आंबा लागवडीचे संपूर्ण नवीन तंत्र l Mango Plantation by Completely New technique l Amol Shete

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лип 2020
  • आंबा लागवडीचे संपूर्ण नवीन तंत्र ज्यामुळे आपण मिळवू शकतो दुसर्या च वर्षी उत्पन्न.
    • आता मिळवा अधिक उत्पादन
    • स्वत:च करा रोगमुक्त, किडमुक्त, नवीन गवत मुक्त रोप
    • माती विरहित आंबा रोप
    • वाढ न होणारे रोप ओळखा त्वरित
    With Techcal support of team 'Sankalp Farm Solutions'
    Contact: Mr Amol Balasaheb Shete Horticulturist +91 9970853427
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 157

  • @sheteamolb
    @sheteamolb  2 роки тому +3

    🥭आंबा लागवडीचा कालावधी.
    🌱इस्राएल-जर्मनी पद्धतीने सुरू असलेली चुकीची आंबा लागवड.
    🌑 जमिनीची निवड.
    🌳 आंबा लागवडीसाठी योग्य अंतर.
    ua-cam.com/video/BhDmTE3qCIY/v-deo.html

  • @raosahebnarwade8198
    @raosahebnarwade8198 3 місяці тому

    खुप छान माहिती दिली

  • @avinashpatil2647
    @avinashpatil2647 Рік тому

    खूप सुंदर आहे

  • @avadhutpatil1152
    @avadhutpatil1152 Рік тому

    Khoopch chann mahiti bhetli sir👍❤❤

  • @chandrashekharbagul5368
    @chandrashekharbagul5368 Рік тому

    Nice

  • @balkrishnakale8202
    @balkrishnakale8202 Рік тому

    फारच उपयुक्त माहिती. , सुंदर. छान.

  • @sopan880
    @sopan880 Рік тому

    मर रोगावरील हमखास उपाय,अनमोल माहिती

  • @sudarshanmaske3042
    @sudarshanmaske3042 2 роки тому +2

    खूप छान माहिती.
    मी नेमकं याच अडचणीतून जात आहे सध्या...

  • @yashunone5349
    @yashunone5349 2 роки тому

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @gopinathsolanke6365
    @gopinathsolanke6365 3 роки тому +1

    वाह लाखातली गोष्ट लक्षात आणुन दिलीत👍👍🙏🙏🌷🌷💐💐

  • @govindpatil211
    @govindpatil211 3 роки тому +2

    पहिला अभ्यासपूर्ण विवेचन.‌ अति सुंदर.‌‌
    👍👍👍

  • @shripadwarudkar6487
    @shripadwarudkar6487 3 роки тому +5

    तुम्ही चांगले काम करताच आहत. त्याचा प्रचार करणे जास्त महत्व आहे.... प्रचार मुद्दामहून करायला हवा.... भले थोडी तोशीष लागली तरी ..... शुभेच्छा.

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @bhagwandeshekar3015
    @bhagwandeshekar3015 3 роки тому

    आपण.छान.माहितीदिली.दादा.धनेवाद

  • @shrirangkadam9557
    @shrirangkadam9557 3 роки тому +3

    खुप छान व महत्वाची माहिती...🙏🙏

  • @vikaspathade36
    @vikaspathade36 4 роки тому

    Thank you

  • @shashikantaher3116
    @shashikantaher3116 Рік тому +1

    सर गिर केशर चे रोपे कोठे मिळतील?💐💐🙏🏻🙏🏻

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому

      आपल्याकडे आहेत, अजून 8-10 दिवस मिळतील

  • @nitinkumarmahajan5035
    @nitinkumarmahajan5035 3 роки тому +1

    खुप खुप धन्यवाद दादा 💐🙏

  • @namdevjawale1989
    @namdevjawale1989 4 роки тому +2

    खूपच छान......

