केशर आंबा काढणी ते पिकविणे प्रक्रिया (सुधारित video )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 чер 2021

КОМЕНТАРІ • 29

  • @vijaykhairnar3307
    @vijaykhairnar3307 2 місяці тому

    छान

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @akshaydeshmukh4804
    @akshaydeshmukh4804 3 роки тому +1

    Khup divsani video dada

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      3 दिवसांपूर्वी एक व्हिडीओ अपलोड केला होता.
      धन्यवाद 🙏🙏

  • @shivajigaikwad2852
    @shivajigaikwad2852 Рік тому

    जय हो

  • @sunilbagal8923
    @sunilbagal8923 3 роки тому

    खुप छान

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @pmsworld9276
    @pmsworld9276 3 роки тому

    👍👍👍👍

  • @shrutikabhasme7257
    @shrutikabhasme7257 3 роки тому +1

    👍👍

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @sukhdevfabale5428
    @sukhdevfabale5428 2 роки тому

    Binpadache, ambe, piktatka, sanga

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  2 роки тому +1

      कधी कधी पाड न लागता पाऊसाने आंबे खराब होऊ नयेत म्हणून आंबे लवकर काढले जातात. जर आंबे 90 टक्के तयार झाले असतील तर ते पिकण्याची शक्यता जास्त असते.फक्त त्यांना पिकण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 2 місяці тому +1

    आंबे पिकवायला ठेवल्यावर काही दिवसांनी सुरूकुतायला लागतात व एकदम आक्रसुन जातात असे का होते?

    • @pradip6443
      @pradip6443 2 місяці тому

      Because it's cut earlier than mature

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  2 місяці тому +2

      बरोबर आहे, जर आंबे परिपक्व नसतील आणि आपण लवकर फळांची तोडणी केली तर ते सुरकुततात म्हणून आंब्याला पाड लागल्यानंतरच आंबे झाडावरून उतरावेत.

    • @shankardeshmukh1175
      @shankardeshmukh1175 2 місяці тому

      कोवळा आंबा

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  2 місяці тому

      आंबे परिपक्व झाले नसतील तर ते व्यवस्थित पिकत नाहीत, म्हणून शक्यतो आंब्याला पाड लागला नसेल तर आंबे काढणी करूच नये.

  • @gorakhnathsonawane8216
    @gorakhnathsonawane8216 2 роки тому

    केशर आंबा जूनच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात आले तर आता आंब्यांची छाटनि करायची की नाही ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  2 роки тому +1

      आंबे काढून झाले की लगेच छाटणी घ्या म्हणजे यापुढील आंब्याचे शेड्युल व्यवस्थित राहील.

    • @sachinpathak4909
      @sachinpathak4909 Рік тому

      @@mazeanubhav पूर्ण मार्गदर्शन करा

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  Рік тому +1

      आंबे काढणी झाल्यानंतर छाटणी केली पाहिजे. झाडांना आवश्यक ती खते देऊन पाणी द्यावे, म्हणजे पुढील मोहोर वेळेत येतो आणि आंबे काढणी देखील वेळेत करता येते.

    • @sachinpathak4909
      @sachinpathak4909 Рік тому

      @@mazeanubhav thanks

  • @sagarchavan7287
    @sagarchavan7287 2 роки тому

    आंबा पडला लागलेला नाही पण पिकात घातला आहे आंबे मग पिक्तील काय.........?

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  2 роки тому

      कधी कधी असं होतं की आंब्याचा परिपक्व होण्याचा कालावधी झालेला असतो. पिकून पडलेला आंबा आपल्याला मिळत नाही. पण असे आंबे पिकतात. तुमच्या झाडाच्या बाबतीत कालावधी पूर्ण झाला असेल तर आंबे नक्की पिकतील. काळजी करु नका.