चार बोकड विकले तरी नोकरीइतका पैसा | डॉ. हनुमंत आगे | पंधरा शेळ्यांचे व्यवस्थापन | Shelipalan Mahiti
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- चार बोकड विकले तरी नोकरीइतका पैसा | डॉ. हनुमंत आगे | पंधरा शेळ्यांचे व्यवस्थापन | Shelipalan Mahiti
शेळीपालन कसे करावे, शेळीपालन करताना खर्च किती लागतो, शेळीपालनामुळे नोकरीची गरज भागू शकते का, कुटुंबाचे पालनपोषण करता येऊ शकते का, शेळीपालन खरं फायदेशीर जोड व्यवसाय आहे का, शेळीपालनाची सुरवात किती शेळ्यांपासून करावी, कोणत्या जातीची शेळी फायदेशीर आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओत मिळतील. यासंदर्भात डॉ. हनुमंत आगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
डॉ. आगे म्हणाले, की जगात १०२ जातीच्या शेळ्या आहेत. आपल्या भागातील शेळी ही जगाच्या तुलनेत एक नंबरवर आहे. शेळी मांस आणि दुधासाठी वापरली जाते. भारतात २२ प्रकारच्या जाती आहेत. भारतातील उस्मानाबादी आणि ब्लॅक बंगाल या दोन जातीच्या शेळ्या मांसासाठी प्रसिद्ध आहे. शेळीच्या मांसाचा भाव हा वीस वर्षे तरी कमी होणार नाही. सध्या भारतात २० कोटी शेळ्या आहेत. महाराष्ट्रात एक कोटीहून कमी शेळ्या आहेत. विशेष म्हणजे एकट्या राजस्थानात दहा कोटी शेळ्या आहेत. महाराष्ट्राचा सहावा क्रमांक आहे. महाराष्ट्रात मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे. त्यामुळे बाहेरून शेळ्या आणाव्या लागतात. महाराष्ट्रातील मराठवाडा हा भाग शेळीसाठी अतिशय चांगला आहे. तापमानातील बदल शेळी सहज सहन करते. दोन ते अडीच डिग्री सेल्सिअस तापमान सहन करू शकते. धोतरा, रुचकी असा विषारी पालाही शेळी खाते. शेळी अतिशय कमी खर्चात सुरू होणारा व्यवसाय आहे. शर्मिला जिगे यांनी लग्न झाल्यावर शेळीपालनाला परवागनी मिळाली नाही. मात्र, नंतर चार पाठी घेतल्या. त्यांच्या मुलांचे शिक्षण शेळ्यांवर झाले. दोन मुले इंजिनिअर झाली. शेळीपालन हे एटीएम म्हणून काम करते. शेळी ही शेतकऱ्यांची छोटी छोटी बँक आहे. मोठी शेळीपालन करण्यासाठी प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.
व्हिडिओत खालील मुद्द्यावर माहिती
१. पंधरा शेळ्यांचे नियोजन कसे करावे?
२. शेळीपालनासाठी चारा व्यवस्थापन कसे करावे?
३. बोकुड पालन करताना काय काळजी घ्यावी?
४. कोंबडीपालन, शेळीपालनात फरक काय?
५. चार बोकड विकले तर नोकरीइतका पैसा मिळतो का?
६. शेळ्यांच्या पाठी आणि आर्थिक नियोजन?
७. शेळ्यांचे खत जमिनीसाठी कसे फायदेशीर आहे?
८. सहा वर्षांत शेळ्यांपासून एक कोटी कसे मिळतील?
९. शेळ्यांंचे आजार व आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
१०. शेळीच्या खाद्याबाबत झाडपाला खाते.
११. ऊन लागल्यास शेळीचे दूध का पाजतात?
१२. लहान मुलांना दूध का पाजतात?
Here are the answers to all the questions like how to raise goats, how much does it cost to raise goats, whether goat rearing can meet the need for a job, whether it is possible to raise a family, whether goat rearing is a really lucrative joint venture, how many goats to start with? Will be found in the video. In this regard, Dr. Hanumantha Aage has provided detailed guidance.
