आंबा लागवड करण्याचा विचार आहे? एकदा नक्की बघा. संपूर्ण माहिती. कमी जमिनीत लाखोंचे उत्पन्न.
Вставка
- Опубліковано 27 тра 2022
- आंबा लागवड परिपूर्ण माहिती.
जमिनीची निवड, माती परीक्षण, झाडातील अंतर, रोपवाटिकेची निवड, खड्डे कसे घ्यावे, खत व्यवस्थापन, लागवड आणि पाणी व्यवस्थापन
#ambalagwad #mango #mangocultivation - Спорт
असं सरळ आणि सोप्या भाषेत कोणी सांगतच नाही..
मला तर बऱ्याच पैकी मदत झाली साहेब
धन्यवाद.
धन्यवाद सर. कृपया इतर शेतकरी मित्रांना व्हिडीओ शेर करा आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करून ठेवयला सांगा.
माहिती १ नंबर
@@maheshkesarkar1926 धन्यवाद
एकाच व्हिडिओ मध्ये संपूर्ण व शास्त्रोक्त माहिती दिली सर..खूपच छान presentation...
धन्यवाद सर. कृपया विडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा आणि कृषी संजीवनी चॅनेल सब स्क्राइब करायला सांगा म्हणजे नवीन माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत
20:29 20:29
@@krushisanjivani2021 j9967
आंबा बाग लागवडीबाबतची अतिशय उत्तम व सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे. सदर माहीती बागायतदार शेतकरी मित्रांकरिता नक्कीच फायद्याची ठरणार आहे.
🙏💐
धन्यवाद सर, आपले प्रोत्साहन सदैव सोबत राहावे हि अपेक्षा . कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
खुप छान सर
सर चांगली माहिती मिळाली अभिनंदन सर 👌👌👍👍🙏🙏 धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻 कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा
सर तुम्ही नेहमी सुंदर माहिती देता
धन्यवाद सर
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
फार छान अणि उपयोगी माहीती दिली त्या बद्दल धन्यवाद. असेच मार्गदर्शन करावे ही विनंती.
आंबा बागेबद्दल खुप सुंदर सादरीकरण केले आहे
लागवडीची चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आंबा
धन्यवाद 🙏 @Team Krushisanjivani
Mixed Variety UHDP possible for pollination
खूप छान माहिती दिली सर 🙏
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
खूप छान माहिती मिळाली सर खूप धन्यवाद
Sir, you are best .... its extremely useful
Plz keep it up ...
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले आभारी आहे धन्यवाद
धन्यवाद सर, व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
विशाल दादा मनपूवर्क धन्यवाद खुप छान माहिती दिलीत 🙏🙏👌👌👍👍
Pl sent phone no, name and address very good
1
खूप सुंदर माहिती दिली सरांनी धन्यवाद सर
खूप चांगली माहिती दिली आहे धन्यवाद
Sir you give Good minute information .thanks.
Thanks. Pls share this vedios who so ever needed and do subscribe our chanel
Best information
धन्यवाद 🙏🏻 कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांशी शेअर करा 🙏🏻
सर आपण दिलेली माहिती खूपच योग्य वाटते व स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे.
शास्त्रशुद्ध आणि सुंदर मार्गदर्शन
धन्यवाद...
सर.खुप.छान.माहितीदिली.धंनेवाद
धन्यवाद
Very nice sir
धन्यवाद सर. कृपया विडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा आणि कृषी संजीवनी चॅनेल सब स्क्राइब करायला सांगा म्हणजे नवीन माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत
सर मनापासून धन्यवाद.....खरच खूप चांगली माहिती दिली 🙏🙏
Sir aapan mast samjavun sangta
आभार
धन्यवाद 🙏🏻
खूप छान माहिती
धन्यवाद. कृपया विडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा. त्याने आम्हाला प्रोत्साहन मिळते
फार छान माहिती
खुप छान आठवण सर, तुम्ही लय मस्त बोलता साहेब, दिसता पण छान धन्यवाद 🙏 जी,
Khup chaan mahiti dilya baddal aabhari aahe 🎉🎉
Very nice and clearly detailed explanation, thanks.
A.
धन्यवाद
माहीती चांगली सांगितली ड्रीप चे अंतर वाढवणे लोकल नर्सरी हे अनेक मुद्दे thanks
धन्यवाद. आमचा हेतू शेतकऱ्यापर्यंत शास्रशुद्ध माहिती पोहोचवण्याचा आहे त्यामुळे कोणत्याही प्रॉडक्ट किंवा कंपनी चे प्रोमोशन आम्ही करत नाही. कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांना पाठवून चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा, तेच आम्हाला प्रोत्साहन 🙏🏻
@@krushisanjivani2021 हो 100 टके
सर, छान माहिती दिलीत... धन्यवाद...
