ऊस लागवडीचे योग्य अंतर व लागवड पद्धत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • येत्या गुरुवारी दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी श्री गजानन जाधव सर हे " ऊस लागवडीचे योग्य अंतर व लागवड पद्धत " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता Live पाहावे, आपले या विषयासंदर्भात काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा... धन्यवाद

КОМЕНТАРІ • 334

  • @ashokbojgude6298
    @ashokbojgude6298 2 роки тому +15

    सर नमस्ते,
    आपली माहिती फार अनमोल असते, त्यामुळे शेतकरी बांधवांना खूप फायदा होतो, तरी आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी व आपणास निरोगी उदंड आयुष्य लाभावे हिच ईश्वरचरणी प्रार्थना.आपला एक हितचिंतक शेतकरी 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @sajjankakade1859
    @sajjankakade1859 Місяць тому +2

    खुप छान माहीती देता सर सर्व शेतकऱ्यांच्या वतीन आपल अभीनंदन ❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому +1

      आपले धन्यवाद दादा

  • @ravichinchine2500
    @ravichinchine2500 6 місяців тому +6

    जाधव साहेब, खूप छान पद्धतीने आणि बारीक सारीक गोष्टी समजावून सांगत असतात. मी व्हाईट गोल्ड ट्रस्ट ची प्रॉडक्ट वापरतो आणि वापरत राहणार .🙏🙏👌

  • @satishsomvanshi1354
    @satishsomvanshi1354 Рік тому +1

    खूप अभ्यास आहें खूप छान सागता 🙏🙏

  • @vijaychavan7819
    @vijaychavan7819 Рік тому +3

    सर खूप छान माहिती दिलीत आपण आभारी आहोत

  • @abasahebpatil5978
    @abasahebpatil5978 Рік тому +3

    Very good information about sugarcane products thank you sir

  • @Dadadhakane
    @Dadadhakane 2 роки тому +36

    शेतकऱ्यांचे देवदूत आहात आपण सर.

  • @sudarshankarad3050
    @sudarshankarad3050 Рік тому +1

    Sir tumchya knowledge la maza. Salam

  • @RajkumarHaral-f8i
    @RajkumarHaral-f8i Рік тому

    सर तुमची माहिती बघीतली अतिशय सुंदर आहे मला आवडली

  • @atulgaikwadtdcsuccessstory9881
    @atulgaikwadtdcsuccessstory9881 2 роки тому +6

    सर,86032 रोप लागण बेस्ट आहे.. काहीच अडचण नाही मी पाच वर्षे झाली रोप लागण करतोय.100 टन उत्पादन निघतंय सहज

  • @KhushalShinde-k6h
    @KhushalShinde-k6h 6 місяців тому

    सर तुम्ही माहिती दिली ती अतिशय सोप्या भाषेत आहे आवडली सर🙏🌹

  • @balasahebpatil563
    @balasahebpatil563 2 роки тому +3

    सखोल व सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.

  • @uttamdhonkar5052
    @uttamdhonkar5052 2 роки тому +3

    खुप छान मार्गदर्शन सर

  • @manishapachore1081
    @manishapachore1081 2 роки тому +3

    खूप छान माहीत दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @atharvchorage6827
    @atharvchorage6827 2 роки тому +3

