Satara मध्ये महायुतीने महाविकास आघाडीचे 8 उमेदवार त्यांचा सुपडा कसा साफ केला? कारणं काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024

КОМЕНТАРІ • 119

  • @nileshghorpade9068
    @nileshghorpade9068 Місяць тому +22

    10 वर्षाची शशिकांत शिंदे यांना जमलं नाही ते पाच वर्षात महेश शिंदे यांनी केले

    • @atuljadhav337
      @atuljadhav337 Місяць тому +1

      काम केले आहे तर येणारच

  • @sanjaydubal177
    @sanjaydubal177 Місяць тому +19

    हे पत्रकार आहेत की मविआ चे प्रवक्ते आहेत

    • @prg12345
      @prg12345 Місяць тому

      Every media is in the hands of some politician. Good thing is that no media is loyal to their AKA. that's why they keep changing sides according to their benefits.😢

  • @nileshghorpade9068
    @nileshghorpade9068 Місяць тому +26

    अरे त्या महेश शिंदे ना आमदारकीचा पगार न घेता सर्व पैसे शेतकऱ्यांच्या पानंद रस्ते तयार करण्यासाठी घालवले आहेत. कोविड-19 मध्ये जनतेची खूप सेवा केली ते सांगा की पहिलं गावोगावी रस्ते केले आमदार झाला म्हणून रस्ते होत नाहीत निधी आणण्याची धमक लागते

  • @nileshghorpade9068
    @nileshghorpade9068 Місяць тому +14

    गाडी काढा आणि कोरेगाव ला येऊन प्रत्येक गावात बघा महेश शिंदे यांनी किती विकास केलाय त्याचंच फळ म्हणजे त्यांचा विजय आहे उगाच तोंडाला येईल ते काही बडबडत आहे😂

  • @ashokkadam8961
    @ashokkadam8961 Місяць тому +25

    सातारा शहरातील पत्रकार हेच मुख्य विरोधक आहेत

  • @vishals11
    @vishals11 Місяць тому +25

    जगताप पत्रकार म्हणायच्या लायकीचा आहे का ?पत्रकार तटस्थ असतो हा तर रडायला लागला

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 Місяць тому +1

      शरद पवारला नेता म्हणायच्या लायकी चा आहे का

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Місяць тому

      Evm??? ​@@jaymaharashtra9874

    • @prakashjadhav1804
      @prakashjadhav1804 28 днів тому

      पत्रकार तटस्थ पाहीजे

  • @ruturajpatil610
    @ruturajpatil610 Місяць тому +6

    पाटणमध्ये फक्त देसाई गटाचा पॅटर्न चालतो 🚩🚩

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 Місяць тому +7

    महेश शिंदेनी विकास के़ला हे। ही मंडळी का सांगत नाहीत कोवीड काळात आई मुलाला कोविड झाला तर जवळ जान टाळत होती पण महेश शिंदे
    यानी कोविड सेंटर काडुन जनतेची
    सेवा केली सहकुंटुब सेवा कली हे पत्रकार का सांगत नाहीत

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 Місяць тому +6

    बाळासाहेब पाटलाचा जन सपंरक कमी झाला व मला कोनी पाडु शकत नाही हा
    ईगो नडला व आता हीतरुन पिढी पण हुशार आहे सांगाव लागत नाही एकाच परीवारला आता लोक कंटाळले आहेत

  • @Jayabhau_123
    @Jayabhau_123 Місяць тому +10

    शशिकांत शिंदेंनी पाचगणी मधील हॉटेल 97 कोटी ला विकले..तसेच जमीन 300 कोटी ला विकली..निवडून येण्यासाठी

    • @don-hx5gt
      @don-hx5gt Місяць тому

      Baaap re . Aamhi tyanche naatewayik asun amhala nahi mahit nahi he . Kahi pan feku naka ugaach