Khup bhari mahiti dili sir
छान व उपयुक्त माहिती...👌👌
धन्यवाद, कृपया विडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा 🙏🏻
Do post videos about mango farming regularly.
Thanks Aniket Sir for appreciation. Pls do share video to your friends and do subscribe Channel.
@@krushisanjivani2021 thank you sar
Very good information
छान माहिती सर
श्रीमान सर नमस्कार, कृपया चकोत्रा (पामेलो)फळबागे विषयी काही सविस्तरपणे माहिती मिळुन शकते काय??आणि महाराष्ट्र मध्ये लागवड यशस्वीरीत्या होऊ शकते काय ???💞👏🏻🙏
.
Information is really good. Kindly indicate the quantity of single super phospet and limboli pend to be given while planting the tree?
WHile planting just add 200 Grams of SSP and 100 Gram of Limboli pend per plant
ऐन भ
यजुर्वेद थं.😗🤌😊😊😊👌🏿😮😢
सुंदर छान माहिती देता. शास्त्रीय माहिती देता. या प्रमाणे बाग लावल्यास पैश्याची बचत, कष्टाची बचत होईल. बाग नक्की यशस्वी होईल.
धान्यवाद. कृपया व्हिडीओ आपल्या इतर शेतकरी बांधवांशी शेअर करा
superb video....great information.
धन्यवाद. इतर शेतकरी मित्रांना व्हिडीओ शेअर करा.
Very important information
Presentation and experiience
Make it useful.
Thanks
Plz tell locations of ur beautiful
Location.
This orchard located in Satara. Thanks for your support. Pls help us to reach more farmers by sharing this video and make them subscribe our channel.
पाथरूड ता माजलगाव जि बीड
सर मि दोन केशर अब्याची झाडे लावली पन ते जमिनिच्या ओलाव्या मुले सुकत आहेत काय करावे
@@karankale4585 शेतीमधून जास्तीचे पाणी काढून द्या. झाडाच्या बुंद्या पासून २ फूट पर्यंत पाणी जमा होणार नाही ह्याची काळजी घ्या. आंब्याला जास्त पाणी नाही चालत
अतीशय छान माहिती दिली.परंतू लागवड करतांना रोपाची पाचर जमिनीत जाऊ द्यावी की जमिनिच्या वरती ठेवावी कृपया सांगावे.तसेच लागवड करतांना रोपाशेजारील माती दाबावी की सैल ठेवावी.
लागवड करताना कलम जमिनीत जाणार नाही ह्याची काळजी घ्या. नाहीतर कलम खराब होते. लागवड करताना रोपंच्या आजूबाजूची माती कलमपासून 10 सेमी अंतर ठेऊन हलक्या हाताने दाबून घ्यावी
@@krushisanjivani2021😮
आंब्यांची लागवड दि.1.1.2023ला केली आहे तरत्याची छ्याटणी कधीकरावी.व झाडे पिवळी झाले आहेत.पिंवळेपणा हाटण्यासाठी कोणते औषध वापरावे ही माहिती सांगावे ही विनंती आहे .
खुपच छान
Khupcha chhan
Sir, What should be direction of planting??
South-North direction or East-west direction?
If its high density planting keep line direction of east west which avoids excess sun scorching to plant
Line chi direction East-West pahije ki North-south pahije?
लाईन ची डायरेकशन हवेच्या डिरेकशन वर ठेववी. समजा हवा पश्चिम पूर्व असेल तर ओळी पश्चिम पूर्व ठेवव्यात.
Excellent to-the-point information...very inspiring! Thanks!
Thanks Sir, Its really encouraging for us.
khup chan
सर खूप छान माहिती आहे माझ्याकडे 1 एकर शेती आहे त्यात लागवड करायची आहे अंदाजे किती खर्च येईल
सघन पद्धतीने लागवड केल्यास एकरी दीड लाखापर्यंत खर्च येईल
@@krushisanjivani2021उत्पादन ये पर्यंत च खर्च आहे की फक्त रोपांचा...?
Ambyache bhathi lav Ani kar ek rupaye na kharch karta na Pani houn jail
@@vishaljadhav9197 म्हणजे
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
नंबर मिळेल काय...तुमचा... सर
नंबर देणे शक्य नाही त्याबद्दल क्षमस्व . आपल्या काही शंका असल्यास विचार
खुपच छान माहीती दीली
Superb quality information
धन्यवाद, कृपया इतर शेतकऱ्यांपर्यंत हि माहिती शेअर करा
साहेब केशर खात्रीचे रोपे कोठून घ्यावेत
रोपे कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र येथून घेऊ शकता. किंवा आपल्या जवळ शासन मान्य आणि नावाजलेली रोपवाटिका असेल तर तेथे बुकिंग करू शकता जेणेकरून लागवडीच्या वेळेला रोपे मिळतील. ह्या बागेत जी लागवड आहे त्यासाठी रोपे दौंड मधून घेतलेली आहेत.
