- 357
- 5 663 984
Krushi Tirth
India
Приєднався 12 сер 2021
नमस्कार शेतकरी मित्रहो,
माझ्या Krushi tirth या यु ट्युब चॅनेलवर आपले स्वागत आहे.शेती शी संबंधित सर्व माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आपणास नक्कीच मिळेल.विशेष करून ऊस,आले,केळी, तेलबिया या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी लागणारे मार्गदर्शन केले जाईल.काही दिवसापूर्वी 'कृषी तिर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी'आपण रजिस्टर केली आहे.या कंपनी मार्फत चालणार्या उपक्रमाची माहिती या चॅनेलच्या माध्यमातून अपना पर्यंत पोहचवली जाईल.
आपण सर्वांनी यापुर्वी माझ्या फेसबुक पोस्ट,वॉट्स अप ग्रुप ला जशी पसंती दिलीत तसेच माझ्या या चॅनेल ला लाईक करून सबस्क्राईब करावे हि विनंती.
मारूती जाधव
9850171561

ऊस लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त ऊस संजीवनी पुस्तक 400 रुपये मध्ये आता घरपोच मिळणार@KrushiTirth
ऊस लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त ऊस संजीवनी पुस्तक 400 रुपये मध्ये आता घरपोच मिळणार@KrushiTirth
Переглядів: 1 473
Відео
इस्लामपूरची कृषी तिर्थ नर्सरी करणार 50 लाख ऊस रोपांची निर्मिती.आज झाला शुभारंभ @KrushiTirth
Переглядів 2,6 тис.4 місяці тому
इस्लामपूरची कृषी तिर्थ नर्सरी करणार 50 ला ऊस रोपांची निर्मिती.आज झाला शुभारंभ @KrushiTirth
अकबर मुल्ला यांचा दगड धोंड्यातील आडसाली ऊसाचा प्लॉट एकरी 100+टनाचा टप्पा पार करणार.@KrushiTirth
Переглядів 3,8 тис.4 місяці тому
अकबर मुल्ला यांचा दगड धोंड्यातील आडसाली ऊसाचा प्लॉट एकरी 100 टनाचा टप्पा पार करणार.@KrushiTirth
Highlight 13:35 - 18:35 from Krushi tirth
Переглядів 2634 місяці тому
Highlight 13:35 - 18:35 from Krushi tirth
Highlight 21:22 - 26:22 from Krushi tirth,
Переглядів 2044 місяці тому
Highlight 21:22 - 26:22 from Krushi tirth,
Highlight 23:44 - 28:44 from Krushi tirth, Agriculture,
Переглядів 1684 місяці тому
Highlight 23:44 - 28:44 from Krushi tirth, Agriculture,
देशींगच्या सलीम नदाफ यांचा आडसाली ऊसाच्या प्लॉटचा 100+ टनेज साठीचा पाया भक्कम.
Переглядів 3,1 тис.8 місяців тому
देशींगच्या सलीम नदाफ यांचा आडसाली ऊसाच्या प्लॉटचा 100 टनेज साठीचा पाया भक्कम.
देशिंग च्या विनोद पवार यांनी घेतले एकरी 133 टनाचे उत्पादन |चुनखडी युक्त जमिनीत विक्रमी उत्पादन |
Переглядів 14 тис.8 місяців тому
देशिंग च्या विनोद पवार यांनी घेतले एकरी 133 टनाचे उत्पादन |चुनखडी युक्त जमिनीत विक्रमी उत्पादन |
इस्लामपूर च्या कृषी तिर्थ नर्सरी वर शनिवारी ऊस पिक चर्चासत्र.खोडवा100 टनासाठी मार्गदर्शन.
Переглядів 2,1 тис.9 місяців тому
इस्लामपूर च्या कृषी तिर्थ नर्सरी वर शनिवारी ऊस पिक चर्चासत्र.खोडवा100 टनासाठी मार्गदर्शन.