  • @ganeshrokade7
    @ganeshrokade7 4 роки тому +1

    खूप महत्त्वाची माहिती दिली

  • @sunilsuslade9753
    @sunilsuslade9753 3 роки тому

    माहिती खुप छान आहे

  • @ganeshbirajdar2083
    @ganeshbirajdar2083 3 роки тому +1

    Great information sir

  • @kalpeshraut2872
    @kalpeshraut2872 3 роки тому

    Chan mahiti sir

  • @ganeshvilaskawade6471
    @ganeshvilaskawade6471 3 роки тому

    Khup chagile mahiti dile

  • @hemlataengineer5963
    @hemlataengineer5963 3 роки тому

    अति उत्तम
    अप्रतिम

  • @vishnudhoke5591
    @vishnudhoke5591 3 роки тому

    खूपच उपयुक्त तंत्रज्ञान आहे.

  • @devkarpralhad
    @devkarpralhad 3 роки тому

    Very good infarmation

  • @deepakpantawane1568
    @deepakpantawane1568 3 роки тому +1

    Very nice information

  • @anilmane5150
    @anilmane5150 3 роки тому

    Super.amol.sir

  • @maheshgovindbandekar146
    @maheshgovindbandekar146 3 роки тому +1

    Very nice and useful Technic.

  • @krishnasukase8199
    @krishnasukase8199 4 роки тому +3

    साहेब आपन खुप सुंदर माहिती दिली आहे, या
    मुळे फळभाग करणाऱ्या शेतकऱ्यांना खुप फायदा होईल...

  • @peacemaker1971
    @peacemaker1971 3 роки тому

    Very nice update

  • @amolkulkarni5361
    @amolkulkarni5361 Рік тому +1

    गिर केसर ही कोणती जात आहे.हे नाव पहिल्यांदाच ऐकत आहे.याचे रोप कुढे भेटतील

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому

      केशर चा उगम गीर मधील आहे, गीर अभयारण्य परिसर - जुनागड, सोमनाथ ई. येथे केशर चे मूळ गुणधर्म बघायला मिळतात. हा गीर केशर म्हणून प्रसिद्ध आहे, आपण रोप तेथून ऑर्डर करु शकता.

  • @pritisawant3553
    @pritisawant3553 3 роки тому +1

    खूपच छान माहिती आहे. मला पण देशावर आंबा लागवड करायची आहे.. तेंव्हा नक्कीच आपले मार्गदर्शन घेऊ.
    खूप खूप धन्यवाद आणि आभार.

  • @vishwaskolte2849
    @vishwaskolte2849 3 роки тому +1

    khup khup aabhari

    • @bhimraophole9551
      @bhimraophole9551 3 роки тому

      छांन माहिती आहे. धन्यवाद साहेब. कृपया रोपांची गरज आहे याविषयी कृपया कळवावे हि विनंती

    • @maheshpingle8776
      @maheshpingle8776 3 роки тому

      साहेब झाडांनमदे किती अंतर असावे

    • @maheshpingle8776
      @maheshpingle8776 3 роки тому

      खूप छान माहिती दिली सर

  • @kavitagodse6394
    @kavitagodse6394 3 роки тому

    🙏🙏

  • @amitsardesai9722
    @amitsardesai9722 Рік тому

    गीर केशर कलम मिळेल का

  • @ronitgaikwad7525
    @ronitgaikwad7525 3 роки тому +1

    👍👍👌👌

  • @naraledada
    @naraledada 3 роки тому +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद दोन झाडांमध्ये आणि ओळीत किती अंतर असावे

    • @kalyanmangwade9841
      @kalyanmangwade9841 3 роки тому

      खूपच नवीन माहिती मिळाली. धन्यवाद सर

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      12*6
      14*6

  • @Patil504
    @Patil504 3 роки тому +2

    Gret video grt information kup chan.cl krto rcv kra sir

  • @user-oy2is1kw2s
    @user-oy2is1kw2s Рік тому +1

    सर मला 2 एकर केशर आंबा पुढच्या वर्षी आंबा लावायचा आहे
    15 बाय 15 अंतर योग्य राहील का किंवा यापेक्षा कमी अंतर कीती ठेवता येईल

