मागील व्हिडिओ मध्ये 19:19:19 वापर करणेस सांगीतले होते आता यूरीया सांगत आहे. कृपया नक्की काय वापरावे ते सांगावे. तसेच मी पूर्वीच्या व्हीडीओ प्रमाणे 4/8/21 रोजी फवारणी केली आहे. ऊस 1/6/21 ची लागण आहे. आता कोणती फवारणी किती दिवसात परत करावी याचे कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
चांगले उत्पादन व माहिती चांगली आहे
छान माहिती दिली तुमचे आभार एक छोटीशी शनखा आहे जिब्र्यालिक मुळे ऊसा तील शुगर कमी तर नाहीना होणार
Best👍👍👍💯 🙏🙏🙏
G. A. हेच ऊस वाढीच काम करत, दारू ही मिक्सिंग करण्याचं काम करत. दारूमुळे वाढ होत नाही. Gaikwad P. G. B SC . Agri
@@pralhadpatil4208ji Dr
तुम्ही ज्या कारखान्याला ऊस दिला त्याच्कडुन तुमचा किती एकरात किंती किती टन पुरवला ते दाखवता का?
त्या ऊसाला साखर किती किलो पडली व साखर काय भाव आहे
पाठातून दारू सोडली तर
वा भाऊ माहीती दील्या बदल धन्यवाद
🙏🙏🙏
Sir very useful good information provided by this video
भाऊ माहिती छान दिले दोनशे लिटरला दहा किलो युरिया हे प्रमाण जास्त होईल का नाही स्प्रे करण्यासाठी
Chan. USA la futva ynasati ky karav
Kiti vela favarani keli pahije
👌
Good
आडसाली लागवड आहे 15 कांडी वर आहे डिपने.ja. दिले तर चालेल का
सदरची फवारणी किती वेळा व किती अंतराने घ्यायची ते सांगा.
हि फवारणी किती वेळेस आणि किती time नि द्या ची आहे. Basel dose ची गरज आहे का. कृपा करून माहिती द्या
या कार्यक्रमासाठी हे जी तुम्ही चार ॲटम सांगितले तर ते किती प्रमाण घ्यायचे आहे आम्हाला सांगा जरूर माहिती खूप छान दिल्याबद्दल आभारी आहे
Video madhya sarv praman sagitale aahet
9महिन्याच्या ऊसाला ड्रीपमधून सोडले तर चालेल का
Sir ऊस lagni नंतर किती दिवसांनी favrave
दीड महिन्याने
Chan mahiti Dili sir thanks. Usavar Tambera ala ahe ky upay ahe ka sir.
9 mahinyachya usala favarta yeel ka
How many times it use in year
किती दिवसांनी परत फवारणी करावी
मागील व्हिडिओ मध्ये 19:19:19 वापर करणेस सांगीतले होते आता यूरीया सांगत आहे. कृपया नक्की काय वापरावे ते सांगावे. तसेच मी पूर्वीच्या व्हीडीओ प्रमाणे 4/8/21 रोजी फवारणी केली आहे. ऊस 1/6/21 ची लागण आहे. आता कोणती फवारणी किती दिवसात परत करावी याचे कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
तुमचा स्वताच्या ऊसाचा पॅट दाखवा जरा दुसऱ्या चा दाखवून शेतकऱ्यांना मातीत घालू नका
मोबाईल नंबर पाठवा आम्ही फोन करु
किती दिवसांनी घ्यावे
भावा तुझा पत्ता दे आधीक माहिती घेणार आहे
दर महिन्याला पाठचारीतून असे द्रावण सोडले तर चालेल का
दारूचे प्रमाण जास्त असल्यास चालते का
Nhi
Ho
उसाची वाढ होन्यासाठी उपाय सांगा
उसावरचे व्हिडिओ खप आहेत ते पहा
Shenkhat
कोणते आसिड त्याचे पठवा
Gubralic acid
200 लिटर पाणी साठि कीती देशी दारु वापरायची
कुठली दारू घ्यायची इंग्लिश मध्ये
Kontahi brand ghya
रम
Tumhi kiti. Tone. Acrey kadhla
मोठ्या ऊसाला ला सोडले तर चालले का? १२/१४कांडी आहे
सोडा
तीन महिने चा आहे त्याला डिरी्प द्वारे कोणती खाते सोडावे मोठी भरणी झाली आहे
40 टन एकरी
चंगाली माहिती दिली भावा 🙏🙏🙏
फवारणी किती कराव्या
1 ते 2 करा
दारू नेमकी कोनती घ्यायची
बेअर नाहीतर देशी
फवारणी तुन हे मिश्रण दिले तर ,,,
Kindly eilish daru ghayaci
तुमचा नंबर द्या साहेब
माहिती छान आहे
Deshi daru chalt nahi ka
10 महीने चे ऊसाला ड्रीपवाटे चालेल का
Dhisabhul labad mahiti
Aat kilo us ki bambu lokanci fsvnuk kru nka
I am a new farmer
👍
Its gibralic which is promoting growth not liquor.😂
Kutali daru vapravi
गडया थोडक्यात माहिती सांगा परत परत तेच तेच सागू नका
ऊसाला सुदा दारूची सवय लागली वाटत
ऊस पासून साखर निघाली त्या
फेक, बातमी आहे@@SunilShinde-ct3cd
,ओओ
साहेब तुमचा नंबर द्या
Dada nabar deta ka tumcha
दारू घ्यायची नाही भाऊ फवारणी करायची आहे
हो
साहेब तुमचा नबंर दया
मला आपल्या ग्रुप मध्ये जाईन करा