नमस्कार साहेब महत्वाचे मुद्दे विसरलात तुम्ही... 1) काँग्रेस च अती आत्मविश्वास 2) जागो जागी बंडखोर उभे करत केलेला सांगली पॅटर्न च प्रयत्न .. विदर्भ मध्ये बंडखोर, रत्नागिरी मध्ये बंडखोर, सोलापूर मध्ये बंडखोर... प्रत्येक जिल्हा मध्ये हेच 3) मुख्यमंत्री पद च चेहरा न देणे .. 4) महविकास आघाडी मध्ये कुठलाही नसलेलं ताळमेळ आणि नसलेली एकवाक्यता नाना पटोले साहेब महविकास च माणूस नसून महायुती च माणूस आहे अश्या हालचाली त्यांच्या कडून आणि त्याच्या पक्ष कडून होत होत्या ... मुंबई मध्ये काँग्रेस ने वारेमाप मुस्लिम उमेदवारांना दिलेली उमेदवारी लोकसभा ल गाजवले ल सांगली पॅटर्न ह्या वेळी खूपच कली च मुद्दा ठरला त्यामुळे मित्र पक्षानं आणि त्यांच्या कार्यकर्त्या मध्ये काँग्रेस आपल्याला फसवत आहे अशी भावना वाढत गेली ...
❤ एकीचे बलं मीडते फल . अती तिथे माती . ओव्हर कॉन्फिडेंस. जसे दलित , मुस्लिम, यांच्या खुंट्याला बांधलेले जनावर आहे. मुस्लिमांनी लोकसभेत यांना भरभरुन मतदान केलं. भाजपाने मूस्लीमांचा अंगावर धर्मावर भुंकनारी कुत्री सोडली . काय केल आघाडीचा नेत्यांनी ? मुस्लीमांना वाटलं आघडीला मत म्हणजे पायावर धोंडा म करुन घेने. मत घेतात अन झोप उन जातात . म्हनुन मुस्लिम मत सुध्दा. ईकडे तिकडे गेली.❤काही महायुतीला सुध्दा गेली.
सज्जाद नोमानी यांनी जे मिडिया समोर 17 मागण्या आघाडी कडे ठेवल्या व त्या त्यांनी निवडून आल्यावर पूर्ण करू म्हणून शब्द दिला तिथेच खरा हिंदू एक झाला आणि युती बरोबर गेला
नाना पटोले यांनी उल्लेमा च्या 27मागण्या आमची सरकार आल्यानंतर मंजूर करू असे लिहून दिल्यामुळे हिंदू समाजात महा विकास आघाडीला मतदान करू नये असा जनतेनी सुद्धा प्रचार केला.
अगदी योग्य विश्लेषण आहे लोकसभेत मिळालेल्या यशामुळे मविआ नेते हवेत गेले जनता आपल्यालाच निवडुण देणार आहे या भ्रमात राहिले, त्यात नोमाणी जरांगे महाराव यांची विधाने आघाडीला नडली तर विविध योजनांचा थेट डिबीटी द्वारे मिळालेला लाभ महायुतीला फायद्याचा ठरला
अगदी मार्मिक विश्लेषण केले सर तुम्ही, उद्धव ठाकरे यांची भाषणे ऐकल्यास ते फक्त टोमणे मारण्यात पटाईत आहेत असे वाटले, अभ्यासपूर्व मुद्देसूद असे भाषण नाही ऐकले त्यांचे
AIMPLB च्या १७ मागण्यांचे निवेदन स्विकारणे, व त्याला हिरवा कंदील दाखविणे हेच major reason ठरले MVA च्या अपयशाला. आणि दुसरे कारण म्हणजे लोकसभेला मिळालेल्या संजीवनीचा over confidence
नुसते निवेदन स्वीकारले नाही तर पार्टीच्या लेटर हेड वर मागण्यांची पूर्तता करायचे लिखित मधे (जयंत पाटिल यांच्या सही सकट) आश्वासन पण दिले! है सर्व बघून कुठला समंजस हिंदु वर्ग याना मत देईल?