मायणीच्या दत्तात्रय डांगे यांनी घेतले एकरी 157 टनाचे उत्पादन! संजीव माने,मारुती जाधवांचे मार्गदर्शन!
Переглядів 19 тис.9 місяців тому
मायणीच्या दत्तात्रय डांगे यांनी घेतले एकरी 157 टनाचे उत्पादन! संजीव माने,मारुती जाधवांचे मार्गदर्शन!
हरित क्रांतीचे प्रणेते डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांना अतुल देऊळगावकर यांची श्रद्धांजली (भाग १)
Переглядів 45210 місяців тому
हरित क्रांतीचे प्रणेते डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांना अतुल देऊळगावकर यांची श्रद्धांजली (भाग १)
ऊस रोपांची जबरदस्त वाढ.45 दिवसात जेठा मोडला.धिरज पाटील 85480 55966
Переглядів 2,3 тис.11 місяців тому
ऊस रोपांची जबरदस्त वाढ.45 दिवसात जेठा मोडला.धिरज पाटील 85480 55966
कृषी तिर्थ नर्सरी उद्घाटन सोहळा व ऊस पीक परिसंवाद
Переглядів 1,3 тис.11 місяців тому
कृषी तिर्थ नर्सरी उद्घाटन सोहळा व ऊस पीक परिसंवाद
VSI चे वसंत ऊर्जा पोहचले लाखो शेतकर्यांच्या शेतात.@KrushiTirth
Переглядів 6 тис.Рік тому
VSI चे वसंत ऊर्जा पोहचले लाखो शेतकर्यांच्या शेतात.@KrushiTirth
कारखान्याचे कंपोस्ट, शेणखत, पाचटापासून साळशिंगच्या सदाशिव पाटील यांनी उत्कृष्ट बायोकंपोस्ट खत बनवले.
Переглядів 2,4 тис.Рік тому
कारखान्याचे कंपोस्ट, शेणखत, पाचटापासून साळशिंगच्या सदाशिव पाटील यांनी उत्कृष्ट बायोकंपोस्ट खत बनवले.
नोकरी सोडून ऊसाचे एकरी 40 टनावरुन100 टनांपर्यंत मजल मारणा-या तासगाव पुण्ंदीच्या नवनाथ जाधवांची गोष्ट
Переглядів 8 тис.Рік тому
नोकरी सोडून ऊसाचे एकरी 40 टनावरुन100 टनांपर्यंत मजल मारणा-या तासगाव पुण्ंदीच्या नवनाथ जाधवांची गोष्ट
साळशिंगच्या सदाशिव पाटील यांची सलग 100+टन ऊसाचे उत्पादन देणारी शास्वत शेती.@krushi tirth
Переглядів 8 тис.Рік тому
साळशिंगच्या सदाशिव पाटील यांची सलग 100 टन ऊसाचे उत्पादन देणारी शास्वत शेती.@krushi tirth
ढवळीचे निवृत इंजि. दिनकर पाटील सुरु ऊस पिकातून घेणार एकरी 80 टनाचे उत्पादन@KrushiTirth
Переглядів 3,3 тис.Рік тому
ढवळीचे निवृत इंजि. दिनकर पाटील सुरु ऊस पिकातून घेणार एकरी 80 टनाचे उत्पादन@KrushiTirth
पुरबाधीत पडीक क्षेत्रावर एकरी 100 टनाचा यशस्वी प्रयोग.कोल्हापूरच्या प्रविण कदम यांच्या कष्टाला यश.
Переглядів 4,4 тис.Рік тому
पुरबाधीत पडीक क्षेत्रावर एकरी 100 टनाचा यशस्वी प्रयोग.कोल्हापूरच्या प्रविण कदम यांच्या कष्टाला यश.
