राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे लवासादार (अण्णाजीपंत तथा देवापंतांचे नव्हे!).
आता तर कोणत्या गोष्टीवर तपासात विश्वास बसने कठीण झाले आहे? माननीय मुख्यमंत्री मंत्री महोदय त्यामुळेच बीड पोलीस यंत्रनेवर शंका नाहीतर ठोस आरोप करत होते.
बडा नेता बडा नेता म्हणून दिशाभूल करू नका त्याचा नाव डिक्लेर करा कोणत्या जिल्ह्यातला कोण आहे ते डिक्लेअर करा इथून पुढे विनंती शासनाला😢 न्याय भेटलाच पाहिजे एक मराठा लाख मराठा
मी शिंदे साहेबांचा फाॅलोअर जरी असलो तरी आज ऊबाठाच्या सुशमा अंधेरा मैडम जे पण काई स्टेटमन केले ते 110% सत्य केले त्याचा साठी ताईंचा आभारी आहो जयमहाराष्ट्र जय जिजाऊ
महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आहे आणि स्वतःला कर्तबगार म्हणणारे मुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत . यांनी खरेतर UP ला जाऊन योगींकडून प्रशासन काय असते हे शिकून घ्याव .
जे करणार तेच भरणार ....लक्षात ठेवा सगळ्या नेत्यांची बारी येणार यांचे 100 गुन्हे भरले वाटतंय ...जवळपास बऱ्याच नेत्यांनी आपल्या आपल्या मतदार संघात लोकांना खूप त्रास दिलाय ...
वीस दिवसानंतर कारवाई दिसतोय, मग काय निष्पन्न होणार अन काय काय दाखवतील जनतेला. सगळेच संशयास्पद....फक्त लोकांना दाखवतील खरं झाकून ठेवून. दिशाभूल करणार सगळ्यांची बघा,,,,,
एकदम बरोबर विषय लोक वारंवार रस्त्यावर येऊ शकणार नाही तपासाची गीत इतक्यात मंद गतीने असेल तर कुठे आरोपींना पकडण्यासाठी धाडी टाकल्या किंवा सर्च वॉरंट काढले किंवा पकडले एकदम मंद गतीने कुणाचा तपास लोकांना कसे लोकांनी कशाला निवडून द्यावा जर हे न्याय देत नसेल अन्याय करत असेल लोकांवर एक मराठी माणसावर अन्याय होऊन त्याचा खून होऊन जर त्याचा तपास वेळेवर लागत नसेल विना पण परवाने शस्त्र मिळत असेल बीडमध्ये तिथे राख माप यांचा हायदोन चालू आहे वाळू माफियांचा हैदोस चणे गुंडांचा ताब्यात घेऊन मतदान केले जाते तिथे शस्त्रांचा वापर केला जातो पोलिसांना आणि सारखी कर्मचाऱ्यांना धमकावले जाते तर कसलेही लोकशाही हितगुज आरोपींना पकडायला एवढा वेळ का लागतो एवढा टाईम कशाला लागतो वाल्मिक कराडे आणि त्याच्या जवळचा धनंजय मुंडे निलंबित करा त्याला सुद्धा जेलमध्ये टाका कारण तो सुद्धा गुन्हेगार आहे
संतोष देशमुख भाजप चे कार्यकर्ते होत महाराष्ट्र चि सत्ता भाजप चि,, मुख्यमंत्री भाजप चे 🤔 मग आता तरि समजुन घेयाची वेळ आली कुटुंब आई बापला बहिणी ला सांभाळा नाका याच्या पाठिंबा देवू नोटबंदी?? प्रति वर्ष 1 कॅरोड नोकरी आई, बहिण यांची सुरक्षा शेतकरी किमान पीक मूल्य नाही भेटले कुटुंब चा विचार करा
CID तपास कशाला दिला CBI ला तपास द्यायला पाहिजे . महाराष्ट्रातील CID काय नि पोलीस काय ढेपाळलेले आहेत .आणि त्यांचे मालक मा .मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत ते स्वतःला फार कर्तबगार आणि प्रामाणिक समजतात .