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому

      Minimum 12*6 Or 14*6,
      Ideal distance is 14*8 fit

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 роки тому

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @samartjrjagtapjagtap5970
    @samartjrjagtapjagtap5970 3 роки тому

    👌👌

  • @pramodnaik5141
    @pramodnaik5141 3 роки тому +1

    Very nice info. Thanks. Another advantage is identifying the ROOT FLARE. The perfect planting height is at the root flare, so by washing the soil off the tree's root ball, we can determine the proper depth at which the young plant should be planted. Plant should be planted at Root Flare to provide proper aeration to the roots.

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому +1

      Thank for additional info.🙏

  • @manoharpawar8188
    @manoharpawar8188 3 роки тому

    फारच ऊपयुक्त माहिती दिली आपण, धन्यवाद.आपली nursury कोणत्या गावी आहे.

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      चांदा, ता. नेवासा, जि. नगर
      7030539383

  • @bharmanagouda471
    @bharmanagouda471 3 роки тому +3

    Very good information sir, in the coming May I doing plantation the same method I will adopt, can you please tell us the medicine name used for the treatment sir

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому +1

      We have used Saaf (Mancozeb + Carbendazim), Magnum (Chloro + Cyper) and Amino Acid 80%
      You can take any good Fungicide, insecticide and root promoter👍

    • @bharmanagouda471
      @bharmanagouda471 3 роки тому

      @@sheteamolbcan you make a separate video on preparation of this solution sir it's my humble request to you sir

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому +5

      @@bharmanagouda471 ok. I'll try.
      But it's simple.
      Take 10 lit water
      Add one by one and dissolve it, Amino Acid - 20 gm + Saaf - 30 gm + Chloro Cyper- 20 ml in it.
      Ready to use

  • @nagarajhn1820
    @nagarajhn1820 2 роки тому +1

    Make videos in Hindi or English. They reach many people.

  • @physicaleducationsports1554
    @physicaleducationsports1554 3 роки тому

    खुप छान माहिती सांगितली सर
    आंबा लागवंडीसाठी जमिनीची निवड कशी करावी कोणत्या प्रकारची जमीन चांगली आहे.

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      जेवढी हलकी जमीन तेवढी चांगली

    • @prathameshjoshi4810
      @prathameshjoshi4810 Рік тому

      Muroom soil madhe plantation karu shakto ka sir?

  • @smthakurdombivali
    @smthakurdombivali 3 роки тому

    छान माहिती. औषध कुठेले वापरले ते सांगा प्लिज

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому +1

      Saaf 3 gm + Amino Acid 3 gm + Chloro Cyper 2 ml per lit

  • @prathameshjoshi4810
    @prathameshjoshi4810 Рік тому +1

    Muroom soil madhe mango plantation karu shakto ka please sanga

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому

      मुरूम, लाल माती, खडकाळ जमिनीत आंबा खूप चांगला येतो, जेवढी जास्त काळी माती तेवढा जास्त प्रॉब्लेम येतो आंब्याला

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 роки тому

    अमोल सर आपली माहिती छान आहे.परंतु आपण बुरशीनाशक/किटकनाशक औषध कोणते व किती प्रमाणात वापरावे हे सांगितले नाही.ब-याच दिवसांपुर्वी काॅमेंट टाकली आहे.

    • @sheteamolb
      @sheteamolb  2 роки тому

      माफ करा रिप्लाय नाही दिला.
      साफ- 3 gm -5 gm + Fish Amino acid powder- 2.5 gm + Cannon / Hamla - 2 ml
      प्रति ली साठी प्रमाण आहे

  • @anilbirje8348
    @anilbirje8348 3 роки тому

    खुप महत्वाची माहीती दीलीत🙏
    हे हापुस कलमासाठी सुद्धा करतायेईल का?
    तसच काजू कलमासाठी करता येऊ शकेल का?