बरोबर. बऱ्याच ठिकाणी एकाच घरात दोन दोन किंवा तीन तीन पक्षाकडून पैसे आले. त्यांनी साऱ्यांकडून घेतले आणि मत फक्त एकालाच दिले. पैसे देणे हे एवढ नियमित झाले आहे की बहुतेक ठिकाणी दुपारचा प्रहर झाल्यानंतर मतदानाचा वेग आणि टक्का वाढतो. सकाळी सुशिक्षित आणि जे कधीही पैसे घेत नाहीत असा वर्ग बाहेर पडतो. सोबत ज्यांना मागच्या तीन दिवसांत किंवा अगोदर पैसे मिळालेले आहेत असे लोक पण मतदान करतात. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराच्या पोलिंग बूथ वर अभ्यास सुरू असतो. कुठले लोक आले नाहीत. कुठले येऊन गेले. कुणाला पैसे देता येतात. दुपारी दोन नंतर विशिष्ट ठिकाणी रिपोर्ट जातात. तेथून ज्या ज्या भागाची जबाबदारी दिली आहे तेथे पैसे पोचविण्यासाठी ग्रीन सिग्नल जातो. वाडी, तांडे, खेडे या ठिकाणची पद्धतच वेगळी. तशा ठिकाणी आदल्या दिवशी पर्यंत पैसे आणि आदल्या रात्री पिपाने भरून दारू व मांसाहार. इतकी पाजविली पाहिजे की दुसऱ्या दिवशी फिरणाऱ्या डोक्याला फक्त आणि फक्त ते पक्ष चिन्ह दिसले पाहिजे. हा संघटित व्यवसाय आहे. देणारा जिंकून पन्नास पट करण्याच्या आशेने देतो. घेणारा एक महिन्याची घरची गरज भागते किंवा त्याची दारूची दोन महिन्याची गरज भागते म्हणून घेतो. पैसे वाटणारा पक्षात आणि उमेदवारापाशी वट वाढते, टक्केवारी भेटते, गुत्तेदारी भेटते म्हणून पैसे स्वतः कडे ठेवण्याची व बराच वेळेस वाटण्याची रिस्क घेतो. आर्थिक बजेट जुळविण्याचे बरेच मार्ग उमेदवारांकडून अवलंबिले जातात. पण त्यावर येथे न बोललेले बरे. हां, कुणाला उभे राहायचे असेल तर त्यावेळेस फोन करा. मार्गदर्शन मोफत भेटून जाईल.
महाराष्ट्रातील स्वयंघोषित चाणक्य, जाणता नेता तसेच देवाचे बाप,स्वतःचे भवितव्य सुद्धां समजू शकले नाहीत. शिवसेनेतील फुट,राष्ट्रवादीतील फुट आणि निचांकी हार देवाच्या बापाला कळलीच नाही याचंच आश्चर्य ! 😂😂😂 म्हणूनच जनतेलाच जनार्दन म्हणतात.
अहंमपणामुळेच मविआच्या भ्रमाचा भोपळा फुटला या मुद्यासह आपले संपूर्ण विश्लेषण एकदम रास्त आहे. विरोधकांवर कुरघोड्या करण्यापेक्षा हे मित्र पक्षांवरच कुरघोड्या करण्यात आपली ताकद खर्ची करून बसले असावेत असेच वाटते,हो ना ?
ज्यांनी महाविकास आघाडी ला मतदान केल त्यांना फक्त evm मध्ये घोळ दिसतो..... वायनाड मध्ये आता प्रियंका गांधी 4 लाख मतांनी निवडून आल्या त्या बॉयलेट वर आल्या का
अहो साहेब भाजप सर्व च ठिकाणी EVM घोटाळा करत नाही कारण सगळीकडे घोटाळा केला तर जनतेला शंका येते की नाही मग अशा काही जागा विरोधी पक्ष ना सोडाव्या लागतात त्यांना ते फक्त स्वतःचे बहुमत कसे येईल याची काळजी घेऊन च घोटाळे करत असतात😂
अत्यंत महत्वाचा मुद्दा सोडला... लोकसभा वि. विधानसभा मतविभागणी किरकोळ पक्षांची मते लोकसभेचेवेळी राष्ट्रीय पक्षांना गेली. विधानसभेचेवेळी स्वतःलाच वापरली.
अति shanpana नडला युवा नेतृत्व तयार केले गेले पाहिजे ग्राउंड लेव्हल ला काम कमी मी मोटा का तू मोटा असे काम आहे लोंकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे आणि लोकांना काय पाहिजे आणि परस्तीत काय आहे हे भिगतले पाहिजे संगठना उभी केली पाहिजे
महाविकास आघाडि आपयश १) नोमानि २)लाडकि. बहीन विरोध ३)सतत हींदु विरोधी भूमिका सेक्युलर चे नांवाखालि४) दिग्गज नेते हींदुत्व टीकास्त्र ५)सतत फडणवीस ह्यांना विरोध ६)मराठा आरक्षण भुमीका सतत फडणवीस ह्यांना र्टरगेट ७) चांगले काम केले तरीही टीकास्त्र सोडले ८)सतत राम स्वामी समर्थ रामदास स्वामीं देवता टिका करत होते ईतर मुस्लिम समाज जाती तुर्टिकर
लोकसभेला काँग्रेस-राष्ट्रवादी उबाठा विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीमध्ये हिरव्या गुलालाचा वापर झाल्याचां. हे पण एक कारण आहे महाविकास आघाडीचा पराभव होण्यासाठी
नोमानी ने टीवी वर बोलले नाही फक्त । त्यानी 20 मुद्दे मागनी चे पत्र दिले ।त्य पत्रा ला कांग्रेस ने स्वीकृति पत्र नोमानी ला दिले । सोबत उबाठा v एनसीपी ने सुध्दा सम्मति दिली । हिंदू एकजुट झाले ।त्यात गैर नाही ।
1) जागा वाटप हे फक्त 15 दिवसाचे काम होते, एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात 6 महिने लागून पण योग्य जागा वाटप झाले नाही. 2) महविकास आघाडी ने कोणतेही जनआंदोलन केले नाही. 3) ठाकरे गट व शरद पवार यांनी ताकद नसलेल्या जागा पदरात पाडून घेतल्या व ठाकरे गटाचे 10 ठिकाणी तर शरद पवार गटाचे 5 deposit जप्त झाले. 4)मुस्लिम मते ठाकरे यांना पहिल्यांदाच पडली पण शिवसैनिकांची हिंदू - मुस्लिम वादामुळे काँग्रेस/ राष्ट्रवादी ला पडली नाहीत. 5) एकत्रित झंझावाती निवडणूक प्रचार केला नाही. 6) बूथ लेव्हल वर काहीच काम केले नाही 7) महविकास आघाडीचा जाहीरनामा लोकसभा निवडणुक संपल्यावर लगेच अगोदर मतदारावर बिंबवला गेला पाहिजे होता. 8) संजय राऊत सारख्य प्रवक्त्याला नेत्यापेक्षा जास्त महत्व दिले गेले ते सतत काँग्रेस विरोधात बोलत गेले त्यामुळे नाना पटोले यांना उत्तर देणे भाग पडले, सामान्य मतदार मध्ये महविकास आघाडीचा बेबनाव उघड झाला. 9) लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने महविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान देऊन निवडून दिले पण निवडून आल्यावर खासदार मंडळींनी मराठा आरक्षणावर सोयीस्कर मौन धारण केले इतकेच काय साधे आभार पण मानले नाही उलट ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांच्या करिष्मा मुळे निवडून आले असे सांगितले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा मतदार विभागला गेला ही वस्तुस्थिती आहे. 10) बंडखोरी रोखण्यात प्रचंड अपयश आले.
धन्यवाद! ... तुमचा पाॅंइट ९. ... मराठा जात किंवा कोणतीही विशिष्ट जात म्हणजे महाराष्ट्र राज्य वा देश नाही. ... म्हणजे केवळ "त्यांच्या"च हातभार लाभला म्हणून देश घडत नाही.
@prakashgovekar7020 गोवा कर साहेब, मी काय लिहिले ते अगोदर समजून घ्या, फेब्रुवारी 2024 मध्ये केलेल्या शासकीय सर्वेक्षणात महाराष्ट्रात फक्त मराठा समाजाची लोकसंख्या ही 28 टक्के नोंदवली गेली आहे , निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी ला 45 टक्के मते पुरेसे असतात, त्यामुळे जर मराठा मते एकगठ्ठा कुणा उमेदवाराला पडली तर त्या उमेदवाराच्या जिंकण्याची शक्यता अधिक असते,
महाविकास आघाडी च्या दारुण पराभवात शरद पवार साहेबांचा पण मोठा वाटा आहे,हे सत्य विसरता येणार नाही. मतदारांना त्यांचे खरे स्वरुप कळल्यानंतर या पेक्षा जास्त वेगळे ते काय होणार.....?
*संभाजी ब्रिगेड आणि ईतर छोट्या घटकपक्षांना विश्वासात व सोबत न घेतल्याचा फटका महाविकास आघाडीला बसला... लोकसभा निवडणूकिनंतर महाविकास आघाडी हवेत होती..महाविकास आघाडीने कपटकारण करत चांगल्या लोकांना दुर ठेवलय व चुकिच्या लोकांना उमेदवारी दिली किंवा विकली त्याचा हा परिणाम .*
महाविकास आघाडीच्या दारुण पराभवाची कारणं काय?
नमस्कार साहेब महत्वाचे मुद्दे विसरलात तुम्ही...
1) काँग्रेस च अती आत्मविश्वास
2) जागो जागी बंडखोर उभे करत केलेला सांगली पॅटर्न च प्रयत्न .. विदर्भ मध्ये बंडखोर, रत्नागिरी मध्ये बंडखोर, सोलापूर मध्ये बंडखोर... प्रत्येक जिल्हा मध्ये हेच
3) मुख्यमंत्री पद च चेहरा न देणे ..
4) महविकास आघाडी मध्ये कुठलाही नसलेलं ताळमेळ आणि नसलेली एकवाक्यता
नाना पटोले साहेब महविकास च माणूस नसून महायुती च माणूस आहे अश्या हालचाली त्यांच्या कडून आणि त्याच्या पक्ष कडून होत होत्या ...
मुंबई मध्ये काँग्रेस ने वारेमाप मुस्लिम उमेदवारांना दिलेली उमेदवारी
लोकसभा ल गाजवले ल सांगली पॅटर्न ह्या वेळी खूपच कली च मुद्दा ठरला त्यामुळे मित्र पक्षानं आणि त्यांच्या कार्यकर्त्या मध्ये काँग्रेस आपल्याला फसवत आहे अशी भावना वाढत गेली ...
❤ एकीचे बलं मीडते फल . अती तिथे माती . ओव्हर कॉन्फिडेंस. जसे दलित , मुस्लिम, यांच्या खुंट्याला बांधलेले जनावर आहे. मुस्लिमांनी लोकसभेत यांना भरभरुन मतदान केलं. भाजपाने मूस्लीमांचा अंगावर धर्मावर भुंकनारी कुत्री सोडली . काय केल आघाडीचा नेत्यांनी ? मुस्लीमांना वाटलं आघडीला मत म्हणजे पायावर धोंडा म करुन घेने. मत घेतात अन झोप उन जातात . म्हनुन मुस्लिम मत सुध्दा. ईकडे तिकडे गेली.❤काही महायुतीला सुध्दा गेली.
माझा रिप्लाय कुठे गेला
अतुल जी रिप्लाय कुठे जात आहे ❤
❤ आमचे काही मुस्लिम दलाल सुध्दा याला कारनीभुत आहे. ❤
सज्जाद नोमानी यांनी जे मिडिया समोर 17 मागण्या आघाडी कडे ठेवल्या व त्या त्यांनी निवडून आल्यावर पूर्ण करू म्हणून शब्द दिला तिथेच खरा हिंदू एक झाला आणि युती बरोबर गेला
म्हणुनच जनतेने मुक्का मार दिला आणि कळू पण दिले नाही कोणी कोणी मारले.😂😂😂😂😂
नोमानी आणि महाराव यांचे आभार
नाना पटोले यांनी उल्लेमा च्या 27मागण्या आमची सरकार आल्यानंतर मंजूर करू असे लिहून दिल्यामुळे हिंदू समाजात महा विकास आघाडीला मतदान करू नये असा जनतेनी सुद्धा प्रचार केला.
करेक्ट.
अगदी योग्य विश्लेषण आहे लोकसभेत मिळालेल्या यशामुळे मविआ नेते हवेत गेले जनता आपल्यालाच निवडुण देणार आहे या भ्रमात राहिले, त्यात नोमाणी जरांगे महाराव यांची विधाने आघाडीला नडली तर विविध योजनांचा थेट डिबीटी द्वारे मिळालेला लाभ महायुतीला फायद्याचा ठरला
मुस्लिमांनी केवळ आघाडीला पाठिंबा दिला एवढेच नाही तर सतरा धर्माध मागण्या केल्या. त्यामुळेच हिंदू एकत्र आले.
लाडका भाऊ देवा भाऊला जो नडला त्याला जमिनीत गाडला .देवाभाऊंवर पांडुरंग आणि तुलजा भवानीची कृपा आहे
ताणुन ताणुन हाणतात देवा भाऊ 😂😂
आगदी बरोबर बोललात सर.हिंदु विरोधात असल्याचे दिसून आले आहे महाविकास आघाडी.
गुप्त मतदानाची ताकत तर पाहा..जो तो आपापल्या पद्धतीने यशाचे कारण शोधत आहे.. खरं फक्त त्या मतदार राजालाच माहीत आहे..
अतिशय योग्य विश्लेषण
अगदी मार्मिक विश्लेषण केले सर तुम्ही, उद्धव ठाकरे यांची भाषणे ऐकल्यास ते फक्त टोमणे मारण्यात पटाईत आहेत असे वाटले, अभ्यासपूर्व मुद्देसूद असे भाषण नाही ऐकले त्यांचे
बरोबर बोललात....पण 2 3 points missing आहेत उदाहरणार्थ मौलावी नोमानी च्या 17 मागण्या.... आणि त्या लगेच मंजूर केल्याचं हस्ताक्षर.
तोच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे...त्यामुळेच हिंदू खूप दुखावले होते...
तरी त्या कराळे ची भाषणे झाली नाहीत नाहीतर दहा आलेत ना त्या ठिकाणी पाच ते सहा आले असते
संत महंत यांनी उघडपणे घेतलेली भूमिका सुध्दा महायुतीची बाजू बळकट होण्यास मदत झाली
नाना पटोले नक्कीच यातले खलनायक नंबर एक आहेत. यात शंकाच नाही.
संजय राऊत
Sanjyacha manus watat tu warang 😂
आपण केलेले विश्लेषण,अगदी बरोबर आहे.अतिविश्वास, समन्वयाचा अभाव हेच पराजयाचे कारण आहे.
मविआ प्रचारक लोकमतचे थोबाड फुटले.😂😂😂😂
महायुती सरकार नी आंधरे बाई
आणि संजय राऊत यांचा सत्कार आणि योग्य इनाम दयावे अशी मागणी महाराष्ट्र मधिल हिंदुत्ववादी जनतेची आहे.🚩
😂😂😂
संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी मतदान झाले व लोकसभेपेक्षा यावेळी मतदानाची वाढलेली टक्केवारी हे दोन कारणे ही महायुतीचा विजया मागची म्हणता येतील.
AIMPLB च्या १७ मागण्यांचे निवेदन स्विकारणे, व त्याला हिरवा कंदील दाखविणे हेच major reason ठरले MVA च्या अपयशाला. आणि दुसरे कारण म्हणजे लोकसभेला मिळालेल्या संजीवनीचा over confidence
नुसते निवेदन स्वीकारले नाही तर पार्टीच्या लेटर हेड वर मागण्यांची पूर्तता करायचे लिखित मधे (जयंत पाटिल यांच्या सही सकट) आश्वासन पण दिले! है सर्व बघून कुठला समंजस हिंदु वर्ग याना मत देईल?
Aagdi mudyach bola bahu mhanun lokani pan tycha kareykt karykarm kela lay havet ulat hote he sarw
बरोबर.
बऱ्याच ठिकाणी एकाच घरात दोन दोन किंवा तीन तीन पक्षाकडून पैसे आले. त्यांनी साऱ्यांकडून घेतले आणि मत फक्त एकालाच दिले.
पैसे देणे हे एवढ नियमित झाले आहे की बहुतेक ठिकाणी दुपारचा प्रहर झाल्यानंतर मतदानाचा वेग आणि टक्का वाढतो.
सकाळी सुशिक्षित आणि जे कधीही पैसे घेत नाहीत असा वर्ग बाहेर पडतो. सोबत ज्यांना मागच्या तीन दिवसांत किंवा अगोदर पैसे मिळालेले आहेत असे लोक पण मतदान करतात.
प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराच्या पोलिंग बूथ वर अभ्यास सुरू असतो. कुठले लोक आले नाहीत. कुठले येऊन गेले. कुणाला पैसे देता येतात. दुपारी दोन नंतर विशिष्ट ठिकाणी रिपोर्ट जातात. तेथून ज्या ज्या भागाची जबाबदारी दिली आहे तेथे पैसे पोचविण्यासाठी ग्रीन सिग्नल जातो.
वाडी, तांडे, खेडे या ठिकाणची पद्धतच वेगळी.
तशा ठिकाणी आदल्या दिवशी पर्यंत पैसे आणि आदल्या रात्री पिपाने भरून दारू व मांसाहार. इतकी पाजविली पाहिजे की दुसऱ्या दिवशी फिरणाऱ्या डोक्याला फक्त आणि फक्त ते पक्ष चिन्ह दिसले पाहिजे.
हा संघटित व्यवसाय आहे. देणारा जिंकून पन्नास पट करण्याच्या आशेने देतो. घेणारा एक महिन्याची घरची गरज भागते किंवा त्याची दारूची दोन महिन्याची गरज भागते म्हणून घेतो. पैसे वाटणारा पक्षात आणि उमेदवारापाशी वट वाढते, टक्केवारी भेटते, गुत्तेदारी भेटते म्हणून पैसे स्वतः कडे ठेवण्याची व बराच वेळेस वाटण्याची रिस्क घेतो.
आर्थिक बजेट जुळविण्याचे बरेच मार्ग उमेदवारांकडून अवलंबिले जातात. पण त्यावर येथे न बोललेले बरे.
हां, कुणाला उभे राहायचे असेल तर त्यावेळेस फोन करा. मार्गदर्शन मोफत भेटून जाईल.
अगदी बरोबर
याला म्हणतात खरे विश्लेषण नाहीतर सगळं EVM च्या नावणाचं राडा घराणे सुरु आहे किती दिवसापासून
सत्या पासून किती दिवस दूर पाळणार आहेत
नाना पटोले, संजय राऊत यांनी वातावरण नासवले... सर, छान विश्लेषण.
पहीली गोष्ट यांच वायफड बोलनं, शिव्या देण,जरांगे ला जवळ करण मुसलीमानाला अत्यंत त्यांना चोपडण .अती हुशारी.
महाराष्ट्रातील स्वयंघोषित चाणक्य, जाणता नेता तसेच देवाचे बाप,स्वतःचे भवितव्य सुद्धां समजू शकले नाहीत.
शिवसेनेतील फुट,राष्ट्रवादीतील फुट आणि निचांकी हार देवाच्या बापाला कळलीच नाही याचंच आश्चर्य !
😂😂😂
म्हणूनच जनतेलाच जनार्दन म्हणतात.
खूप सुंदर विश्लेषण👍🏻👍🏻👍🏻पण शेवटी EVM ला च दोष देणार.....शेवटी काय तर, " नाचता येईना अंगण वाकडे".
योगीनाथ महाराष्ट्र मध्ये येऊन खूप मोठा परिणाम महाविकास आघाडीवर झाला 😎
जरांगे मुळे OBC समाज विरोधात जाणे, लाडकी बहिण योजना आणि नुमानी चे आवाहन TV वर दाखविणे या तीन कारणांनी मविआचे बारा वाजले
OverConfidence राऊत पाटोळे चे रोज रोजचे statement
मौलावी सज्जाद नेमामामाणी महाराष्ट्र इलेक्शन नंतर चा दिल्ली काबीज करण्याचे विधानं खूप पोशक होत महायुती ला फायदा झाला.... मोगल असाच प्रचार करायचे...
वर्मी घाव बसलाय.. पुरोगामी फटावळ विव्हळत आहेत अजुन सुध्दा
हा व्हिडिओ अतिसुंदर आहे आपण केलेले विश्लेषण बरोबर आहे
अगदी बरोबर विश्लेषण. ✅✅
अगदी थोडक्यात योग्य प्रकारे विश्लेषण केले आहे 🚩🚩🚩🚩🚩
अगदी योग्य विश्लेषण
अहंमपणामुळेच मविआच्या भ्रमाचा भोपळा फुटला या मुद्यासह आपले संपूर्ण विश्लेषण एकदम रास्त आहे.
विरोधकांवर कुरघोड्या करण्यापेक्षा हे मित्र पक्षांवरच कुरघोड्या करण्यात आपली ताकद खर्ची करून बसले असावेत असेच वाटते,हो ना ?
बरोबर आहे साहेब
ज्यांनी महाविकास आघाडी ला मतदान केल त्यांना फक्त evm मध्ये घोळ दिसतो..... वायनाड मध्ये आता प्रियंका गांधी 4 लाख मतांनी निवडून आल्या त्या बॉयलेट वर आल्या का
Gapp re modi cha diwaana
अहो साहेब भाजप सर्व च ठिकाणी EVM घोटाळा करत नाही कारण सगळीकडे घोटाळा केला तर जनतेला शंका येते की नाही
मग अशा काही जागा विरोधी पक्ष ना सोडाव्या लागतात त्यांना
ते फक्त स्वतःचे बहुमत कसे येईल याची काळजी घेऊन च घोटाळे करत असतात😂
😂😂
महाविकास आघाडीने अडीच वर्षांच्या सत्येत महाराष्ट्राच्या हिताचे काय काम केले ॽ हे ते सांगू शकले नाही.
लय भारी विश्लेषण
अत्यंत महत्वाचा मुद्दा सोडला...
लोकसभा वि. विधानसभा मतविभागणी
किरकोळ पक्षांची मते लोकसभेचेवेळी राष्ट्रीय पक्षांना गेली. विधानसभेचेवेळी स्वतःलाच वापरली.
अति shanpana नडला
युवा नेतृत्व तयार केले गेले पाहिजे ग्राउंड
लेव्हल ला काम कमी
मी मोटा का तू मोटा असे काम आहे
लोंकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे आणि लोकांना काय पाहिजे आणि परस्तीत काय आहे हे भिगतले पाहिजे
संगठना उभी केली पाहिजे
एकदम बरोबर माहिती ठेवली सर आपण
अगदी बरोबर
Man of the match- Sanjay raut &Nana patole
खुप छान 🎉
महाविकास आघाडि आपयश १) नोमानि २)लाडकि. बहीन विरोध ३)सतत हींदु विरोधी भूमिका सेक्युलर चे नांवाखालि४) दिग्गज नेते हींदुत्व टीकास्त्र ५)सतत फडणवीस ह्यांना विरोध ६)मराठा आरक्षण भुमीका सतत फडणवीस ह्यांना र्टरगेट ७) चांगले काम केले तरीही टीकास्त्र सोडले ८)सतत राम स्वामी समर्थ रामदास स्वामीं देवता टिका करत होते ईतर मुस्लिम समाज जाती तुर्टिकर
काहीपण अक्कल चालवता राव 🤦♂️,
@@gurudev3253 डोळे उघडे असल्यावर सर्व काही दिसते
@@gurudev3253mag tu akkal chalav😂
@@harsh5469 😂😂tu chalvtos te pahatoy ki
@@gurudev3253 amhi lahan mansa. Apan vishleshan karaycha amhi fakt aiknare 👍😂
खरं आहे नाना पाटोळे यांनी स्वतःच्या मर्जीने काही गोष्टी केल्या मंत्रीपदासाठी कोणाला विश्वासात न घेता अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नि गोंधळ निर्माण केला
बरोबर सर 👍🏻
अप्रतिम व सत्य
या प्रकरणी संजय राऊत .९९% जबाबदार आहे.
अगदी बरोबर छान परीक्षण
अतिशय छान कॉमेंट्स आणि त्या पटण्यासारखे आहेत
Satya kathan....! Over conference is very dangerous.. ! 💐💐💐
उलेमा च्या 17 मागण्यां मान्य करणे हे ही एक कारण आहेच
अगदी बरोबर विश्लेषण करून आघाडीतील चूका आहेत हे लक्षात घेऊन आघाडीतील घटक विचार करून मतदान यंत्रावर विश्वास ठेवतील
एक नंबर सर ❤❤❤
मस्त विश्लेषण
लोकसभेतील राहुल गांधी यांच्या हिंदू धर्मा बद्द्ल वादग्रस्त भाष्य मुळे हा दारुण पराभव झाला आहे
तेव्हाच सामान्य माणसाला जाग आली
खरे आगदी बरोबर
योग्य विश्लेषण आहे. पण भकास आघाडी नेते , त्यांचे समर्थक व मतदार हा विचार न करता फक्त EVM शिव्या हा एकमेव कार्यक्रम राबवत आहेत.
EVM नेरीटीव्ह पुन्हा यांना पूर्ण संपवू शकते
कुलकर्णी सर आपण जे विश्लेषण केले ते तंतोतंत लागू पडते, आजपर्यंत पत्रकारांना जी बाजू समोर आणता आली नाही ती आपण समोर आणली.
लोकसभेला काँग्रेस-राष्ट्रवादी उबाठा विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीमध्ये हिरव्या गुलालाचा वापर झाल्याचां. हे पण एक कारण आहे महाविकास आघाडीचा पराभव होण्यासाठी
नोमानी ने टीवी वर बोलले नाही फक्त । त्यानी 20 मुद्दे मागनी चे पत्र दिले ।त्य पत्रा ला कांग्रेस ने स्वीकृति पत्र नोमानी ला दिले । सोबत उबाठा v एनसीपी ने सुध्दा सम्मति दिली । हिंदू एकजुट झाले ।त्यात गैर नाही ।
फडणवीस यांना टार्गेट केलं होतं त्याचा परिणाम झाला
अतिशय मुद्देसूद पणे आणि योग्यच विश्लेषण केले
आपण खरे विश्लेषण केले आहे.
👌👍अेकदम बरोबर
Very objective nonbiassd analysis
EXCELLENT SIR!!
एकदम परफेक्ट विशलेशन
1) जागा वाटप हे फक्त 15 दिवसाचे काम होते, एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात 6 महिने लागून पण योग्य जागा वाटप झाले नाही.
2) महविकास आघाडी ने कोणतेही जनआंदोलन केले नाही.
3) ठाकरे गट व शरद पवार यांनी ताकद नसलेल्या जागा पदरात पाडून घेतल्या व ठाकरे गटाचे 10 ठिकाणी तर शरद पवार गटाचे 5 deposit जप्त झाले.
4)मुस्लिम मते ठाकरे यांना पहिल्यांदाच पडली पण शिवसैनिकांची हिंदू - मुस्लिम वादामुळे काँग्रेस/ राष्ट्रवादी ला पडली नाहीत.
5) एकत्रित झंझावाती निवडणूक प्रचार केला नाही.
6) बूथ लेव्हल वर काहीच काम केले नाही
7) महविकास आघाडीचा जाहीरनामा लोकसभा निवडणुक संपल्यावर लगेच अगोदर मतदारावर बिंबवला गेला पाहिजे होता.
8) संजय राऊत सारख्य प्रवक्त्याला नेत्यापेक्षा जास्त महत्व दिले गेले ते सतत काँग्रेस विरोधात बोलत गेले त्यामुळे नाना पटोले यांना उत्तर देणे भाग पडले, सामान्य मतदार मध्ये महविकास आघाडीचा बेबनाव उघड झाला.
9) लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने महविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान देऊन निवडून दिले पण निवडून आल्यावर खासदार मंडळींनी मराठा आरक्षणावर सोयीस्कर मौन धारण केले इतकेच काय साधे आभार पण मानले नाही उलट ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांच्या करिष्मा मुळे निवडून आले असे सांगितले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा मतदार विभागला गेला ही वस्तुस्थिती आहे.
10) बंडखोरी रोखण्यात प्रचंड अपयश आले.
धन्यवाद! ... तुमचा पाॅंइट ९. ... मराठा जात किंवा कोणतीही विशिष्ट जात म्हणजे महाराष्ट्र राज्य वा देश नाही. ... म्हणजे केवळ "त्यांच्या"च हातभार लाभला म्हणून देश घडत नाही.
@prakashgovekar7020 गोवा कर साहेब, मी काय लिहिले ते अगोदर समजून घ्या, फेब्रुवारी 2024 मध्ये केलेल्या शासकीय सर्वेक्षणात महाराष्ट्रात फक्त मराठा समाजाची लोकसंख्या ही 28 टक्के नोंदवली गेली आहे , निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी ला 45 टक्के मते पुरेसे असतात, त्यामुळे जर मराठा मते एकगठ्ठा कुणा उमेदवाराला पडली तर त्या उमेदवाराच्या जिंकण्याची शक्यता अधिक असते,
@@prakashgovekar7020Loksabha la jar maratha samaj ne MVA la vote dile naste tar tithe pan MVA 10 var ali asti ani Mahayuti 38
महाविकास आघाडी च्या दारुण पराभवात शरद पवार साहेबांचा पण मोठा वाटा आहे,हे सत्य विसरता येणार नाही. मतदारांना त्यांचे खरे स्वरुप कळल्यानंतर या पेक्षा जास्त वेगळे ते काय होणार.....?
शरद पवार ...... काय वाईट वेळ आली रे तुझ्यावर
Deva che baap Sharad Pawar zale hote.
कर्माची फळं🙏🙏
खुप छान
योग्य विश्लेषण.
खूप सुंदर विश्लेषण
Sir.barobar.aahe
❤🎉 बरोबर आहे अगदी
सर, खूपच छान विश्लेषण
अगदी अचूक विश्लेषण..
जरा लोकात फीरुन पहा. पराभवाच कारण तुम्हाला समजेल जे सर्वसामान्य लोकांना कळलेल आहे.
👌 मानलं भैय्या 👍
Ekdam sunder...bjp jindabad
Victory Of Hindu 🚩🚩🚩🚩🚩
Congress NCP SP UBT mukt Maharashtra
Correct Analysis 👍
विश्लेषण योग्य आहे. यात पैसा वाटप, आयोग आणि न्यायालय यांचाही मोलाचा वाटा आहे.
छान पंचनामा केला सर
तुम्ही बोलले जे ते अगदी बरोबर आहे 👌
अगदी बरोबर सर
हेच सत्य आहे आणि उद्धव साहेब यांचे बरेच विधाने देखील कारणीभूत आहेत.
आपण अगदी सखोल अभ्यास केला आणि मनमोकळ्या मनाने विचार मांडले तेच सत्य आहे
अगदी बरोबर...only nana पटोले इस responsible.... तुम्हीच सत्य सांगितलं बेसिक पासून बाकी सर्व चर्चा ठीक आहे पण खरं कारण माझ्या जीवनात हे अल होतं😅😅
चांगली कामगिरी चांगले परिणाम
नाना पटोले, अन राउत पराभवास कारनीभुत आहे.
मनोज जरांगे ह्यांनी शरदचंद्र पवार याच्या सांगण्यावरून समाजा समाजात भांडण लावून जरांगे चे शिव्या दिल्या मुळे महा विकासाचा धुवा उडाला
अतिशय बारकाईने केलेले विश्लेषण अगदी बरोबर आहे.
👌👌खुप छान 🙏🙏🙏
*संभाजी ब्रिगेड आणि ईतर छोट्या घटकपक्षांना विश्वासात व सोबत न घेतल्याचा फटका महाविकास आघाडीला बसला... लोकसभा निवडणूकिनंतर महाविकास आघाडी हवेत होती..महाविकास आघाडीने कपटकारण करत चांगल्या लोकांना दुर ठेवलय व चुकिच्या लोकांना उमेदवारी दिली किंवा विकली त्याचा हा परिणाम .*
सर्व समावेशक अगदी विस्तृत माहिती परिपूर्णता आपल्या व्हिडिओत दिसून आली. लाजवाबच
शंभर टक्के सत्य सांगीतलत. अभिनंदन.
आंदोलनातून सत्तेवर आलेले नेते लोक नाहीत, ते सर्व दुसऱ्या पिढीचे नेते आहेत, त्यांना आंदोलनाची ताकद माहीत नाही.