Vijay Wadettiwar PC : 10 बायका करा पण कुणाचा खून करु नका! वडेट्टीवारांचा रोख कुणाकडे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 3 дні тому +357

    बरोबर साहेब 👍

  • @SharmeelaChavan
    @SharmeelaChavan 2 дні тому +355

    आ. मंत्री साहेब वाल्मीक कराडच्या नार्को टेस्ट ची मागणी लाऊन धरा ही आपल्याला सकल मराठा समाजाची कळकळीने विनंती.

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 2 дні тому +9

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण..‌..... धर्मवीरांंचे लवासादार (श्रेष्ठीपंतांचे नव्हे!). ..... अन् जातीनिहाय जनगणना - >भूमी समान वितरण नसताना मंग कशाला?.

    • @rajendrabhosale6133
      @rajendrabhosale6133 2 дні тому +15

      ​​@@VivekDandekar-h3tदीड शहाण्या, आमदार साहेबांचा विषय काय आणि तु लिहितोस काय ह्याचं तारतम्य बाळग. तुझी अक्कल नको तिथे पाजळू नको.

    • @kaustublondhe4812
      @kaustublondhe4812 2 дні тому

      नर्को करायला तो सापडला तर पाहिजे ना?😮

    • @sagar41412
      @sagar41412 2 дні тому +2

      ​@@VivekDandekar-h3t बरोबर आहे , येद्याचा बाजार

    • @नादगंगा
      @नादगंगा 2 дні тому

      ​@@VivekDandekar-h3tअरे जमिनीत समान वाटा करायाला पटकन दिसते मंग जमिनीतच नोक तर संपत्ती मध्ये पण समान वाटप करायला पाहिजे ना ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत आरक्षणामूळे चांगल्या नोकऱ्या बळकवल्या त्याचा पण हिशोब झाला पाहिजे तुला फक्त शेतकऱ्यांच्या जमिनी दिसतात मंग वरील सर्व गोष्टींत समान वाटप झालेली पाहिजे

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 2 дні тому +182

    प्राजक्ता माळी यांचे बाबत कोणीच बोलु नये.संतोष यांना न्याय मिळेपर्यंत...जय भवानी!

    • @renu653
      @renu653 2 дні тому +1

      दोन्हीचा काय संबंध

    • @ksameer2222
      @ksameer2222 2 дні тому +2

      ​@@renu653 vishay jadivadakade..divert karnyacha praytna hoto

  • @sureshsuryawanshi9623
    @sureshsuryawanshi9623 2 дні тому +194

    राजीनामे घ्या संबंधित मंत्र्याचे सगळ्याचे

  • @kailaskharad9987
    @kailaskharad9987 3 дні тому +181

    साहेब तुमच्या सारखा धडाडीचा नेता पाहिजे बीडच्या जनतेला न्याय मिळण्याकरिता

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 3 дні тому +235

    धनु कर आजुन ऐक लगीन

  • @rajivdixit-idealtoallindian
    @rajivdixit-idealtoallindian 2 дні тому +95

    मंत्रिपद कडून घ्या

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 дні тому +107

    आरोपी सरकार पेक्षा मोठा आहे का सरकारने न्याय मिळवून द्यावा जनतेला फक्त न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

    • @kamalakarpatil5592
      @kamalakarpatil5592 2 дні тому +3

      आज असच वाटतंय, सरकार से बडा..

  • @Virodhiline
    @Virodhiline 3 дні тому +181

    😂😂..... कसला मंत्री evm Sarkar 😂

  • @NoNo-g7q8b
    @NoNo-g7q8b 2 дні тому +49

    अगदी बरोबर बोलले साहेब 😂🙏🙏

  • @tulshiramlakal5546
    @tulshiramlakal5546 2 дні тому +38

    साहेब एकदम बरोबर बोललात माळी ताईनी मागच्या दोन महिन्यांत प्रेस कॉन्फरन्स घयला पाहिजे होते अचानक कुणाच्या सांगण्यावरून प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत

  • @humblepawn873
    @humblepawn873 2 дні тому +27

    भावपूर्ण श्रद्धांजली भारतीय लोकशाहीला.

