugal-mf4qz 9 місяців тому +1

    Tai tumchyasarkh shed MLA banvach aahe

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  9 місяців тому

      खुप छान . हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @vijayjadhav2984
    @vijayjadhav2984 27 днів тому +1

    सूकटी म्हणजे काय ताईसाहेब

  • @kuldiptule7316
    @kuldiptule7316 Рік тому +1

    गावरान कोंबडी पालन योग का कावेरी कोंबडी पालन योग आहे madam आणि गावरन कोंबडी खद्या कमी खती का कावेरी कोंबडी त्या सांगा मॅडम

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      सविस्तर माहितीचा व्हिडिओ लवकरच बनवू

  • @shivajidongare4283
    @shivajidongare4283 8 місяців тому +1

    सुकटीचा चुरा म्हणजे लहान मासे का ताई

  • @jivitapatil7363
    @jivitapatil7363 Рік тому +1

    कोबंडया ऐकमेकांना कशामुळे मारतात

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      या आजाराला कॅनिब्लेझम (स्वजातीभक्षण) म्हणतात. हा आजार सहसा पक्ष्यांना खराब व्यवस्थापन पद्धतीमुळे ताण आल्यावर येतो. एकदा पक्षी तणावग्रस्त झाल्यानंतर, एक पक्षी दुसर्या पक्ष्याची पिसे, तुरा, बोटे आणि दुसऱ्या पक्षाची वेंट (गुदमार्ग) खावू लागतो. एकदा उघडी जखम किंवा रक्त पक्ष्याला दिसले की, या आजाराची वाईट सवय संपूर्ण कळपात वेगाने पसरू शकते.
      ही समस्या सुरू झाल्यानंतर लगेच लक्षात आल्यास, हा आजार आटोक्यात आणू शकतो. तथापि, समस्या हाताबाहेर जाऊ दिली तर ते अडचनीचे होवू शकते. कारण खराब पंखांमुळे पक्ष्यांची किंमत कमी होते. ही सवय एकदा हाताबाहेर गेली की ती घालवणे अवघड असते. स्वजातीभक्षण पणाचा उद्रेक होण्याची अनेक कारणे असल्यामुळे, स्वजातीभक्षण नियंत्रण हा तुमच्या व्यवस्थापनाचा भाग आहे.

  • @vishvanathjadhav2259
    @vishvanathjadhav2259 2 роки тому +2

    सुकटिचा चुरा किती ला मिळाला

  • @roshangondchar1917
    @roshangondchar1917 2 роки тому +3

    अतिशय अनुभव पूर्ण माहिती

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 2 роки тому +1

    सुंदर vedeo, तुम्ही गहू तांदळाच् कुंडा वापरत नाही का

  • @punetaxiservices
    @punetaxiservices Місяць тому +1

    ताई तुम्हीं तान माहिती दिली धन्यंवाद

  • @chaitaleekoli4389
    @chaitaleekoli4389 Рік тому +3

    जर टेरेस वर कुक्कुटपालन चालू करायच असेल तर त्या साठी खाद्य आणि लसीकरणाचे नियोजन कसे करावे या वर एक व्हिडीओ बनवा

  • @avinashshinde4699
    @avinashshinde4699 2 місяці тому +1

    ताई फार चांगले काम केले आपण खूपच आवडला व्हिडिओ छान होती माहिती 🙏🙏🤵🏾

  • @deepakw8488
    @deepakw8488 Рік тому +1

    आमच्यकड़े ११kombdya aahet
    मी sukat, चुरा मक्का bharad, तांदुल कनी आनलेली आहे तर किती प्रमानात खाद्य द्यावे कृपा करून madam sanga

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      अंदाजे द्याचे असते. आपण त्यांना मोकळं सोडतो का बंदिस्त ठेवतो यावर ठरविता येईल. तरीपण त्यांना हवं तेव्हढ दीलच पाहिजे. आपण टाकलेले खाद्य ते किती प्रमाणात खातील का बाहेरच फिरून खातील हे सांगता येणार नाही.

  • @eknathdesle8917
    @eknathdesle8917 Рік тому +2

    सुकट्टी चा चुरा म्हणजे नेमकं काय असते

  • @sopanannachinchwade8236
    @sopanannachinchwade8236 2 роки тому

    ताई मी तुम्हाला फोन करू शकतो का .कारण माझे दोन तीन प्रश्न आहे

  • @dierajsalunke
    @dierajsalunke 2 роки тому +1

    ताई माझ्याकडे १०गावरान.पिल्ले आहे सात महिने झाली पन अंडी नाही देत गावरान कोंबडी किती दिवसांनी अंडी घालते ताई.

    • @dierajsalunke
      @dierajsalunke 2 роки тому +1

      @@BhaktiAgroFarm धन्यवाद ताई मी एक शेतकरी पुत्र 🌾😎

  • @संदेशविटसप्लायर
    @संदेशविटसप्लायर 11 місяців тому +1

    सुकटी काय आहे ते समजल नाही ताई

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  11 місяців тому

      CRD चा व्हिडिओ पहा

  • @nitinshinde5957
    @nitinshinde5957 2 роки тому

    गवाहान मदे कोंबडी जात नाही का

  • @shankarshelke6068
    @shankarshelke6068 7 місяців тому +1

    सुकटी ला दुसरे नाव काय आहे

  • @dattapaithane9638
    @dattapaithane9638 2 роки тому +3

    सुकटीचा चुरा म्हणजे काय?

    • @dattapaithane9638
      @dattapaithane9638 2 роки тому

      ताई माहिती खुप छान देतात
      ताई तुम्हचा जिल्हा कोणता

  • @maheshsawant8263
    @maheshsawant8263 7 місяців тому +1

    सुकटी म्हणजे काय

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  7 місяців тому

      CRD चा व्हिडिओ पहा.

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 2 роки тому +2

    गावरान कोंबडी पालन करण्यासाठी पाहिजे आहेत भेटतील का

  • @nitindalvi9485
    @nitindalvi9485 9 місяців тому +1

    सुकटीचा चुरा समचल नाही

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  9 місяців тому

      झिंगे च्या चुरा

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Рік тому +3

    चांगली माहिती देता, ऐकायला छान वाटतं

  • @shravanichoudhari9048
    @shravanichoudhari9048 Рік тому +1

    ताई तुंम्हा दिडशे कोंबड्यासाठि जाळीचा खर्च किती आला

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      शेड चा व्हिडिओ बघा. त्याला खर्च जवळजवळ 10000 आला आहे

  • @ManojNarnaware-k8v
    @ManojNarnaware-k8v Місяць тому +1

    खाद्य साठी काय काय वापरले... ताई

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Місяць тому

      व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे आणि त्याचं प्रमाणही सांगितलेल आहे

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Місяць тому

      व्हिडिओ मध्ये साहित्य सांगितले आहे

  • @GaneshWartale-er3zr
    @GaneshWartale-er3zr 4 місяці тому +1

    सुकटी म्हणजे काय हो

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  4 місяці тому

      CRD चा व्हिडिओ पहा

  • @rajendraraygude8991
    @rajendraraygude8991 Рік тому +3

    खुप छान माहिती दिली आहे ताई🙏🙏🙏