कलम बांधणी चे विविध प्रकार/त्यांची संपूर्ण माहिती/Grafing- various methos and their full imformation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024
  • कलम,रोपांच्या विक्री दरपत्रक जून - 2023 🌳🌲🌴
    *हापूस कलम 1, 2, वर्ष 100,180 रु
    देवगड (कातळी)हापूस - 2(वर्ष)250 रु
    केशर कलम - 1 ते 2 फुटी कलम-100रु
    2.5 ते 3, फूट 180रु
    3 ते 4, फूट उंची (कातळी) 250 रु
    3 वर्षचे 6 फूट कलम 350 रु
    थाई ATM आंबा ( वर्षभर लागणार ) - 500 रु
    बारामासि (रुमानी)- 400 रु
    इतर जाती आंबा - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, आम्रपाली - 5( फूट)250 रु
    काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
    1,2,3,वर्ष- 70,100,140 रु
    वेंगुर्ला 9 - 140 रु
    नारळ बुटकी जात
    लोटन - 2 वर्ष रोप- 350 रु
    बोना -300 ते 350 रु
    ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
    चौघाटी ग्रीन- 330रु
    चांद्रराज 300 रु
    सिंगापुरी - 280 रु
    सेमी उंच नारळ रोपे
    टी x डी - 300 ते 350रु
    गंगा बोडम - 300 ते 350रु
    नेकेड 180 रु (1 वर्ष)
    हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट)
    लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
    प्रताप - 300 रु
    बाणवली - 150 ते 180रु
    कोलंबस - 500रु
    चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु
    गौतमी गंगा 300रु
    *सुपारी -* मंगला,120 150 रु
    सुमंगला 120 ते150 रु
    विठ्ठल,150 180 रु
    मोहितनगर,120 150 रु
    सागर डॉर्फ सुपारी 150रु
    श्रीवर्धनी - 100 ते 120 रु
    विठाई 400 रु
    बुश पेपर - (लहान रोप) 150 ,180 रु
    मोठी 1.5 फुटी 250 रु
    मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु
    दालचिनी - 150रु200रु
    लवंग - 150रु
    जायफळ - 250 रु व 350रु
    ऑलस्पायसेस - 180 ते 250रु
    वेलची ,100रु
    जांभूळ कोकण बहाडोली 200रु
    व्हाईट जांभूळ 220 रु
    कोकम - (अमृता)मोठे 200 रु
    लहान -150 रु
    तसेच
    सोनचाफा 4 फूट सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर
    150 ते 250 रु
    जास्वंदी,तगर,गुलाब.
    चिक्कू कालिपत्ती - 200रु
    ,पेरू (पिंक)/सरदार (लखनऊ 49),- 200 रु
    1kg पेरू 250 रु
    लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु
    शेवगा (O.D.C.) -100रु
    निरफणस (ब्रेडफ्रुट )- 400रु,700रु
    कँसर फ्रूट 200रु
    पपई 100 रु केळी G 9 / लालकेळी 100/150 रु
    फणस (गम कापा) 250 रु
    फणस (गमलेस कापा)300रु
    पांढरा चंदन - 150रु
    रक्त चंदन -150 रु
    बांबू (ब्लकोआ) 120 रु
    बांबू माणगा 250 रु
    रामफळ,सीताफळ,हनुमानफळ 200रु
    केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, बोर अंजीर,जाम ,वगैरे कलमे मिळतील
    *संपर्क -
    श्रद्धा रोपवाटिका (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
    संपर्क
    श्री.सुधाकर सावंत - 7039169662
    श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
    श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
    श्री.निलेश वळंजू - 9604410063
    श्री.भार्गव - 9405398618
    श्री.विनायक ठाकूर (ऑफिस) - 9373770485
    ( जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर )
    सतीश जाधव पुणे
    टाटा आयशर mh014dm 0758
    फोन - 8999092601,
    9763518532
    ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील.
    आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,
    नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व
    लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
    शेतीविषयक ह्या लिंक पहा
    श्रद्धा रोपवाटिका - 2023
    • श्रद्धा नर्सरी 2023 वे...
    नर्सरी झाडे 2022
    • रोपवाटिका (नर्सरीतील क...
    श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
    • श्रद्धा रोपवाटिका वेंग...
    महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
    • महाराष्ट्रात लागवडीयोग...
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...