    सर एकदम सुन्दर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , धन्यवाद

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 2 роки тому +7

    खुप छान माहिती व मार्गदर्शर आपण देतात, सर !आपले खुप धन्यवाद व आभार!!🙏

  • @sachinshinde1216
    @sachinshinde1216 4 місяці тому

    जाधव साहेब खुप छान माहिती दिली त्या ‌बदल खुप खुप धन्यवाद 🎉

  • @pandurangyadav5553
    @pandurangyadav5553 2 роки тому +8

    राम राम साहेब आपणास व आपल्या परिवारास मकर संक्रातीच्या हार्दिक हार्दिक, 🙏🌹🎊🍎🌳

  • @dnyandeothavare5597
    @dnyandeothavare5597 Рік тому

    वा सर छान माहिती दिली आहे

  • @shivajiraoshinde-ed9cn
    @shivajiraoshinde-ed9cn 3 місяці тому

    ऊसाची माहिती खुप छान दिली

  • @RushiMore-v8q
    @RushiMore-v8q 5 місяців тому

    सलाम आपल्या कार्याला

  • @sudhirpatil848
    @sudhirpatil848 3 місяці тому +1

    खुप सुंदर माहीती मिळाली सर धन्यवाद

  • @VijayPatil-ll3zd
    @VijayPatil-ll3zd Рік тому +1

    खुप छान माहिती देता तुम्ही सर

  • @sachinpawar7332
    @sachinpawar7332 Рік тому

    माहिती तंत्रज्ञान आवडली सर

  • @sambhajinirpal6414
    @sambhajinirpal6414 Рік тому

    Khup chhan mahiti aahe
    Sir

  • @laxmanjagannathnanher7418
    @laxmanjagannathnanher7418 2 роки тому +2

    Hi thanks i watching yours oll vedeo very nice information

  • @bilalshaikh6616
    @bilalshaikh6616 2 роки тому +2

    Dhanyawad jadhav saheb

  • @avdhutjadhav1838
    @avdhutjadhav1838 2 роки тому +3

    खूप छान मार्गदर्शन धन्यवाद sir 🙏💐

  • @AvinashPatil-p3c
    @AvinashPatil-p3c Рік тому +1

    खूप छान माहिती दिली सर ❤

  • @sandiparbad7094
    @sandiparbad7094 Рік тому +1

    खूप छान माहिती

  • @mukeshdarakhe4536
    @mukeshdarakhe4536 Місяць тому

    ❤ very nice 👍

  • @balujadhav5716
    @balujadhav5716 2 роки тому +2

    Khup khup dhanyawad sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद

  • @HanamantRasal-g9y
    @HanamantRasal-g9y 5 місяців тому +1

    धन्यवाद साहेब खूप छान

  • @sushantpawar5581
    @sushantpawar5581 Місяць тому

    उसाची बळभरणी करताना कोणती रासायनिक लागवड टाकावी . जेठा ऊस काढल्यामुळे फुटवा भरपूर आहे .मला उसची लांबी आणि जाडी वाढवण्यासाठी कोणती लागवड घालावी कृपया उपाय सुचवावा.तसेच ऊस मोठा झाला की त्याला अन्सा फुटतात त्यावर उपाय सुचवावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, बाळ बांधणीच्या वेळी - युरिया + DAP + पोटॅश प्रत्येकी १ बॅग + सल्फर दाणेदार + मॅग्नेशियम सल्फेट + रायझर जी प्रत्येकी १० किलोमिसळून पहारीने छिद्रे करून एक एक फुटावर टाकावे.

    • @sushantpawar5581
      @sushantpawar5581 Місяць тому

      @whitegoldtrust . ऊस मोठा झाल्यानंतर जास्त प्रमाणात अंनसा फुटत आहेत याचे कारण काय आहे

  • @JaydipNikam-xs2jh
    @JaydipNikam-xs2jh Рік тому +2

    Chhan

  • @shridharbarsawade8164
    @shridharbarsawade8164 2 місяці тому

    छान माहिती

  • @dayanandpatil8379
    @dayanandpatil8379 2 роки тому +19

    सर नमस्कार 🙏
    आजचं लाईव्ह मार्गदर्शन ऐकलं.
    शिंका सर्दी पडसं याने त्रस्त असताना सुद्धा
    लाईव्ह कार्यक्रमाची वाट पहात बसणार्या
    शेतकर्यांची निराशा करायची नाही म्हणून
    आपण विषयातला तसूभरही भाग न राहू देता
    जीवाचा आटापिटा करून विषय तळमळीने मांडत असल्याचे जाणवले.
    अशा वेळी कार्यक्रमात लवचिकता आणून बदल करून किंवा पर्यायी मार्गदर्शक नेमून आराम घेत जा.
    *कारण समाजोपयोगी कार्य करण्यासाठी आपणही तंदुरुस्त असणे गरजेचे आहे* 🙏🙏🙏

  • @kiranraktate4770
    @kiranraktate4770 2 роки тому +3

    धन्यवाद सर

  • @ramesh123384
    @ramesh123384 Рік тому

    धन्यवाद। साहेब...

