कशी करावी सघन आंबा लागवड, केशरआंबा ,मियाझाकी,सोनपरी,माया,टोमी एटकिन इतर व्हरायटी, 🥭 Mango Farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2022
  • केशर नर्सरी
    मु.पो माळीनगर (तांबवे) ता माळशिरस जि सोलापूर
    संस्थापक
    कै कृषिभूषण सुरेश वाघधरे
    कृषिभूषण पुरस्कार 2002
    जगजीवन राम राष्ट्रीय पुरस्कार 2005
    वसंतराव नाईक उर्जानिर्मिती पुरस्कार 2007
    प्रोप्रायटर
    श्री विनय सुरेश वाघधरे
    M.Sc. The Netherland
    मो.नं. 9922353097
    7350504449
    केशर आंबा,मियाझाकी,सोनपरी,माया,टोमी एटकिन इतर व्हरायटी समज गैरसमज या विषयातील सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आहे
    शेतकरी बांधवांनी आंब्याची रोपे खरेदी करताना महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नर्सरी मधूनच रोपांची खरेदी करावी. नर्सरी मधील रोपे बारा महिने ओपन प्लॉटमध्ये वाढवलेली असावीत. त्या रोपांना उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंची सवय झालेली असावी.
    नवीन व्हरायटी ची लागवड करताना त्या व्हरायटीची संपूर्ण माहिती घेऊनच लागवड करावी
    केशर नर्सरी माळीनगर (तांबवे)
    शेतकरी मित्रांनो केशर नर्सरी माळीनगर पासून अगदी जवळच मु पो तांबवे ता माळशिरस जि. सोलापूर मध्ये आहे. केशर नर्सरी मध्ये आगमन होताच प्रथम दृष्टी जाते ती म्हणजे श्रीदत्त कृषी मंदिर आणि सोबत असलेल्या गार्डनमध्ये. मंदिरा पासूनच आपण केशर नर्सरी कडे मार्गक्रमण चालू करतो शंभर मीटर अंतरावर नर्सरी चे ऑफिस आणि त्याच्याच बाजूला गोमूत्र व्हर्मिवॉश व शेणाची रबडी असणाऱ्या 50 हजार लिटर क्षमतेच्या टाक्या त्याच्या शेजारी व्हर्मीवॉश तयार करणारे युनिट आणि शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी कृषी माहिती केंद्र आहे. पुढेगेल्यानंतर देशी गाईंचा अत्याधुनिक गोठा .गांडूळखत प्रकल्प याच सोबत विज्ञानाला अध्यात्माची जोड म्हणजेच अग्निहोत्र यज्ञ शेती व सभोवती असणाऱ्या केशर आंब्याची सर्वोत्तम वाढ झालेली रोपे. आणि त्याच्या लगतच केशर आंब्यांच्या मातृवृक्षाची बाग व नारळाची बाग.
    अशा मनमोहक नर्सरीचे प्रोप्रायटर आहेत श्री विनय सुरेश वाघधरे शिक्षण एम एस्सी द नेदरलँड परदेशात उच्च शिक्षण घेऊन आपल्या मायभूमीची सेवा करणारे श्री विनय वाघधरे सर..
    तीस वर्षांपासून विश्वास हीच परंपरा कायम ठेवून नैसर्गिक वातावरणात वाढलेली उच्चप्रतीची केशर आंबा रोपे केशर नर्सरी माळीनगर मधून शेतकऱ्यांना पुरवठा केली जातात.
    #केशरआंबा #मियाझाकी #माया #सोनपरी #टोमएटकिन
    #कशीकरावीआंबालागवड #आंबालागवड
    #mangofarming
    #Farming
    #Agriculture
    #Globalagriculture
    #Natural_farming
    #organic
    #baliraja_special
    #sheti
    #shetkari
    #sheti_vishyak_mahiti
    #Balirajaspecial
    #Reels #Shorts
    #शेती #शेतकरी #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
    #आधुनिक_शेती #यशोगाथा #बळीराजास्पेशल
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    invitescon...
    ट्विटर
    DiwateRamrao?s=08

КОМЕНТАРІ • 79

  • @kumarmathapati4914
    @kumarmathapati4914 Рік тому +4

    सुंदर व अभ्यासपूर्ण माहिती दिलीत.अशिच माहिती देत रहा.

  • @arshadsayyad165
    @arshadsayyad165 Рік тому +3

    खरच खुप उपयोगी माहिती आहे.

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 Рік тому +2

    एकदम छान माहिती दिली सरांनी . सरांना खुप खुप धन्यवाद.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      🙏💐💐

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेअर करा 🙏

  • @santoshthokal8666
    @santoshthokal8666 Рік тому +2

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
    धन्यवाद बळीराजा स्पेशल

  • @eknathmusicmelody5323
    @eknathmusicmelody5323 Рік тому +3

    खूपच मस्त व्हीडीओ

  • @anilbhoite4531
    @anilbhoite4531 Місяць тому +1

    सर तुमची माहिती बरोबर असते

  • @savitagawade4219
    @savitagawade4219 Рік тому +2

    Khup upukat mahiti milali

  • @vkvkt9361
    @vkvkt9361 Рік тому +3

    Useful information

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Рік тому +1

    सुंदर व्हिडियो

  • @Surajdiwate
    @Surajdiwate Рік тому +3

    Useful information sir

  • @Yogeshjangam.
    @Yogeshjangam. 2 місяці тому +3

    आमचा संपूर्ण केसरी केसर आहे...मी शेतकरी नाही पण माझ्या घरासमोर 3 केसर आंबा झाडे आहेत.आजच आंबा उतरवला तीन्ही झाडाचे मिळून 130 डझन आंबा उतरला मी पुणे येथे राहतो