    • @subh2173
      @subh2173 Місяць тому

      माथाडी कामगार म्हणून मुंबई ल जगायला गेला आणि माथाडी कामगार नेता होतो आणि बक्कळ पैसा कमवला आहे परत आमदार म्हणून पण पैसा लुटला आहे की

  • @ajinkyadeshpande4187
    @ajinkyadeshpande4187 Місяць тому +4

    कोणतताही राजकारणी, काही म्हणत असले तरी
    महाराष्ट्र,फिरला,तो याच, मुद्यांवर
    १)बटेंगे तो कटेंगे
    २)लाडकी बहिण योजना

  • @rohitbhosalepatil6987
    @rohitbhosalepatil6987 Місяць тому +6

    अजितराव जगताप ला काय समजत, हा द्वेषी आहे याला सहन होईना याचे नेते पडले ते

  • @sandy2002178
    @sandy2002178 Місяць тому +3

    चाय बिस्कीट यांना ग्राउंड चाच अंदाज आला नाही......वरून बोलणार कूछ तो गडबड है😂😂😂😂

  • @mechatricengineering7768
    @mechatricengineering7768 Місяць тому +6

    पैसा खुदा है, आणि जगतापाना तो मिळाला नाही त्यामुळे ते नाराज दिसतायत

  • @ketangaikwad6297
    @ketangaikwad6297 Місяць тому +5

    जगताप ना झालेले विजय जरा जास्तच जिव्हारी लागलेले दिसताहेत

  • @TanajiShinde-g7n
    @TanajiShinde-g7n Місяць тому +3

    माण खटाव चा विकास बघायला माण मध्यमे या सातारा मध्यमे बसुन किंवा ऐकूव स्टेटमेंट्स देऊं नका

  • @nitiningavle8870
    @nitiningavle8870 Місяць тому +3

    फुकटची मिसळ खाणारा जगताप पत्रकार शरद पवाराचा गुर राखया आहे जमिनीवर य मग कळेल कोरेगांव चा विकास .फक्त महेश शिंदे..

  • @DeepakChauhan-i2b6i
    @DeepakChauhan-i2b6i Місяць тому +2

    Only Udayan Maharaj Jay Bhavani Jay Chatrapati Shivaji Maharaj

  • @Darrpan
    @Darrpan Місяць тому +3

    मिसळ खाणारे,एकाने तरी विजयाचा परफेक्ट आकडा दिला होता का?

  • @prakashshejwal4383
    @prakashshejwal4383 Місяць тому +1

    शरद पवारान माती खालीय हे तरी मान्य करा

  • @prashantsabale8213
    @prashantsabale8213 Місяць тому +3

    जगताप पत्रकार नाही....
    प्रवक्ता वाटतोय 😂😂😂

  • @DeepakChauhan-i2b6i
    @DeepakChauhan-i2b6i Місяць тому +1

    Sartarkar Janta Janardan Hriday se Dhanyavad

  • @VilasDadas-i3d
    @VilasDadas-i3d Місяць тому +11

    4 ते 5 हजाराने पराभव ठीक आहे. परंतु 35 ते 40 हजराच्या फरकाने पराभव होत असेल तर नक्कीच EVM मध्ये गोलमाल असणार.

    • @Jayabhau_123
      @Jayabhau_123 Місяць тому

      तू नापास झाला म्हणजे तू खूप अभ्यास करून झाला असे होत नाही..तर तू उंडगा असतो म्हणून झालेला असतो..