  • @vinodkhakalpatil2280
    @vinodkhakalpatil2280 3 дні тому +96

    लोकांचा न्याय व्यवस्था वरचा विश्वास रहाणार नाही...या पुढे

    • @Buntyfighter
      @Buntyfighter 2 дні тому

      1978 pekasha bari paristhiti ahe

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh 3 дні тому +100

    मंत्री लपून बसला बाहेर निघाना

    • @rameshgaikwad6521
      @rameshgaikwad6521 2 дні тому +2

      😅मंत्रीच नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पण लपुन बसलेत. रोज येणारे आज घरात बसलेत

  • @sachinudeshmukh7148
    @sachinudeshmukh7148 2 дні тому +47

    या चोरांच्या प्रॉपर्टीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा पण हिस्सा असावा, म्हणूनच तर प्रकरण ओपन होऊ द्यायचं नाही यांना😅😅

  • @lostboy5160
    @lostboy5160 2 дні тому +103

    धन्या ला पकडून pcr घ्या. माहीत होईल वाल्या कुठे लपून बसला आहे...

  • @vasantkamable159
    @vasantkamable159 2 дні тому +106

    धनु भाऊ म्हणतात 'कोणाचाही नाद करा फडणवीस साहेब पवार साहेबाचा करु नका'... आठवण आहे का धनू भाऊ?.. हिशोब चुकता करतील देवाभाऊ आता

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 2 дні тому +2

      आपली जागिरदारी चालविन्यासाठी माफिया सत्तेतील मंत्र्याची तारीफ करीत असतात

    • @shindeshubham707
      @shindeshubham707 2 дні тому

      Yaat rajkaran naka aanu, nyay bhetala pahije

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 3 дні тому +76

    सरकारच आरोपीना पाठीशी घालत आहे

  • @mumbaiindians8918
    @mumbaiindians8918 2 дні тому +49

    शिंदे साहेब आणि अजित दादा तर यावर काहीही बोलत नाही त्यांची तर वाचा बसली आहे

  • @SubhashRaje-vl3lw
    @SubhashRaje-vl3lw 2 дні тому +34

    बरोबर आहे बायका करा पण खून नका करू

  • @pradeepdhande6787
    @pradeepdhande6787 2 дні тому +41

    सत्य बाहेर आनण्या साठी जर येवढा अटा पिटा लोकांना करावा लागत असेल तर लोकशाही राहीली कुठे .

    • @gopinath6878
      @gopinath6878 2 дні тому

      राष्ट्रध्वजावर चा हिरवा रंग सुद्धा बदलायला भीणार नाहीत

  • @seachenas5285
    @seachenas5285 2 дні тому +21

    एक दम बरोबरच

  • @krishana578
    @krishana578 2 дні тому +41

    अगदी बरोबर साहेब सोडू नका हा विषय .

  • @pradeepdhande6787
    @pradeepdhande6787 2 дні тому +31

    शंभरी पार झालेत यांचे गुन्हे.😢ते म्हणतात करेक्ट आहे,"जब पाप का घडा भरता हैं तो वो फुटता जरुर हैं,"

    • @sunilwalke4368
      @sunilwalke4368 2 дні тому +2

      एकदम बरोबर आहे मित्रा हेच सत्य आहे 🚩🇮🇳

  • @SureshMaske-h2x
    @SureshMaske-h2x 2 дні тому +19

    छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शाहू महाराज. महात्मा फुले स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या महाराष्ट्रामध्ये आजच्या राज्यकर्त्यांमुळे महाराष्ट्रातील जनतेला मान खाली घालण्याची वेळ आली आहे

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 2 дні тому +4

    अन्यायाच्या विरोधात फक्त मराठाच नाहीतर तमाम बहुजन समाज असला पाहिजे.

  • @ravijadhav1719
    @ravijadhav1719 2 дні тому +4

    धन्यवाद साहेब ,
    तुम्ही हे प्रकरण शांत होऊ देऊ नका
    आपला महाराष्ट्र ऋणी राहील

  • @RajandraJadhav
    @RajandraJadhav 2 дні тому +12

    अगदी बरोबरआहे साहेब👌

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 дні тому +15

    नर भक्षक बिबट्या माहीत होता पण आता माणूस भक्षक नेता महाराष्ट्र पाहतोय

  • @NarendrasinghBaghel-bp4gx
    @NarendrasinghBaghel-bp4gx 2 дні тому +18

    1 st time congress leader चांगले ॲक्शन मध्ये आले 👍

  • @DeepakDhanshetty
    @DeepakDhanshetty 2 дні тому +3

    सामान्य जनतेच्या हिताचे राज्य पाहिजे. छत्रपतीचा आदेशानुसार. जय महाराष्ट्र l

  • @laxmandabhadkar5492
    @laxmandabhadkar5492 2 дні тому +3

    कमाल आहे आहे बुवा धन्याची कीती जणीचा धनी होतो हा?