जर दुसऱ्या दिवशी गाडी जप्त केली तर फोन आता कसे मिळाले, ते आता ठेवले असतील काहीही काहीही शक्य आहे, जो मामुली गुंड 22 दिवस होऊन मिळत नाही, खरं बिलकुल वाटत नाही
20 दिवस बीड पोलीस काय करत होते पट्टी बांधून तपास करीत होते का सी आय डी दोन दिवसात बीड पोलिसानी जप्त केली त्या गाडीतून दोन मोबाईल बाहेर काढतात हे कसे काय
गाडी तर अगोदर च हाती लागली असेल ना, पोलिसांनी अगोदर गाडी चेक केली नव्हती का?
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे लवासादार (अण्णाजीपंत तथा देवापंतांचे नव्हे!).
सगळ गौड बंगाल आहे
आता तर कोणत्या गोष्टीवर तपासात विश्वास बसने कठीण झाले आहे? माननीय मुख्यमंत्री मंत्री महोदय त्यामुळेच बीड पोलीस यंत्रनेवर शंका नाहीतर ठोस आरोप करत होते.
तो बडा नेता धन्याच
🥱🥱
😭😭😭😭😭😭atha कसे दादा मानतील तसे
संतोष देशमुख खून प्रकरणातील वरिष्ठ नेत्यांचे नाव आज जाहीर करा नाही तर उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात येईल.....
बरोबर आहे भाऊ तुझं
बंद नाही भावा आता आपल्याला ला तोडफोड करावी लागेल
एक नंबर सुषमा अंधारे ताई
सुषमाताई जे बोलले ते 100% खर आहे
बडा नेता बडा नेता म्हणून दिशाभूल करू नका त्याचा नाव डिक्लेर करा कोणत्या जिल्ह्यातला कोण आहे ते डिक्लेअर करा इथून पुढे विनंती शासनाला😢 न्याय भेटलाच पाहिजे एक मराठा लाख मराठा
हे नाही सांगणार यांची फाटत असेल त्या धन्याचं नाव घ्यायला
फडणवीस तुमची ही वागणूक चूक आहे, कारवाई करण्यासाठी जनतेला मोठा लढा उभा करावा लागला.राज्य हा नीचपना लक्षात ठेवेल.
मोबाईल आताशी सापडले का? अगोदर कसे सापडले नाही ?
धनंजय मुंडे दुसर कोण असणार आहे अटक करा सर्व बाहेर येतील यांचा पापाचा घडा भरला आहे आता मुख्यमंत्री साहेब विनंती अटक करा धनंजय ला
बडा नेता नाव जाहीर करावे😢
DM
Dm
💯% right 👌 👍 ✅️
बडा नेता दुसरा कुणी नाही धन्या आहे
Eakdam bhari shushma Tai
Sushma Tai yekdam Barobar Bolalya🎉🎉
धनु भाऊ मंत्री आहे तोपर्यंत काहिच होत नाही.. सगळे सबुत गायब करतील त्यासाठी वेळ दिला जातोय...
सुषमा ताई अगदी बरोबर बोललात. उगाच दिखावा केला जातोय काहीतरी केल्याचा
Right,, अगदी बरोबर,, जीव गेला त्याचं काय,, प्रत्येकजण मीडियासमोर येऊन, डायव्हर्ट केस करण्याचा प्रयत्न करत आहे त,,,
अहो तो कोण नेता आहे जहीर करा त्याच नाव
मी शिंदे साहेबांचा फाॅलोअर जरी असलो तरी आज ऊबाठाच्या सुशमा अंधेरा मैडम जे पण काई स्टेटमन केले ते 110% सत्य केले त्याचा साठी ताईंचा आभारी आहो
जयमहाराष्ट्र जय जिजाऊ
महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आहे आणि स्वतःला कर्तबगार म्हणणारे मुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत . यांनी खरेतर UP ला जाऊन योगींकडून प्रशासन काय असते हे शिकून घ्याव .