  • @yuvrajpatil4260
    @yuvrajpatil4260 3 роки тому +2

    सर महाराष्ट्र केसर व गुजरात केसर यात फरक काय व दोहनी मध्ये चांगला कोणता राहील लागवड महाराष्ट्र मध्ये करायची आहे कृपया उत्तर दया

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому +3

      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *गीर केशरच का..? :-* (मे 2021)
      👉🏻केशर आंबा भारतभरात बहुतांश ठिकाणी लागवड केला जातो, परंतु त्याचे मूळ हे गीर परीसातील (गुजरात मधील जुनागड - गीर अभारण्य - सोरटी सोमनाथ) आहे.
      👉🏻 येथे 80-100 वर्षा पेक्षा जास्त वयाच्या केशर च्या बागा आहेत. ज्या आम्ही स्वतः बघून आलेलो आहोत.
      👉🏻 येथील केशर ची चव *सर्वोच्च* आहे.
      त्यामुळे याला *Geographical Identify (GI) नामांकन* मिळाले आहे.
      👉🏻 फळ कापल्यानंतर गर केशरी ते लाल कलर चा, उत्तम स्वाद, मधुर चव, चांगली कीपिंग क्वालिटी या मुळे एक्सपोर्टर गिर केशर खरेदीला ला प्रथम प्राधान्य देतात.
      👉🏻 विशेष म्हणजे गीर मधील केशर आपल्या देवगड हापूस सोबत विक्रीस येतो.
      *टीप:-कोणताही हापूस देवगड हापूस नसतो तसा कोणताही गुजरात चा केशर (वलसाड, नवसारी, वासदा, धरमपुर ई) गीर केशर नसतो.* रोप विकत घेताना शाहनिषा करून घ्या.
      आपल्या महितिस्तव 👆🏻
      *अमोल शेटे* 9970853427 / 7030539383
      *ओरिजीनल गीर केशर रोप हवे असल्यास संपर्क करा.*
      रोपाची उपलब्धता: 25 मे ते 30 जुन पर्यंत.
      🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

    • @yuvrajpatil4260
      @yuvrajpatil4260 3 роки тому +1

      @@sheteamolb उत्तर वाचून समाधान वाटल 🙏

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 3 роки тому

      @@sheteamolb
      आपल्याकडील केशर व गीर केसर मुख्य फरक काय आहे ?

  • @prabhumulgund1069
    @prabhumulgund1069 3 роки тому +1

    Do Video in English, So that it will reach all, which Mango is this, I think Kedar from Gujarat, at what distance planting should be done, Good information of Mango Cultivation.

  • @balasahebmujawar568
    @balasahebmujawar568 3 роки тому +1

    नवी आणि छान माहिती.

    • @ramraobangar3721
      @ramraobangar3721 3 роки тому +1

      सर कोय टाकुन लागवडकरून जागेवरच कलम केले तर कसे राहील।

  • @vishwaskolte2849
    @vishwaskolte2849 3 роки тому +1

    va va jabab nahi tumcha

  • @madhukarchacharkar2401
    @madhukarchacharkar2401 3 роки тому

    नमस्कार सर,
    कोणते बुरशी नाशक वापरले?
    धन्यवाद

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому +1

      Saaf 3 gm + Amino Acid 3 gm + Chloro Cyper 2 ml per lit

  • @DCompany20
    @DCompany20 4 роки тому

    द्रावन कोणत्या औषधांचा आहे

    • @sheteamolb
      @sheteamolb  4 роки тому +1

      Mancozeb 3 gm + Carbendazim 2 gm + Chloro Cyper 2 ml + Amino Acid- 3 gm per lit.

  • @binoybhusanari1703
    @binoybhusanari1703 3 роки тому +1

    Please make it in hindi.