चाळीस टनापासून एकरी शंभर टनाकडे कर्नाटकातील धिरज पाटील यांची यशस्वी वाटचाल@KrushiTirth
Переглядів 5 тис.Рік тому
चाळीस टनापासून एकरी शंभर टनाकडे कर्नाटकातील धिरज पाटील यांची यशस्वी वाटचाल@KrushiTirth
सलग सहा वर्षे 100+ टनाचे उत्पादन.मो.वडगाव येथील तात्यासो मोहीते यांचा विक्रम.@KrushiTirth
Переглядів 6 тис.Рік тому
सलग सहा वर्षे 100 टनाचे उत्पादन.मो.वडगाव येथील तात्यासो मोहीते यांचा विक्रम.@KrushiTirth
गोष्ट एका शेतकर-याची, नितीन मंडले मिरज यांचा आडसाली उसाचा जबरदस्त प्लॉट @ krushi tirth
Переглядів 4,5 тис.Рік тому
गोष्ट एका शेतकर-याची, नितीन मंडले मिरज यांचा आडसाली उसाचा जबरदस्त प्लॉट @ krushi tirth
इस्लामपूर च्या कृषी तिर्थ नर्सरी मधून एक डोळा कांडी बियाणास शेतकर्यांकडून प्रचंड प्रतिसाद
Переглядів 66 тис.Рік тому
इस्लामपूर च्या कृषी तिर्थ नर्सरी मधून एक डोळा कांडी बियाणास शेतकर्यांकडून प्रचंड प्रतिसाद
कृषी तिर्थ नर्सरी इस्लामपूर, येथून Co VSI18121ची रोपे नांदेड ला रवाना.@krushi tirth
Переглядів 3,2 тис.Рік тому
कृषी तिर्थ नर्सरी इस्लामपूर, येथून Co VSI18121ची रोपे नांदेड ला रवाना.@krushi tirth
खोडवा पिकाच्या हमखास उत्पादनासाठी पहिल्या 15 दिवसातील महत्त्वाची 5 कामे Krushi tirth,
Переглядів 2,9 тис.Рік тому
खोडवा पिकाच्या हमखास उत्पादनासाठी पहिल्या 15 दिवसातील महत्त्वाची 5 कामे Krushi tirth,
उसाच्या एकरी १००टन उत्पादनासाठी,५आळवणी, ४फवारणी,४खतांचे डोस, ३बांधणी,Krushi tirth,
Переглядів 24 тис.Рік тому
उसाच्या एकरी १००टन उत्पादनासाठी,५आळवणी, ४फवारणी,४खतांचे डोस, ३बांधणी,Krushi tirth,
उसाच्या एकरी 100 टनासाठी मशागतीपासून ते लागणी पर्यंत मारूती जाधव यांनी सगळचं सांगीतलं.
Переглядів 2,4 тис.Рік тому
उसाच्या एकरी 100 टनासाठी मशागतीपासून ते लागणी पर्यंत मारूती जाधव यांनी सगळचं सांगीतलं.
ऊस शेती फायद्यात येण्यासाठी १लागण आणि ४ खोडवा पिके घेणे काळाची गरज! मारूती जाधव!Krushi tirth
Переглядів 3,8 тис.Рік тому
ऊस शेती फायद्यात येण्यासाठी १लागण आणि ४ खोडवा पिके घेणे काळाची गरज! मारूती जाधव!Krushi tirth
असे आहे ऊस पिकाचे फायद्याचे गणित,एकदा समजून घ्या मारुतीजाधव9850171561
Переглядів 6 тис.Рік тому
असे आहे ऊस पिकाचे फायद्याचे गणित,एकदा समजून घ्या मारुतीजाधव9850171561
नमस्कार सर, आमचा ऊस 8ते9 महिन्याचा 86032 खोडवा आहे,काळी जमीन असल्याने ऊस चांगला वाढला परंतु 3 महिने झाले पाऊस असल्याने आत्ता वाढ थांबली व वरील तांबेरा/करपा रोग आला आहे. ऊस पडला आहे त्यामुळे फवारणी करू शकत नाही. ठिबक सिंचन संच आहे त्यामुळे ठिबक व्दारे काही उपाय असल्यास सांगणे.....धन्यवाद.