    • @pravingholap1627
      @pravingholap1627 Місяць тому

      Evm मशीन खूप स्लोव होते पहिल्यांदाच अवडा टाइम्स लागत होता.. 05/10 मिनिटे एका एकाला लागत होते

  • @rohanbabar007
    @rohanbabar007 Місяць тому

    सातारा फक्त छत्रपतींच्या विचाराचा आहे...पहिला याचा अभ्यास करा तुम्ही...🚩 जय शिवराय 🚩

  • @Satar-t1n
    @Satar-t1n Місяць тому +4

    कोरेगाव मध्ये महेश शिंदे गटाकढून एका मताला 4000वाटले गेले

    • @basavrajrampurkar1345
      @basavrajrampurkar1345 Місяць тому +3

      आमच्या पर्यंत नाही आले..😂😂

    • @ranjeetchavan1700
      @ranjeetchavan1700 Місяць тому +1

      मग तू घेतलेस का 😂😂

  • @sachinsawale8239
    @sachinsawale8239 28 днів тому

    खासदारकी पासून छत्रपती शिवेंद्र बाबांच्या विचाराने सातारा जिल्हा चालतो आता.

  • @shrikantbhosale9185
    @shrikantbhosale9185 Місяць тому +8

    पत्रकाराने किती पैसे खाल्ले ते विचारा

    • @Deshmukh96k
      @Deshmukh96k Місяць тому +1

      Tuzay ghari khaya la ahe ka bgh mag bol

  • @shrikantmore8209
    @shrikantmore8209 Місяць тому +1

    आमदार ना श्री महेशदादा शिंदे साहेब यांनी केलेली कामे बघा

  • @THH-xz9rs
    @THH-xz9rs Місяць тому +1

    हे खरंच पत्रकार आहेत काय? संजू राऊत सारखे काही पण कारण सांगतेत .९० मारून मिसळ खायला बसलेत बहुतेक

  • @r_kcraftideas9155
    @r_kcraftideas9155 27 днів тому

    पत्रकारांचे स्टेटस नेत्यांचे फोटो नक्की पत्रकार कोणाचे

  • @shrikantmore8209
    @shrikantmore8209 Місяць тому +1

    0003 ब्रँड आमदार ना श्री महेशदादा शिंदे साहेब

  • @AbhijeetMane-e3p
    @AbhijeetMane-e3p Місяць тому +2

    शरद पवारांची पिलावळ

  • @kishorghadge8404
    @kishorghadge8404 29 днів тому

    अहो साहेब मनोज दादा नवखे ही नाहीत आणि छोटे उमेदवार नाहीत.त्यांनी कराड उत्तर साठी खूप काम केलीत.गेली 12वर्ष काम करत आहेत

  • @machhindrachavan6372
    @machhindrachavan6372 Місяць тому +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @shrikantmore8209
    @shrikantmore8209 Місяць тому +2

    तुम्ही मिसळ पाव खा😂😂

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 Місяць тому +2

    अरुणा पिसाळ चा बळी चा बकरा करण्यात आला

  • @ganeshphadtare5146
    @ganeshphadtare5146 Місяць тому

    यातील बहुतेक पत्रकार आहेत ki मविआ चे प्रवक्ते आहेत हेच कळेना. महायुतीचा दणदणीत विजय यांना पचनी पडला नाही.

  • @loktantra2020
    @loktantra2020 Місяць тому +7

    Vikalele patrakar bagha tyannach wait vattay

    • @Deshmukh96k
      @Deshmukh96k Місяць тому

      Aree tu vait vatun gheu nkos te bghtil tyanch tu pahila hafte nit bgh Ghar chalav tuz nit jio 5g free net varun tu fkt ghari basun bol 😂😂😂

  • @goresuhas
    @goresuhas Місяць тому +2

    सुफडा साफ करण्यासाठी EVM उपयोगी.

  • @rushirajkadam3341
    @rushirajkadam3341 Місяць тому +1

    आजकाल उत आलाय पत्रकारांचा

  • @mechatricengineering7768
    @mechatricengineering7768 Місяць тому +1

    पोळ गेले कधीचे, आता मतदार शहाणा झालाय माणचा

  • @basavrajrampurkar1345
    @basavrajrampurkar1345 Місяць тому +4

    ना EVM खराब आहे. ना महाभकास चे 80% उमेदवार खराब आहेत. फक्त त्यांच्या पक्षाची नियत देश धर्मा बद्दल खराब आहे...

  • @Hindustani...108
    @Hindustani...108 29 днів тому

    खाताना interview कशाला 😂😂😂

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Місяць тому

    अती खालच्या दर्जाचा प्रचार उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या मुळे

  • @mbzinfpt
    @mbzinfpt Місяць тому

    'सगळंच सांगितलं, सगळंच काढलं' है असे टुकार टायटल बंद करा. पत्रकाराचे काम आहे सगळी वस्तुस्थिती मांडणे.

  • @prakashshejwal4383
    @prakashshejwal4383 Місяць тому

    शरद पवार हे आता संपलेल कॅलेडर आहे

  • @आवाजजनतेचा-म2झ
    @आवाजजनतेचा-म2झ Місяць тому +1

    जगताप हे पत्रकार आहे पवारचा प्रवक्त आहे

  • @ranjeetchavan1700
    @ranjeetchavan1700 Місяць тому +1

    360 गडकोटाचा. चा मालक तिथं असताना बालेकिल्ल्याची गोष्ट करताय राव,only राजे ❤

  • @Finix609
    @Finix609 Місяць тому +1

    ह्या पत्रकारांकडुन मिसळं चे पैसे सोडु नका फालतू आणि एका बाजूने वळलेले विश्लेषण

  • @VijaykumarDakave
    @VijaykumarDakave Місяць тому

    हे पत्रकार नाही पण शरद पवार आणि काॅग्रेसचे चाटुकार जास्त वाटतायेत।

  • @santoshmore6003
    @santoshmore6003 27 днів тому

    Mirchi😂lagli ह्याना ha hahahah

  • @Finix609
    @Finix609 Місяць тому

    हे मिसळ नाही बिस्कुट खाऊ पत्रकार आहेत

  • @mayur260574
    @mayur260574 Місяць тому +1

    सुपारी वाले पत्रकार

  • @aan8977
    @aan8977 Місяць тому +1

    काय ती मराठी...

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 Місяць тому

    अरे अजित जगताप तू आपले आडनाव एक आहे तू आपल्या नावाला काळिमा फहसलासरे भावा चुकला तू

  • @bhaskaringavle3677
    @bhaskaringavle3677 Місяць тому

    बातम्या काय फुकट छापल्या जातात का

  • @sudhirnaik2238
    @sudhirnaik2238 Місяць тому +1

    Koregaon madhe khup vikas kam zahi ahet Mahesh Shinde yanchyakadun. Tya adhi 10 varsh kahich vikas zala nhavta.

  • @hemrajmandave6748
    @hemrajmandave6748 Місяць тому

    EVM laughing in corner 😂😂😂

  • @HindustaniI0
    @HindustaniI0 Місяць тому +1

    किती जळाली, बरनोल लावा यांच्या डांगीला

  • @aniketpharande7812
    @aniketpharande7812 28 днів тому

    माळी दीसत नाही मराठा दीसतो का रे

  • @NitinGhadageVlogs
    @NitinGhadageVlogs Місяць тому

    Evm

  • @santoshmore6003
    @santoshmore6003 27 днів тому

    Chai biscuit nantar misal pav पत्रकार

  • @ajitshinde2110
    @ajitshinde2110 Місяць тому +3

    He lok sawtahala patrakas samajtat.Virodhi umedwar nivdun ala tar lagech pase vatap kele asa aarop.

    • @Deshmukh96k
      @Deshmukh96k Місяць тому

      Aree tu jya phone varun he bolat ahes tya phone cha pahila hafta bhar mag bol

    • @amit6110
      @amit6110 Місяць тому +1

      ​@@Deshmukh96kदेशमुख फार चीड चीड होते तुमची

  • @chetanidate3230
    @chetanidate3230 28 днів тому

    Prithviraj Baba kadhi phirat navhta. Covid madhe Atul Baba ni Krishna Charitable trust madhun je kama kela tyacha fayda zala. Loksabha madhe pan Karad Dakshin la BJP la lead hota. He patrakar bogus ahet asa vatatay...

  • @sagardoshi1781
    @sagardoshi1781 Місяць тому

    Bogus analysis

  • @NeetaBhosale-nq4pl
    @NeetaBhosale-nq4pl 27 днів тому

    Kahi nahi lokani BJP la voting kele aahe

  • @sureshpawar-n6q
    @sureshpawar-n6q Місяць тому +4

    Evm zindabad 😂

    • @User-ce4zu
      @User-ce4zu Місяць тому +1

      फवार हरले 😂😂😂

    • @sureshpawar-n6q
      @sureshpawar-n6q Місяць тому

      @User-ce4zu Andhbhakt ki jay ho😂

    • @User-ce4zu
      @User-ce4zu Місяць тому +3

      @@sureshpawar-n6q इटालियन गुलामी की.जय हो 🤣🤣

    • @sureshpawar-n6q
      @sureshpawar-n6q Місяць тому +1

      @@User-ce4zu Gujarati gulamgiri zindabad,Kem chu !

    • @Deshmukh96k
      @Deshmukh96k Місяць тому

      ​@@sureshpawar-n6qMughal gulami ki jay hoo 😂😂😂

  • @riyazm3151
    @riyazm3151 Місяць тому +1

    Evm
    Loke dharti Varun basun chadra varti operate karta yete
    Ti tar nusthi sadhi machine ahe

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 Місяць тому

    EVM zol hai

  • @prafullashelar6997
    @prafullashelar6997 Місяць тому

    Sagle Pawar che lalchate patrakar ahet

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Місяць тому +1

    सुपडा साफ BJP च झाला आहे अगदी शेंबड्या सुद्धा सांगेल..... पण मीडिया सुधारणार नाही.😂😂😂

  • @ashitoshmane6263
    @ashitoshmane6263 Місяць тому

    He kay patra kar ahet ka

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 Місяць тому

    शरद पवारांचा जिल्हा, म्हणजे पवार मालक झाले काय सातारा जिल्ह्याचे.

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 Місяць тому

    साताऱ्यातील पत्रकार म्हणजे पवारांनी पाळलेला जनानखाना 😂

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 Місяць тому

    पहिला खोटा प्रचार म्हणजे चांदविलासची मिसळ, एकदम भंगार आहे ही मिसळ 😂

  • @liberalforall9260
    @liberalforall9260 27 днів тому

    हे सगळे पत्रकार यांना पाकिटे मिळतात यांनाही माहिती आहे की शरद पवार आधी गुंडगिरी करून ballat वर शिक्का मारायचा शिवाय शरद पवार सुद्धा पैसा वाटायचा हे सगळे पत्रकार सांगायला मुद्दाम विसरतात

  • @liberalforall9260
    @liberalforall9260 27 днів тому

    हे सगळे पत्रकार यांना पाकिटे मिळतात यांनाही माहिती आहे की शरद पवार आधी गुंडगिरी करून ballat वर शिक्का मारायचा शिवाय शरद पवार सुद्धा पैसा वाटायचा हे सगळे पत्रकार सांगायला मुद्दाम विसरतात

  • @liberalforall9260
    @liberalforall9260 27 днів тому

    हे सगळे पत्रकार यांना पाकिटे मिळतात यांनाही माहिती आहे की शरद पवार आधी गुंडगिरी करून ballat वर शिक्का मारायचा शिवाय शरद पवार सुद्धा पैसा वाटायचा हे सगळे पत्रकार सांगायला मुद्दाम विसरतात

  • @liberalforall9260
    @liberalforall9260 27 днів тому

    हे सगळे पत्रकार यांना पाकिटे मिळतात यांनाही माहिती आहे की शरद पवार आधी गुंडगिरी करून ballat वर शिक्का मारायचा शिवाय शरद पवार सुद्धा पैसा वाटायचा हे सगळे पत्रकार सांगायला मुद्दाम विसरतात