  • @roshanbhute1178
    @roshanbhute1178 Рік тому +2

    Great job sir

  • @ravindrachangan6428
    @ravindrachangan6428 7 місяців тому +1

    छान माहिती दिली सर 😊

  • @sopan880
    @sopan880 11 місяців тому +1

    अनमोल माहिती

  • @adv.vikaswakharejayshivaji9288

    Very nice

  • @technicalbaliraja
    @technicalbaliraja Рік тому +2

    Very good information sir

  • @prashantk5756
    @prashantk5756 28 днів тому +1

    Sir रत्ना आणि सिंधु आणि आम्रपाली आंब्याबद्दल विडिओ तयार करा रोपे घ्यावे की नाही समजेल 🙏🏻

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Рік тому +2

    👍👍👍

  • @vilaschankhore8664
    @vilaschankhore8664 Рік тому +1

    chan

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      🙏💐 आपल्याकडील व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा

  • @rahulpatil6029
    @rahulpatil6029 7 місяців тому +2

    खुप छान माहीत दिली आहे सर मी केशर आंबा 1 एकर करणार आहे करू शकतो का सर जमीन सुपीक माळरान आहे चालेल काय

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  7 місяців тому

      वाघधरे सरांना फोन करा व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @r.k.todkar4965
    @r.k.todkar4965 Рік тому +3

    वास्तव माहिती दिली आहे
    नाही तर काही आंबा सम्राट इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञान सांगतात
    पण जर्मन तंत्रज्ञान कोणत हे नाही सांग त

  • @sagarkokane3203
    @sagarkokane3203 20 днів тому +1

    Ambrapali mango video banva

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  20 днів тому

      आम्रपाली आंब्याची कुणाची बाग असेल तर मोबाईल नंबर पाठवा

  • @naturelovefarming8572
    @naturelovefarming8572 Рік тому +2

    Miya jhaki che rop ghari banau sakatat 70% to 80%/ chances asatat tya sathi tuhma
    vruksh Ayurveda book
    Parasar sahita

  • @kiranshinde5773
    @kiranshinde5773 Рік тому +1

    Saheb kesar zadachi chatani kelyane jast fale milatat ki vina chatani mule jast fale milatat...

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @pravinkedar7804
    @pravinkedar7804 8 днів тому +1

    सर कुठल्या कुठल्या जातीचे आंबे झाड मिळतील ते सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  7 днів тому

      मियाझाकी सोडून इतर सर्व व्हरायटी सरांकडे उपलब्ध आहेत

  • @pravinkedar7804
    @pravinkedar7804 11 місяців тому +1

    सर ह्या सगळया जाती खाण्यापूरत्या लावले आहे .पन रोपे लहान आहेत

  • @murlidharmahajan4501
    @murlidharmahajan4501 17 днів тому +1

    सर नमसते मला मियाझाकी ,केशर ,सोनपरीची कलमे हवी आहेत मिलतील का? Plzzकलवावे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  16 днів тому

      मीयाझाकी सोडून इतर सर्व व्हरायटी मिळतील व्हिडिओमध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा🙏

  • @chandrasenmane5234
    @chandrasenmane5234 11 місяців тому +1

    राजापूरी व निलम बद्दल थोडक्यात मत सांगा

  • @chandrasenmane5234
    @chandrasenmane5234 11 місяців тому +1

    डबल बाटा कलम खूप लागवड चालूय सक्सेस आहेत का बागा डबल बाटा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  11 місяців тому

      व्हिडिओमध्ये सरांचा नंबर आहे फोन करून अधिक माहिती घ्या

  • @nitinmore623
    @nitinmore623 Рік тому +1

    उत्तर भारतात प्रसिद्ध अशा दशहरा, मल्लीका, लंगडा सारख्या जाती कोकणात होऊ शकतील काय ?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      व्हिडिओ मध्ये वाघधरे सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

  • @swapnilshiwanakar7218
    @swapnilshiwanakar7218 Рік тому +3

    Rumani mango plant pahije mala bhetnar kay

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      वाघधरे सरांचा मोबाईल नंबर दिलेला आहे फोन करा आणि माहिती घ्या🙏

    • @vinaywaghdharekesharnurser8432
  • @chandlerbing700
    @chandlerbing700 Рік тому +1

    Shetkari certificate pahije Mala. Mi farming chalu karaicha paije

  • @patal-rahul
    @patal-rahul 2 місяці тому +1

    हापूस आंब्याची रोपे दोन ते तीन वर्षाची कितीला मिळतात

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 місяці тому

      व्हिडिओमध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करा

  • @arinjaypatil4372
    @arinjaypatil4372 Рік тому +2

    सिंधू बद्दल आपले मत काय आहे ते कळवा

  • @patal-rahul
    @patal-rahul 2 місяці тому +1

    मी या जातीचा आंबाची वरायटी दोन वर्षाचे झाड कितीला आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 місяці тому

      सरांना फोन करा नंबर व्हिडिओमध्ये आहे

  • @arinjaypatil4372
    @arinjaypatil4372 Рік тому +2

    बारामासी/बारामाही आंबा
    आपले मत कळवा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

    • @vinaywaghdharekesharnurser8432
      @vinaywaghdharekesharnurser8432 Рік тому

      Aamba unhalyat khau vatato, aani baaki season la aala tar lok khaat nahit aamba, baaki season la rog aastat he pan aajun karan .....fhal kami tikte, kairi mhanun vaparlav jaato, yield va rate kami milto shetkaryana