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 роки тому

    माहिती छान आहे परंतु लागवड किती अंतरावर केली आहे.तसेच एकरी किती झाडं लावली आहेत.ते सांगितले नाही.यापुर्वी ही विनंती करून ही कळविले नाही.

    • @sheteamolb
      @sheteamolb  2 роки тому

      ua-cam.com/video/N5DbVvahY3w/v-deo.html
      या व्हिडीओ मध्ये माहिती मिळेल

  • @ravindranaik7212
    @ravindranaik7212 3 роки тому

    बुरशी नाशक व कीड नाशक कोणते वापरावे

  • @sudarshan5438
    @sudarshan5438 3 роки тому

    Sir 500 rop lavayache konti jat lavavi

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      WhatsApp 9970853427

    • @gopinathsolanke6365
      @gopinathsolanke6365 3 роки тому

      Advice keshar karan ki itar jati la magni naslyat jamay ..Mi khup warshan pasun hi seti kartoy mi khup kharcha karun basloy.
      Tyamule sangitlay 🙏🙏

  • @vijayhate2674
    @vijayhate2674 3 роки тому +1

    दोन महीने झाले लागवट करृन पन झाड होति तसिच आहेत कारन काय असावे

    • @sheteamolb
      @sheteamolb  2 роки тому

      मुळी वाढत नाही, शेणखत वापरा, कटिंग करू नका

    • @sheteamolb
      @sheteamolb  2 роки тому

      झाडे न वाढण्यात रोप देखील कारणीभूत असते, अधिक महितिसाठी फोन करू शकता 7030539383

  • @nitinkumarmahajan5035
    @nitinkumarmahajan5035 3 роки тому

    रोपवातिका कुठे आहे दादा तुमची?

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      चांदा, शिंगणापूर जवळ, नेवासा तालुका, नगर
      आणि
      करमाड, औरंगाबाद 9970853427

    • @piyushkale2008
      @piyushkale2008 3 роки тому

      करमाड येथील रोपवाटीकेचे नाव काय

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      @@piyushkale2008 किती रोप पाहिजेत

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 3 роки тому +1

    द्रावण कशाचे व कसे तयार करायचे हे आपण उच्चारून सांगितले असते तर बरे झाले असते.

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      पुढच्या व्हिडिओ मध्ये टाकतो, धन्यवाद

  • @chaitu055
    @chaitu055 3 роки тому

    रोपे कोणत्या द्रावणात बुडवून घावे????

  • @rupeshsonawane8335
    @rupeshsonawane8335 3 роки тому +1

    Price

  • @bapubankar885
    @bapubankar885 3 роки тому

    आंबा आणी सीताफळ अशी एकत्र लागवड केली तर चालेल का

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      शक्यतो वेग वेगळे प्लॉट करा

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 роки тому

    सर आपण किटकनाशक बुरशीनाशक औषध कोणते व किती प्रमाणात वापरावे याबाबत माहिती विचारली होती पण तुम्ही आजपर्यंत सांगितले नाही.

    • @sheteamolb
      @sheteamolb  2 роки тому

      आपल्याला 20-25 दिवसांपूर्वीच रिप्लाय दिला आहे. आपण बघितला नसावा

  • @Patil504
    @Patil504 3 роки тому

    Aho amol bhau aplya jaminicha c.n retio ,water tdh ksa ahe he srvat mhtwach.jaminicha sendriy karb 3 chya jwl pas gheun ja.mg bgha results.joprent lok hirwlice khat gandul khat.pure kujlel khat yaca wapr krnara nahi toprent shetkri sudharnar nahi.

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहे..? 3 च्या जवळ असेल तर रिपोर्ट टाका, भेट द्यायला येतो.

