खरच इथं सगळा महाराष्ट्र हारला आहे.. लाचार जनता व सुशिक्षित बेरोजगार कार्यकर्ते व भ्रष्टाचारी सरकारी यंत्रणा हेच खरे हिंदुत्वासाठी लढणारे स्वाभिमानी आहे का?
एका लहान मुलाला ज्याला या सगळ्यांबद्दल काहीही ज्ञान नसत त्याला दोन चिठ्ठ्या देऊन त्यापैकी एक निवडायला सांगतात किंवा मानवी त्रुटींमुळे मतमोजणी करताना एखाद मत चुकून मोजल गेलं नाही तर परत मोजणी करतात
दादा तेव्हा एखाड्या ठिकणी घडत होते असे ..इथे तर अख्खा महाराष्ट्र हरवला यानी .गुजरात ईव्हीएम ने
खरच इथं सगळा महाराष्ट्र हारला आहे.. लाचार जनता व सुशिक्षित बेरोजगार कार्यकर्ते व भ्रष्टाचारी सरकारी यंत्रणा हेच खरे हिंदुत्वासाठी लढणारे स्वाभिमानी आहे का?
मी लहान असताना महापौर निवडणूकीला दोघांना सारखी मते मिळाली होती . त्यावेळेस एका लहान मुलाला एक चिठ्ठी उचलायला लावली होती .
खरा माणूस आहे तो त्याने एका मता साठी पूर्ण प्रशासन कामाला लावलं 😂
ऐकलोह्रोतो केशरबाई शिरसागर बीड
मधुन - 3 मतानीं खारदार झाल्या होत्या.
ज्यांना मशीन दूषित वाटते त्यांना समजलं पाहिजे ईव्हीएम म्हणजे काय , एक ओट म्हणजे काय हे समजते ।
तुम्ही खान्देश ना शेत काहो दादा😂
लईच चांगला अभ्यास करून आलार भो.
Narayan rane cha bhau 4:04
Reporter khandeshi aahe 🔥
एका मताने बीड मध्ये नादुरगाव मध्ये सरपंच पराभूत झाले विशेष म्हणजे त्यांचेच आई वडील चारधाम ला देवाला गेल्या मुळे मतदान केलं नवत 😂😂
😂😂😂
😂😂
😂
म्हणजे देवाला च हा सरपंच मान्य नव्हता . .
वायकर 48 मतानी विजयी...
40हजार 152 झाले असते डायवरनं मतदान केले असतं तर मग आमदार कोन होत होत
VOTE PAWAR
त्यावेळी न्यायदेवता सत्यं होते आता न्याय देवता अमित शहा मोदी देवेंद्र फसणविस यांनी विकत घेतली आहेत हा फरक आहे मतराज्यानो हे ओळखा
बिचारा 😢😢😢
Presentation & Language tr lai faltu
Are baba pantpradhan pale hote baba.
Bapare bap
नागपुरचीबाजीरा,एक,मताने्विजयीझालेहोते११९९०चीअसावी 0:22
barovar zhali aste mate 😂😂😂
दोघांना समान मत पडले तर काय होतं
एका लहान मुलाला ज्याला या सगळ्यांबद्दल काहीही ज्ञान नसत त्याला दोन चिठ्ठ्या देऊन त्यापैकी एक निवडायला सांगतात किंवा मानवी त्रुटींमुळे मतमोजणी करताना एखाद मत चुकून मोजल गेलं नाही तर परत मोजणी करतात
Atal bihari 1mat pm hare
Driver n 100 voter gadi madhe basaun anle nahitar 100 vote n padle aste