ऊसाची बाळ भरणी/बांधणी । म्हणजे काय ते समजून घ्या, गल्लत नको। Sugarcane Krushi tirth, Agriculture,
Вставка
- Опубліковано 7 вер 2024
- ऊसाची बाळ भरणी/बांधणी । म्हणजे काय ते समजून घ्या, गल्लत नको।
#ऊस
#बाळभरणी
#बाळबांधणी
#Sugarcane
#मजूराकडून
#अवजाराने
#ट्रॅक्टरने
Agriculture, Horticulture,All these video are releted to Agriculture, majadhav67@gmail.com, krushitirth160321@gmail.com
/ maruti.jadhav.391082
एकदम छान माहिती अशीच शेतीविषयक विशेष करून उसाची माहिती देत रहा धन्यवाद साहेब
नक्किच ...आपण दिलेली माहीती योग्य आहे,शेतकरी फायदा घेतीलच..धन्यवाद🙏
साहेब कृषी तीर्थ छान!👌
माहितीत खताचे डोस सांगणे आवश्यक आहे असे वाटते
नवीन शेतकऱ्यांना समजेल अशा प्रकारे आपनाकडून माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद अशीच महिती देत रहा 😢,
Sir fantastic information 👌👌
योग्य माहिती दिली आहे
माहिती योग्य
अतिशय सविस्तर महत्त्वाची माहिती
उपयुक्त माहिती आभार
उत्तम प्रकारे माहिती दिली आहे
छान
खुप छान
खूप छान माहिती दिली सर
Super information sir
Good 👍
ट्रॅक्टर चे सर्व पाने काढावीत फक्त साईडचे दोन दोन पाण ठेवावेत आणि बाळबांधणी करावी
माहीती बरोबर आहे
Sir very important information thanku 🙏🙏
Thanks
Nice sir
👌👌
धन्यवाद खुप खुप आभार 🙏
265 futve sathi konti dava yogy aahe sir...
या ट्रेक्टर चा दुसरा फयदा एवढाच होतो की भुंडयावरील तन उपडले जाऊन भांगलणीचा खर्च वाचतो
ट्रॅक्टर ची सर्व पाती काडुन साईची दोन दोन पाती ठेवावित आणि बाळबांधणी करावी ट्रॅक्टर उलटा चालवावा
Bharani karayacha video Kaduna load kara,practical knowledge yeale,marathi na yedarra manasala pana kalel.
अहो साहेब बाळ भरणी कशी करायची सांग काय पण खात काय टाकायचं नाही सांगत नाही
1 no saheb👍👍
छान माहिती दिली धन्यवाद🙏🙏 सायकल कोळपयाला फण कसा जोडावा
आपल्याकडे फण मिळेल
बेद्ग्याने दोन्हीं बजूला सरी करायचे का एकच बाजूला
नविन आवजाराचा व्हिडीओ दाखवा
👍🏻
खोड़व्या चा video करा सर
Power tiller ne bhandlaach raw
Bal bharni khath nivojan sanga
नवीन अवजारांचा व्हिडिओ दाखवा
ok
Us Ropanchi lagwad aahe babhrni kadhi karavi
बाळ बांधनीला खत कोणते व एकरी किती टाकायचे ते सांगा सर
Vishnu ok vidio
सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे सर आपले आभार
👌
🙏. Hindie vidiyobaye Bhai👌
balbharnit kiti inch mati lagali pahije andaje
फक्त 1-2 इंच
Jat konti usachi
बाळ भरणी किती दिवसांनी करावी
सायकल कोळप्याला फण कसा जोडावा हे व्हिडीओत दाखवा
ua-cam.com/video/Fg3uQJVZIYU/v-deo.html
अजून पूटवे निगाले नाही ४८दिवस झाले बाळ भरणि केलि तर चालते का
नको एवढ्यात
हा उस किती दिवसाचा आहे
दुभ्यचे अवजार कुटे मिळेल
ऊस लावलावर किती दिवसानी पानी दयावे
4 divsachya aat madhe dya
सायकलची बाळभरणीची जुगाड कुठे मिळेल पत्ता व फोन नंबर मिळेल का
Handi ma bolo bhai
सर आपला नंबर द्या
9850171561
ऊस ला दुसरा पानी की दयावे
Bharni
Furniture practical video cartoon taka
👌👌
👌👌👌