    • @Patil504
      @Patil504 3 роки тому

      @@sheteamolb amol bhau apn mazhi comment nahi bghitli vewstit.3 chya jvl pas gheun jayla pahije.maza sheticha ahe as me bolloy ka.
      Mla ek mhnayc ahe jya shetat amba lagvad kraychi tithe 1 warshaprent dhencha,boru as hirwaliche khat karave gandul khat shenkhat takave.1 warsh ya prayoanantr 6 fut rundi,1 fut hight vr bed banvave ntrc lagvd karavi.ani lagvd zalyantr mashagt kru nye , je hirwalice gavat tan shetat nighel tela korde vatawrnamdhe brush cuter ne cutting karavi.sendriy karb Jr changla asel tr 99prsent pro yet nahi.

    • @Patil504
      @Patil504 3 роки тому

      @@sheteamolb panyamule Ani pani denyachi padhhhtimule jast rog wadhtat.
      Cemical spry tannashke kidknashk khate yamule jaminicha wat lagli ahe.

  • @dattatreyaambetkar7252
    @dattatreyaambetkar7252 3 роки тому

    Namaskar,
    aapan dileli mahiti khoop upyogi aahe. tumhala aalele anubhav malapan aale pan tyavarcha upay yumhi shodhu shaklat. aata me pan tyacha prayog karoon pahato. mahitibaddal dhanyad.
    aapnas navnavin prayog karnyabaddal
    shbhechha. aabhari aahe.
    Datta Ambetkar 8275744163

  • @ganeshvilaskawade6471
    @ganeshvilaskawade6471 3 роки тому

    Mala aba lagwad karaychi ahy pan konta aba lawawad karawa ty saga

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      Maharashtra मध्ये केशर ला जास्त मागणी आहे. पोलिनेशन साठी 10% ईतर व्हरायटी लावू शकता.
      केशर मध्ये गीर केशर बेस्ट आहे.
      रोप हवे असल्यास 15 मे पर्यंत बुकिंग करू शकता. 9970 853 427

    • @ganeshvilaskawade6471
      @ganeshvilaskawade6471 3 роки тому

      Kay kimat ropachi ahy

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      @@ganeshvilaskawade6471 मागील वर्षी 60 आणि 80 प्रती रोप होती. याच दरम्यान असेल

  • @anushkagawde3089
    @anushkagawde3089 3 роки тому

    रोप मिळतील का ?

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      होय. जुन च्या पहिल्या आठवड्यात मिळतील.
      WhatsApp करा 9970853427

    • @Viralmarathi_02
      @Viralmarathi_02 3 роки тому

      @@sheteamolb nursery kuthe ahe

  • @bharatubale2109
    @bharatubale2109 4 роки тому +1

    सर मी insitu आंबा लागवड केली आहे पण माझ्या बागेत काही झाडे वाढत नाही लागवड करुण व grafting करुण एक वर्ष झाले आहे तरी कृपया उपाय सुचवा. मोब .नो.8888891181

    • @sheteamolb
      @sheteamolb  4 роки тому

      What's app करावे.
      9970853427

  • @nileshpanadiboarwelpanisho2297
    @nileshpanadiboarwelpanisho2297 3 роки тому

    सर मी 1 वारशाचे रोप आणले आहे,त्याची उंची 3 /5 फूट आहे जस तुम्ही ह्या व्हिडीओ मध्ये कट केले तसे कट केले तर चालेल का, मार्ग दर्शन करावे ,

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      चालेल. एक हिरवे पेरे ठेऊन कट करा

  • @urvreddyarmyjaihind621
    @urvreddyarmyjaihind621 3 роки тому +1

    You talk in hindi bro.

  • @kapilpatil7886
    @kapilpatil7886 3 роки тому

    सर माती पासून वेगळे केलेले अंब्या चि झाङे फार कमी प्रमाणात जगतात .अस मी अनुभवल आहे

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      आम्हाला असा काही अनुभव नाही

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 3 роки тому +1

    सर मी पाच केसर आंब्याची गेल्या वर्षी रोपे लावली आहे,परंतु ती झाडे वाढतच नाही.जमीन तीन फुटा पर्यंत काळीची आहे. काही उपाय योजना सांगा.