  • @prabramhanandmadavi6388
    @prabramhanandmadavi6388 2 дні тому +3

    नार्को टेस्ट करा.... सगळं बाहेर येईल...👍

  • @RahulPatil-k6t
    @RahulPatil-k6t 2 дні тому +23

    गेल्या 4 वष्रापासुन महाराष्ट्रातील शेतकर्याचा पिक विमा (गु) खाल्ला याने, तरी पण या माणसाची चौकशी होत नाही, हे प्रकरण पण दाबणार,आका चा बाका

    • @balasahebjadhav1601
      @balasahebjadhav1601 2 дні тому

      बरोबर आहे...हा फसवणीस याला घाबरतो...

  • @VishwanathRodge
    @VishwanathRodge 2 дні тому +15

    धन्या मजला आहे.

  • @sunitadevgude9016
    @sunitadevgude9016 2 дні тому +2

    अगदी बरोबर आहे, साहेब ,तुम्हीं इंट्रेस घ्या .🙏🏻

  • @shetkari6275
    @shetkari6275 2 дні тому +2

    100% बरोबर बोललात साहेब.

  • @shaikhkalimoddin8646
    @shaikhkalimoddin8646 2 дні тому +3

    अगदी बरोबर

  • @DattaKale-q9w
    @DattaKale-q9w 2 дні тому +3

    अगदी बरोबर आहे तुमचं

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 2 дні тому +4

    बरोबर बोललात धन्यवाद!

  • @pravingundgal1285
    @pravingundgal1285 2 дні тому +15

    विजू भाऊ बरोबर

  • @AshokNavle-xz2vg
    @AshokNavle-xz2vg 2 дні тому +4

    बरोबर आहे साहेब

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 2 дні тому +9

    या प्रकरणावरून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते कायदा हा सर्व सामान्य जनतेसाठी वेगळा व मंत्री आमदार खासदार मोठ्या लोकांसाठी वेगळा असचस कांहीं चित्र दिसत आहे

  • @महेशपवार-य7ब
    @महेशपवार-य7ब 2 дні тому +21

    धनु खरच लयं मस्ती करायलाय तेला बडतर्फ करा

  • @TukaramTaterav_pawar.
    @TukaramTaterav_pawar. 2 дні тому +18

    हे बरोबर आहे साहेब तुम्ही कितीतरी बोंबलत बसला तरी सत्ताधारी ध्यानात बसणार नाहीय

  • @meerachavan4363
    @meerachavan4363 2 дні тому +30

    प्राजक्तa माळी न वॉलम्या च लग्न लाऊन द्या saheb🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️

    • @subhashdhumal669
      @subhashdhumal669 2 дні тому +1

      😀🤣😅👌👌

    • @ratnakardoifode5686
      @ratnakardoifode5686 2 дні тому +4

      घोरपड कुठची काही बरळती का❓

    • @Memeworld-z7z
      @Memeworld-z7z 2 дні тому +2

      😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅 jml mg

    • @superman5967
      @superman5967 2 дні тому +4

      बालमी कराड सगळे पैसे लीप स्टीक पावडर फार्म हाऊस संपून जातील😊

    • @subhashdhumal669
      @subhashdhumal669 2 дні тому

      @@superman5967 😀🤣🤣🤣😅👌

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 дні тому +13

    मायक्रो ओबीसी समाजातील सोमनाथ भाऊ साठी सहजपणे पोलिस कोठडीत मृत्यू होतो आणि बीड मध्ये तर अघोरी कृत्य काय भयानक चित्र काय हे याला कोण जबाबदार

  • @sunilsonawane9034
    @sunilsonawane9034 2 дні тому +6

    सर सर्व आकांची सुद्धा नर्को टेस्ट करा ही मागणी लावून धरा तुमचे अभिनन्दन सर

  • @rajendrapisal974
    @rajendrapisal974 2 дні тому +21

    धनु भाऊ दहा बायका काय बुधवार पेठ दत्तक घ्या मजी तुमची खाज मीठेल😂😂😂

  • @nileshbakkam9480
    @nileshbakkam9480 2 дні тому +2

    वा साहेब

  • @user-y410
    @user-y410 3 дні тому +36

    बिडच्या सर्व प्रकरणाची CBI सिबिआय चौकशी व्हायला पाहिजे.