  • @govindtakbhate1358
    @govindtakbhate1358 Рік тому

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏

  • @sarjeraoawatade9636
    @sarjeraoawatade9636 Рік тому

    माहिती छान .

  • @sachinmore1451
    @sachinmore1451 Місяць тому

    Thank you sir

  • @tukaramsatpute9719
    @tukaramsatpute9719 2 роки тому +9

    शेतकराचे दुसरे कैवारी आपन झालात सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +3

      नमस्कार दादा . धन्यवाद

  • @amolmarathe8742
    @amolmarathe8742 2 роки тому +3

    ऊस रोपं लागवड पुर्वी रासायनिक खते मुळे रोपांना शॉक तर बसण्याची भीती वाटते सर यांबाबत सविस्तर सांगा ना प्लीज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार दादा , रासायनिक खताचा शिफारशी प्रमाण खत द्यावे .

  • @bhikajibhosle69
    @bhikajibhosle69 2 роки тому +5

    सर नमस्कार आपण आमच्या कराड विभागांमध्ये प्रत्यक्ष भेटून ऊस पिकासाठी शेतकरी मेळावा आयोजित करा आमच्या समस्या खुप आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , प्रयत्न करू . 🙏🙏

  • @kailasjadhav4512
    @kailasjadhav4512 2 роки тому

    शेतकऱ्यांच्या फायद्याची माहिती आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद

  • @raghunathpatil7272
    @raghunathpatil7272 Рік тому +1

    धन्यवाद सर 🙏

  • @कष्टाचीशेती17
    @कष्टाचीशेती17 Місяць тому

    छान सर❤

  • @Jaybhusare.
    @Jaybhusare. Рік тому +1

    Thanks ❤❤

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 2 роки тому +8

    सर तब्बेतीची काळजी घ्या एखादा लाईव्ह कमी झाला तरी चालेल पण ते आम्ही तुमच्याकडून पुढच्या आठवड्यात घेऊ पण आम्ही तुमची बिघडलेली तब्बेत पाहू शकत .काळजी घ्या

  • @hanmantsankpal1550
    @hanmantsankpal1550 Рік тому

    @whitegoldtrust सर पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे पहिला डोस समजला त्याच्या पुढील डोस मध्ये तुम्ही सांगितलेल्या खतांमधील कोणतं कोणतं खत मिक्स करायच आणि किती दिवसाच्या अंतराने द्यायचे युरिया चा डोस किती दिवस आड द्यायचा याबद्दल मार्गदर्शन द्या सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ऊस व्यासवथपंची पुढे माहिती देऊ त्यामध्ये पुढील व्यवस्थापन सांगू

  • @ramprsadgadade4847
    @ramprsadgadade4847 2 роки тому +3

    Sir पुढच्या काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवली जातेय तर अशा परिस्थतीमध्ये हरभरा पिकाची काळजी कशी घ्यावी यासाठी guide करावे....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , धुई / धुके येण्याचा अंदाज वाटल्यास शेतात रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर धुपण करावे

  • @सुशीलकुमार-छ1घ

    Thankfully

  • @suryakantpawar4995
    @suryakantpawar4995 2 роки тому +18

    कारखाना काटे मारी. ऊस दर. तोडणी कामगारांकडून होणारी लूट. हे बंद झाले तर बर होईल.