@sampatzolekar1283 brobar
घटना झाल्यावर ताब्यात आलेली गाडी वीस दिवसानंतर दोन मोबाईल तिच्या तुन मिळतात,काय सी आय डी काय डी जी ,बोगस प्रशासन,तपास फिरवणार
भविष्यात जगणे फार कटीन होणार आहे. कारण 2014 नंतर देशाची, लोकशाहीची दिशाच बदलली आहे.
😂😅
मा. सुषमा म्यडम खरे व स्पष्ट बोलतात. बंड्या नेत्यांना व व्यक्तींना वाचवण्यासाठीच उशिर करताहेत, हे खरं आहे.
आता विस दिवस, हे असणार, मोबाईल सापडला, डाटा सापडला,
एक नंबर प्रतिक्रिया 😊
सत्येपुढ शाहापाण चालच नाही हे खर वाटत आहे
सुषमा ताई योग्य बोलत आहेत.
कोण बडा नेता आहे त्याचे नाव जाहीर करा
संतोष देशमुख हे भाजप चे सरपंच आणि कार्यकर्ते होते.. आता तरी कार्यकर्त्यांनी जाग व्हायला पाहिजे.. नेते कुणाचेच नसतात.. फडतूस गृहमंत्री आहे फडणवीस
नेत्यांची लाळ चाटणारे कार्यकर्ते सुधारूच शकत नाही 😂
मी भाजपा कार्यकर्ता आहे मला 100% खात्री आहे न्याय होणार आणि आरोपी पकडले जाणार आणि हो तुम्ही तुमचा पक्षाच बघा... आम्ही आमचं बघून घेऊ
@@Mulapravaraआणि जर न्याय नाही भेटला तर तू bjp la support करणं बंद करणार का हेच का तुमचं हिंदुत्व बटोगे तो कटोगे.
जे करणार तेच भरणार ....लक्षात ठेवा सगळ्या नेत्यांची बारी येणार यांचे 100 गुन्हे भरले वाटतंय ...जवळपास बऱ्याच नेत्यांनी आपल्या आपल्या मतदार संघात लोकांना खूप त्रास दिलाय ...
बड़ा नेता कोण?? लवकरच सांगा नाहीतर CID पण manage करतील हे राजकीय नेते
CID ने सर्व लगेच माध्यमांना सांगाव म्हणजे सर्व जनतेला समजेल...
Nahi sangnar😂😂....DM IS POWER 💪💪
लिहून घ्या एवढे दिवस फक्त पुरावे नष्ट करायला लागत आहेत
मुख्यमंत्र्यांचे आभार
यांना आत्ता मोबाइल सापडले तर आरोपी कधी सापडणार 😢😢
बडा नेता जाहीर करत नाही म्हणजे त्याला CM म्हणायचं का DM.
जनते पुढे कोणीही मोठा असु शकता नाही,भरचौकात ओरोपीला जनतेच्या ताब्यात ह्यांना जय शिवरायजयजिजाऊ...!!📝⚜️⚖️🚩🇮🇳
Ekdam barobar
barobar tai
हे परमेश्वरा,,,, काय हे 😩😩😩😩🙈🙈🙈🙈🙈
जनता लक्षात ठेवील बरोबर
व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल करावा. जनतेला पण कळु द्या आरोपी किती मानसिक विकृत आहेत ते
वीस दिवसानंतर कारवाई दिसतोय,
मग काय निष्पन्न होणार अन काय काय दाखवतील जनतेला.
सगळेच संशयास्पद....फक्त लोकांना दाखवतील खरं झाकून ठेवून.
दिशाभूल करणार सगळ्यांची बघा,,,,,
अरे गाड़ी tevhach sapdali होती मग ajun चेक केली navhti का
जप्त केलेल्या गाडीतुन मोबाईल शोधायला 20दिवस लागले तर तपास नेमका कसा चालू आहे. 🙏🙏
बडा नेता कोण जाहीर करावे नाव
20 दिवस लागलेत मोबाईल सापडला आता कुठे मोबाईल मधली माहिती मिळवायला किती दिवस लागणार
यापुढे bjp la कधीच मतदान करणार नाही
माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार
आरोपी मोबाईल फोन कसे विसरतील ?
फडणवीस सरकार चे खूप खूप आभार
बडा नेता कोण नाव संगा...
एकदम बरोबर विषय लोक वारंवार रस्त्यावर येऊ शकणार नाही तपासाची गीत इतक्यात मंद गतीने असेल तर कुठे आरोपींना पकडण्यासाठी धाडी टाकल्या किंवा सर्च वॉरंट काढले किंवा पकडले एकदम मंद गतीने कुणाचा तपास लोकांना कसे लोकांनी कशाला निवडून द्यावा जर हे न्याय देत नसेल अन्याय करत असेल लोकांवर एक मराठी माणसावर अन्याय होऊन त्याचा खून होऊन जर त्याचा तपास वेळेवर लागत नसेल विना पण परवाने शस्त्र मिळत असेल बीडमध्ये तिथे राख माप यांचा हायदोन चालू आहे वाळू माफियांचा हैदोस चणे गुंडांचा ताब्यात घेऊन मतदान केले जाते तिथे शस्त्रांचा वापर केला जातो पोलिसांना आणि सारखी कर्मचाऱ्यांना धमकावले जाते तर कसलेही लोकशाही हितगुज आरोपींना पकडायला एवढा वेळ का लागतो एवढा टाईम कशाला लागतो वाल्मिक कराडे आणि त्याच्या जवळचा धनंजय मुंडे निलंबित करा त्याला सुद्धा जेलमध्ये टाका कारण तो सुद्धा गुन्हेगार आहे
पोलीसांकडून गाडीची तपासणी का झाली नाही
त्या पोलिसांची चौकशी करा
बरोबर
संतोष देशमुख भाजप चे कार्यकर्ते होत
महाराष्ट्र चि सत्ता भाजप चि,,
मुख्यमंत्री भाजप चे
🤔 मग आता तरि समजुन घेयाची वेळ आली कुटुंब आई बापला बहिणी ला सांभाळा
नाका याच्या पाठिंबा देवू
नोटबंदी??
प्रति वर्ष 1 कॅरोड नोकरी
आई, बहिण यांची सुरक्षा
शेतकरी किमान पीक मूल्य
नाही भेटले
कुटुंब चा विचार करा
ताई बरोब्बर बोललात
Right SUSHMA TAI,💯
मोबाईल आधी दिसला नाही का पोलीसांना
२० दिवसा नंतर गाडी मध्ये फोन सापडेल, मग ईतकं
मोबाईल सीआयडी ला भेटले मग एवढे दिवस पोलीस काय करत होते आतापर्यंत गाडी तर पोलिसांच्या ताब्यात होती ना
योग्य भूमिका
देवेंद्र फडवणीस साहेबांनी हा प्रश्न याचा विचार केला तरस फायदा होऊ शकते
वीरू भेटला जय कुडे
खरय ताई
हे मोबाईल ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी सापडले नाही का ? सगळा घोळ चालू आहे.
अगदी बरोबर बोललात आहे 👌
मुख्यमंत्री यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ देऊ नये, व बीडचे पालकमंत्री पद स्वीकारावे..
अशी कडक कारवाई करण्यात यावी
सरळ सरळ दिसतंय CM आणि DM आरोपींना वाचवताय.
सुषमाताई बसल्या वाटत
मला एक कळत नाही की दरवेळी प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी ह्या न्यूजवाल्यांना नेहमी सुषमा अंधारे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड हेच का लागतात
सगळी,माहिती डिलीट केली
जाऊ शकते.सत्य जगापुढेयेणारनाही.
