ऊस जाडीला कमी आहे?तर मग जाडी वाढविण्यासाठी करा ही महत्त्वाची 5 कामे।Krushi tirth, Agriculture,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2021
  • ऊस जाडीला कमी आहे?तर मग जाडी वाढविण्यासाठी करा ही महत्त्वाची 5 कामे
    #ऊसाची जाडी
    #ऊपाय योजना
    #मारूती जाधव
    #Sugarcane
    #ऊस
    #ऊस लाागवड
    Agriculture, Horticulture,All these video are releted to Agriculture, majadhav67@gmail.com, krushitirth160321@gmail.com

КОМЕНТАРІ • 89

  • @BabanKarande-qx9dq
    @BabanKarande-qx9dq 4 місяці тому +6

    जाधव साहेब खुप छान माहीती दिली धन्यवाद,

    • @BabanKarande-qx9dq
      @BabanKarande-qx9dq 2 місяці тому +1

      आम्ही कोल्हापुरला आहे बाजूच्या गावातच आमची 10001 ऊस शेती आहे,आमच हे एकुण चौथ पिक आहे छान आहे,तुमची माहीती खुप आवडली चागले ज्ञान मिळाले धन्यवाद,आम्ही बॅंकेतून सेवानिवृत्त होऊन सात वर्षे झाली,माझ्याकडे ही सर्व रोगातून मुक्त रहावे व आपली तब्येत निरोगी रहावी या करीता 100%रिझल्ट असणारे मॅॅजीक आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे दोन महिन्याचे औषध सातहजार दोनशेला आहे हे घेतलेस आपण रोगमुक्त होऊ शकता व कायम रोगमुक्त राहू शकता,

  • @riddhs9251
    @riddhs9251 2 роки тому +12

    जाधव साहेब,(माऊली) अतिशय सुंदर व परिपूर्ण माहिती वाटली,!!🙏👍🌹🌹, आभारी आहोत, अशीच माहिती द्याल अशी आशा वाटते,!!

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 Рік тому +13

    याला म्हणतात खरी माहिती 👌👍 नाहीतर इतर चॅनल वर अमुक टाका तमुक टाका म्हणून शेतकऱ्यांना नाहक खर्चात टाकले जाते

  • @anandraopatil2440
    @anandraopatil2440 2 роки тому +1

    Han jyada se khoob changli mahiti sagitli Marg Darshan kele yah Badal dhanyvad 🙏🏻👍

  • @deepaksinde951
    @deepaksinde951 2 роки тому +2

    अभ्यासपूर्ण माहिती व 👍

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 2 роки тому +2

    धन्यवाद,जाधव साहेब खरच शेती हे तिर्थक्षेत्र आहे

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 9 місяців тому

    छान माहिती दिली साहेब .

  • @sushantpatil922
    @sushantpatil922 2 роки тому +3

    खूप अभ्यास पूर्ण माहिती..धन्यवाद सर..

  • @ranjeetogale6499
    @ranjeetogale6499 Рік тому +4

    Very good👍 information for the farmers thanks🙏

  • @brahmadevghule9802
    @brahmadevghule9802 Рік тому +8

    वर्षभरासाठी खतांचे नियोजन पाठवा--रासायनिक खतांचे प्रमाण ---सुरू उसासाठी

  • @satishhubale9353
    @satishhubale9353 2 роки тому

    Chan mahiti dili

  • @babanshirtodeamin5968
    @babanshirtodeamin5968 2 роки тому +3

    जाधव साहेब तुमच्या मार्गदर्शनामुळे नविन शेतकरी फायदया मधे आहे तुमचं खुप खुप आभिनंदन

  • @prabhakarbankar9219
    @prabhakarbankar9219 2 роки тому +1

    धन्यवाद सर खूप खूप छान माहिती दिली आहे 🙏

  • @jalindernikam6096
    @jalindernikam6096 2 роки тому

    Thanks sar

  • @shashikantdange8854
    @shashikantdange8854 2 роки тому +3

    चांगली माहिती 💐👌👌🙏

  • @DeepakKadam-xp1rm
    @DeepakKadam-xp1rm 6 місяців тому

    🎉🎉very nice information Sire

  • @umeshmali8655
    @umeshmali8655 Рік тому

    Very very nice👍👍👍👍👍👍👍

  • @vijayichake5467
    @vijayichake5467 2 місяці тому +1

    Good❤❤

  • @kundanwaghmode5083
    @kundanwaghmode5083 2 роки тому

    Mast

  • @kadamsharad9392
    @kadamsharad9392 2 роки тому +1

    जाधव साहेब अतिशय चांगली माहीती देता

  • @baburaojadhav1442
    @baburaojadhav1442 Рік тому

    Jadhav sir namaskar

  • @sangramjadhav7361
    @sangramjadhav7361 2 роки тому

    👍🏻🙏

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 5 місяців тому

    👌💐

  • @samadhanburungle
    @samadhanburungle Рік тому

    👌

  • @ganeshsatte5351
    @ganeshsatte5351 5 місяців тому

    Nice

  • @siddharthkalekale674
    @siddharthkalekale674 2 роки тому +1

    Chan margardarshan sir 👌👍

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 роки тому

      Thank you

    • @kukadisevak976
      @kukadisevak976 Рік тому

      @@KrushiTirth हे प्रोड्कट कुठे मिळते

  • @rajivdere5691
    @rajivdere5691 2 роки тому +1

    नमस्कार सर
    आपण सांगितलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे. आपण सांगितलेत्या सर्व खतांची एकूण खर्च एकरी किती ये ऊ शकतो त्याबाबत कळवावे.

  • @ramchandramane3028
    @ramchandramane3028 10 місяців тому +1

    जाधव साहेब. जाडी वाढविण्यासाठी काय करावे लागेल ते सांगा बरं होईल.

  • @haribhaubhawar368
    @haribhaubhawar368 Рік тому

    सर आपण दिलेल्या सर्व खताच्या भाऊ किमती बद्दल थोड वेळापत्रक दिला तर बरं होईल त्यावेळेस शेतकऱ्याला खर्च किती येतो आणि उत्पन्न किती निघते याचा थोडा गणित लक्षात येईल

  • @user-qc7lk4hc5x
    @user-qc7lk4hc5x 5 місяців тому

    Vb nm 😊

  • @ruchabhushan
    @ruchabhushan Рік тому +3

    6 ट्रोली शेणखत आमच्या कडे झालं 30हजारांहून जास्त. भांडवली खर्च एकरी जाणार कुठं ?

  • @mahadevhongekar6940
    @mahadevhongekar6940 2 роки тому +4

    Jadhav Saheb, Namaste.
    Video is good, informative and useful to farmer brothers.

  • @aj-cv4fq
    @aj-cv4fq 2 роки тому

    Lal matichi v thodi murmad jamin aahe us lagan kashi karavi

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 роки тому

      रोप लागवड करा 4.5*1.5 अंतरावर

  • @ajaylohakare1827
    @ajaylohakare1827 Рік тому

    Pat panyala konti khat dyave

  • @paragghanwat545
    @paragghanwat545 2 роки тому +3

    सोयाबीन च्या रानात ऊसाचे पीक चांगले येईलका सोयाबीन बेवड उसासाठी चांगला असतो काय?

  • @sagarzambare38
    @sagarzambare38 2 роки тому

    Khodava us tutlyavr mka pik ghyave ka,jamin Kiti divs tapu dyavi

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 роки тому +1

      अजिबात घेऊ नका,15 दिवस

  • @sayajijagtap9885
    @sayajijagtap9885 Рік тому

    Khate mahag aahet Usacha ret parvadat nahi..kharch netaka saga.

  • @shankarjadhav9634
    @shankarjadhav9634 2 роки тому +3

    आपण दिलेली माहिती.एकरी शंभर टन उत्पादन सहज मीळनारी आहे.
    आपन शिफारस केलेले सर्व जीवाणू कोठे मिळतील कृपया पत्ता सांगा.

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 роки тому

      सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर
      पेठ नाका रोड इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल 98 50 17 15 61

  • @mahadeokadam4637
    @mahadeokadam4637 2 роки тому

    Chan mahiti dhanyawad sir. Nitin sahebanchya plot madhil lagan antar kiti ahe.

  • @tukaramsawase9059
    @tukaramsawase9059 2 роки тому

    खूप छान माहिती दिली साहेब मोबाईल नंबर पाठवा

  • @nileshghalme5548
    @nileshghalme5548 Рік тому +2

    ऊसाची पाने पिवळी पडली आहेत तया बदल सागा

  • @organicfarmingtechnology691
    @organicfarmingtechnology691 2 роки тому

    Best Result

  • @ganeshtilekar5375
    @ganeshtilekar5375 2 роки тому

    हा ऊस किती महिन्याने तेवढा

  • @balusawant9502
    @balusawant9502 Рік тому

    एकरि उपादन किति मिळेल

  • @rahulsawale2093
    @rahulsawale2093 9 місяців тому

    जेठा काढावा की नाही

  • @devramkadu7986
    @devramkadu7986 Рік тому

    The 4

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 2 роки тому

    उसाची लागण पासून आता 190दिवस झाले आहेत आणि मोठी भरणी केली आहे तर आता ठिबक मधून कोणती खते व ढोस द्यावा लागतो ती माहिती पाठवून दिले तर फार उत्तम होईल असे वाटते आहे

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 роки тому +1

      अमोनियम सल्फेट 12 किलो
      पांढरा पोटॅश 6 किलो
      मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो
      8दिवसानी
      सॉइल हेल्थ 1 लिटर
      के एम बी 1 लिटर
      बी व्ही एम 2 लिटर

    • @jalindarmahadik4336
      @jalindarmahadik4336 2 роки тому

      @@KrushiTirth ok thanks,

  • @amolk3007
    @amolk3007 2 роки тому +1

    किती कांडी वर ऊस आहे सर

  • @anurathbhong8135
    @anurathbhong8135 10 місяців тому

    F

  • @anurathbhong8135
    @anurathbhong8135 10 місяців тому

    A

  • @Kasal269
    @Kasal269 2 роки тому +1

    बोरॉन हे फक्त दोन किलो एकदाच किंवा टप्प्या टप्प्याने दयवास पाहिजे.

  • @RitikSingh-nu9vh
    @RitikSingh-nu9vh 2 роки тому

    बीज उपलब्ध है आप के पास जानकारी चाहते हैं

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 роки тому

      Co 86032 ka fondation seed hai,

  • @user-qv9eb8zs8q
    @user-qv9eb8zs8q 2 роки тому +1

    हे सांगीतले खताचे प्रमाण ऐकरी की हेक्टरीचे आहे?

  • @prakashchougule6668
    @prakashchougule6668 2 роки тому +1

    आपली हि जाडी वाढवायची आहे

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 роки тому

      शेड्युल प्रमाणे खते फवारणी आळवणी करा

  • @prasaddhumal7836
    @prasaddhumal7836 2 роки тому

    १) साधारणपणे ७-८ महिन्याच्या ऊसाच्या एका बेचाडात किंवा (बेटात) किती फुटवे असावेत किंवा ऊसाची संख्या किती असावी?
    २) MOP शॉर्टेज असल्याने मार्केट मध्ये मिळत नाही,तर MOP ला पर्याय काय?

  • @sureshbendre3905
    @sureshbendre3905 Рік тому

    एएएएएएए

  • @SanjayPatil.2707
    @SanjayPatil.2707 2 роки тому +3

    एकरी खर्च किती होतो

  • @user-qc7lk4hc5x
    @user-qc7lk4hc5x 5 місяців тому

    Zc cv

  • @prakashdukare9964
    @prakashdukare9964 6 місяців тому

    😂

  • @hanumantsurve3477
    @hanumantsurve3477 Рік тому

    आपला नंबर द्या

  • @rbarve3694
    @rbarve3694 Рік тому

    आर खंच कीती झाला तुला वाटतयका काय

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  Рік тому +3

      अरे बाबा मग खतांचे दर कमी करा नां.मला काय वाटतंय यापेक्षा ज्यांना मतदान केले त्यांना विचारा 400रुपयाचे पोते 1700रुपयाला कसे झाले.तुम्ही अजिबात एक चिमूट खत घालून नका.का घातले नाही म्हणून तुम्हाला कुणी दंड करणार नाही.

    • @shahajigavade2388
      @shahajigavade2388 5 місяців тому

      😂😂😂🙏🙏