    • @abhijitkolhe-zj6ct
      @abhijitkolhe-zj6ct Рік тому

      puda kar shetkaryalach ghyawa lagel Karn jalyach jalt tyalach kalat

  • @jaykargholve4897
    @jaykargholve4897 2 роки тому +2

    Thanks 👍👍👍 Good morning sir have a nice day

  • @ganeshsomvanshi4490
    @ganeshsomvanshi4490 3 дні тому

    Dukanatla khaycha chuna ghetla aahe chalel ka rop prakriyasathi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, वनिता अग्रोचा इन्स्टंट चुना वापरा

    • @ganeshsomvanshi4490
      @ganeshsomvanshi4490 3 дні тому

      Ata vaprla aahe ky tyache ropala ky hot tr nahi na

  • @gajanandeshpande8120
    @gajanandeshpande8120 2 роки тому +1

    नमस्कार सर ,ok Thanks

  • @vishal0367
    @vishal0367 2 роки тому +1

    14:35:14 या रासायनिक खतात मॅग्नेशियम सल्फेट मिक्स केल्यास योग्य राहील का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , चालते

    • @vishal0367
      @vishal0367 2 роки тому

      @@whitegoldtrust धन्यवाद!🙏

  • @vinayakkarhale4973
    @vinayakkarhale4973 2 роки тому

    510 फुट लांबी सरी आहे तेव्हा किती डोळे बने वापरावे सरी अंतर 4 फुट आहे कृपया माहिती द्यावी.

  • @rehangadkari1293
    @rehangadkari1293 2 роки тому

    आमच्याकडे ऊसाची दर्जेदार ऊस रोपे मिळतील

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 Рік тому +1

    Sir🙏,chunkhad जमिनीत खते कोणती घ्यावीत माहिती द्यावी.💐👍🙏🇮🇳

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , चुनखडी जमिनीत कॅल्शिअम अधिक प्रमाणात व झिंक व फेरस कमी प्रमाणात असते . सुपर फॉस्फेट किंवा कॅल्शिअम युक्त खते वापरू नये

  • @surajjadhav540
    @surajjadhav540 2 роки тому +1

    सर गेहू वाळून जात आहे काय करायचे कृपया मार्गदर्शन द्यावा 🙏

  • @anilkumbhakarna3677
    @anilkumbhakarna3677 Рік тому

    सर माझा ऊस लागवड पाच फुटावर आहे पण प्रत्येक दोन सरी च्या मध्यभागी अडीच फुटाची सरी आहे त्याआधीच फुटाच्या सरीमध्ये पाणी व्यवस्थापन केले आहे आणि पाच फूट असल्यास आधीच पाणी बंद केला आहे लागवडीची पद्धत योग्य आहे किंवा नाही हे सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आपला प्रश्न कळला नाही

  • @Sanjay-fm2ql
    @Sanjay-fm2ql Рік тому

    सपाट वाफ्यात लागण केली तर चालेल का
    सरी न काढता 4.5 फुटांवर
    फायदे व तोटे सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , नाही

  • @MukundKekan
    @MukundKekan 4 місяці тому +1

    मि घनसावंगी तालुक्यात रहातो रायझर जी कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому +1

      घनसावंगी - संजय कृषी सेवा केंद्र 9423712577
      तीर्थपुरी - गुरुकृपा अँग्रो एजन्सी 9823516777
      तीर्थपुरी - भारत कृषी सेवा केंद्र 9673432968

  • @balkrishnapatwardhan5353
    @balkrishnapatwardhan5353 Рік тому +1

    रिंग पिट विषयावर चर्चासत्र आयोजित करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी का लाईव्ह पहा - ua-cam.com/users/liveYN--wwxi9sw?feature=share

  • @sajanmadavi9801
    @sajanmadavi9801 2 роки тому

    उसाचं रोप अवढर केल सर आणि 3 दिवस सावली मध्ये होत नंतर 3 दिवस्नी ताची लावग्न केली तर उस पिवळसर दिसत आहे तरी तला हिरवा गार करनया sati काय उपाय आहे.....?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार दादा , तुमचा मो नंबर कळवा कॉल करून माहिती देऊ