दौड चा पत्ता मिळेल का
@@govardhanmarda6708 आपला कॉन्टॅक्ट पाठवा, आपल्याला माहिती देणेत येईल
@@govardhanmarda6708 कृपया आपला कॉन्टॅक्ट पाठवा, आपल्याला कळवण्यात येईल
@@krushisanjivani2021 7588019805
खुप छान...
Nice suggestion sir
धन्यवाद
Best 💚
Excellant information about the subject.
Thanks Sir, its encourage us to improve on quality.
Changli Mahiti dili
खूप छान माहिती आहे माझ्याकडे एक एकर जमीन आहे त्यामध्ये 100 आंबा लागवड आणि 75 चिकू लागवड करायची आहे त्याबद्दल माहिती मिळावी आपण खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
Thanku Sir Very good information given
thanks for your encouragement
अतिशय सुंदर माहीती
धन्यवाद सर. असेच प्रोत्साहन मिळत राहो हिअपेक्षा. कृपया विडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा आणि कृषी संजीवनी चॅनेल सब स्क्राइब करायला सांगा म्हणजे नवीन माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल
फारच छान माहिती.
धन्यवाद 🙏सर. कृपया विडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा आणि कृषी संजीवनी चॅनेल सब स्क्राइब करायला सांगा म्हणजे नवीन माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल
Chan information dili sir
धन्यवाद सर
Superb video very informative
Seen very few quality videos like this
Thank you very much vishal ji
धन्यवाद 🙏🏻
खूप छान व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻 कृपया व्हिडीओ इतर शेतकरी बांधवांना शेअर करा.
सर,खुपचं छान, प्रस्तुत महिती दिल्याबद्दल धन्यवाद.
आम्हाला मार्गदर्शन हवे आहे लागवड करण्यासाठी. धन्यवाद
कोणत्या जिल्ह्यात आणि किती लागवड करायची आहे
सुंदर माहिती दिली धन्यवाद.
धन्यवाद 🙏 @Team Krushisanjivani
धन्यवाद सरजी
Nice presentation thanks for your information pattanmd 50 barshi sholapur Age80barshi sholapur thansLot
Very good informatio for farmer and all intrested.
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद, कृपया विडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा 🙏🏻
खूप छान माहिती दिली आहे सर
धन्यवाद सर
अतिशय सुंदर छान समजेल अशी माहिती सांगितली धन्यवाद
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
माहिती खूप छान दिली सर धन्यवाद
धन्यवाद, कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
मस्त माहिती दिलीत धन्यवाद🙏
खूप छान माहिती दिलीत सर मला पण फळ लागवड करायची आहे पण कोणती फळ लागवड करावी ते सुचवावे
Bestinformationthanks
thanks
छान वाटली माहिती
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
छान माहिती.....
धन्यवाद कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
सुंदर माहिती
धन्यवाद
खुप सुंदर माहिती सर
धन्यवाद 🙏🏻
Very nice. Khup chhan mahiti dilat. Thank you sir
धन्यवाद सर.
Ek No 👌💐💐 khup khup Dhanyawad Dada 👍👍
धन्यवाद
Khoop chhan mahiti dilit.thanks.
धन्यवाद, कृपया इतर शेतकऱ्यांपर्यंत हि माहिती शेअर करा
खुप छान माहिती दिली सर आपल्या या मार्गदर्शन खुप महत्त्वाचे आहे.
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा.
छान माहिती आहे
धन्यवाद 🙏🏻
Very nice video
धन्यवाद सर. कृपया विडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा आणि कृषी संजीवनी चॅनेल सब स्क्राइब करायला सांगा म्हणजे नवीन माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल
छान माहिती दिली सर धन्यवाद..👍💐
धन्यवाद
अतिशय छान माहिती दिली त्यबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
खुप खुप सुंदर माहिती दिली 🙏
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
खूप छान मार्गदर्शन.
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
खुपसूंदर।माहीती।दिला
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
Excellent .thx a lot
You are welcome!
सर खूप माहिती छान दिली. इकतांनी खूप छान माहिती भेटली.
धन्यवाद 👍
Khup chan mahiti dili sir.
धन्यवाद 🙏🏻. कृपया व्हिडीओ इतर शेतकरी मित्रांना पाठवून ठेवा. तसेच चॅनेल सबस्राईब करायला सांगा. 🙏🏻
छान माहिती दिली आहे सर अभिनंदन
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका.
खुप खुप छान माहिती दिली आंबा लागवडीसाठी 🌷🙏🙏🌷
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
Very good Information
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा.
खूप उपयुक्त माहिती दिली.अतिशय सोप्या शब्दात. 🙏🙏
धन्यवाद. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांशी शेअर करायला विसरू नका
लागवडीची छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
धन्यवाद
Good changali v mahatvach mahity dili Dhanwad
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा