तीन आरोपी फरार आहेत , आणि , कोण कुणाचे समर्थन करतेय ? अवघड आहे , तीन फरार आरोपींची बँक खाते गोठवा त्यांची स्थावर जंगम मालमत्ता जप्त करा , फरार आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला मोठे इनाम जाहीर करा ,👏👏👏👏👏
हे सगळे तेच पाठीराखे आहेत जे इलेक्शन मध्ये मदत केली ते सगळे.... याच्या भाऊ असता तर बर झालं असत... तूमचे मंत्री गेले का त्यांच्या भेटायला.... लाज पण नाय वाटत... अरे...तुला बोल्याल शब्दांनाही रे
तुम्ही फक्त येवढं लक्षात असू द्या हि घटना देव ना करो जर तुमचा घरात घडली असती तर तुम्ही काय केल असत माझं असं म्हण नाही का तुमचा सोबत अशी वाईट घटना घडली पाहिजे पण तुम्ही पण माणूस आहे तेवढेच लक्षात ठेवा भावपुर्ण श्रद्धांजली सरपंच साहेब😢
गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे,परंतु काही समाज कंठक याच राजकारणात करताना दिसत आहेत.क्रपया प्रशासनाला त्याच काम करु द्या.आणि सामाजिक सलोखा आबादित राखन्यासाठी सहकार्य करा.🎉
मुख आरोपी मुंढे आहे. नंतर कराड..चक्की कोणाला उद्देशून कोयते घासून ठेवा म्हणाली होती. तिची तसायला का. तुमच्या सारखे लोक सभेत हे ऐकून टल्या वाजवत होते त्याचं काय.
अरे बाबा धनंजय मुंढेचा या प्रकारणाचा कुठेतरी संपर्क असल्याच जाणवत आहे. जर तस नसेल तर देशमुख कुटुंबाला का भेटले नाहीत. हे पण लक्षात घ्या. उगाच शेण खात बसू नका नालायकानो
श्री सुरेश अण्णा धस साहेबांच्या मागे पूर्ण महाराष्ट्र आहे फक्त हे विसरू नका तुम्ही
तुला कस कळलं महाराष्ट्र मागे आहे 😅😅 फेकू
Suresh kutra ahe
😂😂😂 चल बे
आरे. भाऊ. तुझयाच. घरतील. प्रकरण. आसते. तर
रडून. सांगितले. आसते
लाभार्थी आहेत हे सगळे.
धस,मुंदडा,श्रीरसागर,सोळंके सगळे येडे....फक्त मुंडे शहाने 😂😂😂
संतोष chya ठिकाणी यांची मुले असती तर हे बोलले असते का
देशमुख कुटुंबाला भेटायला माननीय पंकजा मुंडे ताई धनंजय मुंडे साहेब का गेले नाहीत
ते व्यस्त आहे
काय काम आहे
उपटत असतीत
@@shahedkhan8132उपटत आहेत काय काम केले त्यांनी ????
तिथं जातीवादी लोक टपून बसलेत... त्यांना राजकरण करायचंय..
हि मलीदा गॅग आहे
लाजा वाटु दया निरद ई हत्या झाली कोण आका आहे पकडा लवकर
💯✅👍
सुरेश आण्णा धस सत्य बोलत आहेत
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सुरेश आण्णा धस
आम्ही धस सायाबांचे मागे एक मराठा लाख मराठा
आले जातीयवादी बीड वाले😢
बीड नाही रे मित्रा बिहार बोल। आता मोर्चा ला बघ राडा करणार फडणवीस पण गप्प बसेल आणि मोर्चा च्या लोकांना आत टाकणार
18
दिवस कुठे होते
तीन आरोपी फरार आहेत , आणि , कोण कुणाचे समर्थन करतेय ?
अवघड आहे ,
तीन फरार आरोपींची बँक खाते गोठवा
त्यांची स्थावर जंगम मालमत्ता जप्त करा ,
फरार आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला मोठे इनाम जाहीर करा ,👏👏👏👏👏
हा ना बाळा तू CM आहेस तुझ सर्व जण ऐकणार आहेत
😂
चमचा बोलतोय
सुरेश आण्णा धस यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे
Amhi nh ahot. Pn amhi Maharashtra madhun ahot br ka.
मुंडे घराणं मुंडे घराण्याचा खरा चेहरा आज महाराष्ट्र पुढे आलात तुम्ही किस वागतात कसं नाही हे जगाला कळाल
आरे तुझा धनु आणि पंकजा मुंडे का नाही गेले देशमुख यांच्या घरी
हा मोर्चा दस साहेबांसाठी नाही संतोष देशमुख साठी एवढे जरी डोकं चालवा
एका कुटुंबाचा कर्ता माणुस गेला स्वः ची पोळी भाजून घेण्या साठी जातीय वाद पसरवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्या साठी वापर करत आहेत.
तो कराड फरार का आहे. जिल्हातले 6 पैकी 5 आमदार आवाज उठवताय.. म्हणजे बाजार उठणार समजा. 💯
अरे दादा तिन मेन सूत्रधारच फरार आहेत ना
आही सर्वजण संतोष देशमुख यांच्या सोबत आहोत जे काय होईल त्याचा सामना करण्यासाठी पूर्ण तकतीनिसी एक मराठा लाख मराठा
आरे या मुंडे मुळेच लेकर जेलमध्ये आहेत कोणी मेले आहेत तरी पण तुम्ही मुंडे मुंडे करताय
Right ✅️
दहा जन एकत्र येऊन आपली घासून घेतात.. यांना पैसे भेटणार नक्की
VALMIK सलेंडर झाला की tapas होईल
यांच्या घरातील कुणी गेले असते तर हा असाच बोलला असता का?
गुन्हेगाराला जात नसते हीच वेळ तुमच्या मुलावर आली तर काय कराल
देवेंद्र फडणवीस या माणसाचा सगळ्यात मोठा आशीर्वाद या माणसाला म्हणून हुकूमशाही सारखा बोलतो
समजेल थोड्या दिवसात कीती धुतल्या तांदळासारखे आहे ते मग ठरेल नामदार की अजुन काय
भाऊ जर तुझा भाऊ आसता ना तर तु बोलला नसता आज आस आम्हाला माहीत आहे काय होत ज्याच जळत त्यालाच कळतं
चिक्की खाऊन पोसलेल्याना परत टरबूज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करणे या पेक्षा अधिक वाईट काय.
थोडी तरी शरम...पाहिजे..कुठं ही राजकारण..
किती खोटी माहिती हा देत आहे . हा सांगणारा धन्याचा चमचा आहे. मोर्च्या मुळे यांच्या पोटात दुखायला लागले.
हा लाडका भाऊ योजना लाभार्थी असावा बहुतेक 😂😂😂😂😂
सुदर्शन घुळे व फरार आरोपी कधीच सापडणार नाहीत कारण पुरावे नाहीसे केले आहेत,सर्व फरार यांचा कार्यक्रम संपवला आहे...ते कायम फरार झाले आहेत ,स्वरगात
एकच वाल्मिक कराड नाही असे अनेक वाल्मिक कराड उतरतील आता बोलायला...मलिदा गँग असे बहुत लोक असतात..
वाल्मीक कराड कुणाचा चेला होता हे कृपया सांगा चॅनेलवर
सर्व लाभार्थी भाकरी टाकली की भुकायला चालु करतेत..😇😇
हे सगळे आलिबाबाचे 40 चोर आहेत यांना कोण पकडणार
सगळे म्हणतात शिक्षा झाली च पाहीजे, पण आरोपी काही पकडले जात नाही.
वाल्मीक दोषी नाही तर का फरार आहे का पळाला का समोर येत नाही कर नाही तर डर कशाला पळकुटा का निघाला
मुंडेंचे कार्यकर्ते असे बेलगाम का वागतात ? यावर जरा विचार करा तुम्ही बोलणारे😮😮😮
हे सगळे तेच पाठीराखे आहेत जे इलेक्शन मध्ये मदत केली ते सगळे.... याच्या भाऊ असता तर बर झालं असत... तूमचे मंत्री गेले का त्यांच्या भेटायला.... लाज पण नाय वाटत... अरे...तुला बोल्याल शब्दांनाही रे
धनु भाऊ का गेले नाही देशमुख कुटुंबीयांना भेटायला हे सागा
मलिदा गॅंग राहू द्या
साहेब आम्ही पण तुमच्या आणि धनु भाऊंच्या पाठीमागे आहोत. कारण या मधे दुःख कमी आणि राजकारणच जास्त चालू आहेत.😂😂😅😅
धनंजय मुंडे का गेले नाही मस्साजोगला याच उत्तर देता का , 😮
हे सगळे धनंजय मुंढेंचे लाभार्थी आहेत
अरे तुम्ही अजित पवारामुळे धनु मुंडे आहे मुळात पवारानी ह्यांना सांभाळला म्हणुन तुम्ही आमची माणस मारता का
आम्ही सगळे सुरेश अण्णा dhas यांच्या मागे आहेत
तुम्ही फक्त येवढं लक्षात असू द्या हि घटना देव ना करो जर तुमचा घरात घडली असती तर तुम्ही काय केल असत माझं असं म्हण नाही का तुमचा सोबत अशी वाईट घटना घडली पाहिजे पण तुम्ही पण माणूस आहे तेवढेच लक्षात ठेवा भावपुर्ण श्रद्धांजली सरपंच साहेब😢
Suresh Dhas ANNA WILL DONE
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️👍👍👍
धनु भाऊ चा शिरसागर यांचा नाही चाललंय इथं संतोष देशमुखाची हत्या झाली याचा विचार करा
देव करो आणि या समर्थकांच्या मुली बाळी वर संतोष आण्णाच्या मुलीसारखी बापाच्या हत्याचा न्याय मागण्याची व्हिडिओ ही ईश्वरचरणी प्रार्थना😢
हे सगळं राहू दया बीड ची कीड पहिला पहिला बाहेर काडा 😂😂😂😂😂
अरे सर्व पक्षीय मोर्चा कळतो का तुमपण या तुम्हाला माहीत नहीत काआरोपी कोन आहे तरी पण तुम्ही अस बोलतात
एवढे दीवस. झोपी गेलात वाटत एखादे आमदाराने आवाज उठवयाला लागली कि पोटात दुखयाला लागल वाटत याचे
ह्यांच्या नेत्याने ह्यांच्या बाबतीत असे करायला हवे होते.
तुम्ही लई धनुभऊच्या बाजूने बोलता पण तुमचा पण गेम एक दिवस धनू करणार.हे लक्षात ठेवा.
हे लाचार आहे त सगळे यांच्या वर बारी आल्यावर समजले
Dhanjay मुंडे che कार्यकर्ते नाही गुंडे आहेत
खरे आरोपींना अटक होत नाही म्हणून ऊदयांचा मोर्चा
अरे तुम्ही सगळे धनंजय मुंढेचे समर्थक आहे. धस साहेब मुंढे साहेब या हत्या प्रकरणात असेल म्हणून विरोध करत आहे.
