आंब्याची अढी कशी लावावी? आंबे नैसर्गिकरित्या कसे पिकवावेत । How to naturally ripen mangos at home

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2021
  • आंब्याची पेटी आणल्यावर त्यातले आंबे पूर्ण तयार नसतात. ते लगेच खाता येत नाहीत. म्हणून त्याची अढी लावावी लागते, म्हणजे ते नैसर्गिकरित्या पिकतात. ही आंब्याची अढी कशी लावावी, हे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
    व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.
    --------------------------------
    📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
    🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
    🔹परंपरागत रेसिपीज
    🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
    🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
    🔹२५-३० प्रकारचे मसाले
    🔹 लोणची
    🔹 बाळंतीणीचा आहार
    ------------------------------------
    📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
    💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
    📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
    💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
    📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - • तीन हजार व्हेज रेसिपी,...
    #mango #ripening #natural #process #alphanso #hapus #Ratnagiri #Devgad #Indian #Kokan #fruit #juice #preserve #stack #storage
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 53

  • @shrutikoli6478
    @shrutikoli6478 Місяць тому

    Mast video aahe Amma chi ❤

  • @smitabarve1957
    @smitabarve1957 3 роки тому +3

    नाविनपिढीसाठी मार्गदर्शक

  • @nitee2100
    @nitee2100 3 роки тому

    Tumche khup khup dhanyawaad! Mi aajach vichaar karat hote ki Aaji Aajoba kase lavat astil Ambe pikvayla ata Kon shikavnaar.. aani tevdhyat tumhi video upload kela. Jasa Kahi majhya manatla janun ghetla

  • @rajnishprasade6459
    @rajnishprasade6459 3 роки тому

    उपयुक्त माहिती दिलीत.👌👌

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 роки тому +1

    Mast 🤓🙋‍♀️✌👌👍

  • @manojmokashi1307
    @manojmokashi1307 3 роки тому +1

    काकू छान माहिती देता तुम्ही धन्यवाद

  • @dattabhimsheti6433
    @dattabhimsheti6433 Рік тому

    Mast

  • @alpanaketkar6759
    @alpanaketkar6759 3 роки тому

    छान माहिती सांगितलीत..

  • @malini7639
    @malini7639 3 роки тому +1

    आता च्या पिढी ला छान शिकवले आमच्या लहानपणी गावराणी आंबे असायचे आंबरायीत आंबा शाकी आले कि आंबा उतरवून घरात एका कोपर्यात आंबाचा कोठा लावत असत मातीचे घर असत गवत पसरवून त्यावर शाकीकैरी पसरवून तुम्ही दाखवले तसेच कोठा लावत .आंब्याचा घमघमाट सुगंध दुपारी सर्व तिथे बसून आंबे धुवून खात बसायचो गावराणी आंबे थोडे आंबटच रहायचे दात दुखायचे रात्री जेवण करताना दात खुप दुखायचे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @vandanashivdikar5727
    @vandanashivdikar5727 3 роки тому

    छान माहिती 👍

  • @kaanchantambolkar257
    @kaanchantambolkar257 3 роки тому

    खूप छान माहीती मिळाली. धन्यवाद 👌👍🏻

  • @vandanamahajan4653
    @vandanamahajan4653 3 роки тому

    Khup chhan sangital kaku👌

  • @kshitijfutane5542
    @kshitijfutane5542 3 роки тому +1

    आई खूप छान नाविन्यपूर्ण माहिती दिली👍🙏👌👌🥭🥭🥭

  • @prashantjadhav8880
    @prashantjadhav8880 3 роки тому

    🙏👌👍

  • @RaviShankar-ss1fv
    @RaviShankar-ss1fv 3 роки тому +2

    Super super maa Tq 💞 you maa 🙏

  • @swatibidkar6543
    @swatibidkar6543 3 роки тому

    Khup mast

  • @rekhachatap4985
    @rekhachatap4985 3 роки тому

    छान माहिती दिली काकु

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 3 роки тому

    Swamiom

  • @bhushanjangle5075
    @bhushanjangle5075 3 роки тому

    Thankyou Aai

  • @arunashidhaye8312
    @arunashidhaye8312 3 роки тому +1

    Very useful information 👌👌🙏🙏👍👍

  • @mmm-kj3rx
    @mmm-kj3rx 3 роки тому

    Chhan mahiti dili

  • @hemantkhairnar2962
    @hemantkhairnar2962 3 роки тому

    🙏 मावशी तुमचा कलिंगड विषयी विडिओ पहिला तेव्हापासून मी कलिंगड निवडताना कधीच चुकले नाही तुमच्या सगळ्या टिप्स तंतोतंत लक्षात राहतात आणि योग्य निवड केली जाते . म्हणून तुमचे खुप खुप आभार.
    आता मला तुमच्या कडून अजुन लोणच्या साठी कशी कैरी निवडावी ते कळलं तर आम्हाला नवशिक्यांना खुप मदत होईल.

  • @siddhinachankar7191
    @siddhinachankar7191 3 роки тому

    काकी माहीती महत्वाची दिलात आर्या आणि जिया खुपच गोड आहेत धन्यवाद

  • @sandhyakulkarni3997
    @sandhyakulkarni3997 3 роки тому +3

    खूप छान
    गहू कसे वर्षभर साठवावेत हे सांगावे

  • @sandhyadepolkar9681
    @sandhyadepolkar9681 Рік тому

    अनुराधा ताई खूप छान माहिती मी पण लावली आधी thank you so much tai

  • @sumanshirke9665
    @sumanshirke9665 3 роки тому

    Chann mahiti delye👍

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 роки тому

    छान दाखवले आंबे ठेवताना 👍 धन्यवाद काकु

  • @rohanchavan3023
    @rohanchavan3023 3 роки тому +2

    Mi khup vat bagtoy tumhi swat devpuja kashi karta ani devanchi mandani kashi karta parat mhalachya mahinyat puja karta ka please to video send kara

  • @snehaabhyankar6766
    @snehaabhyankar6766 3 роки тому

    खूप. छान. समजले. आता. मी. अडी. लावण्याचा प्रयत्न करते

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 3 роки тому

    Verynice

  • @neetamandlik7134
    @neetamandlik7134 3 роки тому

    You farm mango how much quantity and test about. Village tabole

  • @shaunak1963
    @shaunak1963 3 роки тому +1

    Mam you are just like mango.too sweet too scrumptious 😋

    • @veenamukadam1934
      @veenamukadam1934 3 роки тому

      हापूस रायगडचा नाही रत्नागिरीचा प्रसिद्ध आहे. तांदळाच्या वाळलेल्या पात्यांना कोकणात पेंढा म्हणतात आणि वाळलेल्या चाऱ्याला गवत म्हणतात. बाकी माहिती छान समजावून सांगितली.

  • @babitas6400
    @babitas6400 3 роки тому +1

    Nice information. Kaku sattu che pith kasle aste.? Tyache Kay kartat?

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 3 роки тому

    काकू माहिती खूप खूप छान सांगितली आम्हाला हे काहीच माहिती नव्हती 🙏🙏

  • @deepakpatil11
    @deepakpatil11 3 роки тому

    Khup Chan tai. Tai mala eak sanga ki Kam kartana zar kantal yet aasel tar Kay kra ve patkan Kam kase krave? Hecha eak video banva na

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 3 роки тому

    काकू मला आंब्याची बर्फी ची रेसिपी हवी होती प्लीज पाठवणार का

  • @priyasane605
    @priyasane605 3 місяці тому +1

    रत्नागिरी हापूस छान असतो.

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 3 роки тому

    श्राद्ध-पक्षाचा च्या स्वयंपाकाची माहिती द्यावी प्लीज.

  • @rajnishprasade6459
    @rajnishprasade6459 3 роки тому

    देवगड व रत्नागिरी हापूस प्रसिद्ध आहेत. रायगड नाही. आपण देवगड व रायगड सांगितले.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 роки тому

      Ho चुकून रायगड म्हणायचे तर रत्नागिरी म्हंटले v लक्षात नाही आले sorry'🙏

  • @mahadevdadakokate7676
    @mahadevdadakokate7676 3 роки тому

    आपले तांबोळे चे आबे पण आहेत

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 роки тому

      Ho ना अजुन तिकडचे आंबे यायचे आहेत् 😀😀

  • @varshakadam812
    @varshakadam812 3 роки тому

    बरोबर वेळेवर दिलात काकू विडिओ, कालच गावचे आंबे आलेत

  • @mansitawde9682
    @mansitawde9682 3 роки тому

    Ratnagiri ani Devghad Alfanmango ( hapus) prasidha aahet

  • @studycoachingmania711
    @studycoachingmania711 2 місяці тому

    खाली पोते टाकले तर चालेल का

  • @manojmokashi1307
    @manojmokashi1307 3 роки тому

    आमच्या कडे या तुम्ही काकू सहकुटुंब जेवायला

  • @raghunathlagu2696
    @raghunathlagu2696 Рік тому

    तोतापुरी आंबे पिकवण्यासाठी काही वेगळी पध्दत आहे का? कारण पिकल्या सारखे दिसतात पण कापला असता गोडी लागली नाही ! तर काय करावे?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  11 місяців тому

      हीच पद्धत आहे कदाचित कच्चे आंबे तोडले गेले असतील

  • @bhushanjangle5075
    @bhushanjangle5075 3 роки тому

    Aai Aapan Chhan Sangtat