    • @sajanmadavi9801
      @sajanmadavi9801 2 роки тому

      9850251955

  • @former1163
    @former1163 2 роки тому +1

    Khudwa Uss madhi soyabeen lawai chi tannashak kunta marawa 265 uss hai sir ani kadhi marai chi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा, सोयाबीन मधील परशूट तणनाशक वापरू शकता

    • @former1163
      @former1163 2 роки тому

      @@whitegoldtrust khudwa uss pan hai techi madhi sir

  • @kunalgaykwad5186
    @kunalgaykwad5186 2 роки тому +1

    Sir तूर पीक सध्या 70% शेंगा आहे आणि 30% फुल आहे पाणी दिले तर चालेल का..???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , चालेल

    • @kunalgaykwad5186
      @kunalgaykwad5186 2 роки тому

      @@whitegoldtrust धन्यवाद sir 🙏🙏🙏

  • @balkrishnadeshpande2023
    @balkrishnadeshpande2023 Місяць тому

    ठिबक सिंचन संच ऊस लागवड पूर्व अंथरावी का नंतर?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, लागवडी कशी करणार आहे ओली कि कोरडी ते कळवा

  • @amolmarathe8742
    @amolmarathe8742 2 роки тому +1

    मोठय़ा बांधणी नंतर अमोनिया salfhet,dap,potash. द्यावे लागते. परंतु मातीत कसे mix करावे .का सारीत फेकून dywe .कोणते यंत्र चा वापर करावा. Plz सांगावे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , पहारीने छिद्रे करून खत द्यावे

  • @sushantbacche-sarkar7415
    @sushantbacche-sarkar7415 Рік тому

    Sangitaleli mahiti maharshtra madhalya sarv thikani lagu hote ka ?

  • @samadhantone7220
    @samadhantone7220 Рік тому +2

    नमस्कार सर🎉

  • @hanmantsankpal1550
    @hanmantsankpal1550 Рік тому

    लागवड कोणती टाकावी सांगितले पण कधी कधी टाकावी याचे स्पष्टीकरण द्या pls,,,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आडसाली लागवड - १५ जुलै ते १५ ऑगस्ट , पूर्व हंगामी लागवड - १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर आणि सुरुची लागवड - १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी

    • @hanmantsankpal1550
      @hanmantsankpal1550 Рік тому

      @@whitegoldtrust ते समजलं सर पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे पहिला डोस समजला त्याच्या पुढील डोस मध्ये तुम्ही सांगितलेल्या खतांमधील कोणतं कोणतं खत मिक्स करायच आणि किती दिवसाच्या अंतराने द्यायचे युरिया चा डोस किती दिवस आड द्यायचा याबद्दल मार्गदर्शन द्या सर

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale1459 2 роки тому +4

    उसाचा व्हिडिओ काढल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏

  • @hanmantsankpal1550
    @hanmantsankpal1550 Рік тому

    लागण करून दीड महिना झालेला आहे कृपया खत व्यवस्थापन कसे करावे याची माहिती द्या 👍🏻👍🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , लागवडी पूर्वी सरीत खत दिले होते का ते कळवा

    • @hanmantsankpal1550
      @hanmantsankpal1550 Рік тому

      @@whitegoldtrust दिले आहे आता पुढील व्यवस्थापन कळवा

  • @amarsinhalomateofficial144
    @amarsinhalomateofficial144 2 роки тому

    Chan

  • @nitingawade5046
    @nitingawade5046 Рік тому

    आडीच महीने झालेले ऊसाला पी एह बी के एम बी वापरावे का?
    वापरणाची पध्दत सांगावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , रासायनिक खतामध्ये मिसळून द्यावे किंवा खाली सरी मध्ये ड्रेंचिंग करू शकता

