आंबा पक्वतेची चिन्हे आणि फळ काढणीची योग्य वेळ | Maturity Signs of Mango |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 чер 2022
  • #गीर_केशर, वलसाड,धरमपुर व महाराष्ट्र केशर चे आंबा रोप निवड, लागवड तंत्र, मार्च एप्रिल मधील व्यावसायिक आंबा उत्पादन ते फळ विक्री पर्यंत संपूर्ण माहितीसाठी संपर्क करा.
     फळावरील पिवळसर पसरट ठिपके
     फळावरील लस्टर
     फळाची बीक किंवा चोच गोलाकार होणे
     फळाचा बेस किंवा शोल्डर फुगीर होणे
     फळाचा देठाकडील भाग खोलगट होणे
     फळ पाण्यात टाकल्यावर बुडणे
    Gir Keshar, Valsad / Dharampur keshar, Maharashtra keshar mango grafts / seedling, advanced plantation techniques, Organic, Biological and integrated Mango cultivation, Commercial March April Mango harvesting, Sells & marketing of fruits and many more. Everything under one roof.
    WhatsApp us on +91 7030-539-383
    Mr Amol Balasaheb Shete
    Horticulturist
    खरबूज उत्पादक व व्यापारी संघ | Muskmelon Producer And Traders ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा groups/13312...
    उच्च कृषी तंत्रज्ञान ग्रुप | High tech farming जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा / hightechfarming
    सदरील विषयातील व्हिडीओ बघण्यासाठी लिंक:-
    आंबा लागवडीचे संपूर्ण नवीन तंत्र • आंबा लागवडीचे संपूर्ण ...
    कलिंगड / टरबूज उत्पादन • खर्च 60 हजार : उत्पन्न...
    खरबूज उत्पादनातून मिळवा लाखो रुपये • खरबूज लागवड संपूर्ण मा...
    खरीपातील टोमॅटो उत्पादन • खरीपातील टोमॅटो उत्पाद...
    Export oriented Pomegranate Cultivation • Export oriented Pomegr...
    डाळींब बहर छाटणी | अनार बहर छंटाई | Pomegranate pruning / डाळींब कटिंग • डाळींब बहर छाटणी | अना...
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 11

  • @gatmat6146
    @gatmat6146 2 роки тому +1

    अतिशय उत्तम माहिती
    धन्यवाद साहेब 🙏

  • @madhavishinde5288
    @madhavishinde5288 Рік тому

    Khup chan mahiti dili Thanks

  • @ashokpawar2234
    @ashokpawar2234 Рік тому

    Very good information brother. Thanks.

  • @motiramkamble7962
    @motiramkamble7962 2 роки тому +1

    सर्वांच्या फायद्याचे सादरीकरण!

  • @annathombre5576
    @annathombre5576 2 роки тому

    👍👍👍

  • @shriramnirmal1859
    @shriramnirmal1859 Рік тому

    T̲h̲a̲n̲k̲y̲o̲u̲ s̲i̲r̲

  • @neelajain5832
    @neelajain5832 Рік тому

    माझ्या घरी dashahari आंब्याचे झाड आहे. त्याचे आंबे kadsar लागत आहे.. त्याकरिता काय उपाय आहे.

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому

      झाडाचे/ फळाचे गुणधर्म बदलत नसतात.

  • @abdullahshafique2587
    @abdullahshafique2587 Рік тому +1

    Pomegranate plants per acre

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому

      Arround 300 no. of plants per acre is ideal in Pomegranate