सर या नियोजना प्रमाणे एकरी खर्च किती होईल
सचिन करपे नमस्कार
Very good information sir
खुप चांगली माहिती दिली आहे💐 धन्यावाद🌹💐
DAP UREA taklya war tagg lavnyachi garj kay mag aapan tagg urea pasun wachya saathi lavto
Pl tell where it is available
Namaskar where to available BVM And EPN pl send addressand contact no I am from Telwadi Paithan
🙏सर ऊस लागवडी पासून ऊस तुटेपर्यत अलवणी, फवारणी व खत नियोजन असे शेड्युल असेल तर कृपया पाठवावे ही विनंती
औषध कुठे मिळेल
सर मला वसंत ऊर्जा पाहिजे जिल्हा चंद्रपूर तालुका gondpipri
मोबाईल नंबर पाहिजे
Namaste. Sir
सर औषध कुठे मिळेल
नागपूर मध्ये कुठे मिळेल हे
सर नागपूर ला उपलब्ध होईल काय? संबंधित विक्री यंत्रणेचा संपर्क क्रमांक मिळाल्यास आपले आभार .
सर ऊसासाठी GA+13/40/13+वसंत ऊर्जा फवारणी केली तर चालेल का please reply 🙏
कांदे सांठी हुंमनी वर सागा
मायकोरायझा कोठे मिळेल आणि किंमत किती आहे.
आले पिकात फुटावा साठी काय आहे. का
VERY NICE
Bcs 742../ VST Shakti. 130 di
265 futve sathi konti dava yogy aahe sir...
Solapur madhe kona kade milel
सर माझ्या कडे 10001हा ऊस आहे त्या ऊसास पक्का बोईग रोग झाला आहे व उभ्या ऊसास डोळे फुटतात ऊस तीन महिने झाले आहेत
त्यावर उपाय सांगा वा ही विनंती
Maruti pawar padali
तागाचे बी कुठल्या मार्केट ला मिळेल किंवा विधयापिठाची प्रकिया काय आहे
आडसाली लागण 18 जून ची आहे फुटवा होत नाही काय करावे
18121 ऊस पडला आहे काही नुकसान होईल
18121 ऊस पडला आहे काही नुकसान होईल का
नमस्कार सर❤
नमस्कार सर
नमस्कार सर
कुठे मिळेल ते कळवावे गरज आहे
Yeola ,,KOPERGON kade kuth milel
एस टी पार्सल ने पाठवता येईल.तेथै नाही भेटणार
पाटील धैंचा कधी पेरला होता,वेळ सांगा फक्त
जात कोणती
पार्सल ने आपण जी अकोला गाव मळसुर ता पातूर येथे पाठवू शकता का ? शेतकरी मधुकर किसन राऊत 2 ली EPN पाहिजे हळद पिकांसाठी
कूटेमिळत,पारसल होतेका
Biyane milel ka डेंचाच
आदरणीय श्री जाधव सर खुप उपयुक्त माहिती आहे व आपले मार्गदर्शन खुप मोलाचे आहे त्याबद्दल आपणास शतशः धन्यवाद
वा एकच नंबर शेतकरी भाऊ ग्रेट शेतकरी भाऊ
सर हे आैषध कुठे मिळेल
सर भुईमुगाला हुमणी लागली आहे औषध कुठे मिळेल सांगा
कुठं मिळेल
या दोन्ही मशीन च नाव सांगा भाऊ... 🙏
Bcs 742/ vst shakti 130 di
एक नंबर❤❤❤❤
सर माझ्या ऊसास पक्का बोईग रोग झाला आहे उपाय सुचवावा
सर,आपल्या मार्गदर्शनाचा ऊस उत्पादक शेतकर्यांना खुप फायदा झाला आहे. खर्च पण कमी झाला आहे. मनःपुर्वक धन्यवाद. 🎉
नमस्कार सर