КОМЕНТАРІ • 31

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  2 роки тому +5

    🌱 *कलम बांधणी प्रशिक्षण* 🌱
    रविवार दि. २४ जुलै २०२२ रोजी सकाळी ९:३० ते ४:३० वाजेपर्यंत
    *प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये*
    लैंगिक आणि अलैंगिक अभिवृद्धी, कोय कलम, गुटी कलम, छाट कलम, भेट कलम, कोपाईज पध्दतीने एकाच झाडावर अनेक प्रकारची कलमे करणे, उत्कृष्ट जातींची निवड, डोळाबांधणी, तसेच आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, लिंबू अश्या विविध झाडांवरील कलम करण्याच्या पध्दतीं
    🌴 *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग*
    (राहण्याची व जेवणाची सुविधा करण्यात येईल)
    *गुगल मॅप -*
    maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5
    येथे
    🌴 प्रोजेक्टर व प्रात्यक्षिक सह संपूर्ण सेंद्रिय शेतीची माहिती
    🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
    ( *अटी आणि शर्ती लागू )
    -------------------------------------
    🔹प्रवेश शुल्क - *६००* रु चहा, नाश्ता, जेवण व वाचन, लेखन साहित्य, सहभाग प्रमाणपत्र.
    ------------------------------------
    🔹_*नोंदणी संपर्क* -
    *सुधाकर सावंत - 7039169662*
    निलेश वळंजू- 9604410063
    ( Whatapp वर मॅसेज करा )
    🟠 *online registration form*
    ज्यांना ऑनलाईन रजिस्टेशन करायचे असल्यास खलील लिंक वापरा
    *नोंदणी फॉर्म*
    surveyheart.com/form/62b939021503c414bc2e09a4
    -------------------------------------
    🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्धा/एक ली.बाटली आणावी)
    (कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा)
    🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी (श्री. मुणगेकर सर 9420373466 )प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
    -------------------------------------
    *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
    facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
    *यू ट्युब लिंक*
    ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html

    • @sunilnarayankar8289
      @sunilnarayankar8289 2 роки тому

      👏धन्यवाद.
      माझ्या इतर शेतकरी गृपवर लिंक पाठवली आहे.👍

    • @blackarmy6306
      @blackarmy6306 Рік тому

      सर आता कधी आहे प्रशिक्षण ??

    • @ashanaikwadi6441
      @ashanaikwadi6441 Рік тому

      आता परत केव्हा प्रशिक्षण आहे

  • @janhavikodolikar6980
    @janhavikodolikar6980 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली सर🙏

  • @jawanjal392
    @jawanjal392 Рік тому

    सर तुमची पद्धत अतिशय साध्या भाषेत आणि खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @avinashghodke2896
    @avinashghodke2896 2 роки тому +3

    सर तुमचे व्हिडिओ पाहून मी माझ्या शेतामध्ये गेल्या महिन्यात पाच झाडावर कलम केले केशरचे आणि ते सगळेच यशस्वी झाले धन्यवाद सर

  • @sunilnarayankar8289
    @sunilnarayankar8289 2 роки тому +2

    कलम बांधणीचे विविध प्रकार या विषयावर
    मान.प्रा.विनायक ठाकूर सरांनी
    फार उपयुक्त 👌माहिती मार्गदर्शन उपलब्ध
    करून दिलेली आहे.👍 मान.सरांचे आणि
    कृषीतंत्र निकेतन विद्यापीठ देवगड टीमचे
    हार्दिक अभिनंदन. 👏धन्यवाद.