    • @nitingawade5046
      @nitingawade5046 Рік тому

      @@whitegoldtrust thanks

  • @ashishbhoite-sh7ui
    @ashishbhoite-sh7ui Рік тому

    सर आमच्या उसातल अंतर बरोबर आहे पण फुटवे खूप कमी आहेत.कारण आम्ही उसात उन्हाळी घेवडा पीक घेतलं होत.आता ऊस आडीच महिन्याचा आहे फुटवे येनासाठी काय करावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , ऊसाची उत्तम उगवण आणि चांगल्या मुळ्या फुटण्यासाठी स्फुरद आणि पालाशची गरज असते. जोमदार फुटवे येण्यासाठी नत्राची गरज असते तर सल्फर मुळे क्लोरोफिल व प्रोटीनचे सिन्थेसिस होऊन प्रकाशसंश्लेषण क्रिया चांगली होते व पानामध्ये अन्ननिर्मिती मोठ्या प्रमाणात होते . यामुळे रसाची शुद्धता वाढून साखरेचा उतारा वाढतो .

  • @sukhdeokavhale3266
    @sukhdeokavhale3266 2 роки тому +1

    सर नमस्कार कमी दिवसात येणारे वाण कोनते ते सांगा मला रसवंति ला लागतो मि सुखदेव पाटील कव्हळे देऊळगाव राजा जि बुलढाना

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , MS - १०००१ हि जात चांगली आहे

    • @pramodkumarfule1020
      @pramodkumarfule1020 2 роки тому

      सर आता मी ऊस लागवड करु शकतो काय ?

  • @niteshgiram16
    @niteshgiram16 2 місяці тому

    ऊसाला दुसरा खतांचा डोस कोणता द्यायला पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, लागवडी सोबत कोणते खत दिले आहे ते कळवा

  • @sanjayambhore7837
    @sanjayambhore7837 2 місяці тому

    Namaskar

  • @ramakantdoiphode6042
    @ramakantdoiphode6042 2 роки тому +2

    434 variety vishyee sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू

  • @chandrashekharkale7275
    @chandrashekharkale7275 2 роки тому

    सर हरबर्याची बुडाची पाने पिवळी होत आहे सर १२ तारखेला पाणी सांगितले आहे फवारणी नंतर करावी की आधी करावी आणि काय फवारावे हरभरा ४० दिवसाचा आहे टॉप अप, सरेंडर आणि १९ १९ १९ फवारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , पुढील फवारणी मध्ये ०-५२-३४ १०० ग्रॅम फवारा

  • @बाळासाहेबतुपे-ख8घ

    उसाच्या शेतात पुन्हा ऊस लावायचा आहे तर योग्य नियोजन सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , उसाच्या शेतात पुन्हा ऊस लागवड करण्यापूर्वी त्या जमिनीत हिरवळीचे खत पीक घ्यावे

  • @kailasbadgule
    @kailasbadgule Місяць тому

    265 हा ऊस मशीने तोड केल्यास फुटवे कसे निगतात सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, खोडवा चांगला येतो, मशीन ने तोडणी करत असल्यास उंच राहिलेले टिपरे तोडून जमिनी लागत करावे.

  • @annasahebsutar5215
    @annasahebsutar5215 Рік тому

    नमस्कार सर,
    माझ्या ऊसामध्ये काही कांड्याना तडे गेल्यासारखे दिसत आहे, काय कारण असावे.
    उपाय सुचवावा हि विनंती.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , बोरॉन ची कमतरता असू शकते,

  • @vish5718
    @vish5718 Рік тому

    Chaan mahiti Sir sardi khup zaleli ahe kalji ghya 40:33
    Lahan bagaydarala 265 shivay paryay ny

  • @gajanandeshpande8120
    @gajanandeshpande8120 2 роки тому

    सर मिक्स पीक आहे कोणते तणनाशक वापरू सोयाबीन व ज्वारी 12।11।22 ची पेरणी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , या दोन्ही पिकाचे तणनाशक वेगवेगळे आहे, शक्य असल्यास अंतर मशागत करून तण नियंत्रित करावे

  • @Radhe_krishna.138
    @Radhe_krishna.138 Рік тому +1

    सर हे मराठवाड्यामध्ये use होईन का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, आपला प्रश्न कळला नाही कृपया सविस्तर पाठवा