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      2-5-10 झाडे लावण्यात आणि बाग लावण्यात खूप फरक असतो. कमी झाडांना ट्रीटमेंट करणे होत नाही किंवा महाग पडते. त्यापेक्षा आंबे विकत घेऊन खाणे परवडेल.

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 роки тому

    आंबा रोप लागवड करताना खड्डा किती खोदायला पाहिजे? तसेच खड्ड्यात कोणती रासायनिक किंवा सेंद्रीय खत वापरावी ही माहिती दिली तर बरे होईल.

    • @sheteamolb
      @sheteamolb  2 роки тому

      ua-cam.com/video/hU2OorrRG_Q/v-deo.html
      🥭आंबा लागवडीचा कालावधी.
      🌱इस्राएल-जर्मनी पद्धतीने सुरू असलेली चुकीची आंबा लागवड.
      🌑 जमिनीची निवड.
      🌳 आंबा लागवडीसाठी योग्य अंतर.

    • @sheteamolb
      @sheteamolb  2 роки тому

      JCB च्या साह्याने 3*3 फूट खड्डा खोदून माती त्याच जागेवर सोडून द्यावी.
      सुपर फॉस्फेट, हुमिक ऍसिड / मायकोरायझा, शेणखत
      सविस्तर माहिती मेसेज मध्ये सांगणे शक्य नाही. Whatspp 7030539383

  • @sunilsuslade9753
    @sunilsuslade9753 3 роки тому +1

    फोन नंबर पाठवा

  • @deepakrajput8702
    @deepakrajput8702 3 роки тому +2

    सर आपण आंब्याच्या रोपाच्या उघड्या मुळ्या ज्या द्रावणात टाकल्या होत्या ते द्रावण कशापासून बनवले होते व प्रत्येकाचे प्रमाण किती घ्यावे कृपया मार्गदर्शन करावे.

  • @bhagvanpatel7745
    @bhagvanpatel7745 3 роки тому

    A Bhai No understand your Maharashtra language please please please you have to speak Hindi language ok please please

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      I'll try to make it in Hindi

    • @rahulbankar8289
      @rahulbankar8289 3 роки тому

      नमस्कार सर
      आपण खुप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद .
      मी स्वतः 0हे 60 आर क्षेञावर इस्ञाईल पध्दतीने 3x12 अंतरावर लागवड करु इच्छित आहे.
      हे अंतर योग्य आहे का आणि आपल्याकडे रोपे,मार्गदर्शन मिळेल का

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      @@rahulbankar8289 12*6 or 14*6 फूट अंतरावर लागवड करा. हे शास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे. रोप विकणाऱ्यांनी इस्राएल, जर्मन नावाखाली 2-3-4 फुटावर लागवड पद्धत आणली आहे. चुकीचे आहे हे. 9970853427

  • @user-gx5fn6sx4b
    @user-gx5fn6sx4b 3 роки тому

    पुर्ण पणे फेक चुकिचे तंञ.
    - अंगद हाजगुडे (कृषि शिक्षित, कृषि अभ्यासक)

    • @sandeeppatil3580
      @sandeeppatil3580 3 роки тому

      Sandeep patil tasgaon Agricos

    • @sandeeppatil3580
      @sandeeppatil3580 3 роки тому +1

      Send ur no

    • @user-gx5fn6sx4b
      @user-gx5fn6sx4b 3 роки тому

      @@sandeeppatil3580 8605555978

    • @sheteamolb
      @sheteamolb  3 роки тому

      आपली स्वत:ची किती एकर आंब्याची बाग आहे..? आणि कुठे आहे..?

  • @pramodwankhade1819
    @pramodwankhade1819 3 роки тому +1

    Very nice information

  • @dineshkolte5259
    @dineshkolte5259 3 роки тому

    Nice