काढुदया,णा,मोर्चा, तुम्हाला का त्रास होतो,ते न्याय मागतात
हे लोक अशेच आहेत शेकडो वर्षापासुन 😂😂😂
हा वारसदार दिसतोय मुंडे यांच्या प्रॉपर्टीचा
मित्रा विश्वास कसा ठेवावा 18 दिवस झाले तर फक्त 3अटक नी आली बाबा कुठय
बिड चा बिहार केला धन्या ने
हे समर्थक नाहीत अन्याय करणाऱ्याला साथ देणार आहेत असल्या समर्थक म्हणत नाहीत
आर बाबा तुझा धक भाऊ काय देव आहे का संपूर्ण महाराष्ट्र बघतोय तुमच्या धक भाऊच सुंदर सस्कृत कुणालाही न लुबाडण्याच राजकारण
Dhas saheba barobar Maharashtra aahe. 100℅
यापूर्वी बायकांची लफडी मिटवली त्यावर बोला की गरिबांना ढेकणासारखे चिरडतात
Konachi lafadi
हेच तुझ्या भावा बरोबर सेम असच झाल असत तर असाच बोलला असतास का
यातील कुणालाही सरळ बोलता येत नाही, सगळे अडखळत बोलत आहेत.
धनुभाऊ चां चेहरा पण पहिला आणि फडणवीस ला भेटुन आल्या वर पण पहिला ,धनु भाऊचा हात आहे
पत्रकार तुम्हला पाकीट मिळाले वाटत प्रश्न बघून समजत आहे
गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे,परंतु काही समाज कंठक याच राजकारणात करताना दिसत आहेत.क्रपया प्रशासनाला त्याच काम करु द्या.आणि सामाजिक सलोखा आबादित राखन्यासाठी सहकार्य करा.🎉
फरार आहेत. सगळे फुकट घेणार अन् दादागिरी करणार
Ha kon nilak ahy
Suresh Anna ...mage sarv Maharashtra ahe
मुख आरोपी मुंढे आहे. नंतर कराड..चक्की कोणाला उद्देशून कोयते घासून ठेवा म्हणाली होती. तिची तसायला का. तुमच्या सारखे लोक सभेत हे ऐकून टल्या वाजवत होते त्याचं काय.
वाल्मीक कराड कुठे आहे मग कुठल्या बिळात जाऊन बसलाय मुंडे चे समर्थक तर मुंडे कडूनच बोलणार ना मग
तुम्ही बीड मध्ये काढा आम्ही माहाराष्ट्रात काढून तुमचा धनंजय मुंडे परळीला पार्सल पाठवुन देऊ
जो पर्यन्त निकाल लागत नाही तोपर्यन्त मुंडे ला मंत्री पद देवू नका आनी हे सगले लाभार्थी वाटतात
लाभार्थी, मलिदा गँग सक्रिय झाली 😂
आझूक काही आरोपी अटक झाली नाही
अरे बाबा धनंजय मुंढेचा या प्रकारणाचा कुठेतरी संपर्क असल्याच जाणवत आहे.
जर तस नसेल तर देशमुख कुटुंबाला का भेटले नाहीत. हे पण लक्षात घ्या.
उगाच शेण खात बसू नका नालायकानो
याचा अर्थ सरकार चा या अशा लोकांना पाठिंबा आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे
श्री सुरेश आण्णा धस यांनी योग्य पद्धतीने विधानसभेमध्ये मुद्दा माडला आहे,
अजून अटक का केली नाही याजे उत्तर दया
सगळे आमदार येडे फक्त धनंजय शहाणा
जोशी नासाचा व्हायला पाहिजे परंतु निर्दोष लोकांवर अन्याय न व्हायला पाहिजे
आज धाब्यावर सगळ्यांना चिकन मटण दारू पार्टी मिळणार. लाभार्थी
सुरेश धस दमदार माणूस आहे.
अरे मदत केली म्हणून गुन्हे गारांच्या बाजुने राहाणार का
धनंजय मुंडे यांचे पाय चाटनारे हे कार्यकर्ते आहेत
धन्या काय राजकारण करतोय तुला माहिती आहे का
बीड मधले कार्यकर्ते एक-दोन-तीन-चार पाच सहा सात आठ नऊ दहा😂😅
तुझ्या घरात झालं पाहिजे असं वाटत मग काय केलं असत