  • @sureshugale8838
    @sureshugale8838 2 дні тому +4

    अगदी बरोबर बोललात साहेब योग्य मुलाखत दिली

  • @KakaMule-d6w
    @KakaMule-d6w 2 дні тому +1

    बरोबर आहे सर

  • @Jayshivrayjaybhim
    @Jayshivrayjaybhim 2 дні тому +7

    एवढा सत्तेचा आणी मुख्यमंत्री पदाचा गैर फायदा घेणारा मुख्यमंत्री कधीच महाराष्ट्राने पहिला नाही

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 2 дні тому

      आम्ही पाहिलाय सुशांत चा खून दाबणारा...साधूंची हत्या दाबणारा... केतकी चितळे ला तुरुंगात टाकणारा ....वाझे ला हाताशी धरून खंडणी वसूल करणारा 😂😂😂

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 2 дні тому +1

    रोखठोक, परखड विचार मांडले साहेबांनी.

  • @PRIYANKALOGISTICS-s3z
    @PRIYANKALOGISTICS-s3z 2 дні тому +28

    साहेब हे सरकार इवीएम सरकार आहे.यानां जनतेच्या प्रश्नांनासीं काही देन घेन नाही.😂😂😂😂😂😂

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 2 дні тому +2

    एकदम बरोबर आहे 💯

  • @shankarsampatyadavyadav3064
    @shankarsampatyadavyadav3064 2 дні тому +9

    मला ऐकच कळत आमच्या संतोष दादा ला न्याय मिळाला पाहीजे बाकी तुम्ही कशी काशी करायची ती करा

    • @sadashivraothorat2877
      @sadashivraothorat2877 2 дні тому

      अहो नारकोटिक्स करायला वाल्मिकी करायला जेवण ठेवला असेल का त्याची अस्तित्व नष्ट केले म्हणजे पुढील सर्व काळी कृत्य ओपन होणार नाहीत हे लक्षात घ्या

  • @namdevbaramati5098
    @namdevbaramati5098 2 дні тому +14

    संतोष देशमुख यांच्या मुलीच्या डोळ्यातून सरकारला अश्रू दिसत नाही का सरकार इतका कठोर कसा झालाय सरकार आरोपीच्या बाजूने कसे काय आहे सरकार आरोपींचे पाठ राखण करत आहे असे यातून दिसतो राज्यात गुंडांचे राज्य आहे की सरकारची राज्य आहे हे कळायला मार्ग नाही देशात व राज्यात गुंडांचा राज्य चालला आहे

  • @anirudhkasare9823
    @anirudhkasare9823 2 дні тому +1

    साहेब तुम्ही खूप छान बोललात आणि तुमचा आवाज देखील छान आहे

  • @mumbaiindians8918
    @mumbaiindians8918 2 дні тому +8

    वाल्मीक कराडच्या नार्को टेस्ट ची मागणी लावून धरा विजय वडे वार साहेब तुम्हाला आमची विनंती हात जोडून आहे

  • @damekarnandkishor9865
    @damekarnandkishor9865 2 дні тому +2

    Great sir 👍

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 2 дні тому +5

    धनंजय मुंडे पर्यंत धागेदोरे जाउ नये म्हणून वाल्मिक सुद्धा संपवल्या जाऊ शकतो

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 дні тому +5

    घटना संवेदनशील आणि दुःखद आहे. पोलिस तपास पूर्ण होऊन न्यायालय निकाल देईपर्यंत सर्वांनी संयम राखावा.

  • @VikasZadpide
    @VikasZadpide 2 дні тому +2

    खरंच आरोपी सरकार पेक्षा मोठा आहे असेच वाटत आहे.

  • @Bharat-s1b
    @Bharat-s1b 2 дні тому +5

    परळीच्या बोगस मतदानाची चौकशी करावी.

  • @balsahebkhond7304
    @balsahebkhond7304 2 дні тому +8

    सर्व आमदारांनी फडणवीस यांचा पाठिंबा काढून घेतला पाहिजे

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 2 дні тому +24

    अगदी बरोबर 😂😂😂

  • @satishthengre9794
    @satishthengre9794 2 дні тому

    खूपच चांगली मांडणी केली

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h 2 дні тому +5

    मुख्य सूत्रधार वाल्मिकच आहे

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 2 дні тому

    Ekdam barobar.