  • @sami_dhanse
    @sami_dhanse 2 роки тому +1

    Superb quality information

  • @ganeshburkule5229
    @ganeshburkule5229 2 роки тому +1

    धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली

  • @kishorehulgekar5468
    @kishorehulgekar5468 2 роки тому +1

    Nice vedio sir ..this will help people do own business and do good income 👌

  • @rohinitigote9118
    @rohinitigote9118 Рік тому

    धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @shraddhanursery8317
    @shraddhanursery8317 2 роки тому +2

    👌🏻👌🏻👌🏻 gave detail imformation sir

  • @shaikhshaikhhassan2136
    @shaikhshaikhhassan2136 2 роки тому +2

    Namsty sir
    It's very nice video

  • @rameshgarkhedkar6149
    @rameshgarkhedkar6149 4 місяці тому

    सर सप्रेम नमस्कार,
    कलमांचे प्रकार व त्या विषयीची माहीती खुप साध्या व सोप्या भाषेत सुंदर दीलीत त्या बद्दल खुप खुप आभार
    गुटी कलमाने (air learing)केलेले रोप आणि ग्राफटेड(grafting)ने केलेले रोप दोन्ही मध्ये चागले कोणते? वझाडाचे वय जास्त कोणाचे असते

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 2 роки тому +1

    Dhanyavaad 🌹🙏

  • @SS-nk7qy
    @SS-nk7qy 2 роки тому +2

    धन्यवाद सर खूप मोलाची माहिती दिली आँन लाईन प्रशिक्षण नाही का

  • @nileshbhat1665
    @nileshbhat1665 Рік тому +1

    सर काजुच्या जुण्या गावठी काजु झाडाना कलम कोनत्या महीण्यात करतात .गावठी झाड कधी तोडावे व त्याच्या येनार्‍या फुटव्याना कधी मनजे कोनत्या महीण्यात कलम बांधावे pls माहीती द्या.व त्याचा ऐक व्हीडीओ करा.....pls

  • @parasharamgadkari9507
    @parasharamgadkari9507 7 місяців тому

    Sir.kaju.karibagmadhe.ghatalyanantar kiti.divasani Kalam karaycha

  • @maheshpashte3455
    @maheshpashte3455 2 роки тому +3

    साहेब मी घराच्या घरी कोय कलम केले आहे 1 वर्षांचे आहे वाढ होत नाही मुळाच्या वाढीसाठी व झाड वाढीसाठी ऊपाय सांगा

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 2 роки тому +1

    Vinayak sirji
    Mango var guti Kalam hoil ka
    Krupaya sangav

  • @vikramabajigholap6377
    @vikramabajigholap6377 Рік тому

    सर याच्या नोट्स मिळाल्या तर अधिक माहिती साठी उपयोगी होईल

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  Рік тому

      *श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.*
      ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व प्रशिक्षण घेण्या साठी मेसेज करा तसेच
      अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
      फेसबुक कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग गृफ लिंक
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=sh

  • @harshadtirlotkar7874
    @harshadtirlotkar7874 Рік тому +1

    सर देवगड कातळी हापूस म्हणजे?

  • @ruturajkore8151
    @ruturajkore8151 2 роки тому +1

    कोणकोणत्या वनस्पतीचे shatkalam

  • @vaibhavphanse5385
    @vaibhavphanse5385 2 роки тому +1

    फणस कलमाचा व्हिडिओ टाका

  • @SamikshaBlueCorner
    @SamikshaBlueCorner 5 місяців тому

    I want sonchapha, what is the price , location is Pune.

  • @zinavalvi8555
    @zinavalvi8555 2 роки тому +1

    सर, आंबा कलमं बाधले नंतर बुरशी लागते पालवी फुटत नाहीत. उपाययोजना काय ? करावी, सर, ईकडं पावसाचं प्रमाण जास्त आहे

  • @umeshghare9790
    @umeshghare9790 2 роки тому +1

    सर नारळ लावून 11वर्ष झाले अजून फळ नाहीये उपाय सांगा

  • @ravindrathalkar6227
    @ravindrathalkar6227 Рік тому

    प्रशिक्षण केव्हा आहे