अहो आजपर्यंत कोणत्याच राजकारण्याला सजा झाली नाही आहे
🙏👍
स्कॉर्पिओ सापडली 20 दिवसांनी
मग काय ही गाडी कोणी गायब केली होती काय इतके दिवस?कोठे होती ही गाडी इतके दिवस पोलिस काय करत होते
सुषमा ताई योग्य बोलत आहेत खरा आरोपी सापडत नाही तेव्हा गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा ही विनंती आहे
सरकार चा माणूस असल्यावर कोणाची ताकत आहे पकडायची अंधा कानून
बडा नेता कोण तेला जनता गोळया घालतील
20 दिवस झाले गाडी हाती लागली मग मोबाईल ल वेळ कसा लागला काही तरी गडबड पोलिसच
सीआयडिला दोन मोबाईल दिसले तर मग अगोदर पोलिस यांना दिसले नाही का काय बातमय करतात पत्रकार महाराष्ट्र मध्ये गोंधळ करणयाचा प्रयत्न चालू आहेत
लोकशाही चॅनल वाल्याना दुसर कोणी भेटत नाही का.....😂😂😂😂
प्रतिक्रिया घायला 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔..... 😂😂
True
आत्ताशी कुठ मोबाईल सापडलाय ,मग बघा अपराधी कदी सापडेल, निरक्षक आरोप्याला घाबरत आहे हे स्पश्ट दिसून येतंय,न्यायावर प्रश्न आहे
Only अण्णा
ठाकरे साहेब कुठे आहेत 😂😂😂
ह्यापुढे आता बीड मध्ये कुठलेही नवीन उद्योगधंदे येणार नाही...बेरोजगार मुले असेच बेरोजगार रहाणार...नुसता बीडचा बिहार करून ठेवला आहे...
20 divsa nantar gadit phone sapadtat...police zople hote ka 20 divas ?
यात फडणवीसची भूमिका देखील संशयास्पद आहे.
असं अजून दहा वर्षे चाललं की महाराष्ट्रात एकही माणूस शिल्लक राहत नाही वा रे वा कायदा वारे वा सुव्यवस्था
जनतेची दिशाभूल सुरु आहे दुसरे काय हे प्रकरण थंड होईपर्यंत अश्याच news समोर येतील पण गुन्हेगाराला पकडून आत टाकणार नाहीत..
बिड मध्ये देखील बदलापूर
सारखं त्या शिंदे सारखं एन्काऊंटर तर होनार नाही ना ,?
आणि ते धस सो हे तसं माळी ताईला काही,, वावगं बोलले नाही च ना,,
सगा ना कोण होता बडा नेता
कोणाला फोन केला ते ओपन झालं पाहिजे
CID तपास कशाला दिला CBI ला तपास द्यायला पाहिजे . महाराष्ट्रातील CID काय नि पोलीस काय ढेपाळलेले आहेत .आणि त्यांचे मालक मा .मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत ते स्वतःला फार कर्तबगार आणि प्रामाणिक समजतात .
ढेपळलेले कुणी नसते भावा, राजकारणी आणी नेते हात बांधून ठेवतात, नाहीतर चप्पल चोरी नाही जाणार मंदिरासमोरची
@babubihari6722 हा तुमचा अनुभव आहे .
ताई योग्य बोलतात...
अपहरण प्रकरणात वापरलेली गाडी ही कोणत्या आरोपीची आहे ते अजून कोणी सांगितले नाही ती गाडी कोणाची आहे हे उघड करून जनतेला सांगावे
पापाचा घडा भरला 😢😢😢
किती तरी मोबाईल nashttt केले असतिल!!
जर दुसऱ्या दिवशी गाडी जप्त केली तर फोन आता कसे मिळाले, ते आता ठेवले असतील काहीही काहीही शक्य आहे, जो मामुली गुंड 22 दिवस होऊन मिळत नाही, खरं बिलकुल वाटत नाही
20 दिवस बीड पोलीस काय करत होते पट्टी बांधून तपास करीत होते का सी आय डी दोन दिवसात बीड पोलिसानी जप्त केली त्या गाडीतून दोन मोबाईल बाहेर काढतात हे कसे काय
नेता,छोटा,की बडा कळाल् पण नाव नाही , पण तो बडा आहे हे कळाल् ते मोबाईल गाडीत कसे ठेवुन गेले , मोबाईल खिशात असतात वीस दिवस मोबाईल दिसले नाहीत,
फक्त डी एम अजून कोण असणार...... नाव जाहीर करा लवकर..... लपवू नका