  • @mukundpawar6469
    @mukundpawar6469 2 дні тому

    कुठे ठेवला माझा महाराष्ट्र 🖤

  • @ParmeshwarKolhe-d2i
    @ParmeshwarKolhe-d2i 2 дні тому +3

    बरोबर साहेब

  • @PramodParanjape-kc4bd
    @PramodParanjape-kc4bd 2 дні тому +6

    संपूर्ण महाराष्ट्र बिहार आहे

  • @rhitptil5237
    @rhitptil5237 2 дні тому

    लोकशाही... भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏😮

  • @ajittat7388
    @ajittat7388 2 дні тому +19

    दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी 💯

  • @raosahebshinde1405
    @raosahebshinde1405 2 дні тому

    स्पष्ट आणि परखड विश्लेषण.

  • @devanandbarkul531
    @devanandbarkul531 2 дні тому

    ऐकदम बरोबर साहेब

  • @AbimanDisale
    @AbimanDisale 2 дні тому +2

    बरोबर आहे😢

  • @amoldeshmukh9327
    @amoldeshmukh9327 2 дні тому +1

    पहिल्यांदा काँग्रेसी नेता योग्य दिशेने आहे.

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 2 дні тому +4

    मुख्यमंत्री साहेब आपण कोणत्या मंत्र्यांचा राजीनामा घेवू शकत नसतील तर आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 2 дні тому

      अगदी बरोबर बोललात :

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m 2 дні тому

      फडनवीस साहेबा नी संतोष देशमुख खुन करनारे यारना फासी नाही दिली तर जस संतोष देशमुख ची मुलगी न्याय मागतये तस फडनवीस ची मुलगी पन न्याय मागेन एक दिवस गुनेगारी ला पाठीसी न घालता योगय कारवाई केली पाहीजे

  • @balajipatil651
    @balajipatil651 2 дні тому +1

    बरोबर आहे...

  • @DattaBhakare-cu8mc
    @DattaBhakare-cu8mc 2 дні тому

    बरोबर बोलता साहेब आवाज उठवला पाहिजेच विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे साहेब तुमचं खरं आहे

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 2 дні тому +3

    Currect, really wastav excellent performance speech saheb

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 2 дні тому

    एकदम बरोबर बोलले दादा आपण

  • @satishsanas8853
    @satishsanas8853 2 дні тому +1

    देशमुखांना न्याय मिळाला नाही तर पूर्ण न्याय व्यवस्थेवरन जनतेचा विशश्वास उडेल

  • @pawar3957
    @pawar3957 2 дні тому

    असे व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिजे

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 2 дні тому

    💯 brobr saheb 👍👍👍👌 Vijay wadtivar Saheb

  • @marathireaction7423
    @marathireaction7423 2 дні тому +1

    बरोबर बोलले साहेब

  • @Prakashmhadevcalak
    @Prakashmhadevcalak 2 дні тому +15

    महाराष्ट्र शासन शासन राहिले नाही 😮

  • @sujatakambli2074
    @sujatakambli2074 2 дні тому +2

    काय पण बोलले साहेब, अगदी बरोबर.. मानलं..

  • @shripatipatil519
    @shripatipatil519 2 дні тому

    अंती,सूंदर

  • @chandswt9142
    @chandswt9142 2 дні тому

    👌👌👌अगदी बरोबर 👌👌👌

  • @pravinshelke7064
    @pravinshelke7064 2 дні тому +2

    पराजू आम्हाला तुझं काही घेण देण नाही संतोष भैयाना न्याय मिळाला पाहिजे तुझं बाजूला राहूदे पराजु 😡😡 किती शाहणी तू माहिती महाराष्ट्राला...तुला आदेश आला की घेतली कॉन्फरन्स अरे काय करुणा ताई बरोबर बोलतात ...

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht 2 дні тому

    अगदी बरोबर आहे सर

  • @shivajinanware9125
    @shivajinanware9125 2 дні тому +2

    Barobar saheb

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 2 дні тому +9

    बोगस मतदान झाल्याचे परिणाम

  • @RavindraWaghmare-u6n
    @RavindraWaghmare-u6n 2 дні тому

    खरय खरय खरय साहेब

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 2 дні тому

    Vojay Wadettivar saheb is great speech & ur correct action

  • @dipakparade4112
    @dipakparade4112 2 дні тому +3

    धनु बाहेर काढा 😊