  • @sgdeshpande4366
    @sgdeshpande4366 Рік тому

    Sir nano DAP drip madhun devushakto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , नाही फवारणी मधून वापरा

  • @piyushkhule7322
    @piyushkhule7322 2 роки тому

    Sar harbryala favara marun 2 dhivas zale tar pani dhil tar chalel ka Ki favaryacha rejart yenar Nahi ka SAR Ka pani thambun dheu

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @gajendrayewale3522
    @gajendrayewale3522 7 місяців тому

    संजय कृषि सेवा केंद्र घनसावंगी येथे मिळत होते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 місяців тому +1

      घनसावंगी - संजय कृषी सेवा केंद्र 9423712577
      घनसावंगी - कल्पना ऍग्रो ट्रेडर्स 8208221637
      घनसावंगी - भोसले कृषी सेवा केंद्र 9158255352
      कुंभार पिंपळगाव - कैलास कृषी सेवा केंद्र 9970269215
      रांजणी - राधिका कृषी सेवा केंद्र 9421324046
      तीर्थपुरी - गुरुकृपा अँग्रो एजन्सी 9823516777
      तीर्थपुरी - खेत्रे ऍग्रो 9423182222
      तीर्थपुरी - भारत कृषी सेवा केंद्र 9673432968
      सराफगव्हाण - माऊली कृषी सेवा केंद्र 9545003451

    • @gajendrayewale3522
      @gajendrayewale3522 7 місяців тому

      @@whitegoldtrust धन्यवाद साहेब आपल्या मार्ग दर्शना मुळे मी आज यशस्वी शेती करत आहे मी आपला अत्यंत आभारी आहे 🙏

  • @rushikeshbangar91
    @rushikeshbangar91 Рік тому

    नवीन ऊस लागवड करायची आहे कोणती व्हरायटी लावावी 8005 व 265 पैकी कोणते लावावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ८००५ चांगली आहे

    • @vish5718
      @vish5718 Рік тому

      Kuthe milel​@@whitegoldtrust

  • @sagarchavan9720
    @sagarchavan9720 Рік тому

    फुटव्यासाठी काय करायचे ते सांगा
    फुटवा निघेना झालंय माळ रान आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , DAP १ बॅग + पोटॅश १ बॅग + युरिया १ बॅग + रायझर जी १० किलो + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो + सल्फाबूस्ट २ किलो खताचा डोज द्या

  • @former1163
    @former1163 2 роки тому +1

    Khudwa war ak video ghiya sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा, ठीक आहे खोडवा ऊस व्यवस्थापनाचा सुद्धा एक व्हिडीओ बनवू

  • @avinashedake3849
    @avinashedake3849 Рік тому

    सर मला एका एकर क्षेत्रावर मला साडेतीन फुटाची सरी घालून ऊस लागवड करायची आहे त्यासाठी किती रोपे लागतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , एकरी ८३०० रोपे लागतील

    • @avinashedake3849
      @avinashedake3849 Рік тому

      @@whitegoldtrust Thanks 🙏🙏

  • @vilassarwad1074
    @vilassarwad1074 2 роки тому +1

    सर माजलगाव मध्ये बूस्टर कंपनीचे औषध कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , माजलगाव - मधुर कृषी सेवा केंद्र 9423168791
      माजलगाव - महावीर ऍग्रो एजन्सी 9422244750
      किट्टीअडगाव - किसान ऍग्रो 9823397119
      दिंद्रुड - धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9764650903
      पुरुषोत्तमपुरी - सुनील कृषी सेवा केंद्र 9404656075

  • @सुनंदाशितोळे

    सर तणनाशकाचा ऊस पिकावर व मातीवर किती प्रमाणात परीणाम होतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , योग्य प्रमाणात वापरल्यास काही परिणाम होत नाही

  • @dhananjaywakchaure5225
    @dhananjaywakchaure5225 2 роки тому

    सर मला एक डोळा पद्धत वापरायची आहेएक डोळा वापरताना डोळा कसा आणि किती अंतरावर ते ठेवावं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा