सुप्रियाताईंनी EVM तक्रारीच्या डंगर्या बैलाला बाजार दाखवला ।। | Shrikant Umrikar | Analyser | EVM
Вставка
- Опубліковано 31 гру 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
UA-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
आपल्या महान चाणक्य असलेल्या पिताश्रीनां सांगा. गावोगावी काड्या करण्याचे आणि आगी लावीत फिरत आहेत.
काकांना तेवढेच तर जमतंय आणि गेली पंचावन्न वर्ष ते प्रामाणिक पणाने करतात. हे त्यांचे विरोधक पण मान्य करतील..बाकीचं काही येतच नाही.
तुला काही शंका असेल तर मला बोल
बापाच्या कमाई व पतीवर खासदार झालेली बाई.तिची अक्क्ल गुढग्यात आहे पंचवीस वर्षे मविआ राज्य करणार अशी वक्तव्य करणारी अनाडी बाई.
ज्याला EVM वर शंका असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून शिक्षा झाली पाहिजे
असं लोकशहीत करता येणार नाही.
@@charudattachaudhari5976पण सध्याच्या संवैधानिक निवडणूक नियमाना आव्हान देऊन मारकडवाडीत प्रति मतदान केंद स्थापन करुन बॅलेट वर मतदान घेणे हा राष्ट्रद्रोह नाही का!
@@charudattachaudhari5976 मग प्रति मतदान केंद्र उभारून बॅलेट वर मतदान करायला भाग पडणे कायद्याच्या चौकटीत बसते का.!
डांगर बैलाला आता बाजार दाखवायची वेळ आली आहे
मग म्हशीला कधी
नाचता येईना
का
नाष्टा येईना.. अंगण वाकडे
निवडनुक आयोग यानी जे निवडुन आले जे पक्ष आरोप लावतो त्याचे खासदार आमदार याची पद रद्द करावे
आपण प्रत्यक्ष निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेंट घेऊन आपली बाजू मांडायला काहीच हरकत नाही.कायद्यानुसार कोणीच अगदी राष्ट्रपती देखील कोणाचेही आमदार किंवा खासदार पद रद्द करता येत नाही.
मी स्वतः राष्ट्रसेवा दलात विद्यार्थी दसेत काम केले आहे सन 1968ते 1970 तेव्हा मा शाम पटवर्धन हे महाराष्ट्र सेवा दलाचे प्रमुख होते
श्रीकांत सर, खूप छान बोललात. असेच प्रत्येक मुद्यावर आवेशाने व तळमळीने बोला. ती खरी सत्तता वाटते. आपला मुद्दा स्पष्ट पणे मांडत रहा. 🙏🙏🙏
सु सू विधाना वरून दात दाखवून आवलक्षण करून घेणे असे म्हणतात
ईव्हीएम बद्दल तक्रार करणार्यांनी सुप्रितायींची
ईव्हीएम बद्दलची प्रतिक्रिया
ऐकावी.आता काँग्रेसची विचारसरणी बदलायची
वेळ आलेली आहे.ईव्हीएमला दोष देवून चालणार नांही.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
सुप्रिया सुळे यांना वस्तुस्थिती समजली आहे, हे हि नसे थोडके पण विरोधकांना हे जर लवकर समजले तर त्यांना पराभूत होण्या मागे खरी कारणे काय? आहेत हे पहायला वेळ मिळेल.
जरी कारण दुसरी असली हे माहीत असून,how aaccept,,
सत्य सदैव कटू असले तरी राजकीय विरोधी पक्षांकरीता अग्निदिव्य आहे. अभिनंदन धन्यवाद
आता कोणी ही व्होटिंग मशीन वर आक्षेप घेईल त्याला ज्या वेळी उमेदवारी अर्ज भरताना त्याच्या कडून लिहून घ्या ई व्ही एम वर आक्षेप घेणार नाही.
तसे नाही. ईव्हीएम मशीन पडताळणी फी पाच लाख करायला हवी.
आठ लाख फी आहे ....
परत मोजणी किंवा विज मतदान यंत्रा विषयी काही शंका निरसन असेल तर वरील फी भरावी लागते .....
निवडणुकीत मतदानात जे गैरप्रकार होतात त्याला शेषण व आधार कार्ड ने आडकाठी आणली व तेथुन पुढे कॉंन्ग्रेसला सत्तेत येण्यास अवघड zaale
श्रीकांत सर सुप्रभात. सुशील जी व भाऊ नी यावर व्हिडिओ केलेत.”डंगार्या” म्हणजे कामाचा न राहिलेला बैल.पिताश्री ना सूरसिंह दादा जाधव व सदाशिव मंडलिक यांचे बाबत व वापरले होते .पिताश्री वदले छोटी राज्य आयोग इंडी आघाडी ला ईव्हीएम मदत करत तर मोठी राज्य एन डी ए ला बहाल करत आहे काय धमाल अजब तर्क शास्त्र!!!काही नाही हो आता एनडीए च दार ठोठावत आहेत.”सत्तेवाचून “ पवार पक्ष जगणं शक्यच नाही.
Dangarya बैल सतत शिंगे हलवत राहतो
आणि त्याला लोक घाबरतात 😂😂😂
पूर्वी कॉग्रेस सेवा दल होते तसेच युवक काँग्रेस सुद्धा होते . तेही अस्त पावले आहेत . मात्र RSS अजूनही अस्तीत्व दाखवून आहे . व कार्यरत आहे . हेच खरे देश सेवक आहेत .
सुप्रिया ताईंनी सुद्धा आपल्या पप्पांच्या हो ला हो करून ईव्हीएम वर आक्षेप घेतला होता, आता त्यांना उपरती झाल्यासारखे वाटते. आता निवडणूक हरण्याची सवय लावा.
पुढील निवडणूक हरणार हे नक्की.
यांना आता लक्षात आले जनता जनार्दन आपल्या निर्णया विरोधात जात आहे. नाही तर यांना आपल्या मस्तीत जगताना इतर कुठे लक्ष जात नव्हते.
असाच एक नमुना,बारामती विधानसभा निवडणूक निकालाबद्दल बडबडत फिरतोय असे, लोकसत्तेत आलंय..
काँगेस .... बाजार .... धन्यवाद
सुसू बाई अस कसे बोलल्या राव , आज बातमी ऐकली बाबा, थोर नेते ? म्हणे EVM वर कोर्टात गेलेत ? जुना पहेचाना, कात्रज घाट ? सर्वांनाच कळत हे नाटक …. पुरे आता सुसू , (सुसरी ), अश्रू 🙏🙏🙏
मग उत्तम जानकराना पुढे करून EVM विरोधात मर्कटलीला कशासाठी केल्या!
उमरीकरजी, आपले म्हणणे योग्य आहे.आम्ही म्हणतोय "उमरीकरजी दमान"घ्या."लय घाईत दिसता". छान.धन्यवाद.
पप्पा नी tution सुरू केली वाटते 😅 ताईची
मंत्री पदासाठी मोर्चे बांधणी सुरु झाली. आहे.
अप्रतिम विश्लेषण
बिटकॉईन झिंदाबाद.😂😂😂😂😂😂
शरदपवार, राहुल गांधी, संजय राऊत
सुप्रिया सुळे, उध्दव, आदित्य ठाकरे
यांच्यावर रोजरोज व्हिडिओ करणे योग्य नाही. मात्र ते रोज रोज काही तरी वेगळे विषय घेऊन येतात आणि
काहीही भकत असतात. त्यांना उत्तर देणे गरजेचे असते मग त्यांच्यावर योग्य चर्चा करून व्हिडीओ करणे
गरजेचे आहे.
🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹
सुप्रियाची पाऊले चालती बीजेपी ची वाट.
तरीही यांना. महाराष्ट्रात भीती वाटते.
सुंदर विश्लेषण ❤❤
चुक कबूल करणे हे.ही नसे थोडके शेवटी आले रस्त्यावर
sair sarkarla chalubaki karjdharkanna protsahan aanudan pan dyayla sangne jay sriram❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Excellent! 👍👌
Correct
😂😂😂सुप्रिया ताईंनी खूप मोठं मन दाखून हा विषय बंद केला उद्धवजी संजय राऊत हे सुधा विषय बंद करतील असे वाटते त्यातच मजा आहे सर्वात सुरू केलं पवार साहेबांनी
आल्या ताळ्यावर (मराठवाड्यातला खास शब्द *शुध्दीत आल्या*)✌️🤓
सटिक विश्लेषण
एवढं शहानपण होत तर मग आतापर्यन्त आपल्या पिताजी का सांगितलं नाही आता पर्यंत मोर्चे आणि आंदोलन करून सरकार ची बदनामी केली त्याच काय म्हणजे तूमच्या मनाला येईल तेव्हा लोकांना वेढ्यात काढणार असच ना
डंगरा बैल योग्य शिर्षक आहे कोरोना आहे
पण शरद पवारांना कांही लोक भेटले होते म्हणे। त्यांनी पवारा जवळ शंकाव्यक्त केली होती।
मारकडवाडीचे उत्तम जानकर महाशय.
कोणीतरी लोक भेटले होते.
EVM वर आता विश्वास दाखवणार्यांच्या बद्दल हिंदीत ऐक वाक्प्रचार आहे ' थूक के चाटना! '
त्याला मराठीत थुकून चाटायचं म्हणतात
शानदार विश्लेषण, धन्यवाद! मुझे कुछ सलाह चाहिए: मेरे पास SafePal वॉलेट है जिसमें USDT है, और मेरे पास रिकवरी वाक्यांश है. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). उन्हें Binance में स्थानांतरित करने के लिए मुझे कैसे आगे बढ़ना चाहिए?