Information on the following points in the video
1. How to plan fifteen goats?
2. How to manage fodder for goat rearing?
3. What to look out for when keeping goats?
4. What is the difference between poultry and goat rearing?
5. If you sell four goats, do you get enough money for a job?
6. Goat backs and financial planning?
7. How is goat manure beneficial for soil?
8. How to get one crore from goats in six years?
9. How to take care of the disease and health of goats?
10. Goat feeds on vegetation.
11. Why goat's milk is used if there is wool?
12. Why do babies drink milk?
#shelipalan
#गावरान_शेळीपालन
#goat_farming
#shelipalan_in_maharashtra
sheli palan in maharashtra yojana
शेळी पालन मराठी माहिती , उस्मानाबादी शेळी, उस्मानाबादी शेळीपालन, शेळीपालन, goat farming, goat farm, usmanabadi goat, fodder management, चारा व्यवस्थापन, goat feed 10 goats profit, sheli palan, shelipalan mahiti, sheli palan mahiti in marathi, sheli palan shed, sheli palan in maharashtra, sheli palan shed structure, शेळी पालन, osmanabad sheli palan, usmanabadi sheli palan, osmanabadi goat farm, commercial goat farming, goat food, tech farm, technology goat, goat loan, goat commerce, goat diet, goat weight, goat weight gainer, शेळीपाळन वेळापत्रक, shelipalan velapatrak, shelipalan time table, shelipalan mahiti, sheli palan mahiti in marathi, sheli palan kase karave, sheli palan chara niyojan, sheli palan shed, sheli palan yashogatha, sheli palan shed structure, goat food dairy goats, Saanen, goat farming, goat farming in india, goat, goat farming business plan, goat farming business, bakari palan, bakari palan kaise kare, goat farming in hindi, new goat farming video, bakari palan business
सूंदर माहीती दिलीत. तरूणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता नियोजनबध्द शेळीपालन व्यवसाय केला तर यशस्वी होता येते.
खरोखरच खूप महत्त्वपूर्ण आणि काळसंगत मार्गदर्शन केलं आपण , हे मार्गदर्शन सर्वांना हिंमत आणि आणि विश्र्वास देणारं आहे ; एवढंच नव्हे तर हा एक यशाचा पासवर्ड आहे म्हणलं तरि अतिशयोक्ती होणार नाही .
खूप खूप धन्यवाद सर !
साहेब गोर गरिबांना जगन्याची व लाख मोलाची माहीती दिल्याबंदल आभारी आहे
खूप छान माहिती खूप छान मार्गदर्शन सर आभार अशीच माहिती देत रहा धन्यवाद
छान माहिती दिलीत सर शेळीचे आजार व त्यावर उपाय असा एक वेगळा व्हिडिओ बनवा,ज्या तरुणांना नोकरी नाही त्यांना हा चांगला उद्योग आहे आणि शेतकऱ्यांना ह्याचं
प्रशिक्षण देणे धन्यवाद.
खूप छान माहिती गोरगरीब शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद
जबरदस्त माहिती दिली, धन्यवाद
Good Working Sir
सर आम्हाला खूप छान माहिती दिली आम्ही पण हा शेळीपालन व्यवसाय सुरू करणार आहे सर 🙏🙏
अचूक माहीती दिली धन्यवाद.
Very very good information
Khupach Changali Pratikriya Dili Aahe Dr. Saheb. 🔝🔛🏢🏣🏠🏡
Nice information saheb
खुप खुप छान माहिती दिली आहे साहेब मी पुन्हा आभार मानतो 👌👌👌👌
जबरदस्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद🙏💐💐🙏
Sir,
बरोबर आहे.
खुप,छान,माहीती,दीलि,सर,
छान माहिती
खूप छान मार्गदर्शन,,
एकदम छान
साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली.आम्हासपण,शेळी पालन करायचे आहे सर.धन्यवाद.🙏🙏
पाटील खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले अभिनंदन 🌹💐🌹💐🌹💐🌹🌹🌹🌹
, खरोखरच अतिशय चांगले मार्गदर्शन आणि माहिती,
Chan Sir
Agdi uttam upyukt mahiti
Khup chan.
छान आहे माहिती सर
खूपच छान मार्गदर्शन
Super good sir
चांगले विचार
Khup chan mahiti dili sir
good info sir
Chaan sir 👏👍👌
खूप छान माहिती दिली सर
खूपच छान दादा.
Sundar mahiti dili sir thanks🙏🙏🌹
छान माहिति दिलित सर
Khup chan mahiti sir
1 Dam mast sir......asech navin navin video tayar karun margdarshan karave......🙏🙏🙏🙏🙏
चांगली माहिती दिली आहे
साहेब खूप सुंदर माहिती देत आहे आपण
Very useful for all information provided by you happy after hearing you
छान माहिती मिळाली
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद😘💕
खूप छान माहती दिली सर 🙏
Very nice video
Thanks
Khubchand 👌😊😊👌
सर खूप छान मार्गदर्शन करता धन्यवाद
Khup molache margdarshan kele ahe sir
छान
Dada video lai bhari tnku somacha
माहिती खूप छान दिली आहे. धन्यवाद
Very nice
👌👌Chan mahiti
खूप छान् मार्गदर्शनासाठी धन्यवाद सर
GREAT SIR
खुप छान सर
Very very nice patil
Khar ahe
Good sir
🙏🙏🙏सर खूप छान माहिती दिली
चांगली माहिती दिली
तुमचे ट्रेनिंग कूटे kontya जिल्याt ahe
Mazya mitranch shikshan he bakripalnamule shakya zale
धन्यवाद राजे
हवा भरायची काम बंद करा नुकसानीची माहिती सांगा
छान
शेळी पालन माहिती
अगदी मन मोकळे पणाने
माहिती मिळाली.
अगदी बरोबर आहे सर खूप चांगली माहिती आहे पण पिलावर् बीमारी असेल तर काम केलेली मजूरी सुध्या मिलत नाही असच् आहे या वर्षा ला ह का होत त्यवर् माहिती दया सर 🙏
Mala selipalansati jaga bhdyne pahipahije
👌👌👌👌👍
Good work
Thanks
Ok
Good information
Thanks
Mast
Thanks 🤗
Chan
सुंदर खुप छान महिती.मीळाली आगे सर तुमचे सवॅच विडिओ मि पहिले मिसुध्दा चार शेळी पासुन शेळी पालन सुरृ केले आहै.
Nice information Sir 🙏🙏
Thanks and welcome
❤❤
चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻
विक्री कोठे व हमीभाव बद्दल सांगा
Nice information... Thank you sir
So nice of you
सर भाकर शेरकोट अमर चलिए ची माहिती देवी
Sir 30 Bay 20 Mdhi Kiti Shedya Rahtil
1ऐकर शेतीला 5बकरी भारी पडते
Saheb khup important mahiti..dhanyawad
Good sir nice
Thanks
Farm Madhya coba ka karune.
Thank You Sir 🙏😍🥰❣️
Most welcome
Good information sir
Thanks
Sir Sedi baddal mahiti Dilyabaddal Dhnyawad
सर आपण मौल्यवान माहीती देत आहात . अतिशय बारीक . मला आपल्याला लवकरच भेटायचे आहे . आपला फोन क्रमांक द्यावा .
Nice sir
Keep watching
सर माझी शेळी चार महीन्याची गाभण आहे पण आता चार दिवस झाले तीने काही खाल्लेल नाही उपाय सांगाल का
Aamchya 2 mahinyachya pillyana khup sandas lagtey yavar upay sanga
Nice
Thanks
shelila konta toinic dila pahiji
Very Important and useful information. Your excellent knowledge is very informative. Pls continue your mission to educate our farmers and villagers
So nice of you
0 of S
सरमिपुणेला आसतान आमचीमातिआमचेमानस वरशेळीपालन विशेखुपछानमाहीतिदेलीसर आ
णिमीगावाकड आलेशेळीघेतली सुरवातकेलि पुणेसेडनदेले गावकडकारखानेतकामकरून शेळीपालन सुरवात केली आहे
Tras kiti ahe .karun bagha. Boll ki hote
खुप चांगले मार्गदर्शन केले सर आपन फार मोट्ठी माहिती दिली
माझ्याकडे चार शेळी पासून एका वर्षात पधरा शेळी आहे
What about marketing