कास आणि दात बघूनच करावी शेळी खरेदी | Shelipalan Mahiti | काठेवाडी शेळीपालन व्यवसाय | Maze Ran Shivar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • कास आणि दात बघूनच करावी शेळी खरेदी | Shelipalan Mahiti | काठेवाडी शेळीपालन व्यवसाय | Maze Ran Shivar
    शेळीपालन व्यवसाय शेतकऱ्यांना हमीचा पैसा देणारा आहे. अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन करू लागले आहेत. वडोद बाजार या गावात दर सोमवारी शेळ्यांचा बाजार भरतो. उस्मानाबादी शेळी, गावरान शेळी, स्वजत शेळी, बारबेरी शेळी, आफ्रिकन बोर शेळी अशा विविध जातीच्या शेळ्या या बाजारात विक्रीसाठी येतात. विशेष म्हणजे गुजरातमधील काठेवाडी शेळीसुद्धा इथल्या बाजारात विक्रीसाठी येते. ही शेळी किती फायदेशीर आहे, हे या व्हिडिओत जाणून घेऊ.
    #kathewadigoat
    #शेळीपालनव्यवसाय
    #shelipalan
    #गावरान_शेळीपालन
    #goat_farming
    #shelipalan_in_maharashtra
    शेळी पालन मराठी माहिती , उस्मानाबादी शेळी, उस्मानाबादी शेळीपालन, शेळीपालन, goat farming, goat farm, usmanabadi goat, fodder management, चारा व्यवस्थापन, goat feed 10 goats profit, sheli palan, shelipalan mahiti, sheli palan mahiti in marathi, sheli palan shed, sheli palan in maharashtra, sheli palan shed structure, शेळी पालन, osmanabad sheli palan, usmanabadi sheli palan, osmanabadi goat farm, commercial goat farming, goat food, tech farm, technology goat, goat loan, goat commerce, goat diet, goat weight, goat weight gainer,

КОМЕНТАРІ • 19

  • @harishpawar8385
    @harishpawar8385 2 роки тому +5

    शेतकऱ्याच्या अधिक फायद्याचे शेळी गावरान व उस्मानाबादी काठेवाडी एकदम फेल आहे मी घेतल्या होत्या दूध कमी सड मुख होतं पुन्हा एकच कडू देतात त्या शक्यतो गावरान शेळी १४ महिन्यातून दोन वेळेस पिल्लू देतात दोन तीन पिल्ले देतात त्याच्यामुळे गावरान शेळी एकच नंबर आहे

    • @blackarmy6306
      @blackarmy6306 2 роки тому

      उस्मानाबादी कशी आहे ? आणी ती शेळी बधिस्त होऊ शकते का ?

    • @harishpawar8385
      @harishpawar8385 2 роки тому

      @@blackarmy6306 बंदिस्त होते शक्यतो लहान पाटी पासून सुरुवात केली तर फायद्याचे किंवा मोठी शेळी जर घेतली तर आदीवल अर्धबंदिस्त करणे

  • @Bokadwalabhau
    @Bokadwalabhau 2 роки тому

    बकरा पालन और बकरी पालन अधिक जानकारी के लिए बोकाडवाला भाऊ इस यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें धन्यवाद ua-cam.com/users/Bokadwalabhau
    शेळीपालन आणि बोकड पालन बद्दल माहितीसाठी आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद
    ua-cam.com/users/Bokadwalabhau

  • @dineshjanrao6285
    @dineshjanrao6285 2 роки тому +1

    Bhavpurna shradhanjali aaba💐💐

  • @eknathpawar2842
    @eknathpawar2842 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजलि आबा,

  • @pankajsurwade6177
    @pankajsurwade6177 2 роки тому

    अपना उल्लु

  • @avinashalhat2823
    @avinashalhat2823 2 роки тому

    Bhavpurn shraddhanjali santosh

  • @maheshsable5125
    @maheshsable5125 Рік тому

    Hii

  • @anasptahan2255
    @anasptahan2255 2 роки тому

    Unsucribe

  • @anasptahan2255
    @anasptahan2255 2 роки тому

    sebajingar bolra aurengabad bol 😡

    • @blackarmy6306
      @blackarmy6306 2 роки тому

      🤣🤣

    • @vishaldagade9790
      @vishaldagade9790 2 роки тому

      संभाजीनगर

    • @Fatherofroster
      @Fatherofroster 2 роки тому

      पळ

    • @anasptahan2255
      @anasptahan2255 2 роки тому

      Bolne se keya oeta 😀 kuch be nhi

    • @blackarmy6306
      @blackarmy6306 2 роки тому

      @@anasptahan2255 नुपूर शर्मा चा समर्थन केल्यावर गळा कापून टाकला... आणी तु म्हणतो बोलणे से कुछ नही होता... सबकुछ होता है...