Namaskar ji
पण परत सुप्रीम कोर्ट १९ जानेवारी पासून यावर सुनावणी घेणार आहे. स्वतः सर्जेरी करून बरे केलेल्या अवयवाचे टाके काढण्याचे काम सुप्रीम कोर्ट करतेय. म्हाताऱ्या बैलाला तरुण करून सोडणार. काहीतरी नियमावली करून निवडणूक आयोगाला खड्यात घालणार.
सुसुला अक्कल आली की काय?
प्रसिद्धीसाठी त्या बोलतात , त्यावर पुन्ना पुन्ना तुम्हीपण व्हीडिओ करून त्यांना अप्रत्यक्षित रीत्या मदतच करताय. जरा आमच्यासारख्या फॅनच्या सहनशक्तीचा विचार करा की दादा.
Shri Shrikantaji Apan ha changala Video banawala ahe vishaleshan Changale zale ahe Virodhak Jenva jinkatat tyaweli EVM changale asate tenva tyanchi kahi objection nasate pan parabhav zala ahe he ashacharay vatate Ata yani Kabul karave ki EVM cha dosh nahi tar Amamachya MVA madhye dosh hota khotepanachi yani marayada Olandali ahe Prakash Joshi78
अगदी.करेक्ट.काम.केले.आपण.s.u. सर.😂😅.
👍
बुथ बळकावणे चे काय ...
बर्याचदा माणूस आपला swatahachya कृतीचा अनुभव सांगत असतो. मग यांच्या सरकारी राज्यात evm घोटाळ्यांची मालिका suru असते का???
Mag ka EVM baddal shimga karun lokat sambhram nirman kela. Hya goshticha prayschita ghya ani naughty la pan dya.
सुप्रिया ताईंना आत्ता अक्कल आली का
Vakdya gela ki MH Sukhi honar 😅😅😅
Nathuram godse zindabad
🎉🎉🎉🎉
Now only on 15 August and 26 January 4/5 people are there and perform jan gan man and vande Mataram in congress house. 😅
EVM very safe,,EVM yenya purvi ballot box palvile jayche.Aata VVPad mule aapan kunala mat dile te samajate.
काहीही बोलतात. हिचे हेतू काय बघावे लागतील.
अचुक व्हिडिओ करता दोघेही .त्यात काय गैर नाही .
Why media calling Supriya as Supriya Tai is she deserve to call herself Tai...every of now she talk fakeair u please onwards change ur title calling her as Tai ....please correct her name is Supriya
तुम्ही पटवुन देण्यासाठी कशाला अठठाहास करताय पार तुमच्यावर रडण्याची वेळ आलीय म्हणजे पवाराना घाबरताय बरोबर फडणवीस ची वकीली करताय का मग
विरोधी बाजू असू नये का? हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य का?
खर आहे महामूर्ख जनतेला समजावून सांगण्याचा अट्टाहास कशाला. मोरचूद काकाला आता कोणीही घाबरत नाही. फक्त त्यांचे अंध भक्त उदो उदो करतात. फडणवीसजी आजच्या काळातील राज्यातील एक सर्वोत्तम नेता आहे हे समजले, माहीत असले तरीही काहीजण तसे मान्य असल्याचे दाखवणारच नाहीत
ह्या पवार म्हाताऱ्याला देवेंद्रजी कशाला घाबरतील 100 म्हातारा पवार = अकेला देवेंद्रजी तू कितीही रड आता 🤣🤣🤣
अरे बीजेपी वर सुध्या खूप बोलण्यासारख आहे पण तुम्ही बोलणार नाही
तू लिही की....मी देईन उत्तर...😂
कोणालाच बोलणूयावर अडवलेले नाही. अटकसत्र करायला उबाठाचे भकास आघाडी सरकारही नाही
बीजेपीवर खोटे आरोप करणारे भरपुर आहेत आणि त्यांना पाळीव ट्रोल लाईक करतात.. आम्हाला जे पटते ते आम्ही ऐकतो आणि विडीओ बघतो , लाईक करतो..
तुम्ही बोला आम्ही ऐकू
बीजेपी वर बोलण्यास काही हरकत नाही पण, निवडणुकीच्या वेळी कमळा पुढचंच बटण दाबायचं बरं का।
Good explain it sir Ji I like it
जे खर्जुले ईव्हीएम हॅक करून भाजपा सत्तेत अली आहे किंवा हे ईव्हीएम चे सरकार आहे असे म्हणत होते ते आता काय करणार कारण ताईच सरकार मध्ये सामील होतील नववर्षात😊
सुसुची फाटली वाटतं.राजीनामा देऊन इव्हीएमवर बोला म्हटलं की माघार घेतली.म्हातारा बैल आता बाजारात सुध्दा विकला जात नाही.हा फक्त देवेंद्रवासी होऊ शकतो.एक देवेंद्र फडणविस आणि दुसरा देवेंद्र देवराज इंद्र.हा बैला कुठं जाणार?
